दारी तुळस हरवीगार || बघा हा संताचा संसार ||सुंदर अभंग गायन,श्री. महेश पेडणेकर बुवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • अभंग -दारी तुळस हरवीगार || बघा हा संताचा संसार
    गायक -श्री. महेश पेडणेकर
    रिदम वादक -श्री. प्रकाश रामाणे बुवा
    गाडीची वेळ -सकाळी 7.47 (डोंबिवली ते परेल )

ความคิดเห็น • 8

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 หลายเดือนก่อน +2

    तुळशी वर अभंग मी पाहिलेदा ऐकलं..!
    अप्रतीम..
    सुंदर..
    महाराज माऊली

  • @NareshKadam-sz5yh
    @NareshKadam-sz5yh 2 หลายเดือนก่อน +1

    || दारी तुळस हिरवी गार ||
    दारी तुळस हिरवी गार,
    तोची संताचा संसार ।। धृ ।।
    या तुळशीला घालुनीया पाणी,
    पाणी घालून गेली जनी ।। १ ।।
    या तुळशीला लाऊनिया कुंकू,
    कुंकू लाऊनिया गेली सखू ।। २ ।।
    या तुळशीला लाऊनिया अबीर,
    अबीर लाऊनिया गेला कबीर ।। ३ ।।
    या तुळशीला लाऊनिया गंध,
    गंध लाऊनिया गेला मुकुंद।। ४ ।।
    या तुळशीला लाऊनिया बुका,
    बुका लाऊनिया गेला तुका।। ५ ।।

  • @MaheshHalde-qt2ri
    @MaheshHalde-qt2ri 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर बुवा...

  • @sunildingankar4506
    @sunildingankar4506 2 หลายเดือนก่อน

    छान भूवा 🎉🎉

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @aamivarsolkar2.099
    @aamivarsolkar2.099 2 หลายเดือนก่อน

    Nice buva

  • @rajendranaik6028
    @rajendranaik6028 2 หลายเดือนก่อน

    हे गीत पाठवा

    • @NareshKadam-sz5yh
      @NareshKadam-sz5yh 2 หลายเดือนก่อน

      || दारी तुळस हिरवी गार ||
      दारी तुळस हिरवी गार,
      तोची संताचा संसार ।। धृ ।।
      या तुळशीला घालुनीया पाणी,
      पाणी घालून गेली जनी ।। १ ।।
      या तुळशीला लाऊनिया कुंकू,
      कुंकू लाऊनिया गेली सखू ।। २ ।।
      या तुळशीला लाऊनिया अबीर,
      अबीर लाऊनिया गेला कबीर ।। ३ ।।
      या तुळशीला लाऊनिया गंध,
      गंध लाऊनिया गेला मुकुंद।। ४ ।।
      या तुळशीला लाऊनिया बुका,
      बुका लाऊनिया गेला तुका।। ५ ।।