जे मेंढपाळ धनगर माणसे असतात त्यांना दऱ्याखोऱ्यातील वनस्पती,दऱ्या खोऱ्यातील वाटा ,दऱ्या डोंगरावरील खडानखडा माहित असतो. मेंढपाळ धनगर निसर्गाशी एकरूप झालेला असतो ,निसर्गाच्या सानिध्यात वावरत असतो.
हे खरं आहे. घाटातून मार्ग हा धनगर लोकांनी काढला. ही गोष्ट मी लहानपणापासून ऐकली आहे. आम्हाला खुप खुप अभिमान आहे. या धनगर समाजातील मंडळींचा !!!!! त्रिवार वंदन 🙏🙏🙏
आमचा छोटा भाऊ म्हणून समजला जाणारा सामान्य धनगर माणूस खुप साधा सरळ आहे, बघा ना तो त्यांना काही पण मागु शकला असता पण त्याने धन द्रव्य न मागता जे त्या कृर इंग्रजांकडून शक्य नाही ते मागितलं..... ते पण आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तिला स्वातंत्र्य..... यातुन धनगर समाजाची सामान्य जनतेच्या बद्दलची तळमळ, त्यांची देशभक्ती दिसून येते. जय शिवराय, जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻💚🚩🚩🚩🚩🚩
खूप छान कथा शिंग्रोबा ची....मैथिली खूप छान सादरीकरण...बोल bhidu टीम मधील सर्वात तू अग्रभागी आहेस.... माधुर्य आहे खूप बोलण्यात.... पोझ खूप छान...ऐकत रहावे असे वाटते...
खूपच छान वाटली माहिती धनगर समाज असतानाच प्रमाणिक आहे जो आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करतो आज जो काही पुणे मुंबई मार्ग तयार झाला आहे याचे सर्व श्रेय शिंग्रोबा धनगर यांच्या हुशारीला आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाला जाते स्वतःपेक्षा देशाला महत्व देणाऱ्या शिंग्रोबा धनगर यांच्या कार्याला त्रिवार सलाम
आम्ही ही ज्यावेळेस मुंबईला जातो येतो तेव्हा ते मंदिर पाहतो. पण माहीत न्हवत ते कोणाचं मंदिर आहे? आता कळालं की ते कोणाचं मंदिर आहे आणि त्याचा इतिहास काय आहे..! खूप छान 'बोल भिडू' 👌
आजच पहाटे एकवीरा आईचं दर्शनाला गेलो असताना हे शिंग्रोबाच मंदिर लागले आणि आम्ही दर्शन सुद्धा घेतले परंतु त्या मागचा इतिहास आम्हाला कळाला त्याबद्दल धन्यवाद🙏
माझे वडील गणपतराव जोरी हे ट़्क चालक होते ते गेली चाळीस वषँ पुणे ते मुंबई रोज खंडाळा घाटा मधून जा ये करत होते व घरी येताना शिगरोबा देवाचा. प्रसाद घरी आणत असत आणि आम्ही तो खात. असत, त्या वेळी एकच मागँ होता पण कधीच वडीलाचा अपघात झाला नाही, पण आता ड्रायव्हर आहे माझी मुले.मुंबई वरून. येताना म्हणतात, शिगरोबा देवा.कडुन चला, आमचे.ते.श्नधा स्थान आहे, जय.शिगरोबा. देवा
जय शिग्रोबाजी धनगर...... स्वतःसाठी,सतेसाठी ... कधी ही लाळ घोटणार नाही तर... देशासाठी आशे हजारो धनगर बांधव शिवाजी महाराज यांच्या काळा पासून आपले प्राण देत आले आहेत..... परंतु दुसऱ्याच जीवावर मोठे होऊन मिरवणाऱ्या जगात आशी थोर व्यक्ती कळा आढ निघून जातात.... धन्यवाद बोल भीडू चॅनेल........ राजमाता प्रतिष्ठान कुंडल,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाही धनगर आणि मराठा वेगवेगळ्या जाती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्म मधल्या एकत्र करून स्वराज्य निर्माण केले आणि इंदोर हा मराठी साम्राज्याचा भाग होता महाराणी अहिल्याबाई होळकर या इंदूरच्या महाराणी होत्या चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्या सून होत्या
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या घडणीत धनगर समाजाचा मोठा वाटा राहिला आहे,पण हा समाज नेहमी च त्याच्या हक्कापासून वंचित राहिला आहे.असो आपण हा विषय येथे मांडलात याचा खूप आनंद आहे.अभिमान आहे मला मराठी 'धनगर' असल्याचा 💛🚩
@@ranjananikam7390मराठे पण शूद्र होते त्यांनी गागाभट्ट बक्कळ पैसे दिले कारण इथले ब्राह्मण राज्याभिषेक करीत न्हवते . कोल्हापूरची राजघराण्यातील मुलगी होळकरांना दिली
धनगरांचा इतिहासाचा दिवा या प्रस्थापितांकडून विझवण्याचा प्रयत्न असताना तुमच्यासारखे लोक खरा इतिहास जगासमोर मांडतात व तो खऱ्या इतिहासाचा दिवा तेवत ठेवता . मॅडम तुम्हाला व तुमचा चॅनला मानाचा मुजरा 🙏जय अहिल्या
धनगर समाजाच्या रक्तातच दान शुरपणा आहे, शिंग्रोबा धनगर यांना त्रिवार वंदन 🙏💐
🙌💛
सलाम शिंग्रोबा व बोल भिडुला... खरचं माहीत नव्हत...❤️❤️❤️🙏🏻 आता इथून पुढे जेंव्हा मुंबईला जाईल तेंव्हा खांडाळ्याच्या घाटात नतमस्तक होऊनच...🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम आहे आपला शिंग्रोबा धनगर यांना.....ते इंग्रजांना ते काही ही मागू शकले असते......पण
Ingrajanni tyanna jive marnyacha prayantna kela.
बरोबर तोच फरक आहे आजच्या लोकात आणि त्या वेळच्या लोकात लोभ स्वार्थ ह्या गोष्टी तेव्हा लोकांच्या विचारापासून खूप दूर होत्या..
पण जे शिंग्रोबा मंदिराचे मालक आहेत त्यांनी किती प्रॉपर्टी जमा केली, सर्व दारूत घालवले पण त्यांनी धनगर समाजासाठी काही केले नाही.
लहानपनी ह्या देवळाचा पाया पडत होता S T मधून जाताना. जे तुम्ही सागितले ते लहानपणापासून ऐकून आहे... आभार 🙏🙏
Ho भाऊ बरोबर
धन्यवाद ताई, मी लहानपणापासून खंडाळ्याच्या घाटातून जाताना वंदन करत असतो. खूप हृदयाला स्पर्श करणारा इतिहास सांगितला.
पुणे मुंबई रस्ताला शिंग्रोबा धनगर हे नाव देण्यासाठी सगळ्या ने एकत्रित येण्याची गरज आहे
Yes
Yes
True
हुतात्मा शिंगरोबा धनगर महामार्ग असे नाव दिले तर लोकांना इतिहास माहीत पडेल
Yes
जे मेंढपाळ धनगर माणसे असतात त्यांना दऱ्याखोऱ्यातील वनस्पती,दऱ्या खोऱ्यातील वाटा ,दऱ्या डोंगरावरील खडानखडा माहित असतो.
मेंढपाळ धनगर निसर्गाशी एकरूप झालेला असतो ,निसर्गाच्या सानिध्यात वावरत असतो.
Nisarg premi samaj Dhangar ,Wanjara,Ani Banjara🙏🏼
मी स्वतः या गटातून कितीतरी वेळा गाडी चालविली आहे. खूप आनंद वाटला हि कहाणी ऐकून
मी शंभर दा या मंदिरा समोरून गेलोय पण हा इतिहास माहित नव्हता. पुढील वेळेस थांबून दर्शन घेइन
माझे मामा रेल्वे मध्ये आहेत
ते सांगायचे.... धनगर साहेबांच्या गोष्टी
खूप खूप आभारी आहे..
Go ahed... भिडू चॅनेल्स 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे खरं आहे. घाटातून मार्ग हा धनगर लोकांनी काढला. ही गोष्ट मी लहानपणापासून ऐकली आहे. आम्हाला खुप खुप अभिमान आहे. या धनगर समाजातील मंडळींचा !!!!!
त्रिवार वंदन 🙏🙏🙏
अभिमान आहे. मी धनगर असल्याचा. जय महाराष्ट्र जय मल्हार.
,जय मल्हार.....
जय हिन्द जय मल्हार 🚩🚩🚩
जय मल्हार
जय मल्हार
Mi pn
अजूनही धनगर बांधव पुणे जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात या घाटातून जातात आणि या मंदिरात मेंढी च्या दुधाचा मान देतात .
Khar aahe
आमचा छोटा भाऊ म्हणून समजला जाणारा सामान्य धनगर माणूस खुप साधा सरळ आहे, बघा ना तो त्यांना काही पण मागु शकला असता पण त्याने धन द्रव्य न मागता जे त्या कृर इंग्रजांकडून शक्य नाही ते मागितलं.....
ते पण आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तिला स्वातंत्र्य.....
यातुन धनगर समाजाची सामान्य जनतेच्या बद्दलची तळमळ, त्यांची देशभक्ती दिसून येते.
जय शिवराय, जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻💚🚩🚩🚩🚩🚩
वीर शिंग्रोबा धनगर यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल बोल भिडू टीमचे आभार💐💐💐💐
खूप छान कथा शिंग्रोबा ची....मैथिली खूप छान सादरीकरण...बोल bhidu टीम मधील सर्वात तू अग्रभागी आहेस.... माधुर्य आहे खूप बोलण्यात.... पोझ खूप छान...ऐकत रहावे असे वाटते...
Dhangars are always Brave... 🔥🤙Shingroba Dhangar, bapu biru vategaonkar,holkar empire and many more..... 🔥🔥❤️That's the legacy..... ❤️
खूपच छान वाटली माहिती धनगर समाज असतानाच प्रमाणिक आहे जो आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करतो आज जो काही पुणे मुंबई मार्ग तयार झाला आहे याचे सर्व श्रेय शिंग्रोबा धनगर यांच्या हुशारीला आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाला जाते स्वतःपेक्षा देशाला महत्व देणाऱ्या शिंग्रोबा धनगर यांच्या कार्याला त्रिवार सलाम
शेवटी..इंग्रज...आपली लायकी . दाकवली.. धन्य..आमचे..शिंग्रोबा..धनगर..शत शत .प्रणाम .तुमच्या.. बलिदान.स..दादा.. 🙏💞 जय महाराष्ट्र 🚩
आम्ही ही ज्यावेळेस मुंबईला जातो येतो तेव्हा ते मंदिर पाहतो. पण माहीत न्हवत ते कोणाचं मंदिर आहे? आता कळालं की ते कोणाचं मंदिर आहे आणि त्याचा इतिहास काय आहे..!
खूप छान 'बोल भिडू' 👌
कोटी कोटी प्रमाण आणि सलाम तुमच्या कार्याला शिंग्रोबा धनगर.....👌👌 जय धनगर जय मल्हार
बोर घाटाचे जनक शिंगरोबा धनगर आपणास मनापासून नमन...जय मल्हार.,
घाटाला शिंग्रोबाचेच नाव द्यायला पाहिजे
खुप छान...👌👌👌अशीच कथा कोल्हापुर मार्गे कोकणात जाणारा गगनबावडा घाटाबद्दल एेकिवात आहे...❤
Hoo
धनगर समाजातील लोक मुळात मोठ्या मनाचे भोळे भाबडे आणि खुप जास्त हुशार असतात शिग्रोंबा धनगर या हुतात्मा स माझा मानाचा मुजरा🙇♀️
बोर घाटाला नाव दिले पाहिजे
।।शिंगरोबा धनगर घाट|।
जय हो शिंगरोबा धनगर
अगदी बरोबर आहे तुमची सुचना. धनगर बांधवानी याची मागणी करावी.
योग्य सूचना आहे. शासनाने यावर विचार करावा.
❤️आंबोली घाट ही असाच , एका धनगर माणसानच ब्रिटिशांना दाखविला आहे.
Karnatak madhe hi Augumbe Ghat ashich story aahe....
चिपळूणचा कुंभार्ली घाट याची सुद्धा अशीच गोष्ट आहे जो घाट पाटण तालुक्यातून कोकणात उतरतो तो घाट.
आंबोली घाट ही
आंबोली घाटाची वाटही
I agree with you
खरेच नवीन माहिती मिळाली, बरेचदा घाटात हे मंदिर आहे पण आता माहीत झाल्या नंतर भाव जागा झाला व अभिमान वाटतो भारतीय लोकांच्या बुद्धिमत्ता व कौशल्य याचा
Proud to be a DHANGAR ❤❤❤❤
अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो की अशी माणसे आपल्या भारतात जन्मली की ज्यांनी स्वतःसाठी काही न मागता देशासाठी केले
मला अभिमान आणि गर्व आहे शिंगरोबा सारख्या देवमाणुसचा
आजच पहाटे एकवीरा आईचं दर्शनाला गेलो असताना हे शिंग्रोबाच मंदिर लागले आणि आम्ही दर्शन सुद्धा घेतले परंतु त्या मागचा इतिहास आम्हाला कळाला त्याबद्दल धन्यवाद🙏
जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्या देवी 🚩👑👑🚩जय शिवाजी महाराज 🚩👑👑🚩
आजही आम्ही आगरी कोळी कराडी जेव्हा पण आई एकवीरेच्या दर्शनाला जाताना शिंग्रोबाचे दर्शन घेतो.
माझे वडील गणपतराव जोरी हे ट़्क चालक होते ते गेली चाळीस वषँ पुणे ते मुंबई रोज खंडाळा घाटा मधून जा ये करत होते व घरी येताना शिगरोबा देवाचा. प्रसाद घरी आणत असत आणि आम्ही तो खात. असत, त्या वेळी एकच मागँ होता पण कधीच वडीलाचा अपघात झाला नाही, पण आता ड्रायव्हर आहे माझी मुले.मुंबई वरून. येताना म्हणतात, शिगरोबा देवा.कडुन चला, आमचे.ते.श्नधा स्थान आहे, जय.शिगरोबा. देवा
शिंग्रोंबांच्या जिज्ञासूपणास व कृतीशीलतेस सलाम.त्यांच्या थोर देशभक्ती होतात्म्यास शतशः वंदन..ll
जय शिग्रोबाजी धनगर...... स्वतःसाठी,सतेसाठी ... कधी ही लाळ घोटणार नाही तर... देशासाठी आशे हजारो धनगर बांधव शिवाजी महाराज यांच्या काळा पासून आपले प्राण देत आले आहेत..... परंतु दुसऱ्याच जीवावर मोठे होऊन मिरवणाऱ्या जगात आशी थोर व्यक्ती कळा आढ निघून जातात.... धन्यवाद बोल भीडू चॅनेल........ राजमाता प्रतिष्ठान कुंडल,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सलाम शिंग्रोबाला धनगर जय मल्हार
Dhangar Maratha samajatach modtat na Ahilyabai Maratha samrajyachya subhedar hotya na
नाही धनगर आणि मराठा वेगवेगळ्या जाती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्म मधल्या एकत्र करून स्वराज्य निर्माण केले आणि इंदोर हा मराठी साम्राज्याचा भाग होता महाराणी अहिल्याबाई होळकर या इंदूरच्या महाराणी होत्या चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्या सून होत्या
@@gaurit452 are dada tya subhedar malharrao holkar yanchya sun hotya tar...maharaja Yashwantrao he Ahilyadevinche putane(mulasaman)Hote...
🙏🙏🙏Shingrobana 🙏🙏🙏
Khup chan mahiti dilit 👍👍👍
Bol Bhidu khupch chan aahe.
क्रूर निष्ठुर इंग्रज , शिंग्रोबा धनगर सलाम 🙏 🚩🇮🇳
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या घडणीत धनगर समाजाचा मोठा वाटा राहिला आहे,पण हा समाज नेहमी च त्याच्या हक्कापासून वंचित राहिला आहे.असो आपण हा विषय येथे मांडलात याचा खूप आनंद आहे.अभिमान आहे मला मराठी 'धनगर' असल्याचा 💛🚩
आम्ही प्रत्येक वेळी घाटातून जाताना त्यांना वंदन करूनच पुढे जातो....😊
शिंग्रोबाचा घाट या नावाने सुद्धा आजही काही ड्रायव्हर बांधव या घाटाला ओळखतात.🙏
जय मल्हार, अभिमान आहे मी धनगर असल्याचा👏 शिंग्रोबा देवाचरणी महावंदन...💐💐💐
धन्यवाद बोल भिडु आम्ही केलीली मागणीचा विचार करुन विडिओ बनवला
धनगर हा धनाने आणि मनाने धनवान आसतो
Salute to Freedom Fighter Shingroba Sir.. He creator of Mumbai to connect to rest of Maharashtra
आज अशी माणसे शोधून सापडणार नाहीत, माझा शिन्गोरोबा धनगराला मनापासून दंडवत.
हो. मी बघितलेल आहे हे मंदिर खंडाळा घाटा मधे.
जय मल्हार जय अहिल्या देवी जय शींग्रोबा 🙏🙏💪💪
जय मल्हार l जय अहिल्या देवी l जय शींग्रोबा 🙏🙏🙏💪💪
*शिंग्रोंबांच्या जिज्ञासूपणास व कृतीशीलतेस सलाम.त्यांच्या थोर देशभक्ती होतात्म्यास शतशः वंदन..ll
जय मल्हार खूप अभिमान आहे शिंग्रोबाचा कारण धनगरांनी
पण देशासाठी बलिदान दिले होते.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अशा मोठ्या मोठ्या माणसांचे बलिदान पुढच्या पिढ्यांना पाऊल वाट दाखवत गेलं. जय भारत माता, तुझ्या लेकरांना मानाचा मुजरा.
शिंग्रोबा धनगर यांना सलाम 🙏🙏
जय मल्हार l जय अहिल्या देवी l जय शींग्रोबा🙏🙏🙏💪💪
तुम्ही खूप महत्त्वपूर्ण व दुर्मिळ बातमी दाखवता ह्याला खूप मेहनत करावी लागते
असेच कार्य करत राहा आपण धन्यवाद
Thank u..
मॅडम
मागे मिच हा प्रश्न केला होता video करण्यासाठी..
दोन आठवड्यापूर्वी
Thank you so much
Indian Soldier
(नथुला बॉर्डर )
Sikkim 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
मी खूप वेळा हि गोष्ट ऐकली होती पण आज स्पष्टपणे समजली. खूप खूप धन्यवाद
एकविरा आईचा वाटसरू शिंग्रोबा 🙏🙏🙏
गर्व आहे मी पण धनगर आहे🙏🙏
अभिमान असावा आपण धनगर हाय गर्विष्ठ मानस नाय
क्षत्रिय हिंदु - धनगर 🚩🚩 जय मल्हार 🙏🙏
Dhangar he Kshatriya nahit. Te OBC ahet. Tumhi Shudra mhanun olakhale jat tevha ugach khote sangu naka
@@ranjananikam7390 itihas vach adhi, shrimant malhararav holkar ahilyadevi holkar, samarath yashvantrav holkar , he shatriy hothe mhanun raje zale , murkh Mansa itihas vach adhi. Bhoslyanchi kolhapur chya souraik ahe ya gharyanyat, peshave sudha barobarine manayche shatraiy ch shtariyale olkhato 🌺🌺 history nit vacha
@@ranjananikam7390madarchod bhimtya nigh ithun maratha ani dhangar hai maharashtratil kshatriya jaati aahet
@@ranjananikam7390मराठे पण शूद्र होते त्यांनी गागाभट्ट बक्कळ पैसे दिले कारण इथले ब्राह्मण राज्याभिषेक करीत न्हवते . कोल्हापूरची राजघराण्यातील मुलगी होळकरांना दिली
येवढ्या दिवस खरचं माहीत नव्हते ते मंदिर कोणाचे आहे 🙏🏻🙏🏻
I was traveling from Mumbai to Pune in Deccan express and the same time they uploaded this video...
धनगरांचा इतिहासाचा दिवा या प्रस्थापितांकडून विझवण्याचा प्रयत्न असताना तुमच्यासारखे लोक खरा इतिहास जगासमोर मांडतात व तो खऱ्या इतिहासाचा दिवा तेवत ठेवता . मॅडम तुम्हाला व तुमचा चॅनला मानाचा मुजरा 🙏जय अहिल्या
वीर शिंग्रोबा तुमच्या या बलिदानास मानाचा दंडवत
आम्ही आजही नविन रस्त्यापेक्षा या रस्त्यावरून जाणे पसंत करतो शिंग्रोबा 🙏🙏
अशीच एक घटना आंबोली घाटाची सुद्धा आहे नांगर्तास या धबधब्यापाशी एका धनगराचा पुतळा आहे
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या इतिहासा वरून व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
एका मर्द मराठ्याकडून वीर शिंग्रोबा धनगराला/मेंढपाळाला अभिवादन ...
महाराष्ट्राचा वाटाड्या... धनगर समाज 🚩🚩🚩
😂😂😂 reservation khava tya wr maaj pn
@@siddhanth124 ब्रिगेड वाले तुमच्याव उडतात ना त्यांचं काही चुकत नाही. 🤣🤣🤣
@यशराज पाटील reservation 😂😂😂
@@siddhanth124 aaizvya bamna...je reservation aahe te dr.babasaheb aambedkar yanchya mule milale aahe aamhala...jay bhim.jay shivray.jay malhar
@@akshayzargadpatil1717 tech tr mhntoy bhika tr magat ahat na
अभिमान आहे अशा धाडसी आणि शूरवीर शिंग्रोबा धनगर यांना शत शत प्रणाम
अभिनंदन ताई माहिती सांगितल्या आणि शिगरोबा धनगर यांना वंदन करूया🙏🙏
शिंग्रोबा एक सच्चा स्वातंत्र्य सैनिक.. बलिदान व्यर्थ न जाय.. शतशः नमन
SHINGROBANNA KHUP KHUP NAMASKAR..🌹🌹🌹🙇♂️🌹🌹🌹
अभिमान आहे मि धनगर असल्याचा.. 💛
शिंग्रोबा धनगर यांना शत शत नमन 💐🙏🙏
धनगर समाज इमानदार, मेहंती आहे
Proud to be a Dhangar🙏🙌
Jay mhallar . Dhanacha ghangar.
पण एक खंत आहे महाराष्ट्र सरकारने सांध एक नाव पण नाहीं दिल त्यांच घाटाला
💪☺️ जय हिंद जय मल्हार 🚩🚩🚩🚩
Proud fell hotay,mi dhanger aslyacha
फार छान माहिती, आभार.
अभिमान आहे मी धनगर असल्याचा..💛🙌
त्या घाटाच नाव खर तर शिंग्रोबा धनगर घाट अस हवं...🚩
🌹शिंग्रोबा धनगर यांना शतशः नमन!🌹
खरंच हा इतिहास मुलाना माहित दिली धन्यवाद असेच माहिती देण्यास बरे वाटले
🙏🙏🙏💐💐💐 shigroba sampurna bharat tumcha abhari ahe 💯💐💐💐
पुण्यात राहत असलेली मुंबईकर ✌️ anchor मैथिली आपटे 💫
अभिमान आहे, शिंग्रोबा धनगराचा.🙏🙏🙏🙏🙏
जय शिंग्रोबा धनगर राजा 🙏🙏
हुतात्मा शिंग्रोबा धनगर
Rare information. Proud of Shingroba... Salute to The Real Hero...
अतिशय रांगडा आणि दिलदार समाज म्हणजे धनगर समाज.
स्टोरी लई भारी वाटली
अशीच नवनविन माहिती सांगत जा
Salute to shingroba maharaja
Khupach chan aani Hridatdravak mahiti. Aamcha nehamich punyala yene jane aste matra Shingrobancya udatta panachi mahiti navti. Aata nakkich tethe bhet deu. Dhanyawaad.
जय मल्हर. धंन्य धंन्य शिंग्रोबा धनगर. चंद्र सुर्य असे पर्यंत शिंग्रोबांचे नाव लोक घेत राहतील.
अभिमान एक सामान्य माणूस देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न करत होता
खुप छान माहिती सागीतली आपण धन्यवाद
आभार मानले पाहिजेत 🙏🙏🙏🙏🙏
Salute to Respected Shingroba !