Pudhari News | पवारांचं घर कोणी फोडलं? सुनंदा पवारांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर | Sunanda Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2024
  • Pudhari News | पवारांचं घर कोणी फोडलं? सुनंदा पवारांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर | Sunanda Pawar #pudharinews #marathinews
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 240

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 หลายเดือนก่อน +24

    छान मुलाखत !

    • @DilipJadhav-xo8ue
      @DilipJadhav-xo8ue 11 วันที่ผ่านมา +1

      Taie. Tumi. Chan. Bolala .avadala. 💯🌹🌷💐

  • @vijayjumde445
    @vijayjumde445 หลายเดือนก่อน +14

    सुनंदा ताई खूपच चांगल विश्लेषण केल अभिनंदन अजितदादा ला धडा शिकवाच बारामती करानो 🙏

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 หลายเดือนก่อน +24

    एकच नंबर चपराक दिली आहे अजीत पवारला . अशा सुना असतील तर कुठलही घर फुटणार नाहीत.

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb หลายเดือนก่อน

      Swathachya porala tikit dilay mhanun.Itake varsh Ajit pawarla rabrab rabavl.poragi Maher sodayla tayar nahi.

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi sodanar ka tumchi Ashi vel Ali tar 1 ti mulagi asalevar

  • @APeditz30
    @APeditz30 หลายเดือนก่อน +26

    खूप खूप चांगली मुलाखत

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 หลายเดือนก่อน +14

    फारच छान

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 หลายเดือนก่อน +41

    मुद्देसूद मतं मा. नंदाताई नी मांडली आहेत.त्यांनीही शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर चांगले काम केले आहे 👌👌🙏

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 หลายเดือนก่อน +37

    सुनंदा ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. साहेबांना जो त्रास होतोय ते बघण अतिशय क्लेशदायक आहे.

    • @amolbangar6623
      @amolbangar6623 หลายเดือนก่อน +1

      😢w

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb หลายเดือนก่อน +1

      Jawa tya bhataktya Atmya sath dhya.Ani maharashra ajun astir theva.Jatich Rajakaran Karanara fakt fakt ha sharad pawar.

    • @BajajiJoshi
      @BajajiJoshi หลายเดือนก่อน

      ​@@amolbangar6623ìù

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 หลายเดือนก่อน +20

    पद्मसिंह पाटील ने बहीण देऊन, संबंध करून फोडले कारण खुनी घराण्याशी संबंध झालेत

    • @udayraut2113
      @udayraut2113 หลายเดือนก่อน +3

      कमेंट करायला आंघोळ करून येत जा.

  • @varshamagaonkar1123
    @varshamagaonkar1123 หลายเดือนก่อน +6

    खुपच छान मुलाखत

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप हुशार व्यक्तिमत्व सुनिता पाटील

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar567 หลายเดือนก่อน +6

    अतिशय छान मुलाखत सलाम तुमच्या कार्याला

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r หลายเดือนก่อน +29

    पवार साहेब झिंदाबाद

    • @vilaskanthale2628
      @vilaskanthale2628 หลายเดือนก่อน +1

      अख्खा महाराष्ट्राचे वाटोळे पवारांनी केलं कोणाकोणाचे घर फोडले

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 หลายเดือนก่อน

      मुर्दाबाद..

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 หลายเดือนก่อน +9

    गेली 60 वर्ष अगदीच छान होते काय ? पवारांच्या काळात स्वार्थी पवार घराणे

  • @aabasoshinde5243
    @aabasoshinde5243 หลายเดือนก่อน +12

    पुरगामी विचार खर कुठंब रोहित दादा
    कारण प्रत्येक भाषणात सर्व महापुरुषांची नावे आदराने घेणारा फक्त दादा

  • @RameshTambe-ik3pu
    @RameshTambe-ik3pu หลายเดือนก่อน +11

    खरोखर ताई भाजपला हेच हवे होते. साहेबावर टिका करत च होते. पण एकच वाईट वाटते दादा हे काय केले तुम्ही!

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 หลายเดือนก่อน +38

    अगदी खऱ्या बोलल्या सुनंदाताई.

  • @krishnasway5418
    @krishnasway5418 หลายเดือนก่อน +9

    Rohit has bright future and full credits goes to sunanda tai

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j หลายเดือนก่อน +2

    आदर्श सून. आदर्श गृहिणी. आदर्श समाजसेविका. आदर्श माता. अभिमान आहे आपला.

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर खरी मांडणी

  • @ashokjadhav3896
    @ashokjadhav3896 หลายเดือนก่อน +44

    मुलाखत ऐकून असे वाटतेय की राज्य महिला आयोगाच अध्यक्ष पद यानांच मिळायला पाहिजे तेव्हाच महिलाना योग्य न्याय मिळेल. जय महाराष्ट्र.

    • @sujitjadhav1579
      @sujitjadhav1579 หลายเดือนก่อน

      मुलाखत ऐकूण असे वाटते की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद यानांच मिळायला पाहिजे सर्व काही ह्या खरे बोलतायत शिक्षण आरोग्य रोजगार ह्यावर सरकारने काम केले पाहिजे

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 หลายเดือนก่อน +18

    101% दादांना पश्चाताप होणार

  • @user-kw8pv6nh6m
    @user-kw8pv6nh6m หลายเดือนก่อน +6

    भूतकाळात इतरांना देखील अशाच वेदना झाल्या असतील गुगली राजनीतीचा फटका बसल्यावर, याची जाणीव झाली नाही का कधीच?

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 หลายเดือนก่อน +3

    Great spich ✌️

  • @SubhashSwami-pq2xc
    @SubhashSwami-pq2xc หลายเดือนก่อน +3

    पवार साहेवाच्या सहानभुतिबद्दल सलाम

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 หลายเดือนก่อน +3

    Excellent speech of sunandatai .

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 หลายเดือนก่อน +3

    Khupach bharri mulakhat Tai👍💐

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi7938 28 วันที่ผ่านมา +1

    सुद्धन सुसंस्कारीत विचार सलाम ताई

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्र दिलेल्या वेदना विसरू शकत नाही

  • @vitthalpawar3818
    @vitthalpawar3818 หลายเดือนก่อน +4

    आम्ही पवार साहेब प्रेमी

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 หลายเดือนก่อน +4

    Great interview

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 27 วันที่ผ่านมา +1

    ताई,
    आम्हा सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सुध्दा ह्या गोष्टींचा त्रास होतोय! साहेब हे कसे सहन करीत असतील ह्याचा विचार केला तरी त्रास होतो.

  • @prakashnagarseker6074
    @prakashnagarseker6074 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan mulakhat.

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 หลายเดือนก่อน +4

    God bless you

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 หลายเดือนก่อน +5

    संपूर्ण पवार कुटूंब आज पर्यंत काम करत आले आहे. असे दिसते त्यामुळे घरातील कोणच बोलत नाही मी केले. फक्त अजित दादा बोलत आहे मी बारामतीचा विकास केला. कारण ते BJP ला फसले आहेत.

  • @ajitdalvi5426
    @ajitdalvi5426 8 วันที่ผ่านมา

    God bless you!

  • @nandubhatewara5908
    @nandubhatewara5908 3 วันที่ผ่านมา

    सुनंदा ताई महाराष्ट्रात या विधानसभा निवडनुकीत आपन जाहिर भाषण करावा विजय पक्का , मविआ ने प्रचाराची जबाबदारी ताईंना द्यावी,

  • @mandakotkarbhalekar6073
    @mandakotkarbhalekar6073 หลายเดือนก่อน

    खूप छान अभ्यास आहे

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e 12 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley หลายเดือนก่อน +8

    सुनंदा यांचे विचार ही योग्य वाटतात, तथापि शरदरावांनीही सर्व लक्ष लेकीवर,लावलेले दिसते कदाचित मोठी स्वप्ने ,घरकाभेदी लंका ढाये, ह्या न्यायाने भाजपची रणनीती कामी आली

  • @bhagwanchalke2789
    @bhagwanchalke2789 หลายเดือนก่อน +3

    सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्याच्या जागी सुनंदाताई हव्यात. तरच महिलांच सबली करण होऊ शकते. सध्याच्या लाळघोटूना बाजूला काढलं पाहिजे

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 หลายเดือนก่อน +3

    १० वर्षांमध्ये दिलेले शब्द (आश्वासने) नाही पाळले
    मात्र पक्ष आणि घरे फोडण्याचे कृत्य गरज नसताना केले

  • @omsairam8251
    @omsairam8251 หลายเดือนก่อน +1

    महाराष्टचा आधारवड नाही फक्त तुमच्या घरापुरते आहेत महाराष्ट्र चे असते तर घरातले सोडून दुसरे कोणाला तरी तिकीट दिले असते ही घराची परम्पपरा ठवली नसती

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 หลายเดือนก่อน +7

    ऐकताना डोळ्यात पाणी आले.

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 หลายเดือนก่อน +7

    खूप सविस्तर मांडणी आहे. पर्सनल लेव्हलवर दादांनी जे दुःख साहेबांना दिले ते खेददायक आहे.

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 หลายเดือนก่อน +3

    राज्य सरकारनं टोकाची भूमिका घेतं,जाती विरूद्ध जाती,धर्माविरुद्ध धर्म उभं करत आहे.आज महाराष्ट्रात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे पण हे सरकार त्याबद्दल बोलत नाही.सुनंदाताई नेहमीप्रमाणेच रास्त बोलल्या.

  • @Dreams011
    @Dreams011 หลายเดือนก่อน +9

    ज्या ताटात खाल्ल त्यातच हागला दादा 😂😂

  • @user-es4wq5ud6h
    @user-es4wq5ud6h หลายเดือนก่อน +1

    Ek no chadmi aahe Sharad Bhau

  • @nitingawali7295
    @nitingawali7295 หลายเดือนก่อน +4

    पापाचे प्रायश्चित्त

  • @savitakamble6182
    @savitakamble6182 4 วันที่ผ่านมา

    घरचा भेदी त्रासाचा.
    पण ज्यांनी खतपाणी घातलं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 หลายเดือนก่อน

    माई आपण खूप खूप चांगल्या बोला . खऱ्या समस्या बोला आहात ग्रेट ग्रेट माझा आपणाला चरण स्पर्श युनिटी ठेवा खूप महत्वाची आहे

  • @kailashbhilare6749
    @kailashbhilare6749 หลายเดือนก่อน +3

    चाकणकर बाई पासून सावधान रहा

  • @user-bv2iu6du9f
    @user-bv2iu6du9f หลายเดือนก่อน

    Great

  • @mz3hr
    @mz3hr หลายเดือนก่อน +10

    Maharashtra la kimmat kalali Pawar sahebanchi but dadala nahi. Saheb ya vayat phirtat aamhala pn kalaji vatate khup

    • @dipakpatil2146
      @dipakpatil2146 หลายเดือนก่อน +2

      Saheb leki sathi firta aahet dada tai peksha dada he kadhihi saras aahet vikasachya babtit

    • @mz3hr
      @mz3hr หลายเดือนก่อน +4

      @@dipakpatil2146 dada ka gelet sagalyana mahit aahe tu ugach vikas vikas karu nko.

  • @vinodwaman1394
    @vinodwaman1394 หลายเดือนก่อน

    👌

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 หลายเดือนก่อน

    सुनंदा ताई अगदी बरोबर बोललात अभिनंदन करतो

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd หลายเดือนก่อน +8

    दूसरया ची घर फ़ोडली तेवहा 😢😢

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i หลายเดือนก่อน

    खरंच आजीतने..
    लाज,शरम सोडुन..
    श्री शरद पवार,सो यांचेवर बोलताना वाईटच बोलतात
    आम्हाला देखील फार वाईट वाटलं

  • @priyakamath886
    @priyakamath886 หลายเดือนก่อน +1

    Correct and frank opinion

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 หลายเดือนก่อน +1

    भा. ज. प. ने फोडले असे म्हणता मग साहेब का म्हणून ते न मागता
    भा. ज. प. ला. का पाठिंबा दिला?
    सोनिया परदेशी बाई म्हणून नाकारली आणि तिच्याच पक्षाशी हातमिळवणी केली. ते कसे? दाऊदला स्वतःच्या विमानातून का न्हेले? अशी किती आणि कसे काय काय केले ?

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 หลายเดือนก่อน

    पत्रकारांनी देखील असंच माणूस निवडला मुलाखतीसाठी😮😮

  • @user-my1lp2gl1b
    @user-my1lp2gl1b หลายเดือนก่อน +2

    डब्बल एस एस येणार म्हणजे सुप्रिया ताई सुळे

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 7 วันที่ผ่านมา

    सुनंदा ताई पवार तुम्ही फारच १६ वर्षाच्या आसल्यामुळे सारखेच बोलत आहात .

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 หลายเดือนก่อน +1

    किती सरकार पडली....किती घरे फोडली...किती नेत्यांची जिरवली....?????😊😊😊 लोक च्या वांग्या ला भाव नाही. सुप्रिया च्या वांग्या ला करोडो भाव😮😮😮😮

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 หลายเดือนก่อน

    Wah tai

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 หลายเดือนก่อน

    मुली व सुना सारख्या असत्या तर सुनांना बाहेरच्या म्हणण्याची गरज नव्हती

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत पाहा खूप छान आहे अन् जनतेनं कान खोलकर ऐकावं चांगला विचार करावापुन्हा पाच वर्षे ओरडायला नकोप्रतेकवेलेस मतदार चुकतो पण चोविस्ला जनतेनं सिक्ष
    मारा

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 หลายเดือนก่อน

    खूप छान बोलल्या सुनंदा ताई.

  • @vijaypawar8777
    @vijaypawar8777 หลายเดือนก่อน

    🎉

  • @nirmalaandrajveersvlog
    @nirmalaandrajveersvlog หลายเดือนก่อน

    Sunetra tai pawar peksha hya jast chan boltatyt…
    Farch clearity ahe speech madhe ❤

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 หลายเดือนก่อน

    पवार साहेब तुमच्यामुळे आमच्या प्रताप ढाकणे ची वाट लागली

  • @suniljain-bn5we
    @suniljain-bn5we หลายเดือนก่อน +2

    Kasla साहेब ha tar sap aahe

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 18 วันที่ผ่านมา

      तुला चावला वाटत.😂😂😂

  • @ashayele103
    @ashayele103 หลายเดือนก่อน

    खूप छान वाहिनी बोललात तुमी 👌👌👍👍

  • @anjalikadam9069
    @anjalikadam9069 หลายเดือนก่อน

    Nanda Tai very nice

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd หลายเดือนก่อน

    ❤❤👌👌👍👍

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात नेता म्हणून आम्हाला फक्त शरद पवार साहेब माहित आहे

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 หลายเดือนก่อน +2

    दादा, काय होती तुमची एवढी मजबुरी
    का आणि कोणाच्या शब्दात येऊन पवित्र नातेसंबंधात आणलीत एवढी दूरी
    विनाशकाले स्वीकारून विपरीत बुद्धी
    का दवडलीत स्वतःच्याच ' दादा ' गिरीची संधी....?
    'दादा'गिरीची संधी...?

  • @suniljain-bn5we
    @suniljain-bn5we หลายเดือนก่อน +2

    Khotarda mansach kay vedna

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j หลายเดือนก่อน

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

  • @raosahebjagadale4759
    @raosahebjagadale4759 หลายเดือนก่อน

    100% Correct

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 หลายเดือนก่อน

    काही लोकांना लोकाची घर फोडायची भारी हौस कोणी पक्ष फोडतात फार मनाला दुःख होत.

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 หลายเดือนก่อน

    Only Pawar Saheb

  • @bhausahebdhumal6259
    @bhausahebdhumal6259 หลายเดือนก่อน

    Sunda Tai- veey true. 🙏🙏

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 19 วันที่ผ่านมา

    सुनंदा ताई यांनी अतिशय परखडपणे विचार मांडले आहेत

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 หลายเดือนก่อน +9

    सुनंदा ताई अतिशय सुरेख विचार मांडले. जनता ही मनापासून मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर आहे. त्याना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा, ताकद द्यावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @nitingawali7295
    @nitingawali7295 หลายเดือนก่อน +1

    नगर जिल्ह्य़ात पवारांचे काहीच योगदान नाही.

  • @seemab3823
    @seemab3823 หลายเดือนก่อน +6

    Ashya vedna koni pan konala dewu nayee, jya kaka ne aapla haat dharun rajkarnat sath deeli,tya kaka baddal itki khalchya pataliwarche shabdh wapru naye. Ajit pawar tumhi 65 che ahat tumhi jasa kakansobat wagkat,tasa aaplya sobat hu shakta,he visru naka...yewdhe tokachi bhumika gheun arth nahi Ajit pawar.

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 6 วันที่ผ่านมา

    घरी बसाव साहेबांनी एवढे आजारी आहेत तर तब्बेत सांभाळा

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 หลายเดือนก่อน

    Pawar.saheb

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 หลายเดือนก่อน +1

    आमचे आधारवाड आमचे आई वडील आहेत.

  • @ankushthorat1782
    @ankushthorat1782 หลายเดือนก่อน +1

    Correct mam, main battle
    Bjp vs alliance, but not any jarnalist pointing or asking about that point , jarnalists and all u tuber promoting this battle is P vs P in all Constituency.

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 17 วันที่ผ่านมา

    शरी र इतके थकल्यास राजीनामा का परत घेतला

  • @Yakshraj154
    @Yakshraj154 หลายเดือนก่อน +1

    Vasant Dada Patalana Jya Vedana Dilya tyache Kay Tai.

  • @ankushshendkar3647
    @ankushshendkar3647 หลายเดือนก่อน

    रोहित दादा झिंदाबाद

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 หลายเดือนก่อน

    अहो, पवार साहेबांनी असंस्कृत अजितदादा यांना नेतृत्व देऊन समाजावर 30 वर्ष अन्याय केलाय, तुम्ही पवार मंडळी तर 6 महिन्यात वैतागले ,वा रे तुमचे राजकारण

  • @anandbhelonde3073
    @anandbhelonde3073 หลายเดือนก่อน +1

    Ajit Pawar, a self centred man. He has not understood Maharashtra, a big let down on the Pawar legacy.

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 17 วันที่ผ่านมา

    इतका त्रास असेल तर राजीनाम परत का घेतला

  • @rksarde3040
    @rksarde3040 หลายเดือนก่อน

    सुनंदा जी दो साल पहले तक शरद पवार के ही डायरेक्शन मे सरकार महाराष्ट्र की चली है फिर दोष किसे

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h หลายเดือนก่อน

    याला फक्त सुप्रिया सुळेच आहे