ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मामा तुमचे काम फार चांगले व खूप मोठे आहे. चुकूनही राजकारण येणार नाही याची काळजी घ्या. समाजाला तुमची गरज आहे.
Mama जय हो रोखठोक भूमिका कुंनाचीच उदारी ठेवत नाही.. मामा..
Jaundya 🚐🚑
मामा मी पण ड्रायव्हर आहे मी पण पॅसेंजर च्या गाडीवर ड्रायव्हिंग केली पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण असलं धंद आम्हाला नाही सुचलं आहो सगळीच सारखी नसतात
मामा लवकर बरे व्हा 👍
देव तुमहाला चगल आरोग्य देवो तुमचया काम ची प्रशंसा करावि तेवडि कमिच मामा तुमहाला माझा नमस्कार ❤
अण्णा तुमचा तडफदार पणा आवडला आपल्याला. नेत्यांची जागा दाखवून दिलीत एका दणक्यात 😊❤
शेलार काका, नमस्कार.आजच्या २६३ व्या भागाचे सादरीकरण करताना आपण राजकारण व राजकीय नेते यांच्यावर आपण परखड बोललात,ते अगदी बरोबर आहे.व्यक्तीपुजा नकोच.धन्यवाद.
खरं आहे.
Mama Ek Nambar Stori Khup Sundar samjaun sangitali sundar Samaj prabodhan👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👍👍👍👍👍💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण सगळे मामा प्रेमी, मामांचा आदर, सन्मान राखणे आपले नैतिक कर्तव्य... बाकी राजकारण गेले चुलीत.
मामा अजून मधून शिव्या देत जावा
पाटील साहेब आपणास सप्रेम नमस्कार. आपणांस एक विनंती करतो कि, तुम्हची समाजाला अत्यंत गरज आहे.तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आपणांस कळकळीची विनंती करतो.
मामा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत...🙏🙏
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड महाराष्ट्र राज्य
राजकारणाच्या जातीपातीचे न बोलता आपला चैनल चालावा राजकारणाच्या भानगड वाईट असते मी तुमचा चैनल दररोज पाहतो
अगदी बरोबर
मामा नमस्कार, मामा जरा विंचुकिड्याचे चांगली जागा पाहुन बसत जा कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे ...
17:39 तिच्या जगात सामील होणं महत्वाचं...
राम राम मामा. काल तब्बेतीबद्दल विचारायचं राहूनच गेलं. आज तब्बेतीची सुधारणा बघून फार आनंद झाला.
मामा मिशा मस्त काळ केले तुम्ही
मामा तब्बेतीची काळजी घ्या.... राम कृष्ण हरी.
सुप्रभात मामा,काळजी घ्या तब्येतीची
मा मा, समाज कार्य, चालू,ठेवा,
मामा नांदेड पासून गोंदिया खुप लांब आहे.
Mama great mavala salute to u and your thought 👍👍🙏
Good afternoon
जय महाराष्ट्र मामा श्री
राम राम मामा श्री
हे तूम्ही आधुनिक किर्तनचं सांगता प्रबोधनं होतं
नाना सुपर👌👌👌👌💯
Ram Krishna Hari Mauli ❤❤❤
राम राम आबा राम कृष्ण हरी
*आबा औषधे घेतलीत ना. आणि आम्ही आपल्या भेटीसाठी लवकरच येत आहोत. *
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तब्येत सांभाळा. काळजी घ्या. आवाज बदललाय. बालाजीपेक्षा विठ्ठलाला जाऊन या. बालाजीला लोकं श्रीमंतीसाठी जातात, विठ्ठलाला भक्तीसाठी.
Mama. Ek. No. Story
Good work and u
मामा पाचचा बॅकग्राऊंड नकली आहे
❤❤❤
राम कृष्ण हरी मामा
मामा त्या औलादिना मना जाऊ द्या गाडी😅
ही स्टोरी कal dsd var hoti
मावळ्यांला जात नहीं लय आवडलं तात्या हे वाक्य मला. .. .. 🙏🙏🙏
Take care 🎉
Ram Ram mama shree
🙏🙏
जय श्री राम
मामा,गरम गरम मच्छीचा रस्सा हाणा.सर्दीच काम ओ के जाऊ दे म्हणाव गाडी...
मामा viral आहे. जरा चांगले mbbs dr. पाहावेत ही नम्र विनंती.
नमस्कार काका ❤❤❤
राम राम.मामा
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम राम मामा
तबीयत बराबर नहीं जाता
Good morning 🌞🌞 mama 🌻🌻 मामा तब्येत बरी आहे का
Ram krishan hari. 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
Mama HEALTH IS WEALTH ❤
शिव सकाळ 🚩🙏
नमस्कार दादा
मामा अंबाजोगाई येथील एखादी घटना आहे का
मामासाहेब
नमस्कार
Mala job mule aata jast videos baghayla ny jamat aaj khup divsani vel bhetla,,,aadhi regular baghaychi mi pan duty timeing chenj jhalay majha 😢
Mamashree kse aahat🙏🚩💐take care
मामा गरम सूप प्या नाक घसा मोकला होइल बर वाटेल जरा कालजी घ्या
नमस्कार काका 🎉🎉🎉🎉
तुमचा नंबर सार्वजनिक करा की 🙏🏻🙏🏻
जय हरी मामा ही स्टोरी सोनवणे सरानी सांगितली काल
नमस्ते मामा ओके हाय का तुम्ही रिपोर्ट ओके नंतर करु
Good morning 🌅 Mama
Good morning!
काळजी घ्या स्वतःची मामा
Good morning kaka
Good morning
जय शिवराय मामा श्री
302रद्द झाले
शुभ सकाळ ❤❤❤❤❤
Mama nambar dya n tumca
First coment, जय महाराष्ट्र..
दत्ता देशमुख आणि रात्री सांगितलेली आहे स्टोरी मामा हि स्टोरी
Ram.mama
Good morning mama.
Mama tumhi tension gheu nka tumhi barobr bolata 🙏
सलमानच्या फँनचे नाव नंबर द्या मामा फक्त
मामा तुमचे काम फार चांगले व खूप मोठे आहे. चुकूनही राजकारण येणार नाही याची काळजी घ्या. समाजाला तुमची गरज आहे.
Mama जय हो
रोखठोक भूमिका कुंनाचीच उदारी ठेवत नाही.. मामा..
Jaundya 🚐🚑
मामा मी पण ड्रायव्हर आहे मी पण पॅसेंजर च्या गाडीवर ड्रायव्हिंग केली पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण असलं धंद आम्हाला नाही सुचलं आहो सगळीच सारखी नसतात
मामा लवकर बरे व्हा 👍
देव तुमहाला चगल आरोग्य देवो
तुमचया काम ची प्रशंसा करावि
तेवडि कमिच मामा तुमहाला माझा नमस्कार ❤
अण्णा तुमचा तडफदार पणा आवडला आपल्याला. नेत्यांची जागा दाखवून दिलीत एका दणक्यात 😊❤
शेलार काका, नमस्कार.आजच्या २६३ व्या भागाचे सादरीकरण करताना आपण राजकारण व राजकीय नेते यांच्यावर आपण परखड बोललात,ते अगदी बरोबर आहे.व्यक्तीपुजा नकोच.धन्यवाद.
खरं आहे.
Mama Ek Nambar Stori Khup Sundar samjaun sangitali sundar Samaj prabodhan👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👍👍👍👍👍💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण सगळे मामा प्रेमी, मामांचा आदर, सन्मान राखणे आपले नैतिक कर्तव्य... बाकी राजकारण गेले चुलीत.
मामा अजून मधून शिव्या देत जावा
पाटील साहेब आपणास सप्रेम नमस्कार.
आपणांस एक विनंती करतो कि, तुम्हची समाजाला अत्यंत गरज आहे.तुम्ही तब्येतीची काळजी घ्या.
आपणांस कळकळीची विनंती करतो.