ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मामा हुलग्याच माडग करून प्या संध्याकाळ परंत एकदम ठणठणीत बरे व्हाल
मामा प्रथमतः तब्येतीची काळजी ह्याला प्रथम प्राधान्य दिले जावे कारण तुम्ही आहे म्हणून सामाजिक ज्ञान आहे, तेव्हा काळजी घ्यावी, धन्यवाद 🎉🎉
तब्येतीची काळजी घ्या मामा तुमच्या सारख्या व्यक्तीचे आम्हाला सर्वांना समाजाला खूप अत्यंत गरज आहे म्हणून काळजी घ्या
आबा जराशी विश्रांती घ्या. तुम्ही फीट आहात. पण 2/3 दिवस औषधे घ्या आणि विश्रांती घ्या*❤
मामा तब्येतीची काळजी घ्या गरम पाण्याची वाफ घया मोकळे होताल
तुमची कथा म्हणजे जीवनाला दिशा👌
उपचार घेत जावा आधी,एखादा episode नाही झाला तरी चालतं.आरोग्यावर ध्यान द्या ,आवाज पण थोडा down वाटतोय 😢
पावसात भिजले आसतील
मामा, शीर सलामत तो पगडी पचास. पहिले उपचारघ्या 🎉
शेलार मामा वासनेवर लगाम कसा लावायचा हे तुमच्या व्हिडिओ मधुन समजले आहे त्या मुळे कोणतेही वाकडे पाऊल नक्कीच पडणार नाही धन्यवाद.👍🤝🙏🙏
थंड पाणी कधी पिऊ नका फ्रीज चे पाणी तर जहर आहे.वर्षभर कोमट पाणी पित जावा.
कुळदाचा काढा करून प्या बरे वाटेल.तंबेतीची काळजी घ्या,आराम करा पावसाळा आहे.तरूनांची कमाल आयुष्याची धमाल,प्रेमाचा ळला आयुष्यातुन कायमचे पळा.छान छान गोष्टी.
लोक लेय बारा चे😊😅
Jaan Hai to jahan hai mama.तबियत पहीले संभाळावे. तुमची. 🙏🏻🙏🏻
मामा मी परवाच.. पायी जाऊन आलो बालाजी ला🙌🙏 दम भरून येत होता..7 तास लागले... चढाई ला🙏🙌Govindaaaa
नमस्कार शेलार काका.वातावरण खराब आहे.तब्बेतीची काळजी घ्या.पाहिजे त 24:35 र कामकाज दोन दिवस बंद ठेवा.धन्यवाद.
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी मामा तब्बेत सांभाळा डाॅक्टर कडे जाऊन या काळजी घ्या.
Mama tabiyat sambhala mama Amala tumcha kadun anek episode ika vayachi aahe Tumi chalnyacha vyayam Kara tya mule tumchi shugar Atokyat ye ieel 🙏🙏🙏. Stori khup sundar bodha ghenya sarakha aahe 💐💐💐🙋🙋🙋💯💯💯💯👌👌👌👌👌👌👏👏👏
काका नमस्कार तब्येत सांभाळा वातावरण चांगलं नाही समाजाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे❤
श्री शेलार भाऊ साहेब. नमस्कार पावसाळा आहे आपल्या तब्यत सम्भाळा. 🙏
त्या पोरीने शेवटचं संबंध केलां असता तर काय झालं असत वाचली असती😂
मामा.. तुमच्या स्टोरी ऐकून पण तुम्हाला काही लोकांचे मूर्खपणाचे फोन येतात म्हंजे ते लोक किती अक्कल शून्य आहेत बघा 😅
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
राम राम शेलार मामा तब्येत बिघडली काळजी घ्या मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Best story, you will well get soon
मामा तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी
पाटील साहेब आरोग्यची काळजी घ्या. आज कामात होतो म्हणून एपिसोड बघायला उशीर झाला. माफी असावी. काळजी घ्या.
जय हरी बुवा. तब्येतीची काळजी घ्या.
❤❤❤
Mamashree 🙏💐🚩kalji ghya mith halad garam panyat takun ghya... take care 🙏💐🚩
Good morning mama ❤..kalji ghya mg video kara....cheharyavrti vang yeto to janyasathi kay upay mahit asel tr..ekhada tyachyavr pan video banva..🙏❤
राम कृष्ण हरी मामा
DADA JAY HARI. AAPNAS LAVAKR BARE WATO. PANDURANG HARI JAY DNYNESHWAR MAOULI.
Machindrra,Gorakh Hi lilaa aahai , Tee Adyaa purushottam aahai , manawalaa shikwychi lilaa aahai Devachi tee , He udharan chuki chee ghatle tumhi, !!! Drushti Vishal Thevaa sankuchit nahi! Machindrra gada ver payaa padun yaa !!!
क्षमा करा
Mama ninety mara khokla jain
Mama. Take. Care.
, दादा.औषध.ऊपचार.पहीले.हे.आपले.चालणारच.आहे.तुमच्या.कडुन.आयुश्यात.खुप.शिकाला.मीळाले
मामा उपचार घ्या. विश्रांती घ्या
Get well soon Mama
Mama shree.Ram Ram.......tec ceur
🙏🙏
Good morning tabyatichi kalaji ghya
राम कृष्ण हरी
मामा तुमच्या तब्येतीची कळजी घ्या. कथा चांगली आहे.
दिंडीला.यायच.का.मामा
राम राम मामा, औषधोपचार करा.
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
नमस्कार काका 🎉🎉
Mama pavsat bhiju naka
❤❤❤❤मामा ok
राम राम मामा.....❤
Tumachya mange je mandir ahe the konatya devach ahe?😊
आहो मामा तब्येत चांगली राहील तर हजारो भाग बनवु शकतो तब्येतीची काळजी घ्या
Ha Aba barobar
Mama.salaien.laven.ghy.kalji.gya.tabetichi.
तुमच्या स्टोरी म्हणजे कॉपी पेस्ट आहेत
आगदिबरोब चागलवागलयावरवाईट होतनाही नावकडेला जाति आगदि बरोबर आहे
Mama tabbeti chi kalji ghya
जय श्री राम
राम राम मामा
काळजी घ्या ❤❤❤
नमस्कार मामासाहेब
नमस्कार दादा.औषध पाणी घ्या.
Mast
Thanks 🤗
राम कृष्ण हरी मामा तब्येत बरोबर नाही का आराम करत जावा मामा जरा तब्येत सांभाळा
Ram Ram mama shree
Sunadr porina akkl kmi aste pn lok sundrta ch bghtat
शिव सकाळ 🙏🚩
मामा रामराम काळजीघ्या
😂😂😂
मामा काळजी घ्या राम कृष्ण हरी
Mama Ram Ram,Aavajat farak ahe,kalgi ghya,
Good work and u
Thank you so much 😀
Mama Tabetis Japa🙏❤
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mama90mlmara
मामा तब्बेत सांभाळून राहा 🙏🌹
Mama, kalji ghya ...
आराम करा आरोग्याकडे लक्ष द्या एवढा अभ्यास करत आहे का मला कमाल वाटत आहे आम्हाला
Mama mishi lay Bhari
Mama tabbet lyi jam zali davakhanyat ja
मामा तब्येत ची काळजी घ्या😢
Mama chaltecha rassa pya. Ok karrekram hoeel.
Namaskar Mama 🎉🎉
मामा अगोदर तब्बेतीकडे लक्ष द्या!
.
8:2 12:58 0
भाऊ राम राम
तब्बेतीची काळजी घ्या मामा... (MH 06)
मामा तब्येतीची काळजी घ्या ❤❤
Mama kalgi kara
मछली चा झुरका सुरपू सुरपू प्या, सर्दी ठीक व्हईल.
स्वतःची काळजी घ्या मामा जी
मामा तब्येत जीव लावा थोडी तब्येत सांभाळा ते दवाखान्यात जा बरं
Good morning. Take care.
Good morning!
मामा काळजी घ्या..😊❤
मामा काळजी घ्या
मामा आधी तब्यात फ्रेश करा मग व्हीडीओ बनवा
Tabbyat chi kalji ghya mama..
आधी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे,मग बाकी सगळं,एक दिवस व्हिडीओ नाही केला तरी चालला असता काका😔😔
मला असं का वाटतंय की तुम्ही कांकांच्या प्रेमात पडला आहात वाटतयं
Gala baslay mama
मामा काळजी घ्या.... लवकर बरे व्हा... जाउंद्या..मग पालखी च पाहू ना....
Mama take Kare
मामा हुलग्याच माडग करून प्या संध्याकाळ परंत एकदम ठणठणीत बरे व्हाल
मामा प्रथमतः तब्येतीची काळजी ह्याला प्रथम प्राधान्य दिले जावे कारण तुम्ही आहे म्हणून सामाजिक ज्ञान आहे, तेव्हा काळजी घ्यावी, धन्यवाद 🎉🎉
तब्येतीची काळजी घ्या मामा तुमच्या सारख्या व्यक्तीचे आम्हाला सर्वांना समाजाला खूप अत्यंत गरज आहे म्हणून काळजी घ्या
आबा जराशी विश्रांती घ्या. तुम्ही फीट आहात. पण 2/3 दिवस औषधे घ्या आणि विश्रांती घ्या*❤
मामा तब्येतीची काळजी घ्या गरम पाण्याची वाफ घया मोकळे होताल
तुमची कथा म्हणजे जीवनाला दिशा👌
उपचार घेत जावा आधी,एखादा episode नाही झाला तरी चालतं.आरोग्यावर ध्यान द्या ,आवाज पण थोडा down वाटतोय 😢
पावसात भिजले आसतील
मामा, शीर सलामत तो पगडी पचास. पहिले उपचारघ्या 🎉
शेलार मामा वासनेवर लगाम कसा लावायचा हे तुमच्या व्हिडिओ मधुन समजले आहे त्या मुळे कोणतेही वाकडे पाऊल नक्कीच पडणार नाही धन्यवाद.
👍🤝🙏🙏
थंड पाणी कधी पिऊ नका फ्रीज चे पाणी तर जहर आहे.वर्षभर कोमट पाणी पित जावा.
कुळदाचा काढा करून प्या बरे वाटेल.तंबेतीची काळजी घ्या,आराम करा पावसाळा आहे.तरूनांची कमाल आयुष्याची धमाल,प्रेमाचा ळला आयुष्यातुन कायमचे पळा.छान छान गोष्टी.
लोक लेय बारा चे😊😅
Jaan Hai to jahan hai mama.
तबियत पहीले संभाळावे. तुमची. 🙏🏻🙏🏻
मामा मी परवाच.. पायी जाऊन आलो बालाजी ला🙌🙏 दम भरून येत होता..7 तास लागले... चढाई ला🙏🙌Govindaaaa
नमस्कार शेलार काका.वातावरण खराब आहे.तब्बेतीची काळजी घ्या.पाहिजे त 24:35 र कामकाज दोन दिवस बंद ठेवा.धन्यवाद.
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी
मामा तब्बेत सांभाळा डाॅक्टर कडे जाऊन या काळजी घ्या.
Mama tabiyat sambhala mama Amala tumcha kadun anek episode ika vayachi aahe Tumi chalnyacha vyayam Kara tya mule tumchi shugar Atokyat ye ieel 🙏🙏🙏. Stori khup sundar bodha ghenya sarakha aahe 💐💐💐🙋🙋🙋💯💯💯💯👌👌👌👌👌👌👏👏👏
काका नमस्कार तब्येत सांभाळा वातावरण चांगलं नाही समाजाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे❤
श्री शेलार भाऊ साहेब. नमस्कार पावसाळा आहे आपल्या तब्यत सम्भाळा. 🙏
त्या पोरीने शेवटचं संबंध केलां असता तर काय झालं असत वाचली असती😂
मामा.. तुमच्या स्टोरी ऐकून पण तुम्हाला काही लोकांचे मूर्खपणाचे फोन येतात म्हंजे ते लोक किती अक्कल शून्य आहेत बघा 😅
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
राम राम शेलार मामा तब्येत बिघडली काळजी घ्या मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Best story, you will well get soon
मामा तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी
पाटील साहेब आरोग्यची काळजी घ्या. आज कामात होतो म्हणून एपिसोड बघायला उशीर झाला. माफी असावी.
काळजी घ्या.
जय हरी बुवा. तब्येतीची काळजी घ्या.
❤❤❤
Mamashree 🙏💐🚩kalji ghya mith halad garam panyat takun ghya... take care 🙏💐🚩
Good morning mama ❤..kalji ghya mg video kara....cheharyavrti vang yeto to janyasathi kay upay mahit asel tr..ekhada tyachyavr pan video banva..🙏❤
राम कृष्ण हरी मामा
DADA JAY HARI. AAPNAS LAVAKR BARE WATO. PANDURANG HARI JAY DNYNESHWAR MAOULI.
Machindrra,Gorakh Hi lilaa aahai , Tee Adyaa purushottam aahai , manawalaa shikwychi lilaa aahai Devachi tee , He udharan chuki chee ghatle tumhi, !!! Drushti Vishal Thevaa sankuchit nahi! Machindrra gada ver payaa padun yaa !!!
क्षमा करा
क्षमा करा
Mama ninety mara khokla jain
Mama. Take. Care.
, दादा.औषध.ऊपचार.पहीले.हे.आपले.चालणारच.आहे.
तुमच्या.कडुन.आयुश्यात.खुप.शिकाला.मीळाले
मामा उपचार घ्या. विश्रांती घ्या
Get well soon Mama
Mama shree.Ram Ram.......tec ceur
🙏🙏
Good morning tabyatichi kalaji ghya
राम कृष्ण हरी
मामा तुमच्या तब्येतीची कळजी घ्या. कथा चांगली आहे.
दिंडीला.यायच.का.मामा
राम राम मामा, औषधोपचार करा.
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
नमस्कार काका 🎉🎉
Mama pavsat bhiju naka
❤❤❤❤मामा ok
राम राम मामा.....❤
Tumachya mange je mandir ahe the konatya devach ahe?😊
आहो मामा तब्येत चांगली राहील तर हजारो भाग बनवु शकतो तब्येतीची काळजी घ्या
Ha Aba barobar
Mama.salaien.laven.ghy.kalji.gya.tabetichi.
तुमच्या स्टोरी म्हणजे कॉपी पेस्ट आहेत
आगदिबरोब चागलवागलयावरवाईट होतनाही नावकडेला जाति आगदि बरोबर आहे
Mama tabbeti chi kalji ghya
जय श्री राम
राम राम मामा
काळजी घ्या ❤❤❤
नमस्कार मामासाहेब
नमस्कार दादा.औषध पाणी घ्या.
Mast
Thanks 🤗
राम कृष्ण हरी मामा तब्येत बरोबर नाही का आराम करत जावा मामा जरा तब्येत सांभाळा
Ram Ram mama shree
Sunadr porina akkl kmi aste pn lok sundrta ch bghtat
शिव सकाळ 🙏🚩
मामा रामराम काळजीघ्या
😂😂😂
मामा काळजी घ्या
राम कृष्ण हरी
Mama Ram Ram,Aavajat farak ahe,kalgi ghya,
Good work and u
Thank you so much 😀
Mama Tabetis Japa🙏❤
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mama90mlmara
मामा तब्बेत सांभाळून राहा 🙏🌹
Mama, kalji ghya ...
आराम करा आरोग्याकडे लक्ष द्या एवढा अभ्यास करत आहे का मला कमाल वाटत आहे आम्हाला
Mama mishi lay Bhari
Mama tabbet lyi jam zali davakhanyat ja
मामा तब्येत ची काळजी घ्या😢
Mama chaltecha rassa pya. Ok karrekram hoeel.
Namaskar Mama 🎉🎉
मामा अगोदर तब्बेतीकडे लक्ष द्या!
.
8:2 12:58 0
भाऊ
राम राम