खरोखर अंतकर्णा पासून सांगता माऊली आज पर्यंत अशी मूर्ती नाही पाहिली महाराज मी काळजाला छिद्र पाडणारे वक्तव्य करता महाराज माऊली तुम्हाला अशीच प्रचंड शक्ती देवो अती सुंदर महाराज
निशब्द किर्तन सेवा जीवन घडून जाणारे किर्तन जय हरी माऊली
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा खुप छान महाराज मला खूप आवडतात तुमचे किर्तन भजन माझा तुम्हाला जय हरी महाराज
महाराज खूप सुंदर ऐकतच रहावं असे किर्तन मला तुमचे किर्तन एकदा गावी ठेवावे अशी ईच्छा आहे आपले मानधन काय घेता मी वैयक्तीक देणार, रामकृष्ण हरी.
जय.जय/राम.कृष्ण हरी
कीती उर्जा आहे, किती छान आवाज आणि किती सुंदर किर्तन ❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏
Thank you maharaj khup chan kirten karta mla tumch kirten khup aavdat aapli fan aahe mi🎉🎉
खूप सुंदर सेवा आहे महाराजांची. राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी अतिशय सुंदर समाज प्रबोधन l
जय श्री राम
सुंदर किर्तन सेवा माऊली
खूप छान कीर्तन असे समाजप्रबोधन करणारे कीर्तनकार खूपच कमी आहेत.
राम कृष्ण हरी महाराज खुपच छान
महाराज समाज विषयी आपण बहुमोल मार्गदर्शन केले
खुपचं छान महाराज भावी पिढीला प्रेरणा देणारे किर्तन
महाराज आपले कीर्तन दोन तीन वेळा प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला तुमची सांप्रदाय विषयी आणि समाजाविषयीची तळमळ पाहून एकच वाटते श्री संताचे पायी माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत
राम कृष्ण हरी माऊली
अतिसुंदर किर्तन आणि गाय जय हरी माऊली
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩👍👌
रामकृष्ण माऊली🙏🏻🌹
मावली मावली 💐👏
राम कृष्ण हरी माऊली 🚩
वादक महाराज खुप छान वाजवता जय हारी माऊली
सुंदर महाराज नवीन बिघडणार्या पिढीला सुधारण्यासाठी आपल्या सारख्या महाराजांची गरज आहे...
रामकृष्णा हरी माऊली
राम कृष्ण हरी नगद नारायण महाराज खोले महाराज
खूप गोड आवाज आहे महाराज आपला.
जय हरी माऊली.
सातारकर महाराज यांच्या नंतर आपले किर्तन आवडले धन्यवाद 🙏
वारकरी सांप्रदायाचे भुषण आहेत खोले महाराज .
🙏🚩🙏
अतिशय सुंदर किर्तन आहे आपल्या ज्ञानाला सलाम महाराज
राम कृष्ण हारी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🥁🥁🥁🐚🐚🐚🐚💐💐💐
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Khupcha sundar a pratim ok
सुंदर किर्तन, गोड गायन आहे.
🚩🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
अतिशय सुंदर किर्तन,वादन अगदीं मनमोहक खुपच सुंदर 👌👍👏
आमच्या साक्री तालुका धमणार या गावत आपले झालेले कीर्तन अतिशय सुंदर
आम्ही चिंचकडेकर ग्रामस्थ ता. साक्री जि. धुळे
आवाज की दुनिया विशाल महाराज
👌👌💐💐
असे जर सांप्रदायात कीर्तन झालीत तर नक्कीच परिवर्तन झलेशीवय रहाणार नाही
🌹🦚राम कृष्णा हरी 🦚🌹
जय हरी माऊली
जय हरी, माऊली
कलियुगात चांगलं फक्त कीर्तन आहे......जय हरी
ह्याला म्हणतात किर्तन , शब्दात वजन आहे ,धन्यवाद.
म्र् दंग वादक रामकृष्ण हरी स्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर आहमदनगर . पखवाज वादक छान सात दिली महाराज पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवत होते.
🙏🙏🙏🙏. Ram. Khunsna. Hari
छान सांगतात खोले महाराज किर्तन राम कृष्ण हरी महाराज आवडतं मला तुमचं कीर्तन
जय हरी माउली🌺🌺🌺🌺
मावुली आपन ता15/4/2022 रो निरूपाना साठीआपलीतारीख होती गाव सावगाव ता बेलगांव
राम कुष्ण हरी माऊली
माऊली माझ्या मुलीला वारकरी संप्रदाय करायचं आहे कोट टाकावं महाराज
अतीशय सुंदर माऊली
जय मुक्ताई माऊली
7:01 राम कृष्ण हरी
महाराज खरंच आपण वारकरी संप्रदाय व ज्ञानेश्वर माऊली चांगल्याप्रकारे पोहचवत आहे.
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली ❤
Ram Krishna Hari
Full kirtan upload kra....khup chan maharaj
खुप छान माऊली
खुप भारी kirtan ahe kahi tari ghenyasarkhe
महाराज खुप खुप खुप छान
Ram krishna hari
एकनाथ महाराज शेषटीला येनार का
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी
Khup chyan apratim .panavel .Ramkrishan hari .
खुप छान किर्तन आणि गायन
फार सुंदर कीर्तन खुप भारी आवाज जय हरी महाराज
संपूर्ण किर्तन जरूर अपलोड करा माऊली
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
Apratim kirtan ahe 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली.... 🙏🙏
🎉रामकरशनहारीमाऊली
खूप छान आहे महाराज
Jay Hari Maharaj
नमन दंडव राम कृष्ण हरी
खुपचं छान किर्तन 🙏🏿🙏🏿🙏🏿
खूपच सुंदर
खूप छान महाराज
khup chaan kirtan
शाकाहारी मुलगी राम भक्त असणारी मिळेल का?🙏🙏🙏
Sunder kirtan.
Kup chan Maharaj Ram Krishna Hari
वा महाराज एक नंबर किर्तन
Ram Krishna Hari 🙏
जयहरि खुप छान
राम कृष्ण हरी ❤❤
जय हरी महाराज
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 👏👏👏👏
मुलींनो हा कितन ऐका हो ऐकण्यासारखा आहे
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
सन्माननीय ह भ प विशाल महाराज ,मी नास्तीक आहे असं मी मला समजतोय...परंतु आपणांस ट्यूब वर मी शुक्रवारी भेटलो अणि त्या रात्री मी खरंच शुभ पहाटे पर्यंत आपणांस ऐकतच बसलो...दररोजच ह्या चार दिवस भरातील कामकाज कमी अणि आपलं गायणात मी डुबून गेलो आहे विशाल महाराज...❤