सुंदर नाटक, अभिनय, संवाद अतिशय वास्तव व भावपूर्ण,सर्व टीमचं कौतुक, याचे अनेक प्रयोग व्हावेत यासाठी शुभेच्छा. नात्यांचे महत्व फार छान पद्धतीने पटवून दिले आहे. सगळया वयात जोडीदाराची गरज असते. फक्त तिचे स्वरुप वयानुसार बदलते. सासू सुनेचे अतिशय सकारात्मक नाते दाखवले आहे. ज्याची आज खरी गरज आहे.नाटकं बघुन छान वाटले. 👌👌🌷🌷🌹🌹
अतिशय सुंदर विषय आहे, वृद्धापकाळात शरीरसुखासाठी नाही तर मानसिक आधारासाठी, त्या जवळपास समवयस्क विचारांच्या देवाणघेवाणसाठी, त्याचप्रमाणे एकटेपणाच्या भावनेच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी जोडीदाराच्या सहवासाच्या अपेक्षेने, मैत्रीच्या भावनेतून दोन व्यक्ती एकत्र येत असतात!....म्हातारपणी प्रेम केलं नाही जात तर ते निभावलं जातं!👍
खूप सुंदर नाटक ताई . त्यातील दिलेला संदेश खूप महत्त्वाचा वाटला . प्रत्येक मुलाने आपल्या आईच्या सुखाचा आनंदाचा विचार करावा असे हे नाटक . उत्तम निर्मिती . सर्वांनीच छान अभिनय केला आहे . सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन !!
विषय खूप खूप छान आहे... उत्तम सादरीकरण... शेवटी जेव्हा पत्राविषयी आणि त्यामागच्या हेतू विषयी चर्चा होते ते खूप हद्यद्रावक आहे...कोण चूक कोण बरोबर याबाबत संभ्रम निर्माण व्हावा अशी स्थिती.... गोड शेवट झाला... माणसानं आपलं मनं मोठं करावं ज्यात इतरांच्या मनाचाही विचार व्हावा हे मला पटलं... सुंदर विचार मिळाला... खूप खूप धन्यवाद 👍👍👍
उत्कृष्ट लेखन,सुरेख सादरीकरण,हवेहवेसे वाटणारे कलाकार,साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी चे, पुरोगामी विचारांना पुरस्कृत करणारे मराठी नाट्य सृष्टी पुढे नेणारे, छान नाटक,एकदातरी सर्वांनी पहावे.Hats off to Mumbai Doordarshan.
वा! खूपच प्रगल्भ विचार मांडला आहे.ज्याची आज समाजाला गरज आहे. प्रयोगही सुंदर झाला.वृद्धाश्रमात जाण्याने आयुष्य कमी होते.मन खचल्याने आजार वाढतात.ज्याना शक्य आहे त्यांच्या घरातल्या लोकांनी हा विचार नक्की. आई अथवा वडिलांसाठी सुचवावा रगल्भ
नाटक शेवट पर्यंत मनाची पकड घेते. नाटकाचा विषय सुद्धा छान आहे आणि कलाकारांनी खूप छान केले आहे. सासू सूनाचा मोकळा संवाद . आवडले नाटक . Keep it up. Madison USA
व्वा. खूप सुंदर नाटक. सर्वांचा अभिनय सुरेख. आणि भाग्यश्री मॅम तुमचं कौतुक करावा तितका कमीच. पूर्ण नाटकभर असंच वाटलं की तुम्ही खरंच एक विदेशी तरुणी आहात.
प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या जागी अगदी चप्लख पणे बसवलेल... परंतु अलीकडे बरीच मुलं सुद्धा लग्न लावायला लागलेत.. अर्थात ज्यांना आवडेल त्यांनी नक्कीच करावे.. ज्यांना नाही आवडणार त्यांनी मैत्रिणींमध्ये आपल्या छंदांमध्ये रमावे..
भाग्यश्री जी देसाई.. सुंदर नाटक... (खरं तर तुमची एंट्री झाली आणि लगेच मला "गोष्ट जन्मांतरीची" नाटकाची आठवण झाली. त्यात तुम्ही माणिक नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.)
अतिशय देखणं नाटक, सर्वच कलावंतांनी खूप श्रम घेऊन काम केलं आहे! सगळ्यात कमाल भाग्यश्री देसाई तुमची, मला वाटलं कुणीतरी खरंच परदेशी बाई आहेत! इतकं छान काम केलंत!
बापरे काय हे आनंतच सुंदर नाटक आणी सगळ्यांचीच काम खुपच सुंदर 🔔🌏😭🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛🏡⛳🎻🥁🎵😭🙏
मनापासून आभार 😊🙏🏻
सुंदर नाटक, अभिनय, संवाद अतिशय वास्तव व भावपूर्ण,सर्व टीमचं कौतुक, याचे अनेक प्रयोग व्हावेत यासाठी शुभेच्छा. नात्यांचे महत्व फार छान पद्धतीने पटवून दिले आहे. सगळया वयात जोडीदाराची गरज असते. फक्त तिचे स्वरुप वयानुसार बदलते. सासू सुनेचे अतिशय सकारात्मक नाते दाखवले आहे. ज्याची आज खरी गरज आहे.नाटकं बघुन छान वाटले. 👌👌🌷🌷🌹🌹
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूपच सुंदर,,आज अतिशय उपयुक्त कथानक,अमेरिकन सून मनोवेधक,शेवट छानच!!!!!!
फारच छान विचार अगदी योग्य
Wtt
एकट रहान अवघड असते
अतिशय सुंदर विषय आहे, वृद्धापकाळात शरीरसुखासाठी नाही तर मानसिक आधारासाठी, त्या जवळपास समवयस्क विचारांच्या देवाणघेवाणसाठी, त्याचप्रमाणे एकटेपणाच्या भावनेच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी जोडीदाराच्या सहवासाच्या अपेक्षेने, मैत्रीच्या भावनेतून दोन व्यक्ती एकत्र येत असतात!....म्हातारपणी प्रेम केलं नाही जात तर ते निभावलं जातं!👍
धन्यवाद 🙏🏻😊
खर आहे अर्चना
❤❤❤nice शब्दांमध्ये हे वर्णन करू शकत नाही इतकं फार छान सुंदर नाटक होतं
Thank you🙏🏻🙏🏻
Excellent. Cathy ची भूमिका सर्वोत्तम.
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम अप्रतिम.. आईचा अभिनय तर अजूनच अप्रतिम जेव्हा आकांत करते... कोणीतरी बोलावं म्हणून
नाटक पूर्ण पाहिले.नवविचार रूजवायचा छान प्रयत्न केला आहे..अमेरिकन वातावरण निर्माण झाले आहे..वृद्धांचा विचार करून संवादतसेच अभिनय कसदार आहेत सर्वांचे..
धन्यवाद 🙏☺️
@@BhagyashreeKDesai ....Madam रूसवा सोड सखे या नाटकाची link पाठवा ना...
होना
खूप सुंदर नाटक ताई . त्यातील दिलेला संदेश खूप महत्त्वाचा वाटला . प्रत्येक मुलाने आपल्या आईच्या सुखाचा आनंदाचा विचार करावा असे हे नाटक . उत्तम निर्मिती . सर्वांनीच छान अभिनय केला आहे . सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन !!
मनापासून आभार 🙏😊
विषय खूप खूप छान आहे... उत्तम सादरीकरण... शेवटी जेव्हा पत्राविषयी आणि त्यामागच्या हेतू विषयी चर्चा होते ते खूप हद्यद्रावक आहे...कोण चूक कोण बरोबर याबाबत संभ्रम निर्माण व्हावा अशी स्थिती.... गोड शेवट झाला... माणसानं आपलं मनं मोठं करावं ज्यात इतरांच्या मनाचाही विचार व्हावा हे मला पटलं... सुंदर विचार मिळाला... खूप खूप धन्यवाद 👍👍👍
मनापासून आभार 🙏😊
🌹आई आणि मुलाच्या नात्यातील गोडवा, सासू आणि सून यांच्यातील मनमोकळा संवाद, मित्राशी मनमुरदपणे मारलेल्या गप्पा यामुळे नाटकाची रंगत वाढली.❤️
धन्यवाद 😊🙏
नाटक फारच अप्रतिम आहे
कलाकारांचे अभिनय उत्तम
तरुण पिढीला बोधप्रद विचार करायला लावणारे आहे
बा हेरुन बदलून चालणार नाही
बदल आतून पाहीजे
मनापासून आभार 🙏😊
मनापासून आभार 🙏😊
खूप सुंदर नाटक वास्तव लक्षात घेऊन व अप्रतिम अभिनय धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
खूप सुंदर नाटक. भाग्यश्री देसाई अप्रतिम अभिनय
मनापासून आभार 🙏🏻😊
अप्रतिम नाटक!थिम सध्याच्या काळाला पोषक वाटली प्रत्येकाचा अभिनय दर्जेदार वाटला.एकंदरीत सुंदर नाटक.
धन्यवाद 🙏
आता प्रत्यक्ष नाट्यगृहात पहा👍
खुप खुप छान मनाला भवणार आणि प्रेरणादायी नाटक आहे 🙏
सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार 🙏☺️💐
खूप छान विषय मांडला आहे या नाटकातून
मनापासून आभार 🙏🏻😊
Aatishay sundar vishay Chhan mandala v sarvanchich kame Chhan Atisundar zali aahet the best natak
Thanks a lot ☺️🙏
Ek Aprateem naatak!
Thank you 🙏
मुलांच्या आई बद्दल कायकाय भावना असतांत अतिशय सुंदर दाखवल आहे.
सर्व अंगानि सुंदर
लयभारि
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुदंर नाटक. तेवढ्याच हळुवारपणे तेवठवलं गेलं.सर्व कलाकारांचे अभिनदंन .तारीफ करण्यासाठी शब्दच ना
ही .लेखकाचे मनःपुर्वक आभार व अभिनदंन .
मनापासून आभार 🙏☺️
उत्कृष्ट लेखन,सुरेख सादरीकरण,हवेहवेसे वाटणारे कलाकार,साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी चे, पुरोगामी विचारांना पुरस्कृत करणारे मराठी नाट्य सृष्टी पुढे नेणारे, छान नाटक,एकदातरी सर्वांनी पहावे.Hats off to Mumbai Doordarshan.
धन्यवाद 🙏
मनापासून आभार 💐
Hay natak 40 -50 Varsha purvichay vichar nahit tey aaj pun tasayach hayet. Fakta tyacha svarup vegalaye ahay. For example. Old soap in new rapper
खूप सुंदर आहे, आपली संस्कृती जोपासली पाहिजे असे मला वाटते.
धन्यवाद 🙏🏻😊
सुंदर मनाचे कप्पे अलगद उघडणारी कथा ,मराठी संस्कृती तिची जाणीव करणारे अप्रतिम नाटक !
धन्यवाद 🙏
अप्रतिम, खूपच छान. मनाला शरीरालाही खिळवून ठेवणारे नाटक.कलाकारांचा अभिनयही फारच सुंदर. सर्वांना खूप खूप धन्यवाद
खूपच छान
मनापासून आभार 🙏☺️
वा! खूपच प्रगल्भ विचार मांडला आहे.ज्याची आज समाजाला गरज आहे. प्रयोगही सुंदर झाला.वृद्धाश्रमात जाण्याने आयुष्य कमी होते.मन खचल्याने आजार वाढतात.ज्याना शक्य आहे त्यांच्या घरातल्या लोकांनी हा विचार नक्की. आई अथवा वडिलांसाठी सुचवावा
रगल्भ
खरं आहे.. मनापासून आभार 🙏☺️❤️
अप्रतिम
छान कथानक, उत्तम नेपथ्य प्रकाशयोजना, आणि सर्व पात्रांचा उत्तम अभिनय केला आहे 👌👍
धन्यवाद 🙏💐
फारच छान,अप्रतिम👌
Thank you 🙏
व्वा खूप सुंदर व खाडकन डोळे उघवडणारे नाटक..
धन्यवाद 🙏😊
अतिशय सुंदर संवाद, नाटकाची उत्कृष्ट मांडणी आणि सर्वांचा अप्रतिम अभिनय!
मनापासून आभार 🙏😊
नाटक शेवट पर्यंत मनाची पकड घेते. नाटकाचा विषय सुद्धा छान आहे आणि कलाकारांनी खूप छान केले आहे. सासू सूनाचा मोकळा संवाद . आवडले नाटक . Keep it up. Madison USA
Thank you so much for your valuable feedback 🙏
Khup sunder natak Khup chsngla abhinay
धन्यवाद 🙏☺️
फारच छान. कथानक, अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, नेपथ्य, संवाद, सर्वच लाजवाब! शेवटचा भाग ( पत्र संवाद) तर अप्रतिम.
मनापासून आभार 🙏💐
हार्ट टच खुपच छान👍👍
धन्यवाद ☺️🙏
हृदयस्पर्शी नाटक
धन्यवाद 🙏
Khubch chhan अभिनय व दिग्दर्शन व सध्या समजात मोठा senior citizen lonely Ness हाच प्रोब्लेम .
खरं आहे.. धन्यवाद 🙏
खुप छान नाटकहाबघायलामिलालेधनयवाद
मनापासून आभार 🙏☺️
अप्रतिम फारच सुंदर आहे👌👌😢😊😊👍💐
मनापासून आभार 🙏💐
Khup chan
Natak mastch pratekache kam mast aapli sanskruti khuchchan 🙏🙏
मनापासून आभार 🙏☺️
Thanks
Kupacha chan hote kup fivasanichan baghayla milale sun sasu bhavalya👍👍
Thanks a lot 🙏☺️
अप्रतिम अभिनय 👌🏻
धन्यवाद 🙏🏻
खूप छान आणि सर्व कलाकारांचे अभिनय खूपच छान आई मुलाचे
धन्यवाद 🙏😊
खूप छान. मी प्रयोग बालगंधर्वला पाहिला होता. भाग्यश्री देसाई आपण सुंदर अभिनय केला आहे. सर्वांचीच कामगिरी उत्तम.
मनापासून आभार 🙏
.
खूपच छान नाटक,आई मुलाच्या नात्यावर आधारित,शेवट तर खूप भावनात्मक
धन्यवाद 🙏😊
अतिशय मौलिक ज्ञान देणारे नाटक असीच मराठी नाटक युट्यूब वर पाठवा व सर्वांना सहज बघू मराठी तील चांगले पणा व भाषेची गोडी वाढवा
🙏🙏
Khup ch sunder Natak
नवे विचार रूजण्याची भारतात गरज आहे.
👍👍🙏
खुप छान, सुरेख, सुंदर,सोबर,स्वच्छ नाटक... नक्कीच बघण्यासारखं...
धन्यवाद 🙏
Very very nice play when I uploaded the first video
Khup chan natak nava vichar denare ahe
Thank you 🙏
Mi he natak baghitana majyach aaushya war lihilil aahe as watal.... Thanks. Changla vichar dilya badhal.... 🙏🙏🙏🙏🙏
मनापासून आभार 🙏
Ati sundar natak
धन्यवाद 🙏☺️
खूप छान अप्रतिम आवडल मला🙏🙏
धन्यवाद 🙏😊
खूप सुंदर
कला कारांनी प्रत्येक पात्राने आपली भूमिका छान साकारली आहे
मनापासून आभार 🙏☺️
अत्यंत छान आणि सर्वांगसुंदर कलाकृती....!
मनापासून आभार 🙏
खूप छान नाटक भाग्यश्री देसाई ,उत्कृष्ट संयमी परदेशी सून ,अभिनय सुंदर,मी वैयक्तिक ओळखते भाग्यश्री मॅडमना
मनापासून आभार 🙏😊
मी किशोर पंप मध्ये 16 वर्षे टेलिफोन ऑपरेटर होते,त्यामुळे फार क्लोज आहेत मला मॅडम
Yes.. great💓 nice to hear from you after long time ☺️🙏
मस्त क्रांतिकारी विचारधारा
Thank you ☺️🙏
Evdhe sundar ki, Jay baddal kahi pratikriya Karne tar ashakyach. Story, direction, acting, all,, etc and etc super.
मनापासून आभार 🙏☺️
नाटक छानच.कॅथी मस्तच रंगली.
सर्वांनाचेच अभिनंदन
धन्यवाद 😊🙏💐
Very nice natkShubhangi Laxmikant PIMPALWAR Nagpu🙏🙏🙏🙏🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
I am staying in USA for almost 25 years. Very very true as they mentioned in this Natak...just listening to Marathi language in USA...feels very nice
Hello.. thank you so much for your feedback ☺️🙏
This Natak truly reflects the reality of staying in USA
उत्कृष्ट लिखाण, जणु हे आपल्याच साठी लिहिलेल आहे अस वाटणार. अतिशय सत्यपरिस्थिती वर आधारित हे नाटक अतिशय ऊतम सादरीकरण. 👌👌👌
मनापासून आभार 🙏☺️
आवडल्यास नक्की शेअर करावे 😊❤️
खुप छान नाटक
खुप छान नाटक
खुप छान नाटक
अप्रतिम
धन्यवाद 😊🙏🏻❤️
khoob. divasnee itka sunder natak baghalaya milala.thanks a lot.
Thank you
उत्तम सादरीकरण
धन्यवाद 🙏☺️
खूप छान खुप छान आहे मनाला भावणारे नाटक
धन्यवाद 🙏😊💐
व्वा. खूप सुंदर नाटक. सर्वांचा अभिनय सुरेख. आणि भाग्यश्री मॅम तुमचं कौतुक करावा तितका कमीच. पूर्ण नाटकभर असंच वाटलं की तुम्ही खरंच एक विदेशी तरुणी आहात.
मनापासून आभार 😊🙏🏻
खुप छान घरोघरी घटणाऱ्या सत्य घटना प्रेम आपुलकी
प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या जागी अगदी चप्लख पणे बसवलेल... परंतु अलीकडे बरीच मुलं सुद्धा लग्न लावायला लागलेत.. अर्थात ज्यांना आवडेल त्यांनी नक्कीच करावे.. ज्यांना नाही आवडणार त्यांनी मैत्रिणींमध्ये आपल्या छंदांमध्ये रमावे..
खूप सुंदर नाटक सर्वाची कामे छान झाली आहेत रजनी मोघे
धन्यवाद 🙏💐
Khup sundar natak
सर्वांचाच अभिनय छान
धन्यवाद 🙏
अप्रतिम सादरीकरण सर्वांची कामे सुंदर झालीत यात दुमत नाही.🙏🌹🙏
मनापासून आभार 🙏☺️
Khupach sunder natak.Acting sàglyachi chan.👌👌👌👌👌
Thank you 🙏☺️
अप्रतिम नाटक
भावना आणि हेतू उदात्त
अतिशय छान
अप्रतिम नाटक 👏🏻👏🏻👌🏻👍🏻संपूर्ण टीम ला हॅट्स ऑफ
मनापासून आभार 🙏☺️
कॕथी एकदम छान गोड आहे
धन्यवाद 🙏😊
Khupch chhan aprtim👌👌
Thank you ❤️🙏
Chaan sunder sagalyanca abhinay chaan
धन्यवाद ☺️🙏❤️
Aai ni tichya bhumika madhun kadhich baher yeu naye as vatat सर्वानाच....
Actress suvasini Deshpande Madam good role. Acting.
🙏🏻🙏🏻
त्या सुहासिनी देशपांडे आहेत..
सुलोचना करमरकर हे नाटकातील नाव!
@@BhagyashreeKDesai ok, लवकर समजल नव्हत.
@@BhagyashreeKDesai नाटक आवडल. सर्वांनी भूमिका चांगली होती.
नाटक पूर्ण पाहिले. संदेश चांगलाच पण पचनी पडायला कठीण.. वेळ लागेल.... आवडले
छान नाटक.पाहायला मजा येतेय.संवाद फेक वैशिष्ट्यपूर्ण आहे.उत्तम कसदार अभिनय..
मनापासून आभार 🙏☺️
Bhagyashri you did it so well. Touched my heart to the bottom. No more words needed....You look so sweet also.
Thank you so much sir 🙏
@@BhagyashreeKDesai belated happy birthday ji
sundar natak
भाग्यश्री जी देसाई..
सुंदर नाटक...
(खरं तर तुमची एंट्री झाली आणि लगेच मला "गोष्ट जन्मांतरीची" नाटकाची आठवण झाली. त्यात तुम्ही माणिक नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.)
धन्यवाद 🙏🏻
मनापासून आभार 😊
अतिशय देखणं नाटक, सर्वच कलावंतांनी खूप श्रम घेऊन काम केलं आहे! सगळ्यात कमाल भाग्यश्री देसाई तुमची, मला वाटलं कुणीतरी खरंच परदेशी बाई आहेत! इतकं छान काम केलंत!
सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 🙏
Ati sunder comedy natakacting umda v good
मला नाटक खुप आवडले
Khup chan natek
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Superb acting by everyone...very heartfelt..
मनापासून आभार ☺️🙏
खरच फार सुंदर नाटक
Thank you 🙏☺️
अप्रतिम नाटक, सर्वांचे काम खूपच कौतुकास्पदच.
मनापासून आभार 🙏🌹
खुप सुंदर नाटक आहे❤️❤️👌👌
धन्यवाद 🙏😊
Nice theme. Wonderful acting from all actors.
Music director went crazy at 1.15.02. Happy cheerful whistle for her tragic state!?
खूपच छान आहे अभिनय आणि मांडणी छान आहे सर्वच छान आहे
धन्यवाद 🙏😊
खुपचं सुंदर नाटक आहे.👍
धन्यवाद 🙏😊
Felt very happy to see this message. खूप छान.
Thank you 🙏
हे नाटक खूपच सुंदर आहे! धन्यवाद!
मनापासून आभार 🙏☺️
फारच अप्रतिम नाटक आहे. अजून बोलायला शब्द अपुरे आहेत.
मनापासून आभार 🙏
Riday dravak aani tevdecha nayajunyacha vichar karnare mast
धन्यवाद 🙏
Khupch sundar natak kyathichi bhumika khup chan
धन्यवाद 🙏😊
Khup chan asa navin ani sunder vichar reality madhe pn vichar karayla havet
खरं आहे.. धन्यवाद 🙏❤️
Vow Akdam sabhi😍😇
खूप छान 👍
धन्यवाद 🙏😊