Marathi Sangeet Natak | Sangeet Swayamvar | संगीत स्वयंवर | HD | मराठी संगीत नाटक | 26.03.2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2021
  • श्रेष्ठ नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत_स्वयंवर या नाटकात..श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या स्वयंवराचे उत्कंठापूर्ण नाट्य असलेले कथानक गुंफिले आहे..नट मंडळींनी व नाट्य संस्थांनी गेल्या १०४ वर्षात या नाटकाचे हजारो प्रयोग केले..आणि अजूनही मराठी संगीत रंगभूमीवरील नव्या पिढीतील कलावंतांना करावेसे वाटणारे हे नाटक जरुर पहा...
    संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, (कार्यक्रम) दूरदर्शन केंद्र मुंबई.. निर्माता दिग्दर्शक - निरंजन पाठक.. या कार्यक्रमाचे २६ मार्च २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' संगीत स्वयंवर ' (२६ मार्च २०२१)
    Artist : भीष्मक - ओमकार इनामदार
    महाराणी - कविता नाईक
    रुक्मीणी - संपदा माने
    कृष्ण - ओमकार प्रभुघाटे
    शिशुपाल - चिन्मय पाटसकर
    रुक्मी - सुनील रमेश जोशी
    क्रथकैशिक -रिषीकेश भोसले
    दिनेश्वर - मंदार खटावकर
    स्नेहलता - प्राची सहस्त्रबुध्दे
    चंद्रेश्वर - शुभम शिर्के
    शाल्व - आनंद पालव
    जरासंघ - शिवाजी रेडेकर
    राजा - सयाजी शेंडकर
    सेवक - संतोष भुवड
    प्रमोद निवळे
    विपुल खेडेकर
    आणि इतर..
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • บันเทิง

ความคิดเห็น • 198

  • @jayramsawant8488
    @jayramsawant8488 7 หลายเดือนก่อน +10

    संपदा माने..बर्‍याच कालावधीनंतर मराठी संगीत रंगभूमीला एक देखणी गायिका अभिनेत्री मिळाली..सहजसुंदर अभिनय गोड मोकळा आवाज आणी गाण्यातला नेमकेपणा मनास भावतो..पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा...

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 ปีที่แล้ว +5

    सह्याद्री वाहिनीने ही उत्कृष्ट संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल फार आभारी आहे

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 10 หลายเดือนก่อน +3

    कृष्णाला एक मानव मनुष्य हया अंगान दाखवलं आहे वाह स्तुत्य उपक्रम राबविला आहे!👌 नहीपेक्षा कृष्णाला अवतार म्हणून पाहण्याची सवय जडलेल्या दर्शकांना हे काही नवीनच भासेल.

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 10 หลายเดือนก่อน +3

    आजच्या तरूण पिढीलाही हे नाटक नक्कीच प्रेरणा देणारे आहे.. त्यांना ते नक्की आवडेल इतके सुंदर action,drama,dashing nature valour,courage,..khar tar कृष्णाकडे एक दैवी विभूती म्हणून न पाहता एक धोरणी, पराक्रमी, शुर, मुस्तदी चतुर,diplomatic रजनेता म्हणून पाहणे योग्य ठरेल

  • @manoharwatave9256
    @manoharwatave9256 หลายเดือนก่อน +1

    गंधर्व युग आठवते. अप्रतिम , सुंदर.

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम अभिनय आणि खूप सुंदर कर्णमधुर गायकीने मन भरून आले आहे आपली संगीत नाटक परंपरा आपण सर्व कलाकार पूर्ण ताकदीने चालवत आहे त्याबद्दल खूप अभिनंदन सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे

  • @jonsnow369
    @jonsnow369 2 ปีที่แล้ว +6

    केवळ अप्रतिम, संगीत नाटकाची परम्पर जपनार्या सह्यायाद्री वाहिनीस दंडवत. Keep it up.

  • @balagaonkar6733
    @balagaonkar6733 2 หลายเดือนก่อน +1

    रमणी मजसी निजधाम, सन्मुख रुक्मिणी. हे गीत एवढं कर्ण प्रिय आहे कि इतरांच्या तोंडून ऐकलेल्या गीता पेक्षा याच सादरीकरण अति उत्कृष्ट असं आहे. सुंदर गायन आणि सुंदर संगीत आहे.🙏 सर्व नाट्य कलाकारांना मनापासून सलाम 🙏धन्यवाद🙏

  • @bharatinaik4324
    @bharatinaik4324 ปีที่แล้ว +4

    Thanks Sampada tai for Rukmini 👌👌👏👏

  • @nsd1947
    @nsd1947 2 ปีที่แล้ว +5

    Many,many ,many thanks Sahyadri.

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 2 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम अभिनय व भूमिका सर्व कसे छान आहे नाट्य गीत पण स्वरबद्ध व कर्ण मधुर आहेत पुन्हा पुन्हा पाहवेसे वाटते👌👌👌, एकदम मस्त

    • @yogendrapatel9383
      @yogendrapatel9383 2 ปีที่แล้ว +3

      Great performance Gives immense pleasure I in hearing said Natya Sangeet and feel like hearing again and again God Bless the perfomer

    • @sarjeraobagal9318
      @sarjeraobagal9318 2 ปีที่แล้ว

      @@yogendrapatel9383 free CT CT
      By f

    • @bhalchandrapatil7023
      @bhalchandrapatil7023 ปีที่แล้ว

      L.
      P@@sarjeraobagal9318

    • @sureshzode9793
      @sureshzode9793 ปีที่แล้ว

      1

    • @sureshzode9793
      @sureshzode9793 ปีที่แล้ว

      1

  • @vidyaaher5977
    @vidyaaher5977 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान सर्व कलाकारांचे, नेपथ्य, प्रकाश योजना,उत्तम सेट सर्वांचे खूपखूप कौतुक ,उत्तम कलाकृती चा अनुभव दिलात खूप रमले यात पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल .सर्व खूप खूप छान. Thanku so much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @mdk4201
    @mdk4201 ปีที่แล้ว +2

    संपदाजी अप्रतिम आवाज, फार छान

  • @anilpawade3882
    @anilpawade3882 2 ปีที่แล้ว +6

    अजरामर नाट्य आणि संगीत कलाकृती.
    नवीन पिढीला या आणि अशा संगीत नाटकांचा परिचय करून देणा-या उपक्रमा बद्दल
    दूरदर्शन चे आभार आणि अभिनंदन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 ปีที่แล้ว +4

    जुन्या संगीत नाटकांची परंपरा कायम ठेवून आम्हा रसिकांना जुन्या काळातील अनुभूती दिल्याबद्दल सह्याद्री वाहीनीचे आभार व धन्यवाद.

  • @AnilRJoshi
    @AnilRJoshi ปีที่แล้ว +2

    अप्रतीम गायन रूख्मिणी संपदाताई .तुमच्याबरोबरच बरेच नवीन कलाकार तयार होत आहेत आणि नाट्यसंगीत टिकवून ठेवणार हे नक्की. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @laxmanjadhav3885
    @laxmanjadhav3885 2 ปีที่แล้ว +8

    कृष्ण... खूप खूप सुंदर.. अप्रतिम गायन आणि खूप रूपवान..गोंडस... रुख्मिणी ताईंचा आवाज पण खूप गोड आहे..नाट्यकला पाहताना मन हरपून जाते.मनाला खूप आनंद होतो..खरचं जुने ते सोने..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      ________________________________________________________________________________
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

    • @shubhadadhongade8745
      @shubhadadhongade8745 ปีที่แล้ว

      6uujjho6

    • @shubhadadhongade8745
      @shubhadadhongade8745 ปีที่แล้ว

      6

    • @shubhadadhongade8745
      @shubhadadhongade8745 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri hu8

    • @shubhadadhongade8745
      @shubhadadhongade8745 ปีที่แล้ว

  • @pandurangrane3576
    @pandurangrane3576 2 ปีที่แล้ว +8

    सह्याद्री वाहिनीची अप्रतिम कामगिरी. सुंदर ध्वनीसंयोजन.👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      धन्यवाद ! आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri नमस्कार, कामगिरी तर अप्रतिम च आहे , निःसंशय! पण १/ २ नाट्य गीत वगळली आहेत असे वाटते, तर का बरे वगळली?

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 10 หลายเดือนก่อน +2

    वाह अतिशय सुरेख!💖👌 सुरुवात सगळं काही छान सुंदर रंगमंच, उत्कृष्ट सजावट, पडदे, त्यावरील नक्षी, वाह!

  • @ghanshyamthakare1449
    @ghanshyamthakare1449 2 ปีที่แล้ว +4

    Sampadatai the Great! !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय मधुर असे संगीत आहेत अप्रतिम पौराणिक कथा आहे नाटक फार छान आहे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandipkanitkar6625
    @sandipkanitkar6625 2 ปีที่แล้ว +3

    छान.....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suniljoshi3590
    @suniljoshi3590 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम नाटक सर्व कलाकार उत्तम सम्पदा ताई
    तुमच गायन व भूमिका तर फार भावते मी
    प्रथमच हे नाटक पाहिलं खुप शुभेच्छा

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 20 วันที่ผ่านมา

    Sampada Mane ,atishay Sundar Ani god awaj.chhan.
    Uttam sadarikaran.

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 ปีที่แล้ว +1

    Krush ani Rukmini khup sundar ahet ani tyanche gayan pan sundar👍🏻

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 ปีที่แล้ว +2

    भारतीय नाट्य परंपरेच्या, पौराणिक, ऐतिहासिक, आणि संगीत नाटकात
    महाभारतील कथावस्तूवरील अप्रतिम
    नाटक.पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अस
    नाटक.

  • @sadanandketkar3928
    @sadanandketkar3928 2 ปีที่แล้ว +5

    संपदा ताई अतिशय सुंदर गात आहात अभिनंदन

  • @ravindrapatil8331
    @ravindrapatil8331 2 ปีที่แล้ว +1

    सुरेख अभिनय सुमधुर नाट्य गीत.👌

  • @vikasraut1912
    @vikasraut1912 ปีที่แล้ว

    ही नाट्य संपदा मराठी विश्वातील अमोल ठेवा।सुंदर प्रस्तूती।

  • @manoharwatave9256
    @manoharwatave9256 หลายเดือนก่อน

    संपदा माने उत्तम अभिनय आणि संगीत.

  • @vesatplastics4148
    @vesatplastics4148 ปีที่แล้ว +1

    आधी जय जय गौरीशंकर व आता हे नाटक आई च्या सांगण्यावरून बघतो आहे , अप्रतिम आहेत , धन्यवाद सह्याद्री चॅनेल. सर्व कलाकार यांची कामे उत्कृष्ट झाली आहेत

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 ปีที่แล้ว +1

    संगीत स्वयंवर अप्रतीम संगीत नाटक आहे . नाटकातील सर्व पदे सुमधूर आवाजात आहेत .
    विशेषतः संपदा माने यांचा आवाज खूप छान.

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 ปีที่แล้ว +1

    मन तृप्त झाले माझे या नाट्यदर्शने.... 👌

  • @ashokwaje3479
    @ashokwaje3479 27 วันที่ผ่านมา

    Khoop chhan khoop God ahe🌹👌👍🙏❤️

  • @aditideshmukh8004
    @aditideshmukh8004 2 ปีที่แล้ว +1

    Wah wah सर्वांग सुंदर नाट्य गीते,गाणी आणि सहज सुंदर अभिनय

  • @साहित्यसंपदा
    @साहित्यसंपदा 4 วันที่ผ่านมา

    संपदा ताई गाणं अप्रतिम 🌹🌹😊

  • @user-kk6lh4pf7c
    @user-kk6lh4pf7c 9 หลายเดือนก่อน

    सुरेख अभिनय धन्यवाद ताई

  • @bhalchandrajoshi9982
    @bhalchandrajoshi9982 10 หลายเดือนก่อน

    सह्याद्री वाहिनी अनेक धन्यवाद उत्कृष्ट नाट्यकला संपदा ताईचा आवाज खूप भावला धन्यवाद

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 3 หลายเดือนก่อน

    Ekdam channatak zala dhanyawad .

  • @meeraketkar6358
    @meeraketkar6358 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम नाटक उत्तम कलाकार फारच छान प्रकाश केतकर

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 2 ปีที่แล้ว +2

    Very touching natak. Thanks Doordarshan

  • @aadit_a4435
    @aadit_a4435 ปีที่แล้ว +4

    Great performance n melodious SANGEET by Sampadatai

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 2 ปีที่แล้ว +3

    संपदाताईचा अभिनय सहजसुलभ, आणि नाट्यपद
    सादरीकरण अफलातून आहे.शद्बफेक सहज.

  • @pranavmishal9679
    @pranavmishal9679 ปีที่แล้ว

    Natak khupach Chan tasech Sangeet suddha, shishupal ani rukhmi chi Jodi khup avadli, perfect combination

  • @sudhirmetrewar3170
    @sudhirmetrewar3170 2 ปีที่แล้ว +3

    संपदा माने अतुलनीय!

  • @vishnusalgaonkar201
    @vishnusalgaonkar201 2 ปีที่แล้ว +1

    Khub sunder apratim thnx doordarshan.

  • @LavuGawasMrGayak
    @LavuGawasMrGayak 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायकी श्री कृष्ण आणि रुक्मिणी ❤👏👌👌👌👌🙏...... सह्याद्री चे आम्ही आभारी 🙏🙏🙏

  • @yashwasntvishwasrao9541
    @yashwasntvishwasrao9541 2 ปีที่แล้ว +1

    संपदा माने, सुरेख अभिनय!!!

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 10 หลายเดือนก่อน

    Rag हिंडोल कृष्ण गातोय वाह!👌💖❤️

  • @yashwasntvishwasrao9541
    @yashwasntvishwasrao9541 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, सुरेख!!!!

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख नाट्यप्रयोग ़़़़़़़ खूप धन्यवाद।

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 หลายเดือนก่อน

    अप्रतिम संगीत

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌👌

  • @rameshwaghmare9432
    @rameshwaghmare9432 2 ปีที่แล้ว +9

    What a fantastic performance. Once you start watching, you go till the end.

  • @satyavijaygaonkar3275
    @satyavijaygaonkar3275 ปีที่แล้ว

    अप्रतिम अभिनय सुश्राव्य संगीत आणि कलाकारांकडून गायन....छान छानच....सह्याद्री वाहिनीवर परत एकदा दाखवाच....

  • @prafullachikerur4867
    @prafullachikerur4867 ปีที่แล้ว

    अप्रतिम. संपदा माने, ग्रेट

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 ปีที่แล้ว

    वा वा फारच सुंदर नाटक.नटांची तयारी फारच उत्तम आहे.संगीता मानेंचे गाणं फारच प्रभावी झाले आहे

  • @anandchavan5879
    @anandchavan5879 2 ปีที่แล้ว +2

    अशीच अप्रतिम नाटके रोज दाखवा.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @marotijellewar1834
      @marotijellewar1834 ปีที่แล้ว

      ,एम एल जल्लेवार शुभ ईच्छा

  • @udayraut2113
    @udayraut2113 2 ปีที่แล้ว +3

    दूरदर्शनची उत्तम निर्मिती

  • @rajumayekar5359
    @rajumayekar5359 2 หลายเดือนก่อน

    Pushakal Sundar sangeetmay natak.

  • @krishnapingakshakshirsagar7643
    @krishnapingakshakshirsagar7643 ปีที่แล้ว

    रूख्मिणीचा आवाज मोकळा व खूप मधुर आहे सुंदर

  • @RACHANAJOG
    @RACHANAJOG ปีที่แล้ว +1

    खूप छान नाटक

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण व संगीत आहे.

  • @laxmankulam3676
    @laxmankulam3676 ปีที่แล้ว

    नाटकं पद छान झालं

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 3 ปีที่แล้ว +2

    संपदा ...क्या बात है ...🎉🎉👏👏👏👏👏

  • @yogendrapatel9383
    @yogendrapatel9383 2 ปีที่แล้ว +3

    Great and Heart touching performance. God Bless the performers

  • @dattatryapardeshi2963
    @dattatryapardeshi2963 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर संपदा माने यांनी गायलेली पदें खूपच छान आहेत

  • @chandrashekharsardesai77
    @chandrashekharsardesai77 10 หลายเดือนก่อน

    संपदा ताई फार छान सुंदर

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 ปีที่แล้ว

    संपदा मानेंचा अतिशय अप्रतिम अभिनय, स्वर व सुरैल संगित. आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा दर्शकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्ययाद्री वाहिनीस धन्यवाद !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 10 หลายเดือนก่อน

    वाह! ललित राग फार छान गायला गेलाय.

  • @dilipsabankar9878
    @dilipsabankar9878 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.

  • @sidgedam4505
    @sidgedam4505 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन संपदा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rygodbole8756
    @rygodbole8756 ปีที่แล้ว

    फारच सुरेख @

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @LavuGawasMrGayak
    @LavuGawasMrGayak 5 หลายเดือนก่อน +1

    Absolute treasure sampada Mane ❤

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane 4 หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @shripadnaik2970
    @shripadnaik2970 2 ปีที่แล้ว +1

    संगीत रंगभूमी हाच खऱ्या अर्थाने नाट्य वा चित्रपट भूमीचा श्वास. शास्त्रीय संगीताची जोड त्यातील चैतन्य व प्रतिभा ही अधिकच खुलून दिसते. श्री गणेशाचे, शास्त्रीय संगीताचे, नाद ब्रह्माचे, ज्ञान सरस्वतीचे आवाहन करणे हे प्रथम कर्तव्य. सर्वतः ती श्वास स्वरूपी कलाकृती कलाकार, तंत्रज्ञ, व इतर सर्वा साहाय्याने, अथक परिश्रमाने परिपूर्ण वलयांकित होतं असते. अशा कलाकृती सर्व भाषमधून होतं राहिल्या तर संगीत रंगभूमिस सुगीचे दिवस निश्चितच येतील व एक लकलकीत झळाळी प्राप्त होईल............ 🌹🌺🌷😊

  • @jayantmarathe2076
    @jayantmarathe2076 ปีที่แล้ว

    सर्वांची पद छान झाली आहेत. अभिनय, संवाद आणि नेपथ्य पण छान आहे. खरंच हे नाटक वेड लावतं ! बागेश्रीतल "प्रेम नच जाई तेथे" हे पद आणि सुरमल्हारमधलं "अनृतचि गोपाला" हे पद घेतलं असतं तर अजून मजा आली असती.

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 2 ปีที่แล้ว +6

    Aprateem, superb. Any better words than this.?.👍👍👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @VishnuDange-ut2hj
    @VishnuDange-ut2hj 7 หลายเดือนก่อน

    उत्तम गायण

  • @priyankadange1895
    @priyankadange1895 2 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट अभिनय 🙏🙏🙏

    • @dhananjaytari594
      @dhananjaytari594 ปีที่แล้ว

      सुमधूर आवाज 🙏🌹🙏

  • @pandurangrane3576
    @pandurangrane3576 2 ปีที่แล้ว +3

    संपदा माने यांच्यासारखे कलाकार दुर्मिळ आहेत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shyamgalgali3854
    @shyamgalgali3854 2 ปีที่แล้ว +3

    Though I don't understand Marathi well I do enjoy the play. All the best

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 2 ปีที่แล้ว +2

    छान सुंदर प्रस्तुती

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायन केले आहे स्वरदा माने ऐकटिग पण छान

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 ปีที่แล้ว

    Sampada Mane khup chhan voice.keep it up

  • @vivekharkare2485
    @vivekharkare2485 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर उत्तम छान आठवणी जाग्या झाल्या आहेत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @arundate8614
    @arundate8614 ปีที่แล้ว

    फारच सुंदर प्रयोग. गाणीही अप्रतिम. संपदा माने सर्वार्थाने योग्य

  • @lekharamnakhate6332
    @lekharamnakhate6332 หลายเดือนก่อน

    Apratim.abhinay

  • @shraddhab1190
    @shraddhab1190 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @RACHANAJOG
    @RACHANAJOG ปีที่แล้ว

    रुक्मिणी ची भूमिका सुंदर

  • @devidasshende-zv4vs
    @devidasshende-zv4vs ปีที่แล้ว

    अप्रतिम नाटक

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 4 หลายเดือนก่อน

    👌👍🏻👏🙏🕉

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 7 หลายเดือนก่อน

    Very good art

  • @anitadalvi8677
    @anitadalvi8677 ปีที่แล้ว

    Apratim !

  • @vinayakkolambkar7412
    @vinayakkolambkar7412 8 หลายเดือนก่อน +1

    gifted by the God

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  8 หลายเดือนก่อน

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dilipkulkarni7292
    @dilipkulkarni7292 5 หลายเดือนก่อน

    अति सुंदर गायकी . कीर्ती शिलेदार यांची आठवण झाली

  • @dadapatildongarwar8818
    @dadapatildongarwar8818 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @advaitekbote2198
    @advaitekbote2198 2 ปีที่แล้ว +1

    Please upload sangeet shakuntal also

  • @prafulldattpujari5187
    @prafulldattpujari5187 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 2 ปีที่แล้ว +2

    संपदाताई फारच छान अभिनय आणि गाणंही अप्रतिम. बरेच वर्षांनी आपणा सारख्या नवोउन्मेष्कारी कलाकारांचे गाणे व अभिनय पाहायला मिळाला खूप आनंद झाला. मराठी संगीत रंगाभूमीला पुन्हा बहर येईल असे आपल्या सारख्या नवोदित कलाकारांना पाहून वाटते. तुम्ही सगळी मंडळी अभिनंदनास पात्र आहात. अशीच प्रगती करा आणि गंधर्व गायकीचा वारसा पुढे चालवा. खूप खूप शुभेच्छा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील नाट्यसंगीत आणि संगीत विषयक कार्यक्रम मी नेहमी ऐकतो आणि पाहतो आवडतात असे छान कार्यक्रम. दुसरी गोष्ट smt. कीर्ती शिलेदार यांचे कार्यक्रम ही आपल्या चानेल वर प्रसारित करा त्यांचे कार्यक्रमही प्रेक्षनीय आणि श्रवniy

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 2 ปีที่แล้ว

      Smt. किर्तीताई शिलेदार आणि smt. दीप्तीताई भोगले या दोन भगिनींचे कार्यक्रम ही छान असतात. कीर्तिताईचा अभिनय आणि गाणे म्हणजे मेजवानीच असते आम्हा संगीत नाट्य रसिकांसाठी आणि सह्याद्री चॅनेल च्या माध्यमातून त्यांचे कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळतात यासाठी सह्याद्री वाहिनीचे आभार. मला त्यांच्याची संपर्क साधायचा आहे मला वाटणारी त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. माझा हा अभिप्राय त्यांच्या पर्यंत पोचवा ही नम्र विनंती.

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 10 หลายเดือนก่อน

    Rag मालकंस!