सर्वात भयानक किळसवाणे नाटक,अंगावर शहारे आणणारे,कलाकारांना दोष देऊन उपयोग नाही,त्यांनी आपली कामे चोख केली आहेत,हर्षदाचे काम अप्रतिम,पोंक्षेची चीड येते हीच त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे,
गोसावी बाई का गोसावी बुवा दुटप्पी शेरा का? विरोध व निषेध करायला हवा. थर्डक्लास पोंक्षे हा जगतोय प्रत्यक्ष भूमिका! ती acting नाहीच आहे. हर्षदावर तो फिदा कसाआहे? दारुच्या नशेत ते दाखवतोय. तो श कु चा सख्खा भाऊ म्हणून इथे काम करीत च ना ही ए. ती शकु मीना कुमारी, नूतनची का नक्कल करते? असं का नाही विचारत प्रेक्षक म्हणून म्हणजे हा अचरट बीभत्स प्रयोग तुम्हाला आंबट शौकिन म्हणून आवडलेला दिसतोय. म्हणजे तुम्ही(तो/ ती) तसेच आहात. इंग्रजी नावा वरून बाई का बुवा कळत नाही! लाज वाटते का मराठीची? तुम्ही हिंदी असाल असे वाटते.
मुळात कोणताही सकारात्मक विचार वा संदेश न देणारे हे नाटक....खरं सांगायचं तर पूर्ण बहिष्कृत करण्याच्या लायकीचे.....!!,नाटक हे फक्त अभिनय दाखविण्या साठी थोडेच असते......? अंती काहीतरी चांगले सकारात्मकच देणारे असे असले पाहिजे नाटक .....!! इथे माणसाच्या विकृत विचारांचेच उदात्ती करण केलेले आहे ....!!
Marathi is not my mothertongue.But having stayed in Maharashtra for more than 10 years and has de veloped affinity to this Language in Mumbai, Konkan Area, particularly in Koyna, Chiplun and Mahad , Mangaon and Kandalgaon. I did watch many Marathi dramas in Shivajimandir and Ravindranatya Mandir.Now I am relishing these dramas in Mysore in this Lockdown period, Almost theree dramas per day.Marathi dramas are close to my heart.I love them verymuch indeed.
काही वेळा काही अभिनेत्याने कितीही चांगले काम केले तरी ,त्या भूमिकेत आपण त्याला स्वीकारु शकत नाही. तसे झाले.शरद पोंक्षे यांनी ही भूमिका करायला नको होती.
कथेचा शेवट चांगला नाही.नायिका खूपच दुबळी दाखवली.भावा बहिणी तील नाते संबंध समाजाला चुकीचे संदेश देतात.शरद पोंक्षे नी असली भूमिका पैशासाठी स्वीकारली का ?
Every actor is different for his acting. Dr. Shreeram lagoo's acting is different from. Sharad ponkshe. Do not copmpare see different angle. Vk. Thanks. 4. 1. 23. I think. S. Ponkshe is also outstanding star.
Wish there was a original play available online. The storyline is outstanding though, specially the trap that the poor leading lady has been caught into, I hope this isn't inspired by a real life story although today's audience n generation don't give up this easy they find ways out most actresses in today's generation go for easy way out on time suicide, seems like it's better to die than making this bastard kill men coming in her path if she is so week that can't stand for herself.
एकदम रटाळ आणि तोंडावर जोडे मारण्यावाणी नाटकाचा शेवटचा केलाय... या नाटकात थरार नाही हास्याचा हाहाकार आणि किळस वना शेवट केलाय.. दुसरी बाई असती तर ह्या नालायक भावाला अर्धचंद्र दाखवला असता... 😛
Sharad Ponkshe stands nowhere befoer Dr. Shriram Lagoo who had made this mediocre memorable only for his acting. Mr. Ponkhse overacts and Harshada Khanvilkar doesn't understand the role. A sheer waste of time.
सर्वात भयानक किळसवाणे नाटक,अंगावर शहारे आणणारे,कलाकारांना दोष देऊन उपयोग नाही,त्यांनी आपली कामे चोख केली आहेत,हर्षदाचे काम अप्रतिम,पोंक्षेची चीड येते हीच त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे,
Mulat Dr. Lagooni kivha Sharda Ponkshe he natak ka swikarala ha prashna aahe
@@virendradeosthalee1793 छछछछछछछतछथथथथथतथथथथथतथतथथतथतथथथथथथथतथतथथतथथथतथथथथतथथ छछछछछछछतछथथथथथतथथथथथतथतथथतथतथथथथथथथतथतथथतथथथतथथथथतथथ
@@pdanke6490 means ??
गोसावी बाई का गोसावी बुवा दुटप्पी शेरा का?
विरोध व निषेध करायला हवा. थर्डक्लास पोंक्षे हा जगतोय प्रत्यक्ष भूमिका! ती acting नाहीच आहे.
हर्षदावर तो फिदा कसाआहे? दारुच्या नशेत ते दाखवतोय. तो श कु चा सख्खा भाऊ म्हणून इथे काम करीत च ना ही ए.
ती शकु मीना कुमारी, नूतनची का नक्कल करते? असं का नाही विचारत प्रेक्षक म्हणून
म्हणजे हा अचरट बीभत्स प्रयोग तुम्हाला आंबट शौकिन म्हणून आवडलेला दिसतोय.
म्हणजे तुम्ही(तो/ ती) तसेच आहात.
इंग्रजी नावा वरून बाई का बुवा कळत नाही!
लाज वाटते का मराठीची? तुम्ही हिंदी असाल असे वाटते.
ती काँट्रॅक्ट साइन करते, तर पैसा ह्याला कसा मिळत होता. असो. शरद पोंक्षे चा अभिनय जबरदस्त आहे.
मानवी मनाच्या अघोरी व मनस्पर्शी छटा छानच भावमुद्रेतुन व्यक्त केल्या आहेत, खुप खुप छानच.
उत्तम अभिनय 👍🙌 हर्षदा आणि पोंक्षे पण कथा 😢
I love Marathi drama , Marathi artist work and Marathi sahitya too.
मुळात कोणताही सकारात्मक विचार वा संदेश न देणारे हे नाटक....खरं सांगायचं तर पूर्ण बहिष्कृत करण्याच्या लायकीचे.....!!,नाटक हे फक्त अभिनय दाखविण्या साठी थोडेच असते......? अंती काहीतरी चांगले सकारात्मकच देणारे असे असले पाहिजे नाटक .....!! इथे माणसाच्या विकृत विचारांचेच उदात्ती करण केलेले आहे ....!!
खरंच शरद पोंक्षे आता तुम्ही हा रोल करायला नको. नाही shobhanar.
Marathi is not my mothertongue.But having stayed in Maharashtra for more than 10 years and has de
veloped affinity to this Language in Mumbai, Konkan Area, particularly in Koyna, Chiplun and Mahad , Mangaon and Kandalgaon. I did watch many Marathi dramas in Shivajimandir and Ravindranatya Mandir.Now I am relishing these dramas in Mysore in this Lockdown period, Almost theree dramas per day.Marathi dramas are close to my heart.I love them verymuch indeed.
मनाला न पटलेलं नाटक ........
नाहीतर काय, नुसताच बाष्कळ पणा. शकुंतला तर बिलकुल पटत नाही
काही वेळा काही अभिनेत्याने कितीही चांगले काम केले तरी ,त्या भूमिकेत आपण त्याला स्वीकारु शकत नाही. तसे झाले.शरद पोंक्षे यांनी ही भूमिका करायला नको होती.
Chuk zali mala far avadli
He's actor by mistake
थोबडा ठीक नाही
Pan tyanchi hi ek vegli bhumika mhanoon swikarayla kay harkat aahe? Tyani kaam tar chhanach kele aahe.
Far chaan hai natya Kala rang mandir.
या नाटकाला बंदी होती.(एक सत्य घटना)
Ho Ka mla sanga please
Ho mla pan sanga please 🥺🥺🥺
Tumhala kay mahit ?
Apratim abhinay, salute to all team members.
Awesome acting by Sharad Ponkshe
पोंक्षे नी उत्तम काम केले, पण मुळातच
पोक्षेत मुळातच माज आहे तो भूमिकेतून
उत्तम दाखवला
१९७० च्या सुमारास या नाटकात श्रीराम लागू आणि भावना यांच्या मुख्य भूमिका होत्या.
Very true
फारच सुंदर नाटक.सर्व कलाकारांनी भूमिका छान केल्या आहेत.
कथेचा शेवट चांगला नाही.नायिका खूपच दुबळी दाखवली.भावा बहिणी तील नाते संबंध समाजाला चुकीचे संदेश देतात.शरद पोंक्षे नी असली भूमिका पैशासाठी स्वीकारली का ?
Marathi natak asave tar tyat sandesh pahijech changla pokshe cha mujorpana tyachya vagnyathi nehmi distoch. Ghamendi panacha koalas aahe
दुनियादारी पड़ेगी निभानी
हलकट माणूस भावाचे नाते दाखवून घाणेरडे काम करुन घेतो हे मनाला पटत नाही
U r right I agree
There are such bastards in real life
Apratim
Ek bhau aapalya bahinishi etaka nich vagu shkato kaliyugacha ant jawal aala aahe
Bhawa chya rupat haiwan rakshas.
अशी नाटक कुणीही कलाकारांनी करूच नये. आम्हला लहानपणी नाटक सिनेमा बघायला दिलीच नाहीत. ते योग्यच होते. वेळ पैशाची बरबादी.
अशी कथा असू नये
Sharad played very good negative shade,
😊
काचेचा चंद्र, वाईट नाटक. एक भाऊ बहिणीशी इतका नीच वागतो.
समाजाने काय काय शिकावे.
अजिबातच आवडलेले नाही.
बोधपर नाटक दाखवा .
Satya kathevar adharit ahe durdaivane 😭
Tapya tapya war niracha manasik tras hotoya natak baghatana asru yatait 😪😪
महाराष्ट्र याच कामासाठी आपले गौरव मानतो
Shrad sir v good black &white TV series pasun tumala pahat aahe khup chan
Drama not having a " Decisive End "!
संपूर्ण निराशा. कच्चे कथानक.वेळेचा अपव्यय. साॅरी.
Shashikant Choudhary n
I am 100% agree with you. Khup negative kathanak aahe. Kuthehi sangharsh nahi. Konatehi concept lekhakane clear kelele nahit. Khupach ardhawat watala pahatana. Ugach pahila
कथानक चांगले आहे, पोंक्षे उत्तम.
नाही आवडले इतकी सुंदर अभिनेत्री पण कशी भावाच्या हातची बाहुली होते
नाटक शरद पोक्षे चान
दुःख झाले.
That brother is a sadist .
Very nice harshda mam & aakasaheb
Aniruddha Karyekar ya vedya mansane vedyasarkhya comments kelya ahet.
Very nice Natak
ह्या नाटकातून काय बोध आहे? वाईट वागणारा वाईट वागतच राहिला आणि shiksya चांगल्या व्यक्तीना.
काय हे किती कच्चे नाटक हे? यापेक्षा कॉलेजमध्ये छान script आणि स्टोरी वाली नाटके असतात. का हट्ट हे नाटक करण्याचा? माझ्या आयुष्यातले दीड तास परत द्या.
माणूस स्वार्थ पायी किती खालची पातळी गाठू शकतो अरेरे
Sharad Ponkshe acts very well..but Harshada falls short in her acting skills. Some younger looking actor could do a better justice.
Q
Yes, Harshada was/is just okay/average as an actress. She's so predictable...
Every actor is different for his acting. Dr. Shreeram lagoo's acting is different from. Sharad ponkshe. Do not copmpare see different angle. Vk. Thanks. 4. 1. 23. I think. S. Ponkshe is also outstanding star.
He natak aadhi Shriram Lagoo karayache ka bhavachi bhumika te karayache ase vatate.
I believe that this was based on Shanta Apte's autobiography
Mast
Wish there was a original play available online. The storyline is outstanding though, specially the trap that the poor leading lady has been caught into, I hope this isn't inspired by a real life story although today's audience n generation don't give up this easy they find ways out most actresses in today's generation go for easy way out on time suicide, seems like it's better to die than making this bastard kill men coming in her path if she is so week that can't stand for herself.
तिनी काहीच प्रयत्न केले नाहीत यातून सुटायला?
Vakdya vaate varchya mansana bhetayla vaat vakdich karavi lagte.,,,,,wah what dialog !!
superb
And what about any police complaint? Hard to digest.
Ashya nalayak bhavala velich avar ghalun.....changla sadkun kadla pahije...Bhau mahnnyachya kabil nahi...2 payacha janawr ahe
Bhau honyachya laykicha nahi
जुन्या आठवणी जाग्या केल्या काचेच्या चंद्राने. पोंशेनी लागुंची उणीव जाणवू दिली नाही.
हो आज कालच्या मुलांना काही समजनार नाही
एकदम रटाळ आणि तोंडावर जोडे मारण्यावाणी नाटकाचा शेवटचा केलाय... या नाटकात थरार नाही हास्याचा हाहाकार आणि किळस वना शेवट केलाय.. दुसरी बाई असती तर ह्या नालायक भावाला अर्धचंद्र दाखवला असता... 😛
Nice
This lady is a sucker.she could have hired guards and kicked him out. Bad ending.
शरदराव... You too...!!!! 😣
Kay prakarcha ghanerda bhau ha.,,,bahinila daaru pajto...tich ayush purn control kelay karu pahtoy.,,,,,,kay bolav,,,shabd nahit ashya bhawa sathi.
POLICE KUTHE AHE??
M
दुर्दैव ,प्रेक्षकांना कांहिही माथी मारलं जातं.
ही एखाद्या नटीची सत्यकथा असू शकेल, या विचाराने जीव घाबरा झाला. शरद पोंक्षेंचं काम अप्रतिम.
Sharad Ponkshe mhanje assal Hira kalakar
Very negative play.How can a woman be so helpless!!Why portray a man like the character of the step brother.Can't accept.
Police kuch nai kar rahi kya us bhai ne itno ko mara......
Aadhichya dr shriram lago barobar koni kam kele
How could the main lead be so naive and give away all her plans to that brother who is sadistic.
A tip : watch series on flixzone. Me and my gf have been using it for watching all kinds of movies during the lockdown.
@Roy Bradley Yup, I've been using flixzone for since december myself :)
@Roy Bradley yup, I've been using flixzone for years myself :)
@@boonebridger1674 तझ
जुन्या नाटकाची कॉपी आहे. पूर्ण प्रयोग पाहूच शकत नाही. या सर्वांविरुधर जनहित याचिका दाखल करीत आहे.
Copy nave...
Techh naatak aahe
U
Ary ary Paisa movie aplod Kara bau
छान नाटक आहे.
भाऊ सुद्धा एवढा दुष्ट असू शकतो?
दुष्ट माणसा चे अनुभव येतात
जगात. अशी मानस दुसऱ्याचे खछ्हिकरन् करतात.
Uh
ड्
R
Gajanan patkar: drama is quite good with acting of especially shri sharadji and masterji
Farach hopeless
Kay aahe
Sharad Ponkshe stands nowhere befoer Dr. Shriram Lagoo who had made this mediocre memorable only for his acting. Mr. Ponkhse overacts and Harshada Khanvilkar doesn't understand the role. A sheer waste of time.
, ,
बहिण _भावाच्या नात्यांची वीण अशी ही असू शकते?छे!खूपच किळसवाणे नाटक
Bad casting
sharad ji kadun Hi apeksha nahi kayyy he time waste
खुप छान
Gopalkrishna Pujari bhi by
नाटक साला
He natak lihinarya Suresh Kharela koni jodyane marale tudavale ka nahi? Ponkshe kaam uttam kelet, pan ashi galichch bhumika karayla nako hotit.
Chee bad drama
Boring
Bakwas natak