खुपच छान!! कित्येक विषय, खुपच छान रित्या सादर केले आहेत. वंदना गुप्ते ताई यांना बघताच मन प्रसन्न होत. भाई यांच्या acting मधे दिलीप प्रभावळकर जी यांची खूप झलक दिसली >>>>>> हा टोमणा नव्हे. WHAT A MASTERPIECE!!
मी हे नाटक नाशिकच्या कालीदास मध्ये 25 वर्षा पूर्वी पाहिले होते वंदना गुप्ते व काकांनी काम तर अफलातून केले होते Heart attack येताना पळत तीथे यावस वाटल हौत
CELLEBREATion ek superb Marathi Natak awesome acting ..subject written by writer --- congratulations.....as like My own story of life .... vvvvvvnice message to give us .... Apratim .....
आपली मराठी संस्कृती किती प्रगल्भ आहे. आज आपण आपल्या नाट्यापासून किती दुरावलो आहे. नको त्या लोकांना जवळ केला आहे. हवे त्या लोकांना दूर. या नाटकातून जर आपण काही शिकलो आणि दुरावलेली नाती जोडली तरच आपण ऋण फेडू शकतो
Waaa.... Prashant dalvi sir aani chandrakant kulkarni sir... Aani vandana tai gupte aani sagle actors... Hats off khuppp kamalll kamm❤️❤️❤️
खूप अप्रतिम नाटक ...वंदनाजी गुप्ते व राजन भिसे यांचं अप्रतिम काम ... खरच डोळे भरून आले ...
वंदना गुप्ते उत्कृष्ट अभिनय.salute.
खरोखरच खुप सुंदर अभिनय वंदना गुप्ते 👌👌👌👍
सर्व कलाकारांच्या भुमिका अप्रतीम, वदंना गुप्तेची भुमिका म्हणजे अंतकरणाचा ठाव घेणारी आणि नाना अश्रूंची वाट मोकळी करुन देणारी
विशेष कौतुक वंदना गुप्ते यांचं.किती सहजासहजी एवढे संवाद बोलत होत्या त्या.
शब्दावाचुन कळले सारे संवेदना फक्त जपणे उरले तीच एक जगण्याची उमेद असते 🧿 अप्रतिम वंदना गुप्ते माझी आवडती व्यक्तिमत्त्व ❤
खुप छान माणसा बाद्दल बदलेला माणुस आणि दुरावा या बद्दल चागंला दृष्टिकोण दाखवला आहे.
Khoop sundar natak Rajan bhise ani vandana Gupte mast Jodi jivant Abhinay 👍
श्री. प्रशांतजी दळवी यांचे खरोखरच खूप खुप शुभेच्छा ❤
डोळ्यात पाणी आणणार नाटक.
खुप सुंदर सटींग रचना.
हे नाटक पाहताना मला रडू आवरले नाही khup chhan अभिनय
अतिशय हृदयस्पर्शी नाटक!
अखंड खिळवून ठेवत होते.
एव्हढी पोरं जन्माला घातली. धन्य धन्य
अवास्तव असले तरी प्लॉट चांगला रंगवलाय .
मुलांच्या - नातवंडा च्या सुखा साठी एक बाई काहीही करु शकते .
खूप सुंदर नाटक आहे, हल्लीच्या परीस्थितीचे विदारक सत्य आहे
खुपच छान!! कित्येक विषय, खुपच छान रित्या सादर केले आहेत.
वंदना गुप्ते ताई यांना बघताच मन प्रसन्न होत.
भाई यांच्या acting मधे दिलीप प्रभावळकर जी यांची खूप झलक दिसली >>>>>> हा टोमणा नव्हे.
WHAT A MASTERPIECE!!
अप्रतिम नाटक...
हृदय सुन्न करून टाकणारं नाटक.. 👌😔
वंदना गुप्ते यांनी चांगली भूमिका केली
नाटकाचे लेखक, नाटक सादर करणारे सर्व कलाकारांना, दिग्दर्शक या सर्वांना नतमस्तक प्रणाम. अप्रतिम सादरीकरण. 👌👌
वंदना गुप्ते
या खूप
सुंदर
अभिनय करतात
त्यांना सलाम
वंदना ताई आणि राजन भिसे याना साष्टांग दंडवत
प्रशांत दळवी यांच्या लेखनास माझा सलाम ; खुप सुंदर नाटक .
प्रत्यकाने पाहावे असा नाटक.छान
खूप छान नाटक 👌👌. घरात बसून नाटक पहायला मिळते . 👌👌
Apratim kalakruti.. THANK YOU SO MUCH.
अतिशय सुंदर!जगण म्हणजे काय ते शिकवणारे नाटक.वंदना गुप्ते व सर्व संच अप्रतीम
O
Really great NATAK, sunder likhan, great direction, Uttam abhinay, Vandana Gupte - Natak poorn Pelalay, manasvi DAAD, subject dekhil apratim. Changle Natak ANubhavlyache Samadhan Milaale.
Great natak I just love it
छान नाटक
याच नाटकावर आधारित २०१६ मध्ये आलेला 'फॅमिली कट्टा' हा चित्रपट सुद्धा अप्रतिम.
वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय अतुलनीय
उत्तम नाटक असाच चित्रपट फॅमिली कट्टाहोता भावस्पर्शी
Nilpari tuze kam Apratim. Kiti nirgas sundar disates ani Abhinay hi khup natural. Sarva team mast natkachi. Natak uttam. 👌✌
Favriot star ❤❤❤Vandana Gupte ji.
APRATIM kharokharach SUNDAR NATAK1 Pratyekaane pahava asa !
Khupch Chan 👌 story 🙏
Malu, Bhai...sunder Abhinay🙏
Prateyk ghrat...hech...
Superb.... khupch Chan 👌 story
मी हे नाटक नाशिकच्या कालीदास मध्ये 25 वर्षा पूर्वी पाहिले होते वंदना गुप्ते व काकांनी काम तर अफलातून केले होते Heart attack येताना पळत तीथे यावस वाटल हौत
ह्रदय हेलावणारे नाटक!!अतिशय सुंदर ❤️
wahhh chan natak. abhinay khup chan. family katta picture bghitla hota vandna gupte and dilip prabhavalkar yanche sunder hote . natak pan chan ani picture pn
Chan aahe vishay,kalakar.
आयुष्यभर नशिबाने साथ नाही दिली तरी चालते पण शेवटी नशिबाने साथ देणे महत्त्वाचे असते .
Ultimate अभिनय
वंदना गुप्ते यांचं काम खरच् खूप सुंदर आहे. नाटक
आवडलं. 🙂 👌
अप्रतिम !!
Apratimnatak
खूप सुंदर वन्दना गुप्ते The Great
अतिशय सुंदर. मनाला भिडणारं नाटक.पण थोडं अवास्तव वाटले.
CELLEBREATion ek superb Marathi Natak awesome acting ..subject written by writer --- congratulations.....as like
My own story of life .... vvvvvvnice message to give us ....
Apratim .....
उ छंधेओशदुघख
ओघ लई गक्ष
अप्रतिम अभिनय
सर्वांचाच
Khupch chan natak ahe.
Vandana Gupte best acting
Super Real
Jabardast
Khupch sundar
वास्तव स्पष्ट करणारे अप्रतिम नाट्य सर्व कलाकारांना विनम्र अभिवादन 🌹🙏🌹देसाई ए. जे.
Beautiful beautiful message!👍🏼👍🏼👍🏼
अप्रतिम नाटक
अप्रतिम नाटक.
खूपच छान नाटक
Aprtim natak
...... vandana gupte aani sarv far chan natak .khup divsani man antarmukha zale .dhanyavad . vaishali .
Very True Great Actor Vandana
खूप छान
Vandana Gupte best actress
Ultimate!! Thank you.
Inomsrnse sequence not good story
Unnecessary full the public
@@subhashdhadge9792 औषधं झ
अप्रतिम!!राजन भिसे यांचा अभिनय same दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा आहे
I am stunned after watching this one !!
old hindi song
jivant abhinay ani
mamala bhidanare sanvad.ek rahun gele
natak pahayache samadhan.
खूप सुंदर नाटक
काळजाला भिडणारा क्षण आहे
Vandana Gupte, u r great. hats off.
Rajan bhishe kup chan
Apratim
1:55:12 best scene ! Fabulous acting
M;;
Best parivarik natak
वंदना गुप्ते आणि राजन भिसे यांचा अभिनय अप्रतिम
तसेच सर्व कलाकाराची कामे खूप छान
एक चांगले नाटक पाहिल्याचे समाधान
👌
अर्चनाची भुमिका करणारी अभिनेत्री ?
Kupu chan aathavani jar he natak aale tar aamhi dhoge nakki pahu kharch vandana tai v. Sarvanche kam chan jaye vaya thil kase asave Thanks
अतिशय सुरेख नाटक
घरघर की कहाणी है
Khoop chan
सत्य
अतिशय सुंदर natk आहे
Sunder ch.
Acting 👌👌👌👍
सुंदर
Atisunder... Must Watch.
Hats off 👌🙏💐💐
Sad but Classic story .... Unfortunately reality
farach hruday sparshi natak....
pudhcha kaal asach khadtar asu shakel!
spraying natak ahe.. kahitri khup changle pustak vachlyasarkh vataty..
excellent
No one seems serious
आपली मराठी संस्कृती किती प्रगल्भ आहे. आज आपण आपल्या नाट्यापासून किती दुरावलो आहे. नको त्या लोकांना जवळ केला आहे. हवे त्या लोकांना दूर. या नाटकातून जर आपण काही शिकलो आणि दुरावलेली नाती जोडली तरच आपण ऋण फेडू शकतो
family Katta????
thanks...
pratekane bagava asa natak...
Apratim
dubhangleli nati jodli javit hich wish
Old man is little anoying
anagha rakhunde
Apratim.
Vastavache bhan karun denare natak.
Vandana Gupte.
Apratim abhinay.
Sarvanchech abhinay khupach chhan .
Dolyat sansanit anjan ghalnare natak.
@@jyotsnashah4687 खूप वर्षांनी इतके छान नाटक पहिले ग्रे8 वंदना गुप्ते,राजन भिसे अप्रतिम अभिनय, लेखक दिग्दर्शक,उत्तम स्टोरी,
How silly direction father is neglected only talking
l
किती आरडा ओरडा तो.प्रेक्षक बहिरे आहेत का?
वंदना गुप्ते आणि राजन भिसे दोघेही ओव्हर ॲक्टिंग करत आहेत.
Khupach chan
अप्रतिम!!!🙏
सुंदर
Apratim
Apratim