बाह्यरंग ते अंतरंग हा प्रवास खूप छान पद्धतीने उलगडून दाखवला आहे. बाह्यस्वरूपास अवास्तव महत्त्व न देता माणसांच्या गुणांना आणि चांगुलपणाला महत्त्व दिले पाहिजे. निसर्ग सुद्धा बाह्यरंग आणि अंतरंग यांचा समतोल आणि समन्वय उत्तम रीतीने साधतो हे डॉक्टर अनिल अवचट यांनी छोट्या उदाहरणांवरून स्पष्ट केले आहे.👌👌👍👍🙏🙏
आवाहन कडून दिवाळीच्या छान शुभेच्छा मिळाल्या!!
धन्यवाद 🙏
असं वरचेवर ऐकायला हवं....
किती सुंदर अन सोप सोप ....ऐकत राहाव अस..
डाॕ, आवचटांना त्रिवार नमन ...खुप धन्यवाद.
खूप छान आणि सुंदर
द ग्रेट सर
आदरणीय अनिल अवचट यांना सादर प्रणाम बाबा चे बहिरग ते अंतरंग चे किती सुंदर विचार आहे पटलं 🌹🌹🙏🙏 धन्यवाद 👌👌👌
किती सुंदर बोलण.. ऐकत रहावस वाटत.......
डॉक्टर सुंदर लिहितात तसेच सुंदर बोलतात, माणूस म्हणुन कस जगायचं यावर वैश्विक विचार मांडतात.🙏🙏
Yekun Khup sundar vatl 👌👌👏👏👏👏👏
Baba tumche vichar jaganyavarchi shradha strong karatat jagana sopa hota 🙏🙏💐
सुंदर विचार, सोप्या भाषेत, मोठं तत्वज्ञान, विनम्र अभिवादन
किती सुंदर ,हे आपल्या साठी आजच्या काळातील संतच!
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
कित्ती छान विश्लेषण वाह वाह श्रवणेन्द्रिय आणि अंतरंग तृप्त झाले
Khar ani chhanch
अशा व्यक्ती म्हणजे ईश्वराचे देणे आहे
डॉक्टर अभिनंदन
अत्यंत साध्या सोप्या भाषेत अत्यंत महत्त्वपूर्ण विचार प्रबोधन.
।। दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ।।
प्रणाम!!!!
Bhavpurna shraddhanjali.
May the departed soul attained the sadgati.
nisarg aani sundarta mast vivechan aaplya vicharana naman
तुम्हीं सांगीतलेला शब्द अन शब्द हृदयास भिड्तो !
काका , तुम्ही कायम आठवणीत रहाल ...
ॐ शांती शांती शांती .
बाह्यरंग ते अंतरंग हा प्रवास खूप छान पद्धतीने उलगडून दाखवला आहे.
बाह्यस्वरूपास अवास्तव महत्त्व न देता माणसांच्या गुणांना आणि चांगुलपणाला महत्त्व दिले पाहिजे.
निसर्ग सुद्धा बाह्यरंग आणि अंतरंग यांचा समतोल आणि समन्वय उत्तम रीतीने साधतो हे डॉक्टर अनिल अवचट यांनी छोट्या उदाहरणांवरून स्पष्ट केले आहे.👌👌👍👍🙏🙏
Baba Khup manto pan kahi tari pehi kam ikara
Khare jagane kase asaave yachi koop chhan vichar.
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय खरे व ह्रदयस्पर्शी.
Dr. Anil Awchat sir
Are you very very soshal person
That's i found iswar in as like you and any social person
Speechless!!जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥२॥
Wonderful!!
छान विचार 👍
Ek Nikhal Manus _ Baba🙏🙏🙏
फारच सुंदर
खूप छान विचार सर ...👌👌👌
Sir, Nisarga Ani manus yanche mul Nate Ani tya madhe hot gelela badal nemka tipnyasathi kai karave ?
Thanks sir very good massage your giving
सुंदर.
अप्रतिम
खूपच छान
खुप छान सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
❤
Khupach wilakshan.👌👌
Just osm sir👌
Lay Bhaaree.......................................
खूप छान बाबा
धन्यवाद
👌👌👌👌
Babaanni sangitlele punha swatahchya kevilvanya shabdaat sangnyaat 4 mintaavar vel khanyamage kaay manovikas dadlaay devaas thauk!
Good one...pn lok swata bighdlele astat ni dusryana sudhrvnyacha praytn krtat..darek manus changlach samjo swatala
Great
khup khup chhan!
❤️❤️
खुप छान
👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
lay bhari
द ग्रेट सर
खूप सुंदर
अप्रतिम