ATUL KULKARNI INTERVIEW ( BY VRINDA BHARGAVE ) BHAVNA BHARGAVE SMRUTI VYKHYANMALA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 76

  • @kiranpujari8874
    @kiranpujari8874 ปีที่แล้ว +3

    ही मुलाखत आज पहिल्यांदा बघण्यात आली. अतिशय सुंदर आणि माहिती पुर्वक आणि विचारांन्ना चालना देणारी आहे. अतुलना खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @udaypalkhe1205
    @udaypalkhe1205 6 ปีที่แล้ว +51

    अशा लोकांना ऐकल्यानंतर आपण विचाराने किती खुजे आहोत याची जाणिव होते.खरच ही मुलाखत ऐकणे हा खुपच सुंदर अनुभव होता.

  • @chitralekhadeshmukh4302
    @chitralekhadeshmukh4302 3 ปีที่แล้ว +1

    अतुल कुलकर्णी 👍🙏🙏🙏🙏 अतुलनीय..युगप्रवर्तक!!! आणि वृंदा ताई.. अतिशय उत्कृष्ट मुलाखत.. फार समर्पक मुद्देसूद संवाद खूप भारी...अतुल कुलकर्णी ना च बोलू दिलंत फार सर्वोत्तम 👍👍👍🙏🙏🙏

  • @Nikita12957
    @Nikita12957 5 ปีที่แล้ว +8

    Atishay prabhavi....!!! Kiti sahaj aani sundar boltos tu Atul..! Khup mothi vaicharik treat...!!!
    Thanks for sharing..!

  • @EduAbroad2005
    @EduAbroad2005 4 ปีที่แล้ว +12

    Nasik kar This is one of best achieved Atul we don't have words for you this is loving movement!

  • @Aviforevolution
    @Aviforevolution 5 ปีที่แล้ว +13

    Thanks Atul. Thanks for being so Frank and so specific and so realistic.really sensible. Thnx again.

  • @dranshul9276
    @dranshul9276 5 ปีที่แล้ว +12

    His acting skills r just awesome... fabulous actor

  • @sureshbaliga6509
    @sureshbaliga6509 3 ปีที่แล้ว +2

    Atul Beauuuuuutiful. I can’t find adjectives to express. I knew you were intelligent. But now I know you are an intellectual. All good wishes and blessings to you. You are great👍👍👍👍

  • @arumbaramani4421
    @arumbaramani4421 3 ปีที่แล้ว +3

    Any one who says that his success is to see as many smiles generated by his efforts is simple but very deep.

  • @anitasachin7211
    @anitasachin7211 2 ปีที่แล้ว +1

    Atul u r just like ur name and whatever I heard earlier u r just the same. U r very sensible and knowledgeable person. Even few people started thinking like u many things will change n will really create a good country or human being.

  • @ashitkamble1729
    @ashitkamble1729 6 ปีที่แล้ว +36

    Nilu Phule,Sriram Lagu,Nana Patekar,Makrand Anaspure,Kishor Kadam,Smita Patil,Sadashiv Amarapurkar,Atul Kulkarni... Firmly rooted in ground realities. There's difference between Human Being & Being Human.

  • @dhb702
    @dhb702 4 ปีที่แล้ว +2

    विचारी, स्वतःची भुमिका, जगण्याच तत्वज्ञान असणारा निर्भिड माणूस ! मुलाखत ऐकून आनंद वाटला.

  • @arumbaramani4421
    @arumbaramani4421 3 ปีที่แล้ว +1

    Very refreshing talk.Intellectually stimulating, commtted & convincing.Different from typical actors

  • @KhammaGirNe
    @KhammaGirNe 6 ปีที่แล้ว +8

    Sangaycha mudda asaa... till now i saw myself in a mirror... but today i saw someone else... listening to myself for the first time in my life...

  • @VIROCHANSP
    @VIROCHANSP 5 ปีที่แล้ว +4

    नेहमीप्रमाणे चांगले विचार ... काही पटले काही नाही पटले पण न पटलेले विचारही समजून घ्यावेशे वाटतील इतक्या चांगल्या प्रकारे मांडणे हे अतुल कुलकर्णींना अतिशय उत्तम पणे जमलंय

  • @kushavartpatil563
    @kushavartpatil563 3 ปีที่แล้ว +1

    I have attend this event in nasik........ Really great actor and thinker

  • @nilofarpathan665
    @nilofarpathan665 5 ปีที่แล้ว +14

    Hatts off to this man!!!😃

  • @rajeshborekar2886
    @rajeshborekar2886 6 ปีที่แล้ว +54

    दोन तासांत 10 पुस्तकं वाचल्याचा अनुभव. 'आवडलं (like)' च्या ऐवजी 'समजलं' हे बटन हव होतं U tube वर.

    • @ggouravmh
      @ggouravmh 4 ปีที่แล้ว +2

      Strongly agree with you!

    • @twpatil6456
      @twpatil6456 4 ปีที่แล้ว +2

      आतलं जाणणारा अभिनेता.

    • @sarthakkk19
      @sarthakkk19 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम

  • @shubhamlale5946
    @shubhamlale5946 2 ปีที่แล้ว

    Thank you For asking best questions and that's why we got this quality interview

  • @sanskritikasar7231
    @sanskritikasar7231 2 หลายเดือนก่อน

    महोदय , आपल्या
    अनेक मुलाखती मी बघीतल्या त्यातली ही एक होती या आधी पाहीलेल्या मुलाखतींतुन आपले जास्तीतजास्त विचार मला माझ्या सारखेच पटले आण् या संवादातल्या पण बर*याच गोष्टीं मला माझ्या सारख्याच वाटल्या असूनही काही गोष्टींवर आपले मत अगदीच त्या विषयांचा सखोल अभ्यास न करता धारणा बनल्या सारखी वाटली कदाचित त्याला कारण म्हणजे तुमचं पाश्चिमात्य पुस्तकांच वाचन आणखी एक म्हण आहे मराठीत जसं दिसतं तसं नसतं अण् म्हणुन जग फसतं अर्थात अजच्या जगात अश्या भरपूर गोष्टी आहेत ज्या आपला वरवरून जश्या दिसल्या कींवा दाखवल्या गेल्या तसच आपण बघतो आणि तसंच मत आपलं होत त्या विषयांवर आपण बोललात की व्यक्तिची जात, धर्म आस्था यांच्यासाठी त्याच्याकडे आॅप्शन दिलेजात नाहित खरं आहे पणपूणऻपने नाही कारन जर तसं असतं तर धर्मांतरण पण झाली नसती कितरी कुटूंब अशी आहेत जिथे आई-वडील एका धर्माचे त्यांच्या मुलांने दुसरा धर्म स्विकारला किंवा मुलं मुळात नासतिक आहेत आणि मला नाही वाटत की हे आजपासून आहे हे असं खूप आधीपासनं आहे हा भारतात कमी होतं पण हल्ली ईथं ही वाढतच आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवर वरवरच पाहून त्यावर आपलं one-sided opinion ठेवाला नको माणसाने त्यात आपण अणखीन एक सांगीतलं की कोणी कुणाला कींवा आपण कुणाला काय द्यायचं हे कोणी का ठरवायचं तर यावर मी हे सांगेन की आपण कुणाला काय द्यायचं हे तोच ठरवेल ज्याच्या कडे ती वस्तू असेल आणि कुणाकडून काय द्यायचं किंवा आपल्याला काय हवं हे ठरवण्याचा अण् मिळवण्याचा आणि अधिकार त्याच व्यक्तिला असतो ज्याला त्याची गरज आहे पण एखाद्याला एखाद काही करण्यात कुणी आडवं आलं कीवा एखादा काही करूशकला नाही म्हणून कींवा आपल्याला समाजात काही सतत दाखवलं जातय आणि कुठेतरी त्या विषयाचा सखोल अभ्यास नहीं आपला म्हणून जगातील अत्यंत दूर्दशी , अद्भुत चांगल्या दृष्टिने सुव्यवस्थित अभ्यास केल्यास कळणार आणि एक स्वस्थ, सुव्यवस्थित, सुदृढ समाज घडवण्यासाठी वापरली जाणा-या व्यवस्थेला वाईट ठरवता कामानये आज समाजातिल बराच so called सुशिक्षित पाश्चामात्य विचारधारांचा पडदा बुद्धिवर असलेली मंडळी स्वत:च्या भारतीय वैदिक, वैज्ञानिक दृष्टिकोणातून निर्माण केलेल्या व्यवस्थांवर टीका करतात अण् तेच ज्ञान जेव्हा मोडून मुरडुन तुमच्या कडुन आपलं काम काढता एईल ईतक्याच प्रमाणात आपल्या तवांग वहाडतात तेव्हा ते आवडतं कसं? उदा. आपल्या समाजात वणऀभेद असल्याने एका खालच्या जातील व्यक्तिला समाज किंवा धर्म शिक्षा अर्जन करण्यास विरोध करतो आणि त्या व्यक्तिची जात त्याचा धर्म हे त्याच्या जन्मापासून ठरतं जेकी एक मोठ्ठ मित्थ्य आहे वेदांमद्धे ,पुराणांमद्धे स्पष्ट वण॑नित आहे की व्यक्ती च्या कर्मां मुळे त्याची जात आणी वण॑ निरधा॑रित होतं पण हिच एक system जेव्हा आपण आज अश्याप्रकारे बघतोकी प्रत्येक पोस्टसाठी एक परीक्षा असते त्यात जो व्यक्ति ज्या कोणत्या पोस्टवर नियुक्त केलाजातो तेच काम करतो आण् ते तोच करुशकतो उदा. एखाद्या आॅफिस मद्धे आॅफिसरच काम प्युन कडून करुन घेतलेल खपणार नहीं अण् प्युनचं काम आॅफिसर करणार नाहीच असलीचती देखील एक व्यवस्था होती यापेक्षा थोडी आणखी सुटसुटीत होती जेव्हा यात काहीच प्रश्न नाही तर त्यावर का कारण ती व्यवस्था पण कुणीतरी आपल्या अल्पज्ञानामुळे आपल्याच फायद्यासाठी आणि आपल्या वर्चस्वासाठी बिघडवली आणि त्याचाच सखोल अभ्यास करून कुणीतरीती स्वत: च्या फायद्यासाठी वापरली आणि आपल्याच नावाने चालवली . आपले व्यक्तिमत्व सुजान आणि जागृक आहे समजुन घेण्याची कलाही आपल्याअंगि आहे असं आपल्या मुलाखती बघीतल्यावर माझ मत आहे म्हणून एक सूचवते की आपण संस्कृत भाषाचा अभ्यास करून एकदा आपले वेद, वेदांग, पुराण एकदा यांचा सखोल विद्यार्थी दृष्टिने अभ्यास करून मग आपलं मत ठरवावं आणि मधे आपणजे आम्हा युवकांच आणि लहानांच equality बद्दलजेकाही बोललात त्याबद्दल मनापासून आभार आणि एक सूदृढ वक्ता म्हणून कौतुक आणि अभिनंदन महोदय

  • @jaydeepchipalkatti
    @jaydeepchipalkatti 4 ปีที่แล้ว +7

    अतुल कुलकर्णी फार छान बोलले. पण मुलाखतकर्तीचे प्रश्न शुष्क आणि चष्मिष्ट वाटले. अ.कु. नी त्यांची थेट उत्तरं द्यायचा प्रयत्न केला नाही हा त्यांचा सुज्ञपणा झाला.

  • @rohanj7356
    @rohanj7356 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान. धन्यवाद 🙏🏻

  • @Ninad_464
    @Ninad_464 3 ปีที่แล้ว +4

    From 36:00 must listen
    And 01:07:00

  • @chotisibaatraajkesath3355
    @chotisibaatraajkesath3355 6 ปีที่แล้ว +4

    Khupach Chan mulakat, khup Kahi shiknyasarakha aahe✌️

  • @mangalapethe1815
    @mangalapethe1815 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान , वैचारिक मंथन झाले .

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 2 ปีที่แล้ว +1

    खुप शिकण्यासारखं 👍🏻

  • @samadhanpatil8125
    @samadhanpatil8125 4 ปีที่แล้ว +2

    Khup cchhan manthan. Doganni khup vyavsthit aapli baaju maandali. Assach vichar manthan vhayla pahije.

  • @chetanpatil2260
    @chetanpatil2260 6 ปีที่แล้ว +3

    Khup Shikayla milal..

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 6 ปีที่แล้ว +5

    Wow.. Gem

  • @motivate_yourself.20
    @motivate_yourself.20 3 ปีที่แล้ว +1

    फक्त एक चांगला अभिनेताच नाही तर एक चांगला माणूस....अतुल कुलकर्णी

  • @ranjitballal712
    @ranjitballal712 4 ปีที่แล้ว +8

    Atul is a good actor who is also well-read. What I found interesting is most of his opinion seems to be based on reading books of Western thinkers like Richard Dawkins and he could not find anything parallel in Indian thought. He is unaware that the Class system in the West too prevented the lower classes from learning classics. The 'Public schools' in the UK and universities like Oxford Cambridge till recently admitted only 10% of students from the 'State schools'. Privileged class, be it by Caste, money or political power is not unique to India. He is right about our education system but the colonial rule and socialism have contributed a lot towards it with the introduction of ICS cader and public sector government jobs.

    • @dhb702
      @dhb702 4 ปีที่แล้ว

      It is true that discrimination is every where but in India it is in large scale. Due to high number of castes,sub castes ( around 5000), society is divided in many pieces. People again make tiny pieces using language, States,regions ( like kokni,ghati, madrasi etc). Everyone considered themselves greater than someone. Considering this western society is divided in bigger ,few pieces based on money, class etc. In our country Arya samaj tried to minimise pieces by proposing वर्ण पद्धती based on karma as stated in vedas but their philosophy is not accepted by people currently. Unfortunately our caste system, division politics limits person ( except some castes who converted their castes into warna & so widely accepted by whole country ) to a limited circle. This is also a violence.

    • @mangalkulkarni6431
      @mangalkulkarni6431 2 ปีที่แล้ว

      खूप छान विचार

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 2 ปีที่แล้ว

      @@mangalkulkarni6431 I have observed one thing. The best to gain popularity is to show that you are fighting for or on behalf of people who suffer injustice. No one asks why someone from say Mali caste (Phule’s caste) would not marry to Chamar caste or Dhobi would not marry to a Khatik caste. Sheer Hypocrisy. Why a millionaire OBC still needs a reservation?

  • @pradnyakajale4998
    @pradnyakajale4998 3 ปีที่แล้ว +1

    Khup concept dur zalya sir 🙏 aadhunik sant❤️🙏

  • @tejabandal3880
    @tejabandal3880 3 ปีที่แล้ว +1

    Ek number mulakhat

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 ปีที่แล้ว

    अतुल कुलकर्णी यांची प्रदीर्घ मुलाखत शांतपणे पाहिली,ऐकली, खूप विचार करायला लावणारी आहे.इतके परखड विचार मांडणे स्वतःला शक्य होईल का असे वाटायला लागले.
    अतुल कुलकर्णी यांना नमस्कार.
    वृंदा ताई तुम्हाला ही नमस्कार.

  • @dnyaneshwarchavan7423
    @dnyaneshwarchavan7423 3 ปีที่แล้ว +2

    Richard dawkins - the god delusion and ayn rand's atlas shrugged my favourite

  • @shrinivasmanchali244
    @shrinivasmanchali244 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌 विचार करायला लावणारी .. खरोखर काहीतरी करावं अशी इच्छा जागृत करणारी .. सुस्पष्ट, सडेतोड मुलाखत .. मुळातच अतुल कुलकर्णींबद्दल आदर आहेच पण या मुलाखतीमुळे खूप खूप भर पडली .. I would suggest to add important links, contact details in the description of this video, appreciate if you can share and confirm. Thanks so much for uploading this video.

  • @conquell91
    @conquell91 3 ปีที่แล้ว

    No1 sir

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 4 ปีที่แล้ว +1

    khup chan interview

  • @marathimanus841
    @marathimanus841 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान..👍

  • @dhirajpharande1722
    @dhirajpharande1722 5 ปีที่แล้ว +4

    सर सातारला कूठे काम चाले आहे.ते कळू शकेल का. मी सातारचा आहे. मी काही मदत करू शकेन.तूमचे काम खूप छान आहे.

  • @vijo74
    @vijo74 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @pragatikshirsagar490
    @pragatikshirsagar490 5 ปีที่แล้ว +3

    शिक्षणाची सुयोग्य व्याख्या,

  • @atulpatil5638
    @atulpatil5638 4 ปีที่แล้ว

    Great personality.....

  • @Anubhav_79
    @Anubhav_79 3 ปีที่แล้ว

    Superb

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +4

    जरूर ऐकावी अशी मुलाखत

  • @varshagawande9585
    @varshagawande9585 6 ปีที่แล้ว +1

    Kupch Chan Apartim

  • @pushparajshetty6754
    @pushparajshetty6754 4 ปีที่แล้ว +2

    Sir ref "Pedagogy of the oppressed" by Paulo Freire. 1970 English translation

  • @aishweryabhatt7519
    @aishweryabhatt7519 5 ปีที่แล้ว +3

    Brilliant..

  • @aakashmhetre2888
    @aakashmhetre2888 4 ปีที่แล้ว +3

    Forced to think on our thinking process..

  • @nikhildeshpande4034
    @nikhildeshpande4034 5 ปีที่แล้ว +1

    Apratim mulakhat.

  • @samadhanpatil8125
    @samadhanpatil8125 4 ปีที่แล้ว +3

    Nastik asnn ha pn ek dharm aahe.

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 5 ปีที่แล้ว +3

    Patriotism chi Oscar wild chi opinions jast acceptable ahet Aka kalakarala he says " patriotism is a virtue of vicious" 🙄

  • @santoshjawale4681
    @santoshjawale4681 3 ปีที่แล้ว +1

    A lot to inculcate...

  • @5389geetakale
    @5389geetakale 5 ปีที่แล้ว

    Nice

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 10 หลายเดือนก่อน

    बुद्धीचा पाऊस असाच बरसत राहो .

  • @PremJadhav-kq5of
    @PremJadhav-kq5of 3 ปีที่แล้ว

    Atul sir really great

  • @chaitralilatane3919
    @chaitralilatane3919 3 ปีที่แล้ว

    Parab

  • @s.211
    @s.211 3 ปีที่แล้ว

    27,54,1.04

  • @pradnyakajale4998
    @pradnyakajale4998 3 ปีที่แล้ว

    Tumchyat khup yogya netrutva gun aahet

  • @Avibhegade
    @Avibhegade 5 ปีที่แล้ว +3

    चित्रपटांचा समाजावर परिणाम होत नाही.... कीती अवैज्ञानिक विधान... का लोकांना मुर्ख समजायचे?

    • @ganeshump3243
      @ganeshump3243 5 ปีที่แล้ว

      Avinash Bhegade याचा अर्थ आपणांस व आपल्या ‘कथित’ समाजांस मिळालेल्या शिक्षणाचा काहीही उपयोग होत नाही.

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 4 ปีที่แล้ว +1

      Avinash,
      खरं आहे पण परिस्थितीजन्य विधान आहे.
      नाटककार व चित्रपटनिर्माते आचार्य प्र के अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळी करीता चित्रपट नाटक नाही काढले तर मराठा नामक अश्याच नावाचे वर्तमानपत्र काढले.
      आता वाचनसंस्कृती व आवड कमी झालय हे नक्की.

  • @JamesBond-sp3ti
    @JamesBond-sp3ti 4 ปีที่แล้ว +1

    Average questions. Generalized answers.