जशी हिंदी चित्रपटात कुमार सानु,नदीम-श्रवण जोडी तशीच जोडी चंदनजी गुरुजी व महिंद्रभाऊ-प्रकाशभाऊ जबरदस्त सादरीकरण केले आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
Chandan guruji kharch ky mhanav tumhala kata ch ala angala he gan aykun ky bol ahet mhanunch nay mhanat chandnala gaykacha bap no cholenj record brek song 🙏🙏👌
अंगावर काटा आला खूप भारी वाटलं खूप दा song एकूण पन खूप दा एकवा वतातानी kharch खूप मस्त शब्द रचना आहे 4 मि मधी संपूर्ण माहादेव आणि पार्वती व गणेश जी च संपूर्ण गाथा आहे
शेवटचा अंतरा...... लाजवाब जुळवला..... वाहहह क्या बात है.....❤❤❤
Bappa lover♥️♥️♥️♥️♥️ thx guruji😍😍😘
सर्व प्रथम माझ नमस्कार श्री चंदन जी कांबळे यांस शब्द रचना अप्रतिम विचार करायला लावणारी शब्द रचना
Aprtim lekhani ani chandan Guruji mahanje dirct aai sarswati cha ashirwad ahe
Hit honar he pn gan
गुरुजी तुमचं करावं कौतुक किती..
किती करावी तुमची हो स्तुती..
तुमची गाणी आईकुन,सारे
गीतकार गाणे लिहती....😍😇
गुरुजी एकच नंबर
गणपतीची कहाणी गाण्यात खूप छान आहे राव
Jay ho ganpati bappa abhinandan chandan bhau ❤❤
चंदन आल्यावर मार्केट फुल
असा विषय कुणीच तयार करू शकत नाही,चंदन गुरुजी फक्त करू शकतात,काय लेखणी तयार केली हा क्या बात है
Khub Chand, all the best
Mata Parvati Chi sthiti jai Shree Ganesha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Koti Koti Namaskar Shri Ganesha Tama
दादा तुमचं प्रत्येक गाणं अप्रतिम असतं त्यात तुमचा आवाज अप्रतिम शब्द रचना सादिरीकरण 🙏 क्या बात है चंदन दादा आपल्या स्तुती साठी शब्द कमी पडतात 🫡🙏
एक काळ होता गणपती मंडळानपुढे हिंदी गाणी वाजयची पण चंदन सर आणि साजन बेंद्रे सर आज तुमची गाणी वाजतात खरंच तुम्ही मराठी लोकगीताला सोन्याचे दिवस दाखवले 🙏
Kadakk 👌👌🙏👍 only chadan guraji 🙏👍🙏
चंदन भाऊ खरंच तुमच्या गाण्याला तोड नाही❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️🕉️🕉️
😊
🎉
🥰💯🔥
Good song
असंच गाणं चोरी लक्ष्मीचं गाणं म्हणा खूप छान गाण आहे खूप आव
🙏🙏
Ekach no...... Bhaau ❤khup veles ikil taripn mn bhart Nahiiii Khupch sundar 👌👌👌👌👌👍👍shabdch nahi ❤
चंदन गुरुजी तुम्हाला सर्व लहू भक्ताकडून खूप खूप शुभेच्छा जय.लहुजी
काय खतरनाक छाप आहे राव.... गण चंदन पुजती... डायरेक्ट काळजात 💯💯🙏😍
❤
काय ते शब्द आहे खरंच मानलं 1 no
जशी हिंदी चित्रपटात कुमार सानु,नदीम-श्रवण जोडी तशीच जोडी चंदनजी गुरुजी व महिंद्रभाऊ-प्रकाशभाऊ जबरदस्त सादरीकरण केले आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
खुप खुप धन्यवाद आणि आभार आपल्या प्रेमळ शुभेच्छा साठी
👌👌 खूप छान
गुरूजी अप्रतिम गाणं आहे, तुमचं आवाज आणि शब्द रचना अप्रतिम ❤🎉❤
Sir खरचं खुप भारी गाणं लीहल आणि गायल ही.......... गाणं आयक्तना सगळी परिस्थिती समोर उभा राहते......
Ekach number
Khoop bhari👌👌
लय भारी 🎉
Chandan guruji kharch ky mhanav tumhala kata ch ala angala he gan aykun ky bol ahet mhanunch nay mhanat chandnala gaykacha bap no cholenj record brek song 🙏🙏👌
vava ek numbar😙😙☺☺☺
खूप छान👌👌 संपूर्ण कथा गीतातून मांडली
सलाम त्या आई वडीलांना ज्याच्ण्या पोटी हा उत्कृष्ठ हिरा जनमला,,
एक नंबर भाऊ साहेब 🥰❤️😘🙏🙏❤️
क्या बात है गुरूजी 1नंबर गाणं 😘😘😘😘😘😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌
Khup chan
खूप सुंदर sir 👏🙏🙏
खूप छान गाणी गायली आहे सर मला खूप आवडतात
एकच नंबर .......kadakkkk....
खूप छान...
हे गीत खूप कमिदिवसातचं 1 M Cross होईल.खूप छान लिखाणं आणि संगीत गुरुजी
Gurujii tumchya avajat jadu ahe 🙏❤❤❤
खरच लय भारी... या गाण्याला पण khup मस्त प्रतिसाद भेटणार 👌👌👌
❤❤❤❤Guruji Aasech Aakada mangir baba gan mhana❤❤❤❤
KHUP CHAN SONG AHE😌❤️
खुप छान आहे
Second hit song after bangdyachi Maal..
Super hit bhau from Surat gujarat
जसं येरमाळ्याची सती हिट झाल तसच हे पण गान हिट होणार खूप छान गुरुजी 👌👌👌👌😊
,
😋😋😋😋😍😍😍😍😜😜😜
❤Khupch chan 2 नी song Ahe🥰
@@ravirehan6786 क्षयज्ञक्ष
Chal tich ahe
वा काय गाणं आहे ❤❤❤❤❤
चंदन गुरुजी तुम्ही चंदनाच्या सुगंधा समान आहात 🙏🙏🙏
एकदम मस्त गाणं आहे
एकच नंबर 👌🔥🔥👌🔥👌🔥👌🔥 गुरूजी
Sir khupach Chan geet
1 no शब्दाची रचना कडक
अप्रतिम 👍❤️ विषय नंबर येक👍❤️
Khup Chan sir voice
Khup.sundar.bhau
Khup mast ahe sang Ganpati bappa Morya har har madev 🙏🙏🥰 my favorite things🥰💯 khup chan voice ahe sir
angavar kaata yeto guruji chandu netke jintur
खर चंदन भाऊ तुमचा आवज लय भारी हाय
घार
👌👌👌 Dil Ko lagane ka gana
Khup chan ganptich gan mnala lagnarr aahe
एकदम मस्त
Nice chandan mama 🔥🔥🔥
खुप छान गाय आहे
गणपती बाप्पा मोरया पीएम म्युझिक तर्फे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन गणपती बाप्पा मोरया🙏🙌
प्रकाश भाऊ अभिनंदन ..
Very nice song
अंगावर काटा आला खूप भारी वाटलं खूप दा song एकूण पन खूप दा एकवा वतातानी kharch खूप मस्त शब्द रचना आहे 4 मि मधी संपूर्ण माहादेव आणि पार्वती व गणेश जी च संपूर्ण गाथा आहे
Khup chhan guruji 🙏🙏
खरचं खूप छान आहे हे गाण 1 नंबर भाऊ 🙏🙏
❤❤ khup chan
गुरूजींचा नादच खुळा आहे
छान आवाज आहे सर
किती छान चंदन भाऊ 😍😍😍😍😘😘😘
मातंग समाजाच्या गळ्यातला ताईत चंदन कांबळे तुमच्या गाणेला तोड नाही जय लहुजी जय आण्णा
माझा जीवनात आवडलेले गाणं म्हणजे तेच मी रोज आईकतो
Waa 👍 kkaadddaaakkk 🙏💐 very nice and beautiful 🌹 song and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk music 🎶💃💃💃💃💃👍 no 1 ch 👌👍 chandan gurgi 🙏
खुप छान आहे मामा ❤😘🙏
Very nice song sur chal mast ahe sir
खूपच अप्रतिम गुरुजी🙏
Waw kya baat hai guruji🤩...tumchya likhanala todach nahi🥰😍... Only Chandan Kamble Brand is Brand🥰😍🤩🤗...
खरंच सलाम आहे गुरुजी तुमच्या लेखणीला🙏🙏🙏🙏
खरे आहे
खरच चंदन भाऊ नादच खुळा आहे तुमचा 🙏🙏
खुप छान शब्द रचना केली आहे, गणपती ची सुंदर कथा अगदी योग्य सांगितली आहे, पुन्हा एकदा चंदन गुरुजी यांच्या आवाजातील सुंदर सादरीकरण!
खतरनाक कडक
खूप छान आवाज आहे
चंदन गुरूजी खूप छान लेखणी आहे आणि आवाज तर कमाल
खूप सुदंर गीत आणि गायन❤❤❤
👌👌1 नंबर आहे👌👌
1number
हर हर महादेव 🙌❤️🙏
खुपच छान गीत आहे
खूप सुंदर गायले
१नं. कांबळे सर
एकदम मस्त आहे ❤️❤️❤️ काळजाला भिडणार गाणं
Dhan nirankar
लयभारी गीत आहे चंदन कांबळे सर
Apratim aavaj
जय श्री राम
Itk Chan gan aahe ekdm mst Aiktc rahav vatat🙏🙏
अप्रतिम शब्दरचना
सुपर
एकाच नंबर गुरुजी