TAACH MAARUN GHODYALA (ORIGINAL) SINGER : Shahir Ramanand ugale & Lakshman Bhosale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2021
  • Shahir Ramanand Production Contact : 9021848435
    गायक: शाहीर रामानंद उगले,लक्ष्मण भोसले
    गीत : विशाल भोसले, कल्याण उगले
    संगीत: लक्ष्मण भोसले, रामानंद- कल्याण.
    म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग: दर्शन पेडगावकर
    रिधम अरेंजमेंट: कल्याण उगले
    लाईव्ह रिधम : कल्याण उगले, नितीन शिंदे, विशाल उगले
    सेक्सोफोन, क्लारनेट : प्रथमेश मोरे,
    शहनाई : राजेंद्र साळुंखे
    कोरस : श्वेता कुलकर्णी, प्रीती सोनवणे, शिवानी कुलकर्णी,
    कांचन उगले, विजय काटे, अजय अंभोरे, मनोज थोरे, रोहित काटे.
    रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर, सेशन स्टुडिओ संभाजीनगर
    व्हिडिओ : अभिजीत पाटील नटराज कॅमेरा.
    प्रोडूसर : निखिल माने
    प्रॉडक्शन मॅनेजमेंट : अंकुश उगले, दत्ता गवारे, कुणाल शिंदे
    lyrics video :
    • Video
    All right recerv.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 3.2K

  • @harshalmore96
    @harshalmore96 3 ปีที่แล้ว +90

    मोरगाव वरून जेजुरी रोड वर गाडी समोर रस्त्यावरून गड दिसतोय आणि गाडीत हे गाणं वाह काय फील एक नंबर

  • @RohitAmbedare-ke4qp
    @RohitAmbedare-ke4qp 2 ปีที่แล้ว +26

    आता night ड्युटी आहे पण ऐकताना अस वाटत आहे नुसतं ऐकत राहावं खूप सुंदर दादा❤️❤️❤️❤️💜💜💜💜💜💜

  • @jyotikhandagale7972
    @jyotikhandagale7972 2 ปีที่แล้ว +3

    Khup chaan song ahe...... आपल्या maharashtrachi shaan अजय Atul yani sudha तुमचं god kautuk kel ahe.... इंडियन Idol marathi या show madhye... All the best💐💐💐

  • @vasantgawande7415
    @vasantgawande7415 ปีที่แล้ว +46

    शिव शंभुचा अवतार माझा मार्तंड मल्हार दिले वचनाला जागर झाला बानूचा भरतार 💛💛💛

  • @sanjaytandale752
    @sanjaytandale752 ปีที่แล้ว +38

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन आज पर्यंत आपली जुनी कला, संस्कृती परंपरा जपून ठेवणाऱ्या ह्या आपल्या आदरणिय शाहीर यांना सर्व प्रथम मानाचा मुजरा 🙏🙏 खूप खूप अभिमान वाटतो शाहीर तुमचा 🙏🙏👍👍🚩🚩🚩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว +4

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद आपल्या शुभेच्छा अशाच कायम असू द्या

  • @Sanyaai
    @Sanyaai 3 ปีที่แล้ว +71

    मी एक मुस्लिम आहे .. पण मला हे गाणं खूप आवडत मी नेहमी ऐकत असतो .. खूप अप्रतिम
    Keep it up 🙏🙏

    • @vivekgaware4481
      @vivekgaware4481 3 ปีที่แล้ว +2

      सबका मालिक एक 🙏

    • @shambhushinde9688
      @shambhushinde9688 3 ปีที่แล้ว +2

      Sabka malik ek❤

    • @SHANI_19
      @SHANI_19 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

    • @MSRTC16291VT
      @MSRTC16291VT 5 วันที่ผ่านมา

      @@SHANI_19. 😊

  • @rajeevtarusir9499
    @rajeevtarusir9499 2 ปีที่แล้ว +20

    मी हे गाणं नेहमी ऐकतो खूपच अप्रतिम आवाज आहे... शाहीर आपणास मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏

  • @gopalvavdane4910
    @gopalvavdane4910 2 ปีที่แล้ว +23

    सुंदर आवाज!, पहाडी आवाज महाराष्ट्राच्या मातीतील हे हिरे आहेत अशा हिर्यामुळे महाराष्ट्र फार शोभून दिसतो.🎊🎈🎈🎈

    • @harshvardhanbandgar5123
      @harshvardhanbandgar5123 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👌👌👌👌👌

    • @RahulIngae-ej7wl
      @RahulIngae-ej7wl 3 หลายเดือนก่อน

      😢 mo t by gftt 2:13 2:18! cut! by​@@harshvardhanbandgar5123

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z 8 หลายเดือนก่อน +14

    पृथ्वीवरचा स्वर्ग आयकल्यागत वाटतंय खूप खूप छान हे ईश्वरा सर्वांचं भलं कर

  • @shaileshchavan6163
    @shaileshchavan6163 3 ปีที่แล้ว +34

    या गाण्याच्या प्रेमात पडलो आहे 👌
    अप्रतिम संपूर्ण टीमचे अभिनंदन
    मल्हारी आपल्याला बळकटी देवो🙏

  • @sachinshelake222
    @sachinshelake222 3 หลายเดือนก่อน +16

    काय आवाज आहे तुझा साक्षात शिव मार्तंड मल्हारांच दर्शन झाल 🙏🔥

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 2 ปีที่แล้ว +7

    मला हे गाणे खुपच आवडते ऐकायला☺ ऐकताना हातावर काटाच येतो. तुमची सगळीच Team जबरदस्त आहे. अजुन अशीच सुंदर गीते आम्हाला ऐकायला मिळो🤗👌👌🙏

  • @ajinkyamore3334
    @ajinkyamore3334 3 ปีที่แล้ว +14

    नितीन सर जी.......ढोलकी, दिमदी रिदम मस्तच........आणि सर्व टीम चे अभिनंदन👌👌👌👌👌👌👌👌

  • @santoshhajare5156
    @santoshhajare5156 ปีที่แล้ว +16

    अशा सर्व कलाकारांना व्यासपीठ लाभलेले युट्युब ज्यांनी सर्वांना सत्य दर्शवतो खूप सुंदर आवाज पारंपारिक वाद्य पारंपारिक रचना खूप छान

    • @dipalibidkar7979
      @dipalibidkar7979 ปีที่แล้ว

      nuwduhuuhPŹx.)0£££♡¿___😑😑😑😑😍😐😑😶😶😶😶😶😐d¿
      😙😷

    • @rohinipawar6144
      @rohinipawar6144 10 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर गाणं आहे

  • @user-jg5pj7cf4z
    @user-jg5pj7cf4z ปีที่แล้ว +14

    हे गीत ऎकलं तर मनाला खूप समाधान मिळतं आणि युवा शाहीर श्री रामानंद उगले यांचा मी खूप मोठा फॅन आहे.त्यांनी जे जे काही सादर केलं आहे ते मी मनापासून बघतो आणि आनंद घेतो

  • @prakashbachhav2363
    @prakashbachhav2363 2 ปีที่แล้ว +3

    एकदम जबरदस्त काय बोलाव ह्या गाण्यासाठी शब्दात नाही सांगू शकत...खुद्द अजय आणि अतुल यांनी कौतुक केल म्हणजे काय आहेत ह्या वरुण कल्पना करू शकतो....जय मल्हार 🙏🙏

  • @mangeshbhalerao5436
    @mangeshbhalerao5436 3 ปีที่แล้ว +14

    अतिशय खणखणीतअसे दणकेबाज़ सादरीकरण आहे हे गीत . उत्तम शब्दसंसार , त्याला तेवढीच समर्पक चाल आणि कुठेही विसंगत न होवू देता दिलेले कर्णमधुर संगीत असा एकंदरीत संगीतमय सुसंवाद म्हणजे टाच मारूनी घोड्याला" हे गीत . रामानंदाचा आवाज तर धारदार तलवारीच्या पात्यासारखा , टपोऱ्या मोत्यांप्रमाणे टप टप आवाज करीत कोसळणाऱ्या पावसासारखा . तेवढीच तोलामोलाची साथ लक्ष्मण भोसले यांची .तालवाद्यांची सुरेख नी सुरेल जुगलबंदी कल्याण दादा नी सहवादक यांनी केलेली आहे .एकंदरीत संपूर्ण गीत म्हणजे मल्हारी मार्तन्डाचा आणि बानू बाईचा अप्रतिम साजश्रृंगारच आहे . सर्वांना मनः पूर्वक खुप खुप अभिनंदन व शुभेच्छ्या .बाकी गाने सुपरडूपर हिट आहे .💐💐💐

  • @prakashthadke3809
    @prakashthadke3809 9 หลายเดือนก่อน +11

    यळकोट यळकोट जय मल्हार
    अभिनंदन माझ्या भाव आणि बहिण अगदी मन हेलावून टाकणार गित ऐकून अगदी मन प्रसन्न करणार गीत........
    मनापासुन हार्दिक हार्दिक अभिनंदन......
    यळकोट यळकोट जय मल्हार..,...
    राजे मल्हार......
    जय अहिल्या........

  • @bhushandeole837
    @bhushandeole837 2 ปีที่แล้ว +37

    अप्रतिम प्रस्तुती साक्षात खंडेरायाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून तर अशी गाणि देवाने वदवून घेतली.तुम्हाला मानाचा जय मल्हार 🙏🙏

  • @anilphule1951
    @anilphule1951 2 ปีที่แล้ว +2

    नाद. खुप मस्त.

  • @manojerande9511
    @manojerande9511 3 ปีที่แล้ว +9

    कुलदेवतेची आराधना रामानंद उगले यांच्या आवाजात म्हणजे एक पर्वणीच. धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @unikidea7301
    @unikidea7301 3 ปีที่แล้ว +18

    1000 तोफांची सलामी या गाण्याला , दादा तुझा आवाज तर मार्तंड मल्हारीची देणगीच जणू . खूप गोड, गाणं ऐकताना ते संपूच नये असे वाटते जय मल्हार .... हॅट्स ऑफ टीम

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 2 ปีที่แล้ว +15

    शाहीर, हे आपले गाणे इंडियन आयडॉल मध्ये जगदीश चव्हाण ने गायले झिंगाट परफॉर्मन्स होता, अप्रतिम गाणं केलंय आपण,मी तुमचा निस्सीम भक्त आहे,कल्याण सर ,रामानंद सर मानाचा मुजरा🙏💐👌👍

  • @kirankamble1368
    @kirankamble1368 2 ปีที่แล้ว +6

    गायनासोबत वादन सुद्धां अप्रतिम सर्व कलाकारांचे मनस्वी अभिनंदन खुप छान

  • @sumitudekvlog1781
    @sumitudekvlog1781 3 ปีที่แล้ว +67

    महाराष्ट्र आणि मराठी माणसाची संस्कृती🚩....दादा खूप छान गर्व आहे आम्हाला तुमच्या गायकी व गीता बदल 🙏🙏

  • @shreyaspdeshpande
    @shreyaspdeshpande 2 ปีที่แล้ว +49

    युवा शाहीर रामानंद उगले😌❤️🙏
    उत्तम प्रस्तुती!!
    लाजवाब😌🧡

  • @vijayraval5227
    @vijayraval5227 2 ปีที่แล้ว +5

    कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकू वाटतं, खूपच सुंदर आवाज आणि चाल ...शाहीर लगे रहो.

  • @khotesagar
    @khotesagar 2 ปีที่แล้ว +74

    काय कडक आवाज आहे मित्रांनो, एकदम टॉप लेवल Feeling yete... पुन्हा पुन्हा ऐकत बसाव वाटतं..All the best for all upcoming songs...
    Your team is just phenomenal and wonderful..... Simply Great...

    • @govindthorat5038
      @govindthorat5038 ปีที่แล้ว

      नमस्कार बभमममम

  • @vivekgaikwad2628
    @vivekgaikwad2628 3 ปีที่แล้ว +9

    उत्कृष्ट संगीत संयोजन.. उत्कृष्ट वाद्य कलाकार.... लक्षात राहील असा ट्रॅक...ज्याला मल्हारी मार्तंड माहीत नाही तोही ताल धरून नाचेल असा गाणं.... 🙏🙏 खुप छान

  • @riteshgaikwadofficial4445
    @riteshgaikwadofficial4445 3 ปีที่แล้ว +83

    मस्तच....टाच मारून घोड्याला । निघाला बानूच्या वाड्याला ।।
    खूप छान 👍🏻

    • @Tukaram-Art
      @Tukaram-Art 3 ปีที่แล้ว

      Ak Number Song 🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩

    • @biruparase1077
      @biruparase1077 3 ปีที่แล้ว

      @@Tukaram-Art खुप खुप छान

  • @sudheersatwekar
    @sudheersatwekar 2 ปีที่แล้ว +57

    मराठी जगतातील देणगी..सरांचा आवाज खूपच सुंदर आहे...

  • @db_302
    @db_302 ปีที่แล้ว +3

    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏 ..... Khup chan song ahe sarv team che abhinandan

  • @snehaghadshi7788
    @snehaghadshi7788 2 ปีที่แล้ว +19

    तुमच्या गाण्यातील शब्दरचना खुप छान असते त्यामुळे गाण खूप खुलुन येत आणि तुमचा आवाज खुप छान आहे सर

  • @shahirprathameshshevtekar6168
    @shahirprathameshshevtekar6168 3 ปีที่แล้ว +53

    व्वा शाहिर बर्याचदिवसापासुन हे गाणे ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते आज मन आतुर झाले पुढच्या भरभरून गाण्यासाठी शुभेच्छा✌🏻❤☺

    • @musicalroshanwaghmare9523
      @musicalroshanwaghmare9523 3 ปีที่แล้ว +2

      Wa shahir subhan aalha keep it up 👍👌👍👌👍👌 Wawa

    • @aadeshdeshmukh90
      @aadeshdeshmukh90 3 ปีที่แล้ว +1

      @@musicalroshanwaghmare9523
      L

    • @Tukaram-Art
      @Tukaram-Art 3 ปีที่แล้ว +1

      लक्ष्मण दादाचा आवाज खुप मंजुळ आहे. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎧🎧🎧🎼🎧🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎺🎺🎺🎺🎺🥁🥁🥁🥁🥁🥁🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎻🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎻🎹🎻🎹🎻🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎹🎼🎺🎧🎺🎷🎧🎺🎷🎧🎤🎺🎧🎷🎤🎺🎧🎧🎧🎺🎧🎸🎸🎧🎧🎧🎸🎻🎸🎻🎻🎸🎻🎸🎻🎻🎸🎻🎻🎻🎻🎸🎸🎸

    • @rishikeshkade7827
      @rishikeshkade7827 3 ปีที่แล้ว

      बरोब्बर

    • @Tukaram-Art
      @Tukaram-Art 3 ปีที่แล้ว

      rishikesh Dada 🌹🌺🌸👍

  • @annatha524
    @annatha524 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤ अप्रतिम च......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinjadhav4159
    @sachinjadhav4159 2 ปีที่แล้ว +57

    अप्रतिम गांन आहे अंगावर शहारे आले 🔥🔥🔥🙏🙏

  • @manojkalshetty8204
    @manojkalshetty8204 3 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर
    प्रोड्युसर निखिल माने आणि तुमची टीम 👌👍

  • @harshadkshirsagar7028
    @harshadkshirsagar7028 3 ปีที่แล้ว +12

    👌👌खूप अप्रतिम आवाज! खंडोबारायांचे दर्शन झाल्यागत वाटलं .खंडोबारायांची कृपा तुमच्यावर सदा राहो.🙏🙏

  • @ni3_kkc
    @ni3_kkc ปีที่แล้ว +8

    अंगावर शहारे आले भावा गाणं ऐकून, खूप सुंदर आवाज आहे.❤️

  • @agam000
    @agam000 2 ปีที่แล้ว +2

    पारंपारिक वाद्यांचा वापर अतिशय उत्तम प्रकारे केला आहे👍👌

  • @ganeshpachange100
    @ganeshpachange100 3 ปีที่แล้ว +7

    गाणे खुप छान १च नंबर झाले तसेच सर्व वाद्य वृंद खुपछान पुढील वाटचालीस आमच्या पाचंगे परीवारा कडुन हार्दिक शुभेच्छा.

    • @sameermane467
      @sameermane467 3 ปีที่แล้ว

      काय आवाज दिला आहे देवाने अप्रतिम.... अजुन आपली गाणी प्रसिद्ध व्हावीत आम्ही वाट पहात असतो नवीन सादरीकरणाची.....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @siddharamkore9884
    @siddharamkore9884 3 ปีที่แล้ว +70

    भावा तुझ्या आवाजाला तोड नाही सलाम तुला आणि तुझ्या टिम ला 🙏 जय मल्हार 🚩🚩

    • @VijaySable-eu7hw
      @VijaySable-eu7hw 6 หลายเดือนก่อน

      😮थथथथजजजथथ
      थलरर

    • @user-je9zo7fo6v
      @user-je9zo7fo6v 6 หลายเดือนก่อน

      ​@@VijaySable-eu7hw1:36 so hu ki by Dr pp

  • @kantabarve9292
    @kantabarve9292 ปีที่แล้ว +58

    एवढे भारी गायक असताना लोकं गौतमी पाटील यांच्या नादाला लागतात.🙏🚩🚩💛💛💛

    • @vijaykarale8212
      @vijaykarale8212 ปีที่แล้ว +2

      Aata गौतमी चा काय विषय इथे....हे गायक आहेत....ती नृत्यांगना आहे..

    • @user-wp6mq6ok2v
      @user-wp6mq6ok2v 2 หลายเดือนก่อน

      ipi😅

    • @vinodsavne8384
      @vinodsavne8384 2 หลายเดือนก่อน

      आवंढ चाब्री त्याला काय करणार मल्हारी

  • @swapnilbagade9201
    @swapnilbagade9201 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गान्....काय आवाज ,काय म्युजिक..ओके सगळं....👌👌जय् मल्हार

  • @tardepralhad
    @tardepralhad 3 ปีที่แล้ว +467

    कुणा कुणाच्या अंगावर शहारे आले गाणे एकताना? 🔥 अप्रतिम 👌

    • @navnathvirkar6532
      @navnathvirkar6532 3 ปีที่แล้ว +17

      Nice song

    • @surajtambe5966
      @surajtambe5966 3 ปีที่แล้ว +9

      Same to same👍

    • @tardepralhad
      @tardepralhad 3 ปีที่แล้ว +3

      @@surajtambe5966 Hoy!!!

    • @tardepralhad
      @tardepralhad 3 ปีที่แล้ว +1

      @@navnathvirkar6532 True!

    • @satishbaile4458
      @satishbaile4458 3 ปีที่แล้ว +1

      @@surajtambe5966 mi k his 5 this तयाअनुषंगाने hi 4 वील

  • @sddmovies2964
    @sddmovies2964 3 ปีที่แล้ว +25

    *भाऊ खरंच आपल्या आवाजास आणि लिखाणास तोड नाही.*
    *मी आपली सर्व song पाहिले आहेत. सर्वच song खुप छान आहेत.*
    *31 मे रोजी राजमाता अहिल्यामाँसाहेब होळकर यांची 296 वी जयंती आहे.*
    *तरी आपल्या लेखणीतुन आणि आवाजातुन राजमाता अहिल्या माँसाहेब यांचे किमान 1 तरी song बनवाल हीच अपेक्षा...!🙏🙏*

  • @Advocateanjalispeaks
    @Advocateanjalispeaks ปีที่แล้ว +403

    पुण्यावरून जेजुरी ला जाताना TH-cam वर खंडोबा ची गाणी शोधत होते. गाडी घुंगराची पेक्षा वेगळं काय हे बघताना हे गाणं दिसलं. सहज ऐकू म्हणून लावलं. सलग दीड तास loop वर ऐकलं तरी अजून ऐकावं वाटतंय ✌️🤭😎

    • @tanajilondhe45
      @tanajilondhe45 ปีที่แล้ว +11

      Himply go

    • @kirangadekar8566
      @kirangadekar8566 ปีที่แล้ว +5

      Tai mala tyana amla darala

    • @vaibhavji1995
      @vaibhavji1995 11 หลายเดือนก่อน +2

      आवाज तसा आहे कानातून जात nahi ani मन भरत नाही

    • @vikassahane7380
      @vikassahane7380 11 หลายเดือนก่อน

      ​@@kirangadekar8566 hi u0😊 hu no

    • @ganeshkale8257
      @ganeshkale8257 11 หลายเดือนก่อน

  • @yuvrajvambhure6558
    @yuvrajvambhure6558 2 ปีที่แล้ว +30

    📌
    श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
    श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
    श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
    श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
    श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
    श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
    श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
    श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
    श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
    श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
    श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
    श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
    श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
    श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
    श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
    श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
    श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
    श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
    श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
    श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
    श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
    श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
    श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
    श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
    श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
    श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
    श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
    श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
    श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
    श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
    श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
    श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
    श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
    श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
    अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @supremo8320
    @supremo8320 3 ปีที่แล้ว +94

    अभिनंदन मित्रांनो जी कला सादर करत आहात हे नक्कीच ऐकायला बरं वाटतय... संपूर्ण टीम ला शुभेच्छा 💐💐

    • @kedarlandge3912
      @kedarlandge3912 3 ปีที่แล้ว

      0000pp000000000p0000000p000p000p0

  • @amoljadhav4465
    @amoljadhav4465 3 ปีที่แล้ว +14

    Khup chhan ....sarv team che abhindan

  • @ravikhadye2724
    @ravikhadye2724 2 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान आवज आहे तुमचा 🙏🙏

  • @rameshwele3439
    @rameshwele3439 2 ปีที่แล้ว +1

    आण बान शान रामानंद उगले खुप सुंदर

  • @shrutigurav633
    @shrutigurav633 3 ปีที่แล้ว +10

    खुप सुंदर रचना आहे आवजही छान आहे म्युसिक हि सुंदर खरच अप्रतिम

  • @vickyjadhawar3783
    @vickyjadhawar3783 3 ปีที่แล้ว +31

    Vahh!! Khup sundar gana aaha ...
    Roj sakali h gana iiklyavr man trupta hota....😍
    Yalkot yalkot Jai Malhar🙏🙏

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 2 ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा ऐकले तरी पण हे ऐकू परत परत ऐकू वाटते मस्तच शाहीर

  • @balibhamble4954
    @balibhamble4954 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम आवाज आणि संगिता ला तर तोडच नाही👌🏻👌🏻

    • @rameshbirare8741
      @rameshbirare8741 2 ปีที่แล้ว

      खुपच छान गीत गाईले भाऊ गान खुपच गाजणार आहे

  • @poojadhame23
    @poojadhame23 3 ปีที่แล้ว +13

    खुपच छान ....चांडाळ चौकड़ी टीमच्या वतीने खुप शुभेच्छा🌹👍😊

    • @AK-xg9eo
      @AK-xg9eo 3 ปีที่แล้ว +2

      Thank you chandal chukati team

  • @santoshpawar-lo7kn
    @santoshpawar-lo7kn 2 ปีที่แล้ว +8

    एक नंबर ढोलकी वादक, super voice and nice work all

  • @pankajwaghmare559
    @pankajwaghmare559 2 ปีที่แล้ว +10

    सर,तुम्ही आवाजाचे बादशाह आहात..🙏❤

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 11 หลายเดือนก่อน +4

    वाह शाहीर एकच नंबर 🙌

  • @balrajkate9877
    @balrajkate9877 3 ปีที่แล้ว +156

    खुप छान झालं आहे गाणं...अशीच नवनवीन गाण्यांची पर्वणी मिळावी हीच आई जगदंबा व मल्हारी मार्तंडा चरणी प्रार्थना!🙏

  • @adiscraze3375
    @adiscraze3375 3 ปีที่แล้ว +19

    बंध खुप छान गीत सादर केले.
    जय मल्हार जय गोंधळी
    संजय लाघे औंरगाबाद

    • @anghajadhav8538
      @anghajadhav8538 3 ปีที่แล้ว

      यढतथभढरभरमरभररभमररढरमरभरमररमरमरमरँमँमरमृमररभररभरमरमरमरलणररणरछढझतबलरभरढलभरभथभदढ

  • @bhushanmainkar1393
    @bhushanmainkar1393 2 ปีที่แล้ว +1

    Ek no bhavano Jay mlhar

  • @jayshreedhoble2336
    @jayshreedhoble2336 ปีที่แล้ว +3

    इतका गोड आवाज आणि इतकं छान गाण‌ आहे की ऐकुन अंगावर शहारे आले सगळी‌ टीम‌‌ खुप छान आहे 👌👌👌👌

  • @prakashjagtapsir3795
    @prakashjagtapsir3795 3 ปีที่แล้ว +13

    रोज रात्री झोपण्यापूर्वी हेडफोन्स लावून ऐकतो मन आणि कान तृप्त होतात .,. आपणास व आपल्या सर्व टीमला मनापासून दंडवत 🙏असेच.गात रहा...👍

  • @navneetjamdar1449
    @navneetjamdar1449 3 ปีที่แล้ว +61

    शाहीर अतिशय सुंदर ,आपला तरुणाचा ग्रुप आहे सर्वांचे अतिशय आभार , आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो,अशीच महाराष्ट्राचे कुल दैवत खंडेराया चरणी प्रार्थना

  • @yogeshshinde9343
    @yogeshshinde9343 ปีที่แล้ว +6

    मन प्रसन्न प्रसन झाले खुप छान

  • @user-tj8wi5fc8p
    @user-tj8wi5fc8p 10 วันที่ผ่านมา

    खंडोबा सर्वांचं भलं व्हावं ही तुझ्या चरणी प्रार्थना करते

  • @agavkar1
    @agavkar1 2 ปีที่แล้ว +34

    साक्षात शिव अवतार मल्हार उभे राहिले. एवढी दिव्य शक्ती तुमच्या आवाजात आहे. खूपच छान...... 👍👍👍👍👍👍

  • @kaminivaity9667
    @kaminivaity9667 3 ปีที่แล้ว +9

    New generation sudhha devachi gani gat aahet he kharch khup chan aahe..ani aavaj tr ky👏👏👏👏superb..keep it up..

  • @vishnugosavi2998
    @vishnugosavi2998 2 ปีที่แล้ว +4

    इतके मस्त गाण बोललात ..खरच खूप छान आवाज आहे ..मल्हारांची देणगी अस म्हंटल तरी भारी वाटत ..

  • @pritiwagh8720
    @pritiwagh8720 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान, 😊😊खूप मस्त गाण आहे, अणि आवाज पण मस्त आहे wowwwwwww

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical 3 ปีที่แล้ว +30

    कौतुक करावे तेवढे कमी आहे आपल्या सर्वांचे.
    उत्तम शब्द,
    उत्तम गायकी,
    उत्तम कोरस,
    उत्तम रिदम,
    उत्तम संयोजन,
    खूप छान अनुभव मिळतो गाणं ऐकताना।।
    जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळतो।।
    धन्यवाद

  • @vivekgaware4481
    @vivekgaware4481 3 ปีที่แล้ว +17

    गाण्याचे बोल आणि लागलेला टोन डायरेक्ट काळजात घुसतो....🙏जय मल्हार....🙏

  • @karankharade2801
    @karankharade2801 ปีที่แล้ว +19

    यालकोट यालकोट जय मल्हार 💯💯

  • @sonalsagaramle
    @sonalsagaramle 2 ปีที่แล้ว +13

    ⛳⛳शक्ति पेक्षा देवाची भक्ति श्रेष्ठ आहे.देव भक्तीच्या अंकित आहे..🙏🙏

  • @ajayjadhavsinger3117
    @ajayjadhavsinger3117 3 ปีที่แล้ว +8

    गीत,संगीत, गायन खुप सुंदर तसेच वाद्य वादन खुप कडक अप्रतिम सगळ्या टीमचं काम सुंदर 👌👌👍

  • @fersdrtygff
    @fersdrtygff 3 ปีที่แล้ว +10

    अशीच सुरेख गाणी बनवत राहावं हीच खंडोबाच्या चरणी प्रार्थना
    सुरेख गाणं💐👍👌

  • @kiranshinde8205
    @kiranshinde8205 ปีที่แล้ว +11

    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💐

  • @shubhamjadhav9795
    @shubhamjadhav9795 ปีที่แล้ว +3

    लक्ष्मण दादा चा आवाज पण जबरदस्त आहे.....❤️

  • @samarthsattasatara4114
    @samarthsattasatara4114 3 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर आहे गाणे....
    मि खुप वेळा ऐकले पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते....

  • @sachinmaharajautade
    @sachinmaharajautade 3 ปีที่แล้ว +20

    खूपच सुंदर महाराज. तुमचे वर्णन होऊ शकत नाही. तुमच्या आवाजाला सलाम.

  • @ravikiranpatil4990
    @ravikiranpatil4990 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप खूप सुंदर composition आहे.

  • @toxicbossofficel1248
    @toxicbossofficel1248 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumchya avajat sakshat saraswati vas karte kharach khup chan voise ahe tumchi Love you sir

  • @krishnaegaveofficial993
    @krishnaegaveofficial993 3 ปีที่แล้ว +7

    किती वेळा ऐकावे तेवढे कमीच आहे सुपर लक्ष्मण

  • @shivajichaudharipatil226
    @shivajichaudharipatil226 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान पिपंरी कर
    शाहिर रामनंद उगले पिंपरी (डुकरे)
    🙏🙏🙏🙏🙏🙏ता जि जालना

  • @sagarsagar9826
    @sagarsagar9826 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan gane ahe ek number

  • @user-ef9qu5uu5j
    @user-ef9qu5uu5j 2 ปีที่แล้ว +11

    खूपच सुंदर गीत आहे. रामानंद सर तुमचा आवाज खूप आवडला..आणि तुमच्या टीमचे आभार की एवढे सुंदर गाणे तुम्हा मुळे आम्हाला ऐकण्यास मिळाले.

  • @munavvaraliofficial
    @munavvaraliofficial 3 ปีที่แล้ว +3

    Kya baat hai mitraaano.....khuuup masttt jhalayyyyy song....abhinandan all team♥️♥️♥️😍😍😘😘

  • @damansurvase8001
    @damansurvase8001 3 ปีที่แล้ว +7

    🙏🙏वादक टिपला मनापासून दंडवत 👌👌आवाज एकदम कडक ऊगले
    शिवशाहीर 🙏🙏टिमलामानाचा
    मुजरा 🙏🙏

  • @sunilsadgir8963
    @sunilsadgir8963 2 ปีที่แล้ว +28

    सारखं सारखं ऐकतच राहावं वाटत इतकं छान गाणं आहे ....
    आवाजातच जादू आहे दोघांच्या..

  • @hariborhade7284
    @hariborhade7284 2 ปีที่แล้ว +69

    खूप सुंदर गाणे आणि आवाज,परत परत ऐकत रहावे वाटते👌👌

  • @shammule1328
    @shammule1328 3 ปีที่แล้ว +7

    नंबर एकच मामा 👌

  • @sunildhawaleofficial1132
    @sunildhawaleofficial1132 3 ปีที่แล้ว +5

    पुन्हा नव्याने आपण घेऊन आलेल्या या गाण्याचे पुन्हा पुन्हा अभिनंदन👍💐💐💐👍गाडी घुंगराची नंतर हे सुद्धा खूपच आवडले👌👌👌👍👌

  • @aniketgirhe3365
    @aniketgirhe3365 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर शाहीर

  • @anushriingale3570
    @anushriingale3570 ปีที่แล้ว +3

    Khup sundar, apratim

  • @sunilugale3500
    @sunilugale3500 3 ปีที่แล้ว +13

    येळकोट येळकोट जय मल्हार एकदम खडक

  • @jafaradampurkarofficial7048
    @jafaradampurkarofficial7048 3 ปีที่แล้ว +23

    व्वा...
    क्या बात है....
    गीत, गायन आणि संगीत ह्या तिन्ही बाजूंची भट्टी मस्त जमली आहे.
    शुभचिंतन.....
    ● जाफर आदमपूरकर, नांदेड.

  • @nikhilpatil7437
    @nikhilpatil7437 7 หลายเดือนก่อน +1

    Dada kddk gane mahetel ❤💥

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गान
    आवडल मला छान आहे आवज जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय खंडेराय जय मल्हार

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद