Egg Bhaji | Nivedita Saraf Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- This recipe has special corner in my heart beacuse my dearest friend Vinay's mother taught me this recipe. This recipe is very easy to cook and tasty to eat.
Ingredients
Eggs - 4
Onion - 8 (finely chopped)
Salt
Turmeric Powder
Asafoetida
Chopped Green Chillies
Ghee
Coriander leaves finely chopped
Chilli flakes
#niveditasarafrecipes #andarecipes #eggdish
अंड्याचा स्वतःची एक चव असते अंड्याचे बरेच पदार्थ चाखले आहेत हि भाजी करून बघायला हवी धन्यवाद मॅम 🙏❤😊
My most favourite dish...😋😋
रविवारची वाटचं बघीतली नाही निवेदिताताई
आजचं बनवली.....खाल्ली.....अंड्याच्या भाजीतही साजुक तुप आमच्या फुलक्यान वरही साजुक तुप......आहाहाहा....लयभारी
Thank you so much
🙏मॅम तुम्ही सर्व कसे आहात 🙏 साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली अंड्याची भाजी खुपच छान.👌👌👌👍🚩
अप्रतिम अशी रेसिपी तुम्ही दाखविली.त्याबद्द्ल धन्यवाद ताई. 👌🏻👌🏻😋👍❤️
Yummy dish
Thankyou.
Nice recipe mam ,👌👌
फार छान! नक्की करू रविवारी।
This recipe turns out to be phenomenal tasting with basic ingredients.
It's shakshouka recipe. Middle eastern when you add tomatoes.
Who is adding tomatoes here??
Yummy and Amazing new recipe khup chan zapata honari thanks Tai
Khup chhan recipe👌👌👌
wow tai! this looks so interesting and yummyyy! will definitely try it! kalji ghya ani khoop khoop prem ❤️
कूठय ब्रेडची recepi nevedita ताई
Nice prep actually amchya kade he recioe karto tyala SHAKSHUKA mhanti tyat onion tomato n simla mirch square pieces gheun stir fry karun tyat haldi red chilli pwd salt taklyavar eggs phodun tyavar parat salt mirchi pwd n black pepper sprinkle karaycha n garnish with coriander
मस्तच आणि सोप्पी. आम्ही अशीच करतो पण त्यात लसूण, टोमॉटो आणि मालवणी मसाला पण घालतो. ती देखील चविष्ट होते.
खूप छान रेसिपी सांगितली ताई.....👌👌👍👍
पहिल्यांदाच पाहिली अशी रेसिपी खूप मस्त करून पाहते निवेदिता ताई खूप छान 🙏🙏👌👌👍
वा खुप छान मस्त 👌👌😋😋❤❤
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
तुम्ही सर्वाच्या नावानिशी रेसिपीज दाखवता..असं कोण करतं..जो तो आपल्या नावावर सर्व खपवतात..
ताई तुमी खुप छान आहे
Supurb dish & innovative too. Thanx. 👌🏻👍🌹☺️
ताई त्यात आओले खोबरं घाला.आणि मस्त लागेल.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
निवेदिता ताई, तुमचे सगळेच video छान असतात!
👌🏼
या video मध्ये मात्र कांदा परतण्याचा वेळ 3 min+ होता , जो तेवढा वेळ न दाखवता व्हिडिओची size कमी होऊ शकली असती!
Mastta recipe Nivedita 👌💐
Delicious recipes, Nivedita 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 Khoop Sundar 👌🏻
Nice
@Nivedita Saraf u very nice person
Khup bhari
Tai tumcha phone number milel ka
Recipe chaan pan hyavr fodlela anda jar kharab nighala tar kay karaych....dusrya vaatit mi anda fodun ghete ni mag taakte
Very much 😋 thanks a lot🙏
पहिल्यांदाच तुमची रेसिपी पहिली,,तुम्ही स्वतः स्वयंपाक बनवता,,खूप छान,,मी पण बनवणार अशी अंड्याची भाजी...खूप छान आहे तूमची जोडी...आम्ही यवतमाळकर..... खेड्यामध्ये राहतो आम्ही...तुम्हाला दोघांना पण भेटायची खूप इच्छा आहे.. पण माहीत नाही कधी chance येईल ,,न येईल ... आणि अशी ही बनवाबनवी खूप जास्त आवडतो आमच्या घरातील सर्वांना...comment पाहणार की नाहीं माहीत नाही..पण खूप बरं वाटलं प्रत्यक्ष भेटल्यासारखं तुमचा व्हिडिओ पाहून..अशोक सराफ,,निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे,,सुप्रियाताई,,सचिन ...तूमचे picture खूप खूप आवडतात..
Mast 👌
आज सकाळी मी बनवली..,,, ऊत्तम चवीष्ठ झाली.!. तु(मचे खुप आभार.🙏🙏).
😋😋😋😋👌
फारच सुंदर रेसिपी मॅम
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Khup Chan ahe receipy please akda bhakri Kashi karaychi Yacha vedio share kara na ma'am!!!
मी तुमची खूप फॅन आहे..मला तुमच्याशी वैयक्तिक बोलायचे आहे..नंबर मिळेल का?
एकदा मी अशोक मामांना नाशिकला भेटले होते..पण तेव्हा माझ्या मनात काही नव्हते.
काहीशी अशीच पण गोवन स्टाइल बैदे की सबजी ह्या नावाने सचिन पिळगावकर यांनी कुठल्याशा टीवी चॅनेल वर स्वतः अशीच काहीतरी रेसीपी करून दाखविल्याचे स्मरते.
Very nice👍😊
खुप छान भाजी आहे काकु
Madam like onion ...bakichya ingredients che praman suddha Sangitlyas help hoeel
This is Shakshuka , original Turkish recipe, a type of omlet .
Exactly ☺️ they add tomatoes and other herbs as well
अप्रतिम अप्रतिम ..करुन बघितली अगदी तंतोतंत काहीच फरक केला नाहीं आणि नंतर जी चव ...अहाहा..खरचं माझ्या आईच्या हातची चव होती ..ही रेसिपी शेयर केल्या बद्धल तुझे खूप खूप आभार आणि येडेकर काकूंचे तुला ती रेसिपी सांगितल्या बद्धल मनापासून आभार ❤❤❤❤
Awesome 🤤 nakki try Karen 🤤
Tumcha itki best nahi honar he dish pn nakki try Karen 🥰 thank you for teaching us ❣️
अशी अंड्याची भाजी आमच्या आई करायच्या.आम्ही मिठबाव देवगढचे.ही अंड्याची भाजी आम्हांला माहित आहे.मस्त.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
I liked the receipe today I m going to make
Khup chhan Nivedita tai.khup sunder recipes aastat tumchya.
खूप छान
Oh Waow! This seems so simple Ma'am, I'm going to try this ASAP! Thank you for sharing this recipe ♥️
Ma'am whenever you can, could you please show us homemade chicken shawarma recipe (including the chicken marination and grilling)?! Please 🙈
Hya recipe la tharachi bhurji pan mhantat, pan tyat tomato 🍅pan add karava lagto n last la Varun batata wafers or cheeseling biscuits cha chura karun takaycha.. Jevha tumhi salt takla tevha black paper pan takaycha khup Chan lagta.. Every sunday hach nashta asto aamcha kade.. With bread
अंड्यांची भाजी म्हणजेच त्याला अंड्याची भुर्जी म्हणतात
मी पण करते ही भाजीं bas त्यात thoda लाल मासाला घालतेंच
Purvi gavakade palebhajila bhaji keli mhnayche. Vangi batate mans mase and ya saglyana kalvan kinva Korda mhnayche andyachi suki keli tar andyachi chatni mhnayche. Aata matr kalvan Korda modit nighale.. aani aata saglyach bhajya zalya.😅😅😅 mattan bhaji mase bhaji andyachibhaji.. 😂😂
👌👌👌👌👌👍
Yala andyachi phule asehi mhantat
Tai kiti god ahat tumhi a khari ahe recipe 😋 ♥ 🙏 🙌 😍
या रेसिपीला आम्ही परशिंदा म्हणतो.
Chhan aahe simple n sutsutit recipe…nakki try karen…pn sarv krtana pn dakhvli asatii tr barre jhale asate
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Nivedita tai daivandya bramhan recipes taka
Andhyachi swatachi ek chav aste,Andyachi bhurji,Amti khup Chan lagte.Tumhi Aaj ek Navin padthat shikvali Andyachi bhaji tyabadal dhyanawad NiveditaTai
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
माझी आई करायची अशी भाजी तिला माझ्या वडिलांनी शिकवली होती आता मी पण आजही भाजी करायला नव्यने सुरुवात क्रेनागवन करून दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Yummy tast mast
Nice racipe 👌
Nivedita Mam namaskar, तुमची रेसिपी बघुन माझ्या आई ची boiled egg,ची भाजी ची रेसिपी शेअर करते
कांदा भाजुन झाल्यावर, कोल्हापुरी लाल तिखट घालुन, boiled egg चे मोठे काप करून घालणे व वाफ आली की गॅस बंद करणे,
Mast
Khup Sundar....pn tai tumhi tomato ka nhi vaparle....tomato no sudha khup chan nd mushy gravy jhali asti nd taste sudha khup sundar aali aste...
Saglya recipes madhye tomato ghatlyavar, tyacha chav ek saarkha laagto.
Aamchya gharat nehami hi ricipe bante, same ashich, thanku tai
mi nkki hi tumchi bhJi krun pahin vegli paddta ahe pan mast vaatat ahe
Ya egg var jr tumhi tomato goal kalup lavle aani nater tayavar kothibeer pasravli tr ajun bhaji chavishth lagte jevha aapan tomato goal kapto tevha tayana todesay meeth lavayche mi he egg recipe saarkhi banavte
Very nice recipe 👌👌,Thanks 🙏
Thank you Ma'am for delicious receipe.
Next time plan with Ashok Sir 🙏
Mam tumhi mala khup
Avadata.
Mala akada bhetayzche
Ahe.
Yummy recipe 😋
खूप छान आणि मस्त रेसिपी 👌👌
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Nice mi pan ashi banavte pan tyamadhe tomato ani masale pan ghalte khup chan hote mulana ani saglyanach khup avadte try kara
Khoop chhan recipe. Thanks
मॅम, ...🙏 अंडयाची भाजी बनवायची एक वेगळीच अणि सोपी पध्हत मिळाली.... , आणी अप्रतीम. 😋😋,,....
शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार
yaat paav bhaaji masala ghalun bhaji chan hote.
Yammmmmmy👌🏻👌🏻👍👍
Hi tai
मी ही करते अशी अंड्याची भाजी आम्ही त्याला अंड्याचे भुजने बोलतो आणि मिरची नको म्हणून मसाला टाकते ... तुमची पध्दत ही छान आहे…thank you ,
Nakki try karu Tai.
सोपी आणि झटपट पद्धत
खूप छान
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Sundar
Wow...chan recipe ahe..
Turkish cuisine madhe ashi same ek dish ahe...Menemen navachi...kanda ani tomato chya gravy madhe ashi 4 eggs sodtat....
Simply superb mam i will nakki try 😃
Hi❤️
Tumhi joshi na andi khata ka
२५ वर्षापुर्वी द्रौपदीची थाळी नावाचे पाककृतीच्या पुस्तकामधे अंड्याची फुले नावाने ही रेसिपी होती…मी अजुनही बनवते
निवेदिता ताई तुम्ही छान रेसिपी आहे मी करून बघणार
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Mi karun baghen mala awadli sadhi sopi recipe
Khup chan. Mastch.
Hi nivedita mam you are my favorite
Nice
Me blind aahe
Tumchya receipies banavate
Easy astaat
Hiiiiiiiiiiiiiiiiiiiii mam your big fan
भाजी मस्त फक्त एक suggetion कि अंड direct न घालता एका वाटीत फोडून नंतर ते ओतावे,कारण असे की कधी कधी एखाद अंड खराब असण्याची शक्यता असते.बाकी छान
ताई, मी पण अशीच रेसीपी करते, फ़क्त त्यात, लसुण मिर्ची ओले खोबरे, अणि कोथिंबिरीची छोटीशी लिंबा एव्हढी गोळी वाटून टाकते अणि लाल मिर्ची पावडर.
Ter पण ,अफलातुन बनते. ❤❤
Recipes saglech dakhavta Nivedita tai...pan tumhi jo respect deta na recipe banavnaryala...aahaa....tumhi agdi maanat ghar karta...farach motya maanachya aahat tumhi...mi tumchya peksha far lahan ahe ani tumhi navin pidhi la he pan ek shikvan det ahat...thank you tai...mahiti nahi tumhi comments vachta ki nahi...pan kharach agdi maana passun naman tumhala...god bless you dear. Lots of love and best wishes- Aditi
You are my inspiration ❤
Thankyou keep supporting and keep sharing.