Valacha Birada | Nivedita Saraf Recipes |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2022
- Showing you Simple, nutritious Maharashtrian dish made with fresh or dried field beans cooked in a mildly spiced gravy.
My mother taught me this dish and now I have upper hand on that dish.
Ingredients :
2 KG Waal
2 Onions Chopped/ Chopped Onion
1 Tomato
10-15 galic clove
2 inch Jinger
1 Tsp coriander
1 Tsp cumin
Turmeric
Red chilly paper
Salt
Jaggery
Fresh coriander
One whole grated coconut
.
#niveditasarafrecipe #valachaBirada #traditionalrecipe
तुम्हि रेसिपी करता करता ज्या लहान लहान टिप्स देता त्याही उपयुक्त आणि मौलिक असतात.. खरंच आपण उत्तम गृहिणी आहात...
निवेदिताताई, तुमचं कौतुक अशासाठी की स्वयंपाक करताना तुमच्यातली फक्त गृहिणी दिसत होती. कुठेही अभिनेत्री आड आली नाही. फारच सुंदर आणि घरगुती पद्धतीने पदर खोचून ओट्यापाशी उभ्या आहात. खरंच छान वाटलं.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Ase vatate purvichya
The recipe was good.I am a fan of VAL.I concur with all the other views have stated
But I appreciated the most was that you tied your hair up before entering the kitchen.All the BEST WISHES to you & your Family
नमस्कार ताई,
आपण उत्तम अभिनेत्री आहात.तशा उत्तम ग्रहिणी सुद्धा आहात.छान.
धन्यवाद
निवेदिता ताई, मस्त demo दिलात !! तुमची बिरडं करण्याची पद्धत आवडली.खूप आभार!!
मी साधारण असंच करते, फक्त मी प्रथम जरा जास्त तेलाची मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करते. आणि शेवटी बिरड्यात एक चिमूटभर बडीशोप अर्धवट कुटून घालते.... त्याचा flavour भारी येतो!!
Finally...🤩 आसावरी स्पेशल वालाचं बिरड़ पहायला मिळाल 🤤❣️ आणि खरचं तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात... 🥰
Ni
तुम्ही खूप महत्त्वाच्या tips दिल्या आहेत.खूप छान माहिती सांगता तुम्ही . छोट्या छोट्या गोष्टी पण खूप चांगल्या पद्धतीने सांगता .
निवेदिता जी फारच छान सुंदर वालाचं बिरडं.बोलण्याची पद्धत अभिनेत्री असल्यामुळे उत्तम.
Thanks for WOW tips.I don't have mummy,So thanks for guidance.
खुप छान आणि सविस्तर सांगितले तुम्ही... तुमच्या recipies बघून स्वयंपाक करायला हुरूप येतो..thank you ☺️
यात चिंचेचा कोळ घातला तर चव छान येते , चिंच गुळाच बिरड आमच्या सीकेपी पद्धतीत करतात .
Haa mipn तसं करते
Agadi khare ahe, chinch gul chhanach chav yete
चिंच आणि gulani उग्रस पण जातो
Hi Nevidita thank you for very delicious recipes
I might not make the yummy dishes shown by you
But I watch it because I love the way you talk/explain/ smile/ beautifully say kind words
Wow nice recipe
Niveditatai....tumchya recipes superlative ani tumchi personality kharach charming and graceful
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Ag Salt Nahi tables vatate.
खुप छान पद्धत शिकवली,टिप्स पण छान मिळाल्या ,मला ही रेसिपी खुप आवडली धन्यवाद
खूपच छान मस्त उत्तम अभिनेत्री एवढे छानछान पदार्थ आम्हाला शिकायला मिळतात व तुम्ही खूप समजावून सांगतात खूप छान वाटते धन्यवाद
ताई तुम्ही खुप रूचकर रेसिपी दाखवली मी तुमचे व्हिडिओ बघत असते खुप छान छान गोष्टी तुम्ही सांगतां आम्हाला रोजच्या जेवणात त्याचा फायदा होतो .धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻😘
खूप छान. उत्तमरीत्या समजावून सांगितले. तुम्ही साध्या आणि आमच्यातल्याच वाटता.
अतिशय सुंदर प्रस्तुती आहे त्या मुळे तोंडाला पाणी सुटलं निवेदिता जी,, सर्व क्षेत्रात तुम्ही लई भारी,😍
Khoop chhan explain kartai. Great person. You are simply Great and Good.
तुमचं पदार्थ तयार करतानाचा वावर बघून आणि बोलणं ऐकून जाणवतं की, तुम्ही जितक्या उत्तम अभिनेत्री आहात, तितक्याच उत्तम गृहिणी आहात 💐
Rnnnnťw
निवेदिता मॅम तुम्ही अष्टपैलू कलाकार आहात अभिनय कलेत पाक कलेत सुगरण आहात तुमची प्रत्येक रेसिपी साधी,सरळ,सुलभतेने होणारी तसेच त्याच्या छोट्या छोट्या टिप्स देऊन तसेच सादरीकरण गोड स्मित हास्याने लाघवी बोलण्याने मंत्र मुग्ध होऊन जाते. 🌹👋👌👌👍
निवेदिता
@@chandchandareryadavyadav3766 "
p10\pCT by🐱🐱🦊🦊🐶💄📿🐺🐺🐩🐕7🦓
रेसिपी आवडली निवेदिता
Sopi आहे 🌹
Nice recipe, nice tips, I will try it.
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम आई आणि उत्कृष्ट गृहिणी सुद्धा..!! निवेदिता ताई तुमची संपूर्ण रेसिपी पाहिली आणि खुप आवडली. मराठीचा वापर तुम्ही तुम्ही कमालीचा करता , थोडसं इंग्लिश वापरता पण हरकत नाही..मस्त रेसिपी अगदी सविस्तर..👌👌🙏
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
❤ छान, सुरेख!
अशोक सराफ नशिबवान लोकप्रिय अभिनेता,सुंदर पत्नी जी गोड,सालस,प्रेमळ अभिनेत्री असूनही चांगली सुग्रास जेवण बनवणारी गृहीणी आहे.धन्यवाद!
Really Ashok Sarafji is a very lucky husband. Nivedita tai kharach khup sugran aahe. Chaan chaan recipes banvun dhakhavtat. Tondala agadhi pani stutate. Your Rushichi baji was also so nice.You both make a very good couple. Love you. Stay blessed both of you.......Meena Narayanan.
Both of you are also good Actor and actress....😊❤🎉
वाह निवेदिता ताई माझी आवडेती रेसिपी
👍 🙏👌
निवेदिता ताई तुम्ही छान रेसिपी सांगितली .मी वेगळ्या पद्धतीने करते बिरडं , आता या पद्धतीने करुन बघेन नक्की . खूप खूप धन्यवाद .मला तुमचं बोलणं तुमचा अभिनय खूप आवडतो .
बोलणे मिठास
करणे सुग्रास
वागळे अदबशीर
टिप्स लाजवाब
खरोखर आवड आहे हे जाणवते करण्यातून बोलण्यातून ❤
Ho. Me. Mahinyat. Sukvayci. Aai. &. Shravan. Shanivar. Val, &. Somvar. Mugace. Bhird.
Shravnat majac yayci. Aata. Sample. Dar. Somvari. Kahi. God
Lokana. Mahit. Nasel. Sonarana, &. Padhare. Prabhu, (1), Cikssa, Ravli, Aapoe,
Tashi. Aluvadi. Narlacya. Dudhatlya. Aluvadya . Masttam
फारच छान. किती सुरेख सांगितलंत.
Love your style, you have given so much important tips, love you mam..
खूप छान टिप्स 👌👍
Mam plz start yr cookery classes twice in a week.
खुप छान आहे मला बिरडं खुप आवडतं मी करून बघेल आणि तुम्ही पण. दिसायला छान आहात बोलणं पण छान रेसिपी समजून सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे ilove you आपल्या ला आवडणाऱ्या व्यक्ती करता
खूप मस्तं thank you Niveditatai will make
Shree swami samarth 🙏 🌺 nc recipy also I like kadawe wallchi dal n rice.
Khup ch sundar recipe mam, ani tips hi, 👌
Best things of mam is she says all things very clearly without hiding as like her jaggery color or sweetness as like ashook sir .
खूप छान रेसिपी.धन्यवाद ताई.
धन्यवाद व्हिडिओ पहात रहा
Yum recipe, one of my favorite❤
निवेदिता ताई नमस्कार, आपले पदार्थ तुमच्या स्वभावा प्रमाणे होतात. धन्यवाद 🙏
माझ्या आईची आठवण झाली 🙏
खूपच छान वाटले तुम्हाला वालाचे बिरडे करताना बघून. अगदी तुम्हाला बघताना सुगरणच समोर आहे हे जाणवत होते. एक नवीन प्रकारचे बिरडे नघायला मिळाले त्यातल्या अगदी खाचा खोचा सहित. धन्यवाद. 💐👌👌
खूप छान आणि मस्त, रेसिपीज 👍👍
Khupch Chan Tai yummy delicious 👌👌 amazing recipe
Khup khup chavista recipe 🌹🙏👌
Dhanyawad 🙏🌹
Dear Nivedtatai, thank you so much for this awesome delicious recipe. Excellent actress, excellent CHEF !! Thank you for all the additional tips too.
९९य९९
00
0
खूपच छान आहे भाजी
Nivedita madam you show and explain so well that we can understand it very well. You are really not only good actress but also a lovely cook.Hats off.
Tumhi mazya fevret aahat Mam and very nice Recipe
खूपच छान टिप्स सांगितले आहेत👌🙏
खुप छान रेसेपी आहे 😍😋👌👌निवेदिता ताई ❤
Amchat bhari bnvtat agari special bhirda
खूप सुंदर. तुमची समजाऊन सांगायची पद्धत खूप छान आहे.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Nice receipe with lots of important tips. thanks mam. I like your receipe videos.
Nice recipe 👌👌
मी खूप वाट बघत होते या रेसिपीची...😍 एकदम मस्त दिसतेय.. तोंडाला पाणी सुटलं... आमच्याकडे ह्याला डाळींब्याची उसळ म्हणतो आम्ही... Thank You Nivi Kaku...😊🙏 आमच्याकडे वालाची आमटी करतात आम्ही त्याला डाळींब्याची आमटी म्हणतो...
Good .me try keli kaku khup Chan zali
Nivedita mam aaj mla khup kahi sikayla bhetl tumchykdun nice 👍👍👍👍❤️❤️❤️ thanks mam ❤️💐💐
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Khup mast recipe and thanks 👌👌🙏🌹
Excellent I love to watch recipes because you give small details and tips which is really helpful ❤
Wow wow wow very nice and sweet recipes thank you so much my friend 😊😊😘🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 God bless you 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
Awesome ...cook Niveditaji . Well guided ..
But .. स्वयंपाक करतात..is right
.जेवण बनवून.. etc..sounds weird ..did not expect from you...
ग्रेट ग्रेट ग्रेट अशोकमामासाहेब भाग्यवान
ह्याची डोळा केल्या सत्कर्माचे सुमधुर फळ. सौंदर्यस्वामींनी अन्नपूर्णा अर्धांगिनी जीवनसखी.💐कोणत्या देवाला नवस केला होता मामासाहेब.
आ. चाहता🏃~~~jeet शिंदे🙏
नमस्कार ताई तुम्ही उत्तम अभिनेत्री ahatch ani recipe पण छान दाखवता टिप्स khup Chan valach birdhmastch Thanks
Khup Chan
Shree Swami Samarth 🙏🏻🌺🙏🏻🌺🌺
Aaj kela hota Jevayla.... Masttt zala😊👌🏻👌🏻👌🏻Tysm for the lovely receipe and the important tips👍🏼🤗
Tumche kautuk aahe Swayanpak Aanandane aani manapasun karata tyache mhanunch Smarat Ashok ji tabetit ,khus asatat.❤
किती छान आवाज आणि सांगण्याची पद्धत
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Thanks mam foe sharing this recipe....
Nivedita ma'am just cooks like ,we do. No pretentions!..
Khup Maast recipe .... Vaal maazhe hi favourite aahet ... Thank You 💐
Khup maast recipe vaal maazhe hi favourite aahet tai khup chan 😋😋👌👌👌👌
खुपच सुंदर टिपसहित रेसिपी
मनापासून धन्यवाद खुप छान रेसिपी दाखवलीत
Khup Chan receipe ...me try Keli with your imp tips.. and it turns awesome...thank you for the receipe ...
खूप छान झाले वालाच भिरड
Loved your tips, Ma’am….can’t wait to try this. Looks yummy and nutritious ❤
Very nice tips
Cha.n avadali recipi
wow so tasty and thanks for the wonderfull tips
Amazing recipe 😁
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले अगदी बारीक सारीक गोष्टी त्यामुळे तुम्हाला धन्यवाद
Khup chan receipe ahe, Madam mala khup avadle mi try karun bagnar. 🙏👌👌👍
खूप छान..टीप्स पण मस्त..
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
1 no.walacha birda. Love you mam.
Yummy 😋recipe .
तुम्ही जितक्या
चांगल्या अभिनेत्री आहात तितक्या चांगल्या सुगरण देखील आहात.
Khup chan tips👍👌mastch receipe👍
किती सुंदर बनवले आहे खुप सुंदर रीतीने बनवायला शिकवले Thank u so much🙏💕🙏💕
नमस्कार निवेदीताजी छान झाली रेसीपी
Wah tai khup sundar recipe 👌👌
Nice recipe...very easy and healthy
Thankyou.
Receip chan.But G.S.B.receip atishay sundar.
Nivedita mam,
Mi, tumhi dakhvilelya padhtiche Birde kele. mastch zale.👌 Kadhi aamchya padhatiche व kadhi tumhi dakhvilele Birde karte mi.👌👌👌
नमस्कार ताई छान आहे वालाच बिरड❤😮
खूप छान समजावलत !नारळाचे वाटण मस्त दिसत होते.धन्यवाद.
awesome.......as always
Its so relicioud mam .
खूपच छान रेसिपी 👌👌👌👍
छोट्या छोट्या टिप्स खूप छान. मस्त ❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
खूपच छान वालाच बिरडं मी कधी केले नाही पण आता मी करणार,
She is so particular.. and scientific thinking.. cooked kothimbir and organic jaggery
छान सांगितली रेसिपी
लहान लहान टीप्सही उत्तम
clumsy handling
hands in kitchen shd be just like a surgeon's hands.
Swift,precise,agile and flexible.
छान , बारीकसारीक टिप्स देऊन रेसिपी दाखवलीय अभिनंदन.
छान रेसिपी. मिक्सर मध्ये वाटण ज्या प्रकारे तुम्ही स्वच्छ केलेत ते खूप छान आणि informal वाटले. मुख्य म्हणजे स्वच्छ मराठी भाषा आवडली ऐकायला.
खूप छान रेसिपी
Niveditatai you are not only a good actress but also a chef and human being too
Totally agree with you
Very nice video love it ❤️❤️
थँक्स निवेदिता ताई खूप छान रेसिपी दसखवलीत.