निलेश राणे यांच जातीयवादी संदर्भात बोलु नये लाडकि बहिण योजना सरकारने चालु ठेवा किंवा परवडत नसेल तर बंद करा पण जनतेमधील तेढ निर्माण होईल अस बोलु नये⚘️ जयश्रीराम ⚘️जयश्रीराम⚘️ जयश्रीराम⚘️ जयश्रीराम⚘️ जयश्रीराम ⚘️
मतदान करायच्या आधीच सांगायचं ना नितेश राणे पैसे द्यायचे टायमाला सांगायला लागलास मतदान करायच्या आधी सांगायचं नाही दोनच मुले असणाऱ्यांनी मतदान करा असे पहिलेच सांगायचं
Sir Mera bhi ek bhi kest nahi aye h sab kuch ok h msg bhi aye tha par abhi Tak nahi aye h 5mahena hogya sir paesa bhijo na plz plz plz si m bahot poo ateshan hu
नितेश राणे अशी पण मागणी कर एका घरात तीन आमदार खासदार नको मुर्खा निवडणुकीच्या आधी का बोंबला नाही
एका घरचे 2 आमदार 1 खासदार नको दीड फूट्या राजीनामा दे
@@gaganamte1748 Ho barobr aahe marathi bolta yet mahi rane
Tey chaalta dada
अगदी बरोबर आहे दादा
Laudya to kay mhantoy te nit samaj adhi dukra buddhi bhrasht zali ka
फडणवीस साहेब नेपाळी महाराष्ट्रा बाहेर काढा,
आमच्या घरात 15 मतदान आहे दोनच मतदान करणार चालेल कारे
निकष काढता काढताच पाच वर्षे निघून जातील
निवडणुकी अगोदर हे वक्तव्य करायला पाहिजे होत..
एक घरात दो आमदार नाही चालनार
दीड फूटया तुझ्या घर चे पैसे आहेत का तु तुझा पगार सोड पेहेले ते जनतेचे पैसे आहेत,,
गरज सरो वैद्य मरो....ही भाजपची भूमिका 😂😂😂
गप्प re landya
Barobar
बरोबर बोलले राणेसाहेब म्हणजेच हिंदू ची लोकसंख्या घटना नाही याचा पण विचार केला पाहिजे धन्यवाद राणे साहेब
बरोबर आहे
2:43
इलेक्शन च्या आधी सागंतल आसत तल जरा बर झाल आसत
झुमला सरकार कधी सुधारणार नाही
श्रीमंत महिलांची योजना बंद करा , फक्त गरिबांना द्या.
बरोबर आहे तुमचे
निलेश राणे यांच जातीयवादी संदर्भात बोलु नये लाडकि बहिण योजना सरकारने चालु ठेवा किंवा परवडत नसेल तर बंद करा पण जनतेमधील तेढ निर्माण होईल अस बोलु नये⚘️ जयश्रीराम ⚘️जयश्रीराम⚘️ जयश्रीराम⚘️ जयश्रीराम⚘️ जयश्रीराम ⚘️
Right 👍👍❤️ जमत नसेल तर देऊ नका महाराष्ट्रात च वातावरण खराब करू नको
Barobar ahe tumche potole saheb
नविन फार्म भरणे चालू होईल का
जुन्यांनाच पैसे द्यायच्या कंटाळा आलाय
Junyanchech nahi bhetale ajun
इलेक्शन झाल्यावर कसे काय निकर्ष सुचतात😂😂
निवडून आदी का नाही सांगितले आम्हाला हा नियम
आता पाच वर्ष बसा बोंबलत
मतदान करायच्या आधीच सांगायचं ना नितेश राणे पैसे द्यायचे टायमाला सांगायला लागलास मतदान करायच्या आधी सांगायचं नाही दोनच मुले असणाऱ्यांनी मतदान करा असे पहिलेच सांगायचं
ह्याचा बाप खासदार भाऊ आमदार एकाच घरात हे चालत कारे
यांचा पण पगार बंद करा अशा लोकांना मराठी लोक मतदान करतात
हे योजना चालू करण्या अगोदर तुम्ही सांगायला पाहिजे होत. ...ही तुमची मानसिकता 😢😮😅😅😅😂
भाजप ने निवडून येऊ पर्यंत काही ही नियम नव्हते सरकार आल नियत बदलली
महायुती चि आता भागली ह्या टील्याची बोली हि फडणवीस यांची आहे
निवडणुकीच्या आधी बोलायला पाहिजे होता याला कोणी मतदान केलं नसतं
नेपाडि।गब।बस
Jyana kharokhar garaj aahe tyanach dya😢😢
दादा माझे पैसे आणखी १रु सुध्दा आले नाही मी तर शेतकरी आहे तरि मला पैसे आले नाही मला गाडी नाही घोडा नाही काय करावे
Khre aahe saheb yojna sampurn lokansati chaltat
वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी दोन अपत्याचे आठ योग्य आहे
सरसकट बंद करा म्हणजे तुम्हाला पन आम्ही कायमचे बंद करायला मोकळे.. Ubatha किंव्वा कॉन्ग्रेस la मतदान करून त्यांचा मुख्यमंत्री बनवू
Aata kay fayda
आदींच करायला हवे होते.आत्ता हे खनरा गरीब सामन्य.लोकं न महागाई करून
1500 देऊन चंग्ली घेणार गरिबांची हाय
Allahu akbar naraiiiiiiiiiiiiiii takbir allahu akbar
Sir Mera bhi ek bhi kest nahi aye h sab kuch ok h msg bhi aye tha par abhi Tak nahi aye h 5mahena hogya sir paesa bhijo na plz plz plz si m bahot poo ateshan hu
Mala 1ch mulga aahe mhanje mala dubble hafta tya ..
🤣🤣🤣 BJP जिंदाबाद
He sarv nivadnuka honyapurvi sangayche na mhanje adhich rulls baghun sarkar nivadli asti
EVM jit fakt
😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅
Sir remove him from your ministry
2 apty
बंद करा
बरोबर बोललात राणे
Game changer ladki bahini jar pisallya tar nepali anhi tarbuza doghe hi jaatil vaikhuntala. 😂😂😂😂😂😂😂