या मुलाला एखाद्या स्वयंसेवी सामाजिक संघठनेने मानसिक समुपदेशन केंद्रात न्यावे आणि त्यांवर उपचार करावे. शासनाने त्याचा उपचार करावे. तो वेडा झाला म्हणून त्याला रश्त्यावर सोडुन आपली जबाबदारी झटकु नये. कोणीतरी पुढाकार घेऊन त्याला मानसिक आर्थिक हातभार लावुन त्याचे व्यवस्थित पुनर्वसन करावे
सुन येण्याआधी वडिलांने त्याला पत्नी वारल्याने स्वतःचा संसार थाटला आता वडिलांने आपल्या मुलाला घरी घेऊन यावे आणि त्याचा उपचार करुन त्याचा ही संसार उभा करुन आपली चूक दुरुस्त करुन प्रायश्चित्त म्हणून कार्य करावे
त्या मुलाच्या वडिलांनी लग्न केलेले तीन बाई आहे ना तिने इस्टेट घेण्यासाठी लग्न केलं असेल त्या मुलाच्या वडिलांना आता लग्न करून आलेली ती वडिलांची बायको नवीन तिला परमेश्वर खूप त्रास होईल आणि ते भोगील याच जन्मात भोगील त्या मुलाच्या वडिलांना आणि नवीन बायको दोघांना परमेश्वर मुलाचा श्राप दोघांना लागेल
बाप मुलाचं भलं करतो तर इथे बापानेच पोराला खुळं केलं. घोर कलियुग😢😢😢😢😢😢
वडील ला लाज वाटली पाहिजे 🙏कसे होणार रे बाबा
Tya mulila pan kahi vatayla have hote. 😂
वडीलाचं सोडा.. मुलीनं काय बघितले त्याच्या बापामध्ये? आणि मुलीच्या आई वडीलांना अक्कल नाही का?
म्हणजे फक्त वडिलांची चूक नाहीये,मुलीची सुद्धा तीच ईच्छा होती..फक्त एका जनाला का दोष देताय.
Gyan chodu nkos 😂
मुलीला दोष द्यायचं काय कारण, जन्मदात्या बापाला थोडीशी तरी लाज वाटायला पाहिजे होती मुलाच आयुष्य उध्वस्त करताना
@@buaskergarud3938😂😂😂😂
Mand buddhichya .thoda tari dok vapar ..@@buaskergarud3938
काय मांडु मी शब्दच नाहीत 😢
सरकार न मदत करावी 😢😢😢
याला खरी म्हणतात महाराष्ट्राची हास्य जत्रा
Father ने पुन्हा मुलाला मोठ्या संकटातून वाचवले 😎👍
@@SwapnilZole-ey3lq bhava tujhe vichar khup ucch kotiche aahe 🤣🤣🤣🤣
फक्त एकदाच संत एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत वाचा किंवा ऐका आता जे सध्या आणि पुढे येणाऱ्या काळात जे घडणार ते त्यांनी त्यात लिहून ठेवलंय..😮😮😮😮😮😮
दुःख 😢
बापान पोराची नाही निदान गुडघ्यांची तरी काळजी करायला पाहिजे होती या वयात !!!!!!!
😂
😂😂😂
😂😂
😂😂
😂😂😂😂😂
लोकं बिघडायला लागली... याचा विचार केला तर येणारा पुढील काळ भयानक असेल
Kali yuga ahe bawa ghor he tae golden age ahe kali yuga cha ajun khup kahe bagy cha ahe 😢😢😢
मुलगी कोणत्या रेंज मधली असेल, बापाने मुलाला मोठ्या संकटातून बाहेर काढले काही दिवसात त्याच्यापासून फरार होणार, किंवा तिथेच दुसरा घेणार हे फिक्स
मुलीला तर लाज वाटायला हवी
काय दिवस आलेत भावाचे
कशी आई घालायची आता भावांनो पोरी पाहायला एकटे जात जा रे
विश्वास कोणावर ठेवायचा
झी 24तास यांनी हा वी शय किती छान हतळ ल आहे छान बरका 😊😊
अश्या बातम्या दाखवू नये याचा निपटारा वेळीच करावा त्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरा देश्याचे कल्याण होईल
या मुलाला एखाद्या स्वयंसेवी सामाजिक संघठनेने मानसिक समुपदेशन केंद्रात न्यावे आणि त्यांवर उपचार करावे. शासनाने त्याचा उपचार करावे. तो वेडा झाला म्हणून त्याला रश्त्यावर सोडुन आपली जबाबदारी झटकु नये. कोणीतरी पुढाकार घेऊन त्याला मानसिक आर्थिक हातभार लावुन त्याचे व्यवस्थित पुनर्वसन करावे
देवा मला उचल रे आता मला बस जगायचं नाही 😎😎😎
ते बेशरम जगतात, तुम्ही का मरता ?
😂😂😂
एवढं च बघायचं बाकी होते 😂😂😂😂😂
Hamam mai sub nange hai
@@Pune122correct
हे राम ।।जय महाराष्ट्र ।।
मूलीला पण समजायला पाहिजे होते.
मुलीलालाही समजेल पाहिजे होत तिही तेवढीच गुन्हेगार आहे मुले मुली समान आहेत मग कायदा ही समान पाहिजे
बापाचे तर चुकले पण पोरीला असे काय दिसले मुलाच्या बबापात 🤔
हि लग्न प्रथाच बंद करुन टाका 😡😡😡काय काय बघायला मिळत आहे 😡😡काहींनी तर धंदा माडलाय 😡😡
निशब्द 😮😮
सून पण चालू होती
आमच्या गावामधे हेच सेम घटना घडली आणि तो मुलगा पागल झाला
😮
कलीयुगा मध्ये खुप काही पाहाव लागेल बघाव लागेल हेच आपल दुर्दैव
मुस्लिम आहेत
त्यांच्यात असच चालतं 😂😂😂
@@GaneshBhise-f7qtujya ghari aale hote ka muslim
@@मराठा-ष4बtyjya ghari bolv
@@irafansayyed5362 तुझ्यात च आम्ही वंजारी आलेलो आहोत
कलयुग एरव्ही ही हे जग जास्त दिवस या पृथ्वीवर टीकनार नाही दोन हजार पन्नास या वर्षी आपली डेडलाईन आहे पुन्हा चालू होनार हडप्पा संस्कृती आदीमानव.....
वा रे वा
कोणी त्याचे नातेवाईक असतील त्याने तरुणावर उपचार करून त्याला व्यवस्थित करणं गरजेचे आहे
If your society makes this mistake then it's fine, if it happens in other societies then you name it as religion, wow what kind of people are these
Good 👍👍👍
लकी आहे राव म्हातारा.....म्हातारपणात घपाघाप घपघाप....😂😂😂😂.... आन पोराला मात्र हातावरच समाधान मानावं लागणार....😂😂
😂
सुन येण्याआधी वडिलांने त्याला पत्नी वारल्याने स्वतःचा संसार थाटला आता वडिलांने आपल्या मुलाला घरी घेऊन यावे आणि त्याचा उपचार करुन त्याचा ही संसार उभा करुन आपली चूक दुरुस्त करुन प्रायश्चित्त म्हणून कार्य करावे
❤❤😘😘
Mulgi kiti outline chi asel.
Kalyug aahe kahi kahihi hou shakte
नातेवाईकांनी तरुणावर उपचार करुन त्याला व्यवस्थित करणं गरजेचे आहे
पण त्या मुलील लाज वाटली नाही का व तिच्या आई वडील लाज नाही का झोपले होते का ते पण दाखवायला पाहिजे
नी शब्द …… 😂
मुलीला वाटले असेल आपण चावट आहोत मुलगा अनुभवी नाही त्या पेक्षा वडील अनुभवी आहेत तेच खरे सुख देऊ शकतील म्हणून तीने हा निर्णय घेतला असेल!
Yuge yuge kali yuge bass😢😢😢
मुलाच्या वडिलांनी चूक केलीमान्य आहे. पण ति गेली तर दुसरी नाही भेटणार का तुला.
Ekav te navlach😂
राधे भैय्या गये काम से😂😂
अगोदर च मुली भेटत नाहित हा बाप मुलगी बघायला गेला मुला साठी बायको करून आला खूप पाप लागल असल्या बापा ला 😭😭😭😭😊
याला फडवणीस सरकार तर जबाबदार नसेल ना......असे विरोधकचे मत आहे
Nahi re
Yala Nehru jababdar aahe
ते राहूद्या पण झी 24तास चॅनेल वाले आजकाल अशाच बातम्या दाखवणार
पुढे काय काय बघायला मिळणार सांगता येत नाय
अरे काय चाललंय या समाजामध्ये हे असे लोक कुठून येतात कोण जन्माला घालता यानला😂😂
शी......😔😔
तै, बापाला, षिक्षा, पाहिजे
त्या ची आई वाऱ्या च्या अईवजी , त्याचा बाप वरला असता तर बरं झालं असत 😢
बीचारी आई ने तिच्या मुलंच चांगल केलं असत.
😢😢
अरे आधी पासून setup होता बापाचं.... म्हणून
😄😄😄
लय अवघड हाय राव
Nich bap aahe
मुलीला वाटले कि पोरापेक्षा बापाला अनुभव जास्त आहे सर्वाच मग काय गेली पळून मग परत तिचा सासरा भंगार झाला कि मग परत शोधल दुसरा तिसरा
😂😂 आता पुढे काय होणार बगत रहा z24 तास 😂😂
To episode manavar ghetala😀😀😀
बाप रे कलियुग
त्या मुलाच्या वडिलांनी लग्न केलेले तीन बाई आहे ना तिने इस्टेट घेण्यासाठी लग्न केलं असेल त्या मुलाच्या वडिलांना आता लग्न करून आलेली ती वडिलांची बायको नवीन तिला परमेश्वर खूप त्रास होईल आणि ते भोगील याच जन्मात भोगील त्या मुलाच्या वडिलांना आणि नवीन बायको दोघांना परमेश्वर मुलाचा श्राप दोघांना लागेल
मुलाला काय ती एकच मुलगी होती का ? दूसरी बघायची न😂
बाप बाप रे बाप डोक्याला ताप..... बाप बाप ना रहा .,
तो बाप नव्हेच,जर कुंपणच़ शेत खाऊ लागलं,तर त्या कुंपणाचा काही ही फायदा नाही,माणुस असेल पण त्याच्याजवळ नीतीमत्ता नसेल तर तो माणूस होऊ शकत नाही.
कलयुग... आहे
काही वडिल फकत एकच विचार करतात ( मी आणि माझा.)....... कल् युग आहे...
पूर्ण नाव काय यांचा ?
कर्म कोणाला चुकत नाही 😡😡
अर्धवट झी न्यूजचं एकच बाजू दाखवली
Kaksparsha
Yat tya mulichi pan chuk ahe doghehi ghaneradi bar hi batami kuthali 🤔
Pune
आ कोरोणा आ
😮😮😮
असं सुत अचानक कसं काय जुळत ? मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे.आणि अशा बातम्या दाखवून कसलं प्रबोधन करता ?
😢 kaliyuge
Kalyug
Dharm kay aahe aata bola ?
पोरगी नेली बापान 😂😂
चांगल्या लोकांशी वाईट होत म्हणून चांगुलपणा सोडा
बापाने स्वतःला जपानीस डॉल आणली असती तरी चाललं असतं😂😂
Love is blind.
Tya mulila tri laj watayala pahije😢😢😢
ययाती
उठा ले र्रे बाबा उठा ले 😢
मेरे को नही इन दोनो को उठाले 😮
सरकारने या मुलाला सहकार्य करावं
कलियुग आहे हे...
हे भगवान ये क्या क्या देखना पड़ रहा है अच्छा हुआ मैं अंधा हु 😎😎😂😂
सरकारने दखल घेतली पाहिजे
Maharashtra chaya Hays jayrecha parinaam.ek episode aahe , Prabhakar more, gaurav more, priyadarshini aani ,dey yancha.
Kay re baba me kay ikate
पण मुलगी कशी तयार झाली
😂😂😮😮😢😢😢😢ghor kaluyug
ha Mulga manane halwa ahe, mhanun parinam zala.......
मस्त रे मस्तच 😍
आईचा दाणा तुमच्या लवड्या हो 😂
😂
आम्ही काय घोड मारलंय..
Kalug
Tya mulala porgi ny milali asti ka veda kuthla
Tya mulila kai mhanav