SARSENAPATI HAMBIRRAO | सरसेनापती हंबीरराव | Gashmeer Mahajani | Pravin Tarde
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2022
- #SarsenapatiHambirrao #सरसेनापतीहंबीरराव #india24taas #MarathiNews #मराठीबातम्या #Maharashtra #breakingnews #viral #viralvideo
SARSENAPATI HAMBIRRAO | सरसेनापती हंबीरराव | Gashmeer Mahajani | Pravin Tarde
सरसेनापती हंबीरराव हा केवळ एक चित्रपट नाही तर आपल्या दोन्ही छत्रपतिंची निगडित एक पवित्र भावना आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी गपशप केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रियंका जगताप यांनी...
WWW.INDIA24TAAS.COM
Subscribe to our TH-cam channel here: / india24taas
For latest breaking news log on to: india24taas.com/
Social Media Handles:
Facebook: / india24taasnews
Twitter: / india24taas
Citizen Reporter:
india24taas.com/citizen-reporter
India 24 Taas (इंडिया २४ तास) is a premium 24x7 Marathi/Hindi/English news channel in India. The Mumbai-based company was launched on 01 August 2018. The Editor-in-Chief of the India 24 Taas channel is Mr. Sandeep Kasalkar. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, India 24 Taas has captured the hearts of the Indians weekly. India 24 Taas has become a Marathi/Hindi/English News hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra and all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on India 24 Taas in all regional languages.
छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका तुम्हाला खूप छान शोभत सर.
छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्यावर चित्रपट यावा आणि त्यात शंभुछत्रपतींची भुमिका गश्मिर सरांकडून अशीच असावी अशी आशा आहे.
100% योग्य बोलले गश्मीर छत्रपती शिवाजी महाराज हे आदरस्थान आहेत तर छत्रपती संभाजी महाराज हे प्रेमस्थान आहेत😍😍🚩
दोन्ही भूमिका खूप छान केल्या दादा
अप्रतिम ❤️
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे तुम्ही उत्तम ♥️
He truly understand Chatrapati smabhaji mahaj.🙏🏻 Great.!!
साक्षात छत्रपति संभाजी महाराज ह्यांच दर्शन करून दिलात तुम्ही खूप खूप धन्यवाद अजून एक छत्रपति संभाजी महाराजांवर चित्रपट घेऊन या
❤
My most favorite Actor Gashmeer! I’m so proud to be his fan 💖
अतिशय सुंदर भूमिका साकारली आहे तुम्ही. आम्हाला तुम्हाला महाराजांच्या भूमिकेत पाहताना अतिशय आनंद झाला.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
My hero is bundle of talent.. My most favorite actor.. Proud to be his admirer #gashmeermahajani
By far the best onscreen role of our both iconic legendary maharaj by Gashmir. Awesome movie
Till now I was admirer of Gashmeer and his work but now I have respect for him as a person and actor.
Well Done Gashmeer Mahajani !!! Keep it up !!! Best wishes for next projects !!! Jai Maharashtra
❤❤❤❤ Gashmerrrr is the best🎉🎉🎉🎉🎉
Khoop Chhan Gashmeer ❤️
Superstar of marathi industry
गशमिर माझा खूप आवडत पहिल्यापासून ॲक्टर आहे..संभाजी महाराजांवर चित्रपट यावा आणि त्यात gashmir नेच भूमिका संभाजी महाराजांची करावी....
दादा खूप वर्षा पासून च स्वप्न होत माझा तुला आश्या इतिहासिक सिनेमा मधे पहायची अणि ते स्वप्न माझं पुर्ण झालं
1st डे 2nd show पाहिला आहे मी आपल्या सिनेमाचा अक्षरशः भारावून गेलो तू आपल्या थोरल्या व धाकल्या शिवशंभू छत्रपातींच्या भूमिका साकारल्या त्या पाहून.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🌼🙏🚩❤️
Best onscreen roles both. Ek number Gashmir
अप्रतिम काम झालय गशमिर
आपल्या दोन्हीही भूमिका कायमस्वरुपी स्मरणात राहतील....
Great Actor 🚩🚩
He deserve the both role chatarpati Shivaji Maharaj and shambhu raje.....when I saw him first time that time one thought come in mind..he is most handsome and good physic personality in Marathi industry....after devul band he get good role.... Marathi industry don't wast him..use him well...pravind tarde sir had great vision to cast him in shambhu raje....how we imagine shambhu raje in our thoughts he did same....after all acting in his blood....he is son of most handsome Marathi actor Ravindra mahajani
Jai jijaau.... Jai shivraay...
Jai Shambhu Raje
Nice interview... By Jagtap madam &
Congratulations to.... Chief editor of India 24 Taas Mr. Sandeep Kasalkar...
खूप छान कामगिरी सर अभिनंदन
सर खूप छान अभिनय केला आहे तुम्ही. 👌👌
Both roles did amezing icant express about gashmmer ji God bless you mind blowing outstanding speech less
What a performance Gashmeer incredible super mind-blowing hitting really Hard 🙏👏👏👏👏👏
Best performance in Hambirrao 👌🏼
Khup Chhan Gashmeer keep it up 👏👏👏
छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका तुम्ही ज्या पद्धतीने साकारली आहे, ते पाहून पूर्ण खात्री आहे की सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेला तुम्ही अक्षय कुमार यांच्यापेक्षा खूप जास्त चांगल्या पद्धतीने साकारले असते..
You are the best Chh. Sambhaji Maharaj ever, your hard work can be seen and highly appreciated. Thank you so very much. ❤
फारच सुंदर ...
sukses terus ghasmir srmoga semakin jaya
Bhooet bhooet kubb kyaa baat hai aap nay kha karkay dikhaya different looks gashmmer ji both roles did amezing can't express about gashmmer ji outstanding speech less
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
My favorite gashmeer gashmeer gashmeer❤️❤️❤️❤️
अप्रतिम भूमिका साकारली...
Like you...The Most...
All The Best for your future journey...👍
Far sunder mulakaat. Gashmir chan bolala bharbharun..
Next level historical Drama मराठी movie 🤩🙌🏻❤️ The Direction, Cinematography, story telling is done so brilliantly Excellent acting by @pravinvitthaltarde sir and @mahajani.gashmeer cha look as
Chattrapati Shivaji Maharaj & Chattrapati Shambhaji Maharaj ❤️😍🚩 movie end paryant apla laksha pakdun thewte...ani songs pan mast ahet...nuste goosebumps yetat yewde sare mast scenes
#must watch movie
This movie does have English subtitles, so non-Maharashtrians can also enjoy it in theaters.
#SARSENAPATIHAMBIRRAO
मस्त.... प्रथमतः इंडिया २४ तास न्यूज चॅनल साठी हुरहूर ने काम करणाऱ्या प्रियांका मॅडम यांच्या कामाचे कौतुक करतो......खूप छान काम
Chatrapati Sambhaji maharaj asech disayla astil... Gashmeer ne Jabardast kam kel ahe
Gashmir bhau tumhi great artist ahet
खूप छान काम
प्रवीण तरडे सर तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उत्तम असा पूर्ण अभ्यास करून चित्रपट काढा ...
आणि त्यात गाष्मिर महाजन यांनाच शंभूराजांच्या रोल द्या... 🙏🕉️🚩
Maharashtra madhil only one handsome hero ❤️😍
Vaibhav Tatwawadi, Siddharth Chandekar, Adinath Kothare, Lalit Prabhakar, Ankush Chowdhury are handsome too
२ ही भूमिका ग़श्मिर महाजनी नी ख़ुप खुप छान केली खुप छान ही दिसलात ,बाज़ीराव पेशवे न रोल ही तुम्हाला सूटहोईल
👍👍👍👍👍👍👍
Top performance ❤️❤️💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
यूथ आयकॉन आहे gashmir. Underrated अॅक्टर ..पण Very Very talented. Devulband movie मस्त होती.
Sir tumhe marathi cha hrithik ahat jast movie karat ja ❤️❤️❤️
Khup chhan hero milala marathi indastirila👌👌
Superb acting
श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट येणार आहे अपेक्षा आहे की त्यात तुम्हीच त्यांची भूमिका कराल 👈
He is damm good multitalented actor
Sensible interview ❤❤
दोन्ही राजांची भूमिका तुम्ही उत्तम केली तसे दोन्ही राजांच्या डोळ्यातील भाव स्पष्ट दिसत होते तसेच शिव मध्यान मध्ये राजांचे निधन झाले ते दृश्य पाहून मनाला दुःख मानायला तयार नाही की राजे सोडून गेले देवाघरी अश्रू थांबत नाही अश्रूंचा बांध फुटतो
Good job Frank with celebs and talking on the point of the characters ok 👍👍👍
🎉🎉🎉🎉🎉
Mi gashamir chi khup mothi fan aahe ❤️❤️
गश्मीर , तु चांगला Actor आहेस यात वादच नाही. मी तुझे बरेचसे interviews पाहीले पण कधीच तुझ्या बाबांबददल बोलताना दिसत नाहीस.
ते त्या काळात सर्वात देखणे नट होते. त्यांनीही त्याचा काळ गाजवला आहे. त्यांनी ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.आहे. तु इतर Director, Actor बद्दल बोलतोस.
❤️❤️❤️🔥🔥🔥
Humble Gashmeer
🙏🙏🙏👍👍👍
🤗😘❤❤👍🏻
Kolhe pekhsa chan .distat gashmir sir sambhaji maharaj yanchya bhumiket.
He is great actor
Really happy to see...ki ekhada Tari marathi actor fitness Kade Laksh detoy
Body Transform only 15 days 👍
Chatrpati sambhaji maharajanchi bhumika changli vatate
मला खोटी स्तुती करायला आवडत नाही. त्यामुळे मी स्पष्ट बोलणार आहे. दुर्दैवाने मला गश्मीर बद्दल नकारात्मक बोलावे लागते आहे. मी अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे तुलना केल्याशिवाय राहवत नाही. कृष्णधवल चित्रपटात चंद्रकांत मांढरे यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. तसेच संभाजी महाराजांची भूमिका सुर्यकांत मांढरे यांनी केली आहे. दोघांचाही अभिनय वाखाणण्याजोगा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची तर चंद्रकांत यांनीच असा अप्रतिम अभिनय त्यांनी केला आहे. त्यांच्या बोलण्यात जरब, नेत्रात स्फुल्लिंग, तेज दिसायचे. शिवाय देहबोली अशी की खऱ्या अर्थाने महाराज आपल्या समोर उभे आहेत असे मावळ्यांना वाटायचे, दरारा वाटायचा. त्यानंतर डॉ अमोल कोल्हे यांनी दूरदर्शन मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत सफाईदार व तेजस्वी केली होती. संभाजी महाराजांची भूमिका देखील अफलातून केली होती. शरिराची हालचाल व भेदक नजर या गोष्टी अशा भुमिकेसाठी आवश्यक आहेत. त्यानंतर संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शंतनु मोघे यांनी अतिशय उत्कृष्ट केली. यांच्या भूमिका पाहणे गश्मीर साठी जरुरीचे होते. हंबीरराव चित्रपटात गश्मीरचा पोशाख योग्य वाटला नाही. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या दोघांमधील फरक जाणवला नाही. संभाजी महाराजांची शरिरयष्ठी बलदंड होती. पण या चित्रपटात त्याचा दिग्दर्शकाला विसर पडला. गश्मीरच्या चेहऱ्यावर पाहिजे तसे हावभाव दिसत नव्हते ही फार मोठी चूक होती. एकट्या गश्मीर चार दोष नाही तर दिग्दर्शकाचा देखील आहे. असो प्रेक्षकांनी सुर्यकांत मांढरे, डॉ अमोल कोल्हे व शंतनु मोघे यांच्या शिवछत्रपतींच्या भुमिका आवर्जून बघा म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटेल. जय शिवराय !
don't agree with you
Tyala jamliy bhumika... Pan shantanu moghe ni khuppppppch chan shivaji maharaj hyancha role kela... Te amol kolhe peksha pan chan kartat... Shantanu moghe is the best 👍💯for shivaji maharaj role...
I felt his performance is best..
व्हय घरी, तुझ तुजपाशी ठेव. आला मोठा दीड़शहाना
आरे भाई... गष्मिर ला तोड च नाय रे... संभाजी महाराज काय साकारले आहेत.. ते डोळ्यातील हावभाव... बाणेदार पणा... जबरदस्त....