बानाईसाठी रक्षाबंधनाला केला पारंपारिक धनगरी दागिना, सासरी जाताना आले भरुन | dhangari jivan | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 483

  • @akshayshinde3597
    @akshayshinde3597 ปีที่แล้ว +47

    आमचा सर्व धनगर समाज साधा भोळाच आहे जुनी माणसं ती सोनं आहेत हाके पाहुणे तुम्ही तरी आपल्या समाजाच्या सर्व चाली रती दाखवता एक नंबरचं असतात तुमचे विडिओ❤❤

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 ปีที่แล้ว +151

    बाणाई तुझ्या माहेरची सर्व जण खूप
    प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत

  • @mohinibeldare2005
    @mohinibeldare2005 7 หลายเดือนก่อน +19

    खूप छान video............पुण्यात जमीनीला सोन्याचा भाव आल्यामुळे बापाला लेक भावाला बहिण जड झाली......नवीन कायद्यानुसार लेकिला संपतीत समान हिसा दयावा लागतो ..........यामुळेच सगळी नाती फक्त दिखाऊ पनाची राहिलित..........पैशा पुढ मानसाची किंमत शून्य झाली ............तुम्ही पुण्याच्या जवळपास च आहात पण आपली संस्कृत व मानसिक जपुन आहात अन ति अशीच जपा हि माझी खूप कळकळीची विनंती........... मानस अन नाती जपा................खूप दिवसानी नंदेचे पाय धुवून तिची पाढवन करताना पाहिल .....मायेनी तोंडावरून हात फिरवत मुका मागनारी आजी पाहिली........हे सगळ पाहून खूप रडले.....कारण हे सुख सगळ्यानाच नाही मिळत.........जपा हे सर्व अन पुढच्या पिढीत रूजवा...............खूप रडवल आज तुमच्या video नी............लिहितानाहि डोळे भरून येतात.......खूप शुभेच्छा ❤

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 ปีที่แล้ว +91

    जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत घर❤️❤️❤️❤️ मी बघितलेलं 🥰🥰

  • @mohanpukale7479
    @mohanpukale7479 ปีที่แล้ว +45

    बानाई म्हणजे कलियुगातील अहिल्यादेवी
    धन्य बानाई सलाम स्त्रीशक्तीचा

  • @bharatmahamulkar3954
    @bharatmahamulkar3954 ปีที่แล้ว +65

    असे माहेर मिळणे म्हणजे आणि भावजया मिळणे खरच नशिबवान आहात बाणाई तुम्ही

  • @varshaauti5503
    @varshaauti5503 ปีที่แล้ว +183

    माहेराहून पाय निघत नाही. डोळे😢 भरून येतात. दोन्ही घरची लक्ष्मी असती मुलगी. दोन दिवसाचे माहेर पण वर्ष भराची माया.

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 ปีที่แล้ว +63

    काय सांगू ग बाई तुला
    माझ्या माहेरची रीत
    माय बाप भावाची ती
    जगा वेगळी प्रित ...

  • @vedikaparab8588
    @vedikaparab8588 4 หลายเดือนก่อน +2

    किती छान वाटत बाणाई माहेरी तर त्यांची मजा झाली किती तो आदर आणि पाऊण चार धन्य धन्य ते माहेर

  • @trendyearns1622
    @trendyearns1622 ปีที่แล้ว +20

    अशी प्रेमळ, मेहनती आणि गोंडस आजी मिळणे भाग्यवान आहे

  • @meenak6269
    @meenak6269 ปีที่แล้ว +26

    सगळ्या मोठी श्रीमंती म्हनजे प्रेमाची माणसे 👍👌🏻👌🏻 खुप छान माहेर 👌🏻👌🏻 आई वडीलांच्या प्रमाची बरोबरी कोणीच करु शकत नाही 🙏🏻 आयुष भर तुला आई वडिलांचे प्रेम मिळु दे 😊😊😊🙏🏻🙏🏻

  • @nanduborude
    @nanduborude ปีที่แล้ว +19

    आजी या वयात सुद्धा पदर पडून देत नाही. घरातील सर्वच मंडळी प्रेमळ आहेत.

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 ปีที่แล้ว +22

    बाप लेक एकत्र बसले होते मन भरून आले आ😭😭💯👌👍👏👏

  • @anandmk2902
    @anandmk2902 ปีที่แล้ว +245

    कित्ती निरागस सुंदर व्यक्ति,,, कुठल्याही प्रकारचा मी पणा, गर्व नाही,,,

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 ปีที่แล้ว +47

    बाणाईचे आणि अर्चनाचे पाय धुताना मी रडलो सिद्धू भाऊ तुम्ही ग्रेट आहात असं आयुष्य आम्हाला लागत होतं तुम्हाला त्रिवार मुजरा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 8 หลายเดือนก่อน +10

    अशी संस्कृती खूप कमी झाली आता.माणुसकीचे दर्शन घडलं .सुंदर आणि छान माहेर आहे बाणाईचे.जीवाला जीव देणारी सर्व माणसं. माहेरवसनीसाठी काय करू आणि काय नको अस झाल सर्वांना. जगातील सर्वात श्रीमंत असते ते माहेर. खूप सुंदर प्रेरणादायक संस्कृती पहायला मिळाली.खूप छान..!!

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 6 หลายเดือนก่อน +4

    👌👌👌 व्हिडीओ पाहून खूप छान वाटले आपुलकी, जिव्हाळा माया ममता , प्रेम हे पैसे देऊनही भेटत नसते. माहेरी वेगळंच वाटते. खूप छान

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p ปีที่แล้ว +19

    बाणाई तुमचे माहेर खूप छान आहे सासर व माहेर दोन्ही खूप मस्त आहेत तुम्ही खूप नशीबवान आहात

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +41

    बानाई ताई तुझ्या माहेरची माणसं खूप छान 👌 आहेत.

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 ปีที่แล้ว +29

    बानाई तुमचा स्वभावातील भोळाभाव मनाला खूप भावतो.
    😢 बापाची माया,लेकीवर😢😢😢

  • @dr.surekhajawale5947
    @dr.surekhajawale5947 ปีที่แล้ว +24

    वा...वा.काय छान सासरवाडी आहे तुमची ,किती प्रेमळ नि साधी माणस,काय छान पाहुणचार 👍👍👍👍💐💐💐💐☺️☺️

  • @amolbaravkar8891
    @amolbaravkar8891 ปีที่แล้ว +19

    आम्हाला बानाई ताईचं माहेर बघण्याची खूप दिवसाची इच्छा होती धन्यवाद बानाई ताई

  • @vaishalichaudhari3
    @vaishalichaudhari3 ปีที่แล้ว +6

    बानाई खरचं लक्ष्मीच रूप आहे 😊

  • @श्वेतासचिनपंगेरकर

    बाणाई खूप छान आई बाबांच्या आशीर्वाद तुम्हाला असेच मिळू🎉🎉🎉🎉

  • @bantykadwe2793
    @bantykadwe2793 8 หลายเดือนก่อน +3

    खरंच हो दादा खूप सुखी संसार आहे तुमचा असच राहावं मस्त जिंदगी भर

  • @utkarshavishwasu2405
    @utkarshavishwasu2405 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा सर्वांचं प्रेम पाहून मन भरून आले ❤❤❤ आज्जी खूप प्रेम ळ आहे ❤❤

  • @sarikaghule958
    @sarikaghule958 10 หลายเดือนก่อน +2

    खरी खरी माणसे ....खरे आनंदी आयुष्य,... समाधान वाटतं व्हिडिओ बघताना.. खुप खुप धनयवाद

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 ปีที่แล้ว +27

    बानाईताई खूप छान आहे. माहेर. माहेरची माणस. आई बाबा भावाऺना मनापासून. नमस्कार 🙏👍

  • @SandhyaPednekar-x9b
    @SandhyaPednekar-x9b หลายเดือนก่อน

    बाणाई वहिनी खरंच माहेरी आल्यावर खूप छान छान वाटत ❤

  • @arnavshinde8415
    @arnavshinde8415 ปีที่แล้ว +2

    वडिलांचे प्रेम बघुन डोळ्यात पाणी आले कीती छान

  • @रेखाननवरे
    @रेखाननवरे ปีที่แล้ว +44

    ❤ बानाई तु खुप नशिबवान आहेस ❤❤❤❤

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 ปีที่แล้ว +53

    माझ्या आजीची आठवण आली खुप छान माहेर❤

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 ปีที่แล้ว +13

    खूप छान माहेर खुप छान प्रशस्त मोठ घर बाणाई वैनी 🙏

  • @madhukargaikwad4373
    @madhukargaikwad4373 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप निरागस सुंदर साधी सरळ मानस
    धन्यवाद
    सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 ปีที่แล้ว +5

    🙏👌🌹👌🇳🇪 किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप खुप सर्वांना सलाम आणि अभिनंदन सगळ्यांचे

  • @najukapawade5050
    @najukapawade5050 ปีที่แล้ว +6

    आजी च वय किती आता येवढं वय असून पाट्यावर वाटण वाटत आहे ajji tula khup आयुष्य लाभो ❤❤❤

  • @cricketwithus5904
    @cricketwithus5904 ปีที่แล้ว +15

    बानाई आजी ला बघून खूप आनंद झाला मला , मला माझ्या आजीची आठवण आली .
    तुम्ही सगळे खूप गोड आहात .
    तुमचे video बघायला आवडतात मला .

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar ปีที่แล้ว +4

    फारच छान व्हिडीओ.
    आजी, आई, भाऊ.
    आजोबाची पटका बांधण्याची पद्धत फारच सुंदर.
    नविन पिढीने पटका बांधण्याची पद्धत तरी शिकावी. पुढे निदान सन समारंभात पटका नव्या पिढीला
    बांधता येईल.

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +3

    Khupach bhari vatale Banai vahinisahebanchi maherchi mans khupach chaan aahet👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ratangaikwad322
    @ratangaikwad322 10 หลายเดือนก่อน +3

    खूब सुंदर वीडियो

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 8 หลายเดือนก่อน +1

    निसर्गाचे वरदान मिळालेली मानस
    अंगुठ खूप छान ताई कुटुंब सोन्या सारखं आहे

  • @leenabora2224
    @leenabora2224 9 หลายเดือนก่อน +2

    Sasar and Maher khupach chan. Very loving fortunate family.

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +1

    कोणत्याही मुलीचा माहेरून पाय निघत नाही. 😔मुलगी ही बाबांची लाडकी असते. कोणतीही गोष्ट आपल्या बाबाकडे मागावी आणि ती मिळाली नाही असं होत नाही . खरंच बाणाई ताई तुमच्या माहेरची माणसं किती निरागस आहेत ❤❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 ปีที่แล้ว +3

    हे सगळे सोपस्कार रिती रिवाज गावालाच करतात शहरातील लोकानी सगळ सोडून दिलेलं आहे जो तो आपल रूबाबदार दाखवत असतो. हे रित भात तुम्ही जोपासल्या पाहून खूप बर वाटल. आई,बाबा ना पाहून बरे वाटले. माहेर आणि सासर दोन्ही श्रीमंत banai माणसानी भरलेल .

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गाव आणि घरान बाणाईचे खूप लाड घरातील लक्ष्मी आहे

  • @samadhanchaudhari6149
    @samadhanchaudhari6149 10 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर सिद्धू भाऊ चा मस्त पैकी डायलॉग खूपच भारी मस्त पैकी ❤❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +10

    आजी खूप छान आहे कष्टकरी. . प्रेमळ...अशी माणसे मिळणे अशक्य आहे आता इथून पुढे.जुनी खोड. खूप खूप चांगला व्हिडिओ

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान ताई माहेर आहे तुमच 🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 ปีที่แล้ว +1

    मस्त सुखी कुटुंब ,शेवटला गाणं मस्त आहे.

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 ปีที่แล้ว +3

    आजच्या विडिओ खूप खूप छान दादा बाणाईच माहेर खुप छान आहे,

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq หลายเดือนก่อน

    Keti premal swbhawache saddhi Mansa baghun khup Chan vatla ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान आहेत माणसं बानाई खरी माणुसकी आहे खुप खुप छान विडीओ बनवता एकदम रीयल आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +7

    वहिनी माहेरी 1 वर्षानी जाता किती प्रेमाने करतायत सगळे बघूनच मन भरून😢 आले आजी एवढ्या वयात पण पाट्यावर मसाला वाटून जेवण बनवते 🙏🙏वहिनी वडलांनी प्रेमाने पायात आंगूट घातले वडलांची हेच प्रेम माया असते 😢😢🙏🙏👌👌👍
    वहिनी तुमच्या वहिनीने खूप कौतुकाने हळदी कुंकू मान दिला वहिनी तुमच माहेर आणि सासर खूप खूप चांगल आहे.🙏🙏🙏🙏👌👌👍
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @nehachirecipeaniblog1991
    @nehachirecipeaniblog1991 ปีที่แล้ว +7

    खुप छान केला आहे पाहुणचार दादा आणि बानाबाईच माहेरच आनंद बघून त्याच्या भावजई बानाबाईच पाय धुऊन त्याचा मानसन्मान केला त्याचा आदर केला खरंच डोळ्यात पाणी आले बघून 🎉🎉👍👍👍🥹🥹🥹🥹🥹👌👌👌👌👌🥰🥰🥰

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 ปีที่แล้ว +4

    Banaich maher khup chan ahe. Maherchi mans khup god ahe bhai vahini aai bap aaji chan

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 ปีที่แล้ว +18

    दादा तुम्ही सगळ्या बरोबर छान रहाता. बानाईताई लाड करता. तुमचे कौतुक. करते खूप 👌

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 ปีที่แล้ว +10

    खूप छान आहे बानाईचे माहेरची माणसे आई बानईचा सारखा चेहरा आहे खूप बर वाटले व्हिडिओ बघून धन्यवाद

  • @ArchanaKamathe-hb1ro
    @ArchanaKamathe-hb1ro ปีที่แล้ว +3

    Banai tuz sasar maher khupch premal aahe. ....aajji tar khup mayalu. ..sagli manas aaplishi vatatat. ...

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +7

    वहिनी खूप छान आहे तुमचं माहेर अर्चना वहिनीचा पण छान सत्कार केला आणि तुमचा पण किती छान केला किती बरं मयांचं माहेर असंच असावं आई-वडील पण खूप छान आहे तुमचे तुमचे भाऊ आणि वहिनी रक्षाबंधन पेक्षा अधिक असा महिना खूप सुंदर साजरा केला

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 ปีที่แล้ว +3

    एकदम मस्तच विडिओ खूप छान धन्य वाद

  • @JayaLadkat
    @JayaLadkat ปีที่แล้ว +5

    असं माहेर सुरेख बाई सर्वाची लाडकी बानाई ताई

  • @kanchanraje1313
    @kanchanraje1313 10 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे तुम्ही सगळे असेच राहा नेहमी ❤❤😊👍🌹🌹🌹🌹

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 ปีที่แล้ว +14

    धनगर समाज एक नंबर माणसं

  • @sagarbudhanawar3818
    @sagarbudhanawar3818 ปีที่แล้ว +2

    जगातलं सगळयात मोठ विद्यापीठ म्हणजे जग बघितलेली ही मोठी माणस ❤❤

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +4

    बाणाई किती छान माहेर आहे तुझ आई वडील ची माया वेगळीच असते

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 ปีที่แล้ว +33

    बाणायीचा पाहुणचार मस्त झाला पण सासरवासीण ला निरोप देताना पाय धूतात ते संस्कार, रित पहायला मिळाल्याने जून्या आठवणी जागा झाल्या. गावाकडे इतके सुंदर कुटुंब, एकत्र राहतात त्यामुळे समाधान असते त्याच्याकडे.

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +32

    खूप छान वाटले बानाई चे माहेर घर पाहून डोळ्यात पाणी आले आठवणी जाग्या झाल्या आजीला नमस्कार

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +2

    खूपच छान बाणाई चे माहेर जुनी परंपरा

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 ปีที่แล้ว +52

    ❤❤❤❤मी तर बघायचे आधीच 👍👍👍करते मला माहित आहे मस्तपैकी च विडिओ आहे😊😊😊

  • @Pawar-vk4jd
    @Pawar-vk4jd ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ

  • @ताईचेblog
    @ताईचेblog ปีที่แล้ว +15

    आजी सागरचा मुकका घेताना डोळ्यात पाणी आले जुनी माणसं खूप प्रेमळ आहेत

  • @bantykadwe2793
    @bantykadwe2793 8 หลายเดือนก่อน +1

    खरंच दादा मला अस वाटते की तुमच्या सोबत येऊन राहायचं मला पण अस जीवन आवडते दादा खूपच कठीण आहे पण शांत आहे अस जीवन जगन कोणाचं टेन्शन नाही काही च नाही

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 ปีที่แล้ว +1

    Banai che sasar ani maher khupach chhan ahe. God bless to all.

  • @madhurikachare6404
    @madhurikachare6404 ปีที่แล้ว +4

    खूप छान दादा आजकाल कुठे ले भाऊ भावजय नंदादाना ओळख देत नाही तुमची साखरवाडी छान आहे तुमचा पाहुणचार छान झाला आजी अजून काम करतात वहिनी च्या भावजय खूप छान नंणदच्या पाया पडल्या हे बघून छान वाटले

  • @asmitabhoi
    @asmitabhoi ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ आहे

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +2

    Video chhan aagoti angathyacha daagina pahilyada pahila pan chhan mast laybhari aahe video pahayala khup maja aali

  • @anuradhakaranjkar5869
    @anuradhakaranjkar5869 ปีที่แล้ว +1

    Khup chan aagar swagat ani paramparik padhati pahayala milalya

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 ปีที่แล้ว +1

    Khup chan video godd godd aathavani sunder

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +8

    धनगर म्हणजे धनाच आगर ,मनाची श्रीमंती, संस्कृती, परंपरा चालीरीती, सण उत्सव हिंदू संस्कृती प्रमाणे साजरे करुन काबाडकष्ट करून स्वाभिमानी जिवन जगणारा समाज
    ... छत्रपतींच्या महाराष्ट्रात मानाचा मुजरा

  • @pandippatil1440
    @pandippatil1440 ปีที่แล้ว +2

    जीवन धनगरी ,लय भारी ।
    जगणं साधं ,आरोग्य तारी ।।

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 ปีที่แล้ว +1

    Chan video mast rakshabandhan

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 ปีที่แล้ว +3

    माझ्या आजीची आठवण येते आमची आजी देखील मी गेल्यावर आशीच खुप प्रेमाने बनवते. खूप छान स्वभाव आहे सगळ्या माणसांचा

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 ปีที่แล้ว +9

    बाना ताई रडवलस लका आज.... तु सु़खी पन हाईस‌ आणि कष्टी‌ सुद्धा.. पन सदा सु़खी रहा तुम्ही समदी हिच देवाला बिरोबा खंडोबाला प्रार्थना..

  • @surekhakudale529
    @surekhakudale529 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कुटुंब आहे आजी पण छान आहे

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 7 หลายเดือนก่อน +1

    Dev Tumchya brobr ahe ❤
    Dev tumche Rakshan kro ❤

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 ปีที่แล้ว +2

    दादा किती छान आजचा व्हिडिओ वाटला बघायला.... कमेंट करायला शब्द सुचत नाहीयेत.....निखळ...निरागस...निष्पाप....अशी माणस आजच्या युगात खूप दुर्मिळ बघायला मिळतात... त्यात तुम्ही आहात.... व्हिडिओचा एंड बघताना डोळ्यातून कधी पाणी ओघळून गेले कळले सुद्धा नाही...

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर vdo सुंदर माहेर चा पाहुणचार
    सगळ बघून डोळे भरुन आले
    आमचे माहेर आठवले ती माया कुठेच नाही

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर माहेरपण डोळे भरून आले ❤❤❤❤❤😊

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 ปีที่แล้ว +2

    लेक लाडकी च असते मला फार आवडला हा विडीओ 👍👍

  • @pratapsathe4277
    @pratapsathe4277 ปีที่แล้ว +3

    खुप खुप सुंदर आहे माहेर आई वडील खुप सुंदर आहे❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि चांगले आहे तुम्ही सर्व जण

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 ปีที่แล้ว

    Tumachi manase pan khup manane sundar aahet aani nirmal manachi aahet ghare mothi aahet aajubajula jaga aahe khup pan manuski khup shillak aahe ajun aani ajunahi khup lad kartat tumache asech prem kayam rahudya tumachyavar

  • @shobhawaskar7837
    @shobhawaskar7837 ปีที่แล้ว +11

    Mast ahe ajji mala mazya aajjichi aathvan aali Mazi aajji pan khup Chan hoti

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 ปีที่แล้ว +1

    बाणाईचे माहेर आहे गुणाचे
    असे नाही कुणाचे
    असेच राहो सदैव आनंदी सुखी समाधानी सहकुटुंब सहपरिवार

  • @sakshimasal3154
    @sakshimasal3154 10 หลายเดือนก่อน +1

    Khoob Chhan Aji

  • @tejaswinikokate9836
    @tejaswinikokate9836 10 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan👍👏👌👌👌

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj 8 หลายเดือนก่อน

    छान आहे बानाई चे माहेर 👌👌

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 ปีที่แล้ว +4

    Khupach chaan

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 ปีที่แล้ว +1

    खूप खूप व्हिडिओ आहे, तुमचा संपूर्ण परिवार च खूप छान आहे ❤

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +2

    काय बोलू शब्दचं नाहीत ❤❤❤❤खूप भारी फिलिंग येतीय व्हिडीओ बघताना ❤❤