ऐतिहासिक गोरेगांव ,ता. माणगाव, जि. रायगड 402103 goregaon mangaon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2022
  • रायगड जिल्ह्यातील एक मध्यवर्गिय माणगाव तालुक्यातील एक निसर्गरम्य आणि शिवकालीन इतिहास असलेला गोरेगांव विषयी आपण पाहतोय गोरेगाव मध्ये खूप जुन्या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणाला काहीना काही विशेष इतिहास आहे. ते तुमच्या पर्यंत पोहचवत आहे तसेच गोरेगाव खूप साऱ्या महापूर्षांची जन्मभूमी सुद्धा आहे जवळ असलेलं राजधानी रायगड यामुळे गोरेगाव शहराला शिवकाळात विशेष मनाचं स्थान होत कारण गोरेगाव हे व्यापारी वर्गाचं जवळच ठिकाण आणि मोठी बाजारपेठ मुळे एक वेगळीच ओळख जपली आहे तसेच गोरेगाव या ठिकाणी खूप आशि जुनी मंदिरे आहेत मल्लिकार्जुन शंभू महादेवाचं स्थान आसलेल मंदिर शहराच्या मध्य भागी डोंगरावर 900वर्षा पासून आजुन स्थित आहे
    तर या व्हिडिओ मधून आसेल काही जुनी ठिकाण दाखवण्याचे प्रयत्न आपण केलं आहे व्हिडिओ कशी झाली आहे नक्कीच कळवा आणखी कोणती स्थळ असतील तर कॉमेंट मध्ये सांगा
    व्हिडिओ आवडल्यास नकीच लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करून बेल बटण दाबा
    मल्लिकार्जुन मंदिर गोरेगाव
    • मल्लिकार्जून मंदिर गोर...
    भैरवनाथ मंदिर व जत्राउत्सव गोरेगाव
    • भैरवनाथ महाराज यात्रोत...
    मित्रांनो मल्लिकार्जुन मंदिर आणि भैरवनाथ मंदिर आणि लाट व यात्रा या दोन्ही लिंक दिल्या आहेत.

ความคิดเห็น • 7

  • @prasadpatil7577
    @prasadpatil7577 ปีที่แล้ว +1

    Very nice dada,Chan mahiti dele, thanks,mi didi

  • @sushmaTambe
    @sushmaTambe 9 หลายเดือนก่อน +1

    Mazhe gav aahe pan tumhi ji mahiti dili ti khup Chan aahe tumhache mana pasun aabhar karan mala je mahit navte te sare tumcha mule aaplya gavchi mahiti milali khup Chan

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 ปีที่แล้ว +1

    Purvi Dargah open hota ha atta construction kelela didatoy

  • @kedarkhule5746
    @kedarkhule5746 4 หลายเดือนก่อน

    अर्धवट माहितीच्या आधारावर केलेला विडीओ
    देवळां चे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवळांची ऐतिहासिक माहिती दिलेली नाही केवळ गाभारा आणि सुंदर मूर्ती हे देवळांचे वैशिष्ट्य नाही तर त्यालाही एक इतिहास आहे

  • @prasadpatil7577
    @prasadpatil7577 ปีที่แล้ว

    Gayatri mandir

    • @kalabhatkanti2805
      @kalabhatkanti2805  ปีที่แล้ว

      थॅन्क्स दादा सपोर्ट आसूद्या आणखी काम करायला ऊर्जा मिळते