भैरवनाथ महाराज यात्रोत्सव गोरेगाव रायगड 402103 bhairavnath mharaj yatrotsav goregaon raigad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2022
  • अती प्राचीन असलेले व्यापारी वर्गाचे ओळखले जाणारे गोरेगाव शहर शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा नवमी पासून सुरू होते नवमीला लाट आणण्यासाठी मंदिरातून परडी घेऊन आणि गोंदविर महाराजांना हाक मारून म्हणजे यात्रेला आमंत्रण देऊन पुढे ज्या ठिकाणी लाट आसते त्या ठिकाणी मार्गस्थ होतात. त्या ठिकाणी जाताना गवळ आली येते एक रात्र वस्थी करतात मग दुसऱ्या दिवशी पुढे जातात
    लाटे करिता गवळी,रोहिदास, बुरुड, सोनार, आदी वतनदार आणि ग्रामस्थ उपस्थित आसतात लाट तोडल्या नंतर तिला आकार देऊन त्या भैरवनाथाचे स्थापना केली जाते आणि दिवस भर नारळ भेटीचे नारळ नवस बोकड आसे देणे मागणे चालू आसतात आशी ही प्रथा फार पूर्वी पासून चालत आलेली आहे रात्री जेवण झाल्या नंतर लाट उचली जाते आणि आपल्या मंदिराकडे जायला तयार होते निघाल्या नंतर वाटेत गाव मंदिर लागतात तेथे थांबत थांबत सर्वांना दर्शन देत आणि सर्वान कडून तुझ्या होते नवस होतात आस करत प्रत्येक स्टॉप घेत घेत लास्ट सकाळ पर्यंत लाट मंदिरा पर्यंत पोहचते.
    दुसऱ्या दिवशी सुध्दा काहीना आदल्या दिवशी दर्शन मिळाले नाही ते दुसऱ्या दिवशी येतात आणि दर्शन घेता अगदी मुंबई पुणे गुजरात राज्यस्थान या ठिकाणीं सेवेकरी येत आसत. दुपार पर्यंत लाट पुन्हा तासून म्हणजे लाटेचा वजन मेन्टेन केलं जातं आणि संध्याकाळी जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर लाट बगाडावर चडवली जाते मंदिरात असलेली दगडाची घंटा पितळेच्या घंटा खूप जुन्या आहेत त्या घंटांचा नाद आणि खलु बाज्याची सांगत करत लाट वरती चडवली जाते जवळ पास 45फूट लांब लाट कादाची कुठे पहिली आसाल तर तेवढी मोठी लाट रायगड मधील माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहरात तुम्हाला पहायला मिळेल गोरेगाव नगरीत कधी आलात तर या मंदिराला भेट द्या आणि जर तुम्हाला ही यात्रा अनुभवाची आसेल तर एक दिवस तरी तुम्हाला इथे चैत्र महिन्यात यायला पाहिजे
    मित्रानो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ कशी आहे नक्की कळवा
    आपल्या कला भटकंती या चैनाळ la सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 3