हातात वेळ आहे तोवर जगून घ्या....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 184

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 10 หลายเดือนก่อน

    डाॅक्टर आहात पण महिलांच्या
    सर्व समस्यांवर निरागस भाव
    ठेवुन छान सुंदर ऊदाहरणे
    देऊन समजावून सांगत असता
    आजही भावनिक कथांमधून
    विषयांतर हात फिरवून छान
    सादर केल्यानंतर डोळ्यात
    पाणीच आलं😢
    खुप खुप आभार. आतापर्यंत
    मी ही खुप गोष्टी वापरल्याच
    नाहीत असं आपल्या मुळं
    लक्षात आलंय,आता नक्कीच आवडेल ऊपयोग घ्यायला.
    धन्यवाद ताई नमस्कार
    😮😅🎉😮😂❤

  • @sushilakadam5894
    @sushilakadam5894 10 หลายเดือนก่อน +3

    खरच खूप छान विचार सांगितला शेजारच्या लोकांना मदत करावी ते वेळप्रसंगी आपल्या उपयोगी पडतात

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 10 หลายเดือนก่อน +4

    खरं आहे मॅडम, वय आणि तब्येत असताना प्रपंचाचा व्यापात राहून जातात सर्व गोष्टी.वेळ मिळतो तर शरीर साथ देत नाही.सर्व राहून जाते.छान‌‌ विचार.

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 10 หลายเดือนก่อน +1

    कधी कधी वाटत नंतर करु पण नंतर कधी येतच नाही
    खूप छान विचार मांडले मॅडम आपण

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 10 หลายเดือนก่อน +4

    स्नेह,प्रेम,जपण्यासाठी जे तुम्ही सांगितले ते फार important aahe.

  • @prachiranade3470
    @prachiranade3470 10 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप छान प्रत्येक क्षण आनंदाने जगू या मस्त सांगितलेत जीवाला भावले आणि ती शेजारणीची गोष्ट पण खूपच सुंदर आहे

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 10 หลายเดือนก่อน +7

    अगदी बरोबर आहे. वेळ आहे तर आपल्या आवडीनिवडी ने जे राहिले ते करून, फिरून पोटभर आवडीचे खाऊन, पेहराव घालून घ्या नंतर चे कुणी पहिले सर्व आपल्या बरोबर आनंदाने जगून घ्या मैत्रीणीनो आपणही काटकसरीने संसार करता करता आणि नंतर नंतर करत राहून जाते मनात आले कि करा न जाणो वेळ सांगून येत नाही. तुमचे मोटिवेशन👌👌👌 🌹🌹🌹❤❤❤

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 10 หลายเดือนก่อน +4

    डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे तुमचा चेहरा आणि आजचा पोषाखही खुपच सुंदर आहे वेळ् आहे तोपर्यंतच छानस जगुन पोटभर खाऊन मनसोक्त फिरुन घ्या पुढचे कोणि बघीतले काटकसरीने कण कण जमवून संसार करायचा त्याचा उपभोग आपण नाही घ्यायचा तर कोणी घ्यायचा हवतस जगलच पाहीजे तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत तुमच्या मताशी चांगल्या विचाराशी मी सहमत आहे आजचा व्हिडीओ मला खुप खुप आवडला धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 10 หลายเดือนก่อน +4

    कधी कधी नातेवाईक कामी आले नाही तरी चालेल पण शेजारी आपल्या अडचणीत धाऊन येतात माझा अनुभव आहे आपण छान वागलो तर आदानप्रदान छान होते

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छांन आवडले शेजारी चागले समध असन खूप आवशक गोष्ट आहे ते आपल्या सोबत आहेत आपन काही कामासाठी बाहेर गोलो तरी आपल्या परीवाराची काळजी वाटत असते शेजारी चांगले आसतील तर आपन बिनधास जोतो धनवाद खूप छांन विचार

  • @aparnakhare7322
    @aparnakhare7322 10 หลายเดือนก่อน +14

    आज तुमचा चेहरा खूप फ्रेश दिसत आहे. गाऊन सुद्धा छान आहे.

    • @snehlatagaikwad1611
      @snehlatagaikwad1611 10 หลายเดือนก่อน

      ताई मी सुध्दा अशीच आहे मला तर रडूच आले 😢 पण आता मात्र नक्कीच बदल करेन

  • @shilpag7734
    @shilpag7734 10 หลายเดือนก่อน +1

    मला तुमचे हे सांगणे पटले वर्ष कुठे निघून जातात काळत नाही
    म्हणुनच मी सुधा try करते आहे life जगण्याचा एक प्रयत्न

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 10 หลายเดือนก่อน +6

    खूप छान मॅडम, सगळ्यांनी असेच रहायला हवं प्रत्येक क्षण जगता यावं ❤❤

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 10 หลายเดือนก่อน +1

    Video khup chhan ahe. Sadya gown Varun tumhi sadyancha chhan vishay mandla. Parantu jivant astana konala kahi dyave ase watat naste he satya ahe.

  • @savitadone4726
    @savitadone4726 10 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुम्ही खूपच छान मला तुमचे विचार खूप आवडतात. मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहते आणि त्या मुळे विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आणि हा बदल खूपच चांगला आहे ,त्या साठी खूप धन्यवाद 😊तुम्हाला भेटायची इच्छा आहे .🙏🏻💫

  • @ashafernandes1552
    @ashafernandes1552 8 หลายเดือนก่อน +1

    Hello mam ur shot films are very Very good. I liked thank u 💓. Good morning.

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 10 หลายเดือนก่อน +2

    अनघाताई तुम्ही म्हणता ते खरं आहे,आजचा दिवस आपला असतो तो चांगला जगायला हवा पण आपण बायका सगळं चांगलं नंतर वापरू म्हणून ठेऊन दैतो.मलाही तिच सवय आहे ,पण तरी हल्ली जरा माझ्यात बदल केला आहे.माझी आई खुप साड्यांच्या न मोडलेल्या घड्या ठेऊन गेली तेव्हा मलाही खुप वाईट वाटलं होतं.
    दुसरं म्हणजे आमचे सर्व शेजारी खुप चांगले,रात्री अपरात्री धावून येणारे आहेत.

    • @dwaretinbaret6856
      @dwaretinbaret6856 10 หลายเดือนก่อน

      Doni film chan aahet very good

  • @studyfast948
    @studyfast948 10 หลายเดือนก่อน

    Ma'am, तुमचा विडिओ पाहून डोळ्यात पाणी आले. आज माझ्या लग्नाला 13वर्षे झालीत. मी कमावती आहे. मात्र सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता स्वतःसाठी जगायचं विसरून गेले होते. आज तुम्ही आठवण करून दिली. अजून वेळ गेली नाही. Thank you 😊😊😊

  • @vinayakshivaji9799
    @vinayakshivaji9799 10 หลายเดือนก่อน

    निसंदेह
    खूप महान विचार मांडलात मॅडम आपण
    माझ्या मनातील गोष्ट आपण सांगितलात
    त्याबदल मी आपला आभारी आहे

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 หลายเดือนก่อน +1

    दुसऱ्या गोष्टीतले किती साधेच पण सुंदर विचार 😊

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aahet donhi short films khup kahi shikvun jatat mam aagdi khare aaj acha aajach aanandat jagun ghya khup motivtioal vishay mast mast thanks mam

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 10 หลายเดือนก่อน +3

    अवाडली आज गोष्टी,मस्त प्रेम,अपुल्की, स्नेह पूर्ण,रहायल पहिजे,पन वेड बदले आहे,विचार,विचार करायल भाग पड़ते,❤👌🌹🙏🙏🤗

  • @RekhaMuneshwar-z9d
    @RekhaMuneshwar-z9d 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ताई चांगलं मार्गदर्शन केलं धन्यवाद🎉🎉🎉

  • @Suhazzz
    @Suhazzz 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरंय,"नंतरच्या"...भानगडीत जगायचं राहून जातं..😮

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान video mam, kalchya स्मृती साठी आजचा दिवस आनंदाने ghalvayacha, खूप छान❤

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 10 หลายเดือนก่อน +29

    मॅम बाकी सगळं पटलं अगदी मनापासून पटलं
    रोजचा दिवस जगून घ्यावा
    समाधानी रहावं
    पण तुम्ही शेजार्याचं बोललात ना ते मात्र आजकालच्या काळात नाही हो योग्य
    का सांगते
    हल्ली काहीही शेजारी मागणे म्हणजे वाईट प्रथा मानली जाते
    पूर्वी ही सुंदर नाती जपली जायची आता नाही
    हल्ली तर शेजारी जरा जरी मदत केली तरी गावभर सांगत फीरतात व नावे ठेवतात
    खुप काळ बदललाय
    संपला तो शेजारधर्म आता
    हल्ली तर काही इमरजनसी ला ही शेजार्याला हाक मारणे म्हणजे भितीच वाटते उपकार वाटतात .

    • @pratibhaumekar1811
      @pratibhaumekar1811 10 หลายเดือนก่อน

      मॅडम,. मनाचा भारा कुठे हलका करावा तर त्यासाठी समोरची व्यक्ती विश्वसनीय असली पाहिजे, अस जे म्हणतात तेव्हा असं वाटते की तुम्हाला आम्ही सर्वच विश्वासपात्र वाटतो, म्हणुन तुम्ही मला खुप जवळच्या वाटता, अगदी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करता. 🙏🙏

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 10 หลายเดือนก่อน +1

      हो ना, कुणाशी चांगलं बोलायला पण भिती वाटते. कारण आजचं जगच असं आहे की लोकं प्रत्येक गोष्टीकडे संशयानेच बघताय.😢

    • @SnehalJoshi-p6c
      @SnehalJoshi-p6c 10 หลายเดือนก่อน

      @@mangalnavhale2042 मग काय तर हो
      खरतर म्हणूनच आयुष्यात अशी एक मैत्रीण हवी की जिला आपण सारं सारं सांगू शकू विश्वासानं.
      अगदी आपल्या हातून झालेल्या चुका अपराध गुन्हा पापं . जी मैत्रीण सगळं काही ऐकून तिच्या मनाच्या कप्प्यात मरेपर्यंत ठेवेल. एक मानसिक आधार देईल. आपल्या दु:खांवर फुंकर मारेल. आणि ही अशी फक्त बाल मैत्रीण च असू शकते. जी आपल्याला ओळखते.
      चुकलं तर वेळीच दटावते. गुणांचं कौतुक करते. समजून घेते. मुख्य म्हणजे आपल्या प्रगतीचं सुखाचं तिला दु:ख होत नाही. श्रीकृष्ण सुदामा मैत्री .
      आजकाल तर हे सुध्दा क्वचितच पहायला मिळते. आता संसाराच्या रहाटगाडग्यात धावपळीच्या आयुष्यात ती सुध्दा दूर निघून जाते.
      सगळं बदललं आहे. जुने दिवस गेले.
      गेले ते दिन गेले 😞😌

  • @sulakshanabodas7614
    @sulakshanabodas7614 10 หลายเดือนก่อน +1

    मनापासून पटले हे विचार अगदी

  • @naseempathan377
    @naseempathan377 3 หลายเดือนก่อน

    Chan vichar mi tumchashi purntaha sahamat ahe.❤❤❤❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 หลายเดือนก่อน +1

    चांगली माणसे ही असतात जे वेळेला उपयोगी येतात तो ही अनुभव गाठीशी आहे

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 10 หลายเดือนก่อน +4

    स्मशान हे आपलं शेवटचं ठिकाण असेल तर खोटा मान कशासाठी..शेजारणीला माझ्याकडे हक्काने मागता यावे म्हणून मी पण उगीच काहीतरी तिच्याकडून मागून आणते 😊

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 10 หลายเดือนก่อน +1

    विषय चर्चा खूप छान आहे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरे आहे आता कुणालाही कुणाची मदत घ्यायची किंवा करायची नसते आमची आर्थिक परिष्टिती चांगली नव्हती तेंव्हा मी शेजारी काही तरी मागितले ते तर त्यांनी दिले नाही उलट सल्ला दिला तंग खाना मगर मंग नही खाना

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 10 หลายเดือนก่อน +1

    Dr दोन्ही short films च्या कथा खुपच भावल्या. पहिल्या मधील संदेश तर तुमच्या अनेक vlogs वर तुम्ही सांगत आला आहात. दुसरी थोडी आगळी वेगळी कथा वाटली. दुसऱ्यांकडे मागणे खुपच जीवावर येते. अनेकदा लोकांचे मानसशास्त्र असते - they want to be of use, to be wanted. पण हा संवादच बंद झाला तर ही देवघेव ही होत नाही. शहरात हे जमणे अवघड आहे मात्र. मला आवडतील असे शेजारी

  • @leenamilanbhatia7811
    @leenamilanbhatia7811 10 หลายเดือนก่อน +1

    Very Heart touching subjec.
    Thank you for sharing Mam 🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 10 หลายเดือนก่อน +1

    Apratim video khup chaan Sangitla tumhi hya short film baddal mala Mazi aai chi aatvan aali ti pan same asach sarva tichya kapatat sajecha tevayechi ticha sarva sadya daginey tichya aatvani ajahi aahet amchya madhye tichya roopat nantar nantar karun tyat khup Antaar yeun jata kalatahi nahi aaj umagla mala thank you mam

  • @snehalkolhekar7537
    @snehalkolhekar7537 10 หลายเดือนก่อน +1

    मडम तुम्ही फार छान सांगता.

  • @chandrashekharkulkarni4145
    @chandrashekharkulkarni4145 10 หลายเดือนก่อน

    तुमची विचारसरणी खूपच

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 10 หลายเดือนก่อน

    खरचं आहे हो ताई,या जन्मात जगुन घ्यावं असं वाटतं कुणी पाहिला पुढचा जन्म

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 10 หลายเดือนก่อน +1

    हा गाऊन खरंच खूप छान आहे

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 10 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे जगुन घ्या जे आवडते ते करा अप्रतिम व्हिडिओ मॅडम धन्यवाद

  • @dilipjunnarkar3188
    @dilipjunnarkar3188 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर व गरजेचे आहे

  • @shraddhart3299
    @shraddhart3299 10 หลายเดือนก่อน

    भारीच, माझे शेजारी खुप छान आहेत जीवलग ...❤❤❤❤ खुप सुंदर विचार...🎉🎉🎉

  • @shilpachavan9123
    @shilpachavan9123 10 หลายเดือนก่อน

    Really heart touching ❤️❤️

  • @sudeshdalal3441
    @sudeshdalal3441 10 หลายเดือนก่อน +1

    Tumi Chan bolata.tumache vichar khup Sundar ahet.khup chan

  • @SunitaPatil-wo2ho
    @SunitaPatil-wo2ho 10 หลายเดือนก่อน +2

    Karch fkt jgun ghya.tumche vichar khup chhan vatatat.

  • @shubhangiBhange_Vaidya
    @shubhangiBhange_Vaidya 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विचार...!!!

  • @sunandajadhav5237
    @sunandajadhav5237 10 หลายเดือนก่อน +1

    अनघा ताई आजचे तुमचे विचार खूप आवडले मी तुमचे व्हिडिओ नेहमीच पहायला आवडतात🎉🎉

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 หลายเดือนก่อน +1

    एक खर आहे वाईट परिस्थिती मधे माणसे खरी ओळखता येतात जांचे आऊष सरळ? सोपे आहे त्यांच्या साठी अनुभव ही वेगळे असतात आता आमची shisti खुप चांगली आहे पण या गोष्टी सहज मनातुन जात नाहीत

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 10 หลายเดือนก่อน +2

    Khup sunder vishay

  • @kalpanameshram9748
    @kalpanameshram9748 10 หลายเดือนก่อน

    खुप छान विचार मांडलेत ताई

  • @madhumatisangle7745
    @madhumatisangle7745 9 หลายเดือนก่อน

    Very nice thoughts dear mam 💐😘😘

  • @SayaliKapshikar
    @SayaliKapshikar 9 หลายเดือนก่อน

    Khoop छान वेगळा विचार ❤

  • @ahrulakhani1
    @ahrulakhani1 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice vedeo Thanks

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 10 หลายเดือนก่อน +1

    Ek janani lihle aahe te aagdi barobar aajkal to shejardharm tahila nahi lok nav thevtat,tenhva kahi pan nahi magitlel cha bar.first short film kharach khup chhan vatli mahnunu mi tar sagle kapde ani vastu vaprte,khatach thevun kahi upyog nahi,jivnacha kahi bharosa nahi.👌👌👌👌👌

  • @rarecoincollections
    @rarecoincollections 10 หลายเดือนก่อน

    छान गोष्ट आहे

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 10 หลายเดือนก่อน +1

    कॉलर mike मुळे आवाज छान क्लिअर आला मावशी 👌🏼🌹

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 10 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गाऊन

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी खर आहे, आनंदाने जगा 🎉

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 10 หลายเดือนก่อน +1

    Shejari natewaika ch astat velela dhun yetat madat kartat

  • @sitabaidevkar3618
    @sitabaidevkar3618 10 หลายเดือนก่อน +1

    आपले. सर्व. व्हिडिओ. मी. नेहमी. ऐकत. असते. मला. खूप. आवडतात

  • @nilambarishinde7283
    @nilambarishinde7283 10 หลายเดือนก่อน

    मॅडम मी नेहमी तुमचे नवीन विडीओ पहात असते मला प़त्तेक विषय खूप आवडतो.त्या प़माणे मी माझ्यात बदल घडवून आणते.खुप खूप धन्यवाद.

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 10 หลายเดือนก่อน

    Khoop chhan mahiti dili madam Mee mazya aaila share kele video👃

  • @vanitakharat6602
    @vanitakharat6602 10 หลายเดือนก่อน +1

    Pan ma'am shejari tase pahijt na pahilyasarkhe rahile nahi ata ata shejari kase lamb jata yeel he baghtat mahnun choti choti bhandn kadtat

  • @janabaaikapse8605
    @janabaaikapse8605 10 หลายเดือนก่อน

    शेजारीणचे विचार 👌😭

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम, तुम्ही म्हणता ते विचार पटतात, आलेलाक्षण जगुन घ्यावा,शाॅर्टफील्म आवडली!

  • @RaniGajare
    @RaniGajare 6 หลายเดือนก่อน

    हे खूप छान सांगीतले मयाडम

  • @MeghaPathak-t5k
    @MeghaPathak-t5k 10 หลายเดือนก่อน +2

    मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते.परंतु हल्ली अपार्टमेंटमध्ये शेजार पाजारी हा विषय संपला आहे.याचे वाईट वाटते.

  • @shubhangiphand1567
    @shubhangiphand1567 10 หลายเดือนก่อน +2

    कीती सुंदर सांगतात

  • @bharatikhartode7536
    @bharatikhartode7536 10 หลายเดือนก่อน

    खुपच भरुन आले

  • @shaileshkamlakar5829
    @shaileshkamlakar5829 9 หลายเดือนก่อน

    Well said madam

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 9 หลายเดือนก่อน

    Madam tumchya vicharasi mi sahmat ahe. Mi pan 62 years chi ahe.mi pan service karaychi. Shejari si mi pan tasech wagte.

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 10 หลายเดือนก่อน +1

    Mam khup ch Sundar vichar
    Ani tumhi pan khupch chan aahath

  • @chhayashravagi4401
    @chhayashravagi4401 10 หลายเดือนก่อน

    खूप chhan short films. & u r white gaun

  • @jyotikadam7729
    @jyotikadam7729 10 หลายเดือนก่อน

    Mast.chan vichar aahet

  • @nivruttimohite858
    @nivruttimohite858 10 หลายเดือนก่อน

    Very true lovely vidieo🙏❤👌👍💐

  • @shubhangiphand1567
    @shubhangiphand1567 10 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर पाठवले

  • @jayashreegawade468
    @jayashreegawade468 10 หลายเดือนก่อน

    यालाच म्हणतात कशाला उद्याची बात बघ सरुन चालली रात 😊😊

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 10 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार मांडले मॅडम👍

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम दोन्ही कथा खूप छान होत्या.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 10 หลายเดือนก่อน

    Aamache khupach chan shejari aahet dene ghene suru aste chan vatate

  • @mandakachare6392
    @mandakachare6392 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विचार

  • @mrunalchandratre4355
    @mrunalchandratre4355 10 หลายเดือนก่อน

    Khup chhan. Short film vichar khupch chhan

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 10 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या सारखी मैत्रीण असली तर खूप आवडेल

  • @nandapagare5126
    @nandapagare5126 10 หลายเดือนก่อน

    दूसरी कथा खुप छान

  • @chhayashravagi4401
    @chhayashravagi4401 10 หลายเดือนก่อน

    खरच आहे. Ntr करू म्हटले tr राहूनच जाते. Jeva वाटेल तेव्हा ते करावे ❤

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 10 หลายเดือนก่อน

    Very good thought

  • @bharatikhartode7536
    @bharatikhartode7536 10 หลายเดือนก่อน

    खुपच छान ताई

  • @BENDRE49
    @BENDRE49 10 หลายเดือนก่อน

    Thanks gor Sharin g these views.

  • @sunitaghogre3347
    @sunitaghogre3347 10 หลายเดือนก่อน

    खुपच छान 👌👌👌👌

  • @sunitawankhede2430
    @sunitawankhede2430 10 หลายเดือนก่อน +1

    Mam hearttouching subject today's very emotional story told fact very nicely which is very real in our day today life ❤😢

  • @chandrakantpatil508
    @chandrakantpatil508 10 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान...

  • @BENDRE49
    @BENDRE49 10 หลายเดือนก่อน

    So true. Give and take leads to bonding.

  • @bhartimalekar3688
    @bhartimalekar3688 10 หลายเดือนก่อน

    Best best👍

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 10 หลายเดือนก่อน

    Hoo..khare ahe agdi. Chan vichar ahetTumche vidio avadtat mala ...

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 หลายเดือนก่อน

    Khup chan vichar aahe

  • @rchopade9825
    @rchopade9825 10 หลายเดือนก่อน +1

    Short film cha mesage khup aavdla

  • @medhanagarkar8566
    @medhanagarkar8566 10 หลายเดือนก่อน

    खुप छान विचार आहेत

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 10 หลายเดือนก่อน

    Khup chhan vedeo mam

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 10 หลายเดือนก่อน

    Correct bolalat.
    Tari kiti bhangar Saman jamvun thevaychi savay khup lokana asate ,kay asha mansanpudhe🙏

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 10 หลายเดือนก่อน

    डाॅक्टर आहात पण महिलांच्या
    सर्व समस्यांवर निरागस भाव
    ठेवुन छान सुंदर ऊदाहरणे
    देऊन समजावून सांगत असता
    आजही भावनिक कथांमधून
    विषयांतर हात फिरवून छान
    सादर केल्यानंतर डोळ्यात
    पाणीच आलं😢
    खुप खुप आभार. आतापर्यंत
    मी ही खुप गोष्टी वापरल्याच
    नाहीत असं आपल्या मुळं
    लक्षात आलंय,आता नक्कीच आवडेल ऊपयोग घ्यायला.
    धन्यवाद ताई नमस्कार
    😮😅🎉😮😂❤