सासू ही आई का बनू शकत नाही....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • सासू ही आई का बनू शकत नाही
    #सासूसूननाते
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 159

  • @vrushaliwalke3248
    @vrushaliwalke3248 7 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर व्हिडिओ. तुमची सून खरंच खूप भाग्यवान आहे.. 10 वर्ष मी सासू सासर्याना समजून घ्यायचा प्रयत्न केला..सगळी कर्तव्य पार पडली..जीव लावला.. पण काम, कर्तव्य असली की मला संग्याचे आणि लाड करायचे असले की त्यांना त्यांची मुलगी आठवायची..मला भाऊ नाही पण मी माझ्या आई वडिलांसाठी काही केलेले त्यांना चालायचे नाही. मग मांडला वेगळा संसार लग्नानंतर 12 वर्षाने, लोकांना आश्चर्य वाटते पण स्वतःच्या हक्कासाठी कधीतरी लढावे च लागते..येणाऱ्या सुनेला सासरी कोण कसे आहे हे माहीत नसते पण तिच्याशी जे जसे वागेल तसेच तिचे मत होते

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 7 หลายเดือนก่อน +29

    अस मानुन होत नसत ... आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही ..नात जपायला शिकू शकतो .. सहवासाने प्रेम निर्माण होवू शकते ...त्याला वेळद्यावा लागतो थोडा ,.

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 7 หลายเดือนก่อน +16

    विचार छानच आहेत, कोणत्याही नात्यात इगो आला तरच प्रॉब्लेम होतात

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 หลายเดือนก่อน +53

    नुसते सुनेनेचं नाही तर जावयाने पण आपल्या सासू सासऱ्यांना आई वडील मानलेच पाहिजे.पण हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.आई मुलीचेच आजकाल पटत नाही करण आजकाल मुली पण उन्मत्त् झाल्या आहेत.आजकालची मुले स्वतःच्या आईवडिलांना पण आई वडील मानत नाहीत.

    • @sonalichaudhari4166
      @sonalichaudhari4166 7 หลายเดือนก่อน +2

      2:55 😅

    • @manjushakulkarni1986
      @manjushakulkarni1986 7 หลายเดือนก่อน +2

      खुपच छान सादरीकरण केले

    • @shitaltakke3511
      @shitaltakke3511 7 หลายเดือนก่อน +1

      Ho aani sasu sasaryana aplya mulane accept karava asa jawayachya aai wadilana awadat nahi! aplya jawayane matra gonda gholawawa aplya bhowati

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 7 หลายเดือนก่อน +2

      madam दुरून डोंगर साजरे, आज काल मुलींचे व आईचे सुध्धा पटत नाही सून तर खूप दूर याचा अर्थ सूनेशी भांडा असे नाही,सूनेनेही तितक्याच प्रेमाने वागवयास पाहिजे😊

  • @vijayashreekhanapuri8573
    @vijayashreekhanapuri8573 7 หลายเดือนก่อน +16

    नेहमीप्रमाणे खूप छान बोललात 🙏 नेहमी सासूबाई चुकीची नसते..
    आजकाल मुलीच्या संसारात मुलीच्या आईचा सहभाग खूपच असतो..त्यामुळे मुली आई म्हणते ते बरोबर..सासू कायम चुकीची अशाच वागतात
    मुलीनीही सासू सासरे विषयी थोडा आदर प्रेम ठेवायला हवा
    आजकाल कोणीही सूनांकडून अवाजवी अपेक्षा ठेवत नाहीत
    तुम्हाला काय वाटते मॅडम.

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 7 หลายเดือนก่อน +4

    खूपच सुंदर विचार, अशी विचाराची लवचिकता असेल तर सासू-सुनेची भांडणे होणारच नाहीत!

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 หลายเดือนก่อน +11

    आई म्हटले की लगेच जबाबदारी तुमच्यावर पडणार होती का? सासू असलात तरी जबाबदारी येते पण ती घ्यायचा स्वभाव पाहिजे

    • @amu808
      @amu808 7 หลายเดือนก่อน +1

      Pan spashta bol le he changale aahe.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 7 หลายเดือนก่อน +3

    डॉ सौ आनघा ताई तुमचे विचार खुप सुंदर प्रेरणा देणारे आहेत परंतु आसुरी आणि सुन यांच्या वयाचा विचार ऐकमेनी करुन ऐखमेकांचा आदर ठेवून ऐकमेकातले अंतर ठेवून राहीले तर भांडणाचा प्रश्नच यैत नाही तुमच्या विचाराशी मी सहमत आहे धन्यवाद ताई शुभ दुपारी

  • @sushama_786
    @sushama_786 7 หลายเดือนก่อน +6

    खूप छान स्पष्टीकरण, सासू,सुनांनी बोध घ्यावा असं .

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 7 หลายเดือนก่อน +5

    खरं सांगायचं तर हा फार गहन विषय आहे. मुलं मुली कुणाचच ऐकत नाहीत. फार अवघड गोष्ट आहे. कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायची तयारी नसते. प्रत्येक घरच्या रितीरिवाज वेगळे असतात. लग्न झालं ते रितीरिवाज पाळावे लागतात हे पूर्वी पासून आलेले आहे त्यात नवीन काही नाही. पण आमच्या कडे असं नाही तसं नाही मुली म्हणतात. त्यातून मुलीला कान टिचक्या चालूच असतात. या सगळ्यांचा डोक्याला खूप त्रास होतो. वयोमानाने सहन शक्ती कमी झालेली असते. या तून मी सुद्धा भरडून चाललेले आहे. विचारांचा नुसता गोंधळ चालला आहे.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 หลายเดือนก่อน +1

      Me pan 😢😢

  • @sandhayahepat3777
    @sandhayahepat3777 7 หลายเดือนก่อน +10

    सांगणं सोप असत जाच्या घरातलं त्यालाच माहीत असत

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 หลายเดือนก่อน +11

    आजची सुन उद्याची सासू असते हे विचारात घ्यायला पाहिजे

  • @sadhanajamdhade2968
    @sadhanajamdhade2968 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विचार मांडलेत. पण दोन सुना एकञ असतील तर कसे समजावून घ्यावेत ते पण सांगा.

  • @neetagawhankar6914
    @neetagawhankar6914 7 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे,सासू ही सासूच बनून रहावी आई बनल्यावर जबाबदारी वाढते.तशीच सूनही सूनच बनून रहावी मुलगी बनल्यावर तिची सुद्धा जबाबदारी वाढेल

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 6 หลายเดือนก่อน +1

    एवढं ज्ञान सांगणाऱ्या आहात तुम्ही आमच्या कडे आमच्या पिढीचे नशीब किती छान

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 7 หลายเดือนก่อน +4

    अनुभवी आई,अनुभवी सासू माएं,अपले विचार पटनारे आहे, बर वाटते,❤🌹🙏🙏😊

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचे विचार योग्य आहेत,सासू वयाने मानाने मोठी आहे म्हटल्यावर तिने सुनेच्या चूक पोटात घालून प्रेम द्यावे.विरजण लागायला जसा वेळ द्यावा लागलो तसा सुनेला कुलाही धक्का नलावला घरात रुळायला वेळ द्यावा.माणसे जपायची असतील तर अहंकार सोडा नाही तर माणसे सोडा.

  • @maheshdavare4332
    @maheshdavare4332 7 หลายเดือนก่อน +3

    Dr.Kaku tumhi agadi perfectly samjun sangitley ahe chan👍👌🙏

  • @sudhasahasrabudhe4678
    @sudhasahasrabudhe4678 7 หลายเดือนก่อน +11

    लग्नानंतर च्या काळात सासूने समजावून घेतले , हे घर तुझेही आहे असा विश्वास दिला पाहिजे.क आवडीनिवडी समजावून घेऊन तिचा विचार केला पाहिजे. आमच्या घरात असं च असा हेका नको.

    • @namrataneve4467
      @namrataneve4467 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @varshakhairnar9901
      @varshakhairnar9901 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 😊

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 7 หลายเดือนก่อน +3

    सुंदर माहिती दिली.
    तुमचे विचार ला सहमत आहे.

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 6 หลายเดือนก่อน +1

    Sasune sunene akmkela samjun ghetle pahije tumchya sarkhe

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 7 หลายเดือนก่อน +1

    मॅडम विषय छान घेतला
    आपल्या विचारातून बरच शिकायला मिळते

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 3 หลายเดือนก่อน +1

    काहीही झाल तरी मुलगा सुनेला च जवळ
    मानलेच जात
    मुलीला नाही

  • @_AROGYAUPCHAR_
    @_AROGYAUPCHAR_ 7 หลายเดือนก่อน +1

    आपण खूप वेगवेगळे विषय घेता अभिनंदन 🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @kreative_artistrybyketaki
    @kreative_artistrybyketaki 7 หลายเดือนก่อน +4

    किचन पासुन सुरवात होते ,एकाच समाजात विवाह झाले तरीही स्वयंपाक करण्याच्या रीतीमधे फरक असतो आणि असणारच .पण वयातला मोठेपणा हे स्विकारू शकत नाही.

    • @user-eo2ed7se3n
      @user-eo2ed7se3n 7 หลายเดือนก่อน +1

      एका हाती केलेले असते सो रीती पद्धती समजून दिल्या तर समजून पणं घेतल्या पाहिजेत हे पण आलेच.. नाहीतर माझ्या आईकडे असेच करतात म्हंटले की झालेच तेव्हढी समज पण पाहिजे.. तर ठीक 😮

  • @pramila3866
    @pramila3866 7 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात पण प्रत्येकांचे वेगवेगळे विचार असतात 👌🙏🌹

  • @sonalsatpalkar7865
    @sonalsatpalkar7865 7 หลายเดือนก่อน

    Madam, very nicely you have tried to explain. The best thing you said is value the human being and relation rather than having the ego of the relation

  • @jyotisonawane9743
    @jyotisonawane9743 7 หลายเดือนก่อน +2

    मॅडम सध्या रवींद्र महाजनी ची बायको माधवी माझे मी यांचे चौथ्या अंक पुस्तक रिलीज झालेले आहे. सॉरी मेलेल्या माणसाबद्दल असे सांगण्याची वारली निश्चितच योग्य आहे यावर तुमचे मत काय ते सांगावे तुम्ही छान मार्गदर्शन करतात.🙏🙏

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 6 หลายเดือนก่อน

    अतिशय मार्मिक उपदेश केले आहेत.....😊

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 7 หลายเดือนก่อน +5

    प्रस्तावाना खूप होते कधी कधी ...

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोब्बर मला डॉ चे आवाजात ला गोडवा फार फार ऐकावा वाटतो.

  • @varshakhairnar9901
    @varshakhairnar9901 7 หลายเดือนก่อน

    स्वतःचे मोठे घर असूनही माझ्या मुलीला तर लग्न झाल्या झाल्या सासूबाईंनी वेगळे राहायला सांगितले. आणि वेगळी व्हायची वेळ आल्यावर मुलीला आणि आई-वडिलांना दोष देऊन मोकळ्या झाल्या😢

  • @dipalisonawane1432
    @dipalisonawane1432 7 หลายเดือนก่อน +1

    Mala as vatt ptu kiva nahi ptu pn ekhadya vykti ne ekmekama smjun ghen khup imp ahe... Aajkal koni ghrat bsun rahat nahi job business he krt ch astat mg jr ghr kamat jr sasubai ni madat(jast nahi thodi tri) keli smjun ghetl tr kshyala bhandn hoil ghrat

  • @sanjyotigudimetla7511
    @sanjyotigudimetla7511 7 หลายเดือนก่อน +1

    Superb video. Life wud be beautiful of such understanding is there among family members and be very liberal and open minded❤

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार आहेत, अगदी माझ्या मनातल बोलतात.मला तूमचे विचार पटतात.

  • @AnilDeshpande-ql1kn
    @AnilDeshpande-ql1kn 2 หลายเดือนก่อน

    Khedatli mahan Lahantari winchu garibtari sasu.

  • @aditisavrekar3657
    @aditisavrekar3657 7 หลายเดือนก่อน +6

    सून सुद्धा कधी कधी माहेरच्यांच्या जास्त आहारी जाते मॅडम.😅😊

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 7 หลายเดือนก่อน

    प्रत्येक पिढी समोर आधीच्या पिढी पेक्षा जास्त वेगळ्या आणि किचकट समस्या आहेत,सासू वयाने अनुभवाने मोठी असते ,आजकाल कपडे वागणे मागच्या पिढी पेक्षा वेगळे असते मर्यादेत राहून सर्व गोष्टी तरुण सूनाना सांगाव्या बाकी सर्व सुरळीत होते

  • @LaxmikantTupe
    @LaxmikantTupe 4 หลายเดือนก่อน

    Ahe te bare mhnayche 2. 4. Divsacha sambndhaka. Padri padly an pavitr manavyat mulana nit sabhalav

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 7 หลายเดือนก่อน

    बरोबर बोललात! कोणतंही नातं मनाजोगतं व्हावं अशी इच्छा असेल तर योग्य खत पाणी द्यावं लागतंच, वेळीच मुरड घालावी लागते! नाहीतर वाट्टेल तसं वाढतं. वेळ द्यावा लागतो. मुख्य, कुटुंबबाहेरील व्यक्तिंचा interference होऊ नये याची काळजी घरातील ज्येष्ठ माणसांनी घेतला पाहिजे.

  • @BENDRE49
    @BENDRE49 7 หลายเดือนก่อน +1

    True. Accept her the way she is.

  • @floraraj982
    @floraraj982 7 หลายเดือนก่อน

    Khup Sundar sangitla tumhi! Khup chaan.
    But why is a woman another woman's enemy?

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 7 หลายเดือนก่อน +1

    दोघींनी माणूस manhnun वागविले पाहिजे

  • @priyankaramdas7690
    @priyankaramdas7690 7 หลายเดือนก่อน +5

    आईमूली पण खूप भांडण करतात

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 7 หลายเดือนก่อน +1

    कुठल्याही नात्याला दोन बाजू असतात, हा विचार प्रत्येकाने करायला हवा , प्रत्येकाने नात्यांच्या मर्यादा सांभाळणे,

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 7 หลายเดือนก่อน +5

    समाजाने सासु सुनेच नात हे फार क्लीष्ट करुन ठेवले पण येणार्या सुनेवर जर चांगले संस्कार असतील तर ती कधीही सासुला परक मानत नाही.

    • @madhurisawe6943
      @madhurisawe6943 7 หลายเดือนก่อน

      True

    • @madhavikalgutkar6609
      @madhavikalgutkar6609 7 หลายเดือนก่อน

      बरोबर. शेवटी संस्कार महत्त्वाचे.

    • @preetir9018
      @preetir9018 7 หลายเดือนก่อน

      सासूला आई मानन व म्हणनं हे पण संस्काराचा भाग आहे. हल्ली तर मूली सासूला आई म्हणायला पण तयार नसतात. त्यांच्या नजरेत त्यांची आई फक्त आई असते मग सासूने कितीही पटवून घेतले तरीही अशा काही सूना फारच नाठाळ पणाने वागतात. हे बघण्यात आले आहे. कितीही त्यांना समजून घ्या पण!

    • @user-hg9bo2bb9p
      @user-hg9bo2bb9p 6 หลายเดือนก่อน

      टाळी एका हाताने वाजत नाही हो

  • @priyankaramdas7690
    @priyankaramdas7690 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार मांडले आहे

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 4 หลายเดือนก่อน

    Barobar aahe

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 7 หลายเดือนก่อน

    एखादी स्व आई जरी असली तरीसुद्धा मुलीला त्रास होवुन संघर्ष करावा लागतो मी माझ्या मताशी सहमत आहे हे नक्कीच मँडम

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 7 หลายเดือนก่อน

    Aajchya muli suna mothya padavr aahet tyana kamachi jababdari khup aahe

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही कधीच स्वयंपाक केला नाही का? आवड नसेल बहुतेक

  • @jyotideore6986
    @jyotideore6986 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या सारखी सासू नशिबवान मुलीलाच मिळेल

  • @ag55555
    @ag55555 7 หลายเดือนก่อน +1

    Agadi khare ahe 110% correct

  • @sangitapatil3909
    @sangitapatil3909 6 หลายเดือนก่อน

    Khupach chhan 👌

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน

    Manne aani asane yat farak asto

  • @ushapatil3638
    @ushapatil3638 2 หลายเดือนก่อน

    तुमचे‌‌ विचार मला खूप पटतात

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 7 หลายเดือนก่อน +1

    तूमचे विचार चांगले च आहेत मी व सून मैत्रीनी सरख राहतो चार वर्ष जाली भाडन जाल नाही सून प्राद्दपक आहे ती थड करून जाते मी सगळ आवरते सध्याकाळी दोघी मीळून करतो भाडी फरशीला मदत नीस आहे धनवाद

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 7 หลายเดือนก่อน +2

      खूप छान.अश्याच रहा.🌹🍫🍫

  • @LaxmikantTupe
    @LaxmikantTupe 4 หลายเดือนก่อน

    Gruhlxmichya avlxmi hovu nayet mhnje milvle

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 3 หลายเดือนก่อน

    ऐकत राहाव वाटतय

  • @s.g.k3338
    @s.g.k3338 7 หลายเดือนก่อน

    मी व माझी सुन 20वषॆचे मधे भांडण झालं नाही. उलट कधी बोलली नाही. नाही पटलं मत तरी सोडून देऊन देते.

  • @sadhanakanitkar7739
    @sadhanakanitkar7739 7 หลายเดือนก่อน

    Strine striche pay odhane thambavave
    Barech kahi badlel

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 7 หลายเดือนก่อน

    Very nice thought I liked it most excellent vdo

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 7 หลายเดือนก่อน

    Khup sunder vichar ahet

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 7 หลายเดือนก่อน

    अनघा ताई तुमचा व्हिडिओ खूप छान होता. ❤

  • @VarshaAmbe-eb6hm
    @VarshaAmbe-eb6hm 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vichar❤

  • @Pratiksha11.11
    @Pratiksha11.11 7 หลายเดือนก่อน

    Kiti chan vichar kaku

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 7 หลายเดือนก่อน

    नका आई वडिल मानू पण आपल्या आई वडील ला प्रमाणे ते आपल्
    या नवर्‍याचे आई वडील आहेत त्यां चा आदर ठेवायला हवा

  • @sangitapatil3909
    @sangitapatil3909 6 หลายเดือนก่อน

    👌

  • @manjushagodbole7710
    @manjushagodbole7710 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार आहेत

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 7 หลายเดือนก่อน +1

    Kaku khar ahe ....pan saglch avdhe samjutdar nhit o......ky karycha sanga

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 7 หลายเดือนก่อน

    Khup chhan charchecha vishay tai

    • @ShilpaDarekar
      @ShilpaDarekar 7 หลายเดือนก่อน

      Barobar aahe tumche

  • @pratibhamulik5103
    @pratibhamulik5103 7 หลายเดือนก่อน

    Wow mam khup chan vichar mala vatle maze vicharch mi tumcya tondun ikate ahe😂

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 7 หลายเดือนก่อน

    Ajun 1 sun jewha swata sasu hote tewha ti sune chya apeksha man samjun ghete ka....tewha tichi apeksha Kay aste.....

  • @sadhanapawaskar1981
    @sadhanapawaskar1981 7 หลายเดือนก่อน

    Khup chan vichar mala patle

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 7 หลายเดือนก่อน +6

    Mam no cooking no tension nahi kaaa😂 bahutak family madhe cooking Ani household chores mulech...bhandane hotat..nahi kaa.😢

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  7 หลายเดือนก่อน

      हो...

    • @anujabal4797
      @anujabal4797 7 หลายเดือนก่อน

      खर आहे आमच्या कडे भाजी अशी नाही करत तुझ्या पद्धतीने करू नकोस असेही सांगितले जाते की तुझे माझ्या मुलीसारखं होत नाहीत तुझ्या आईने तुला काहीही शिकवले नाही तुझ्यावर चांगले संस्कार केले नाहीत

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 7 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विचार

  • @ashaukhalkar9962
    @ashaukhalkar9962 7 หลายเดือนก่อน

    Mala watte Mail na pan jastis dila pahije 😂 . Jasa ki tumpan deta 🎉

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार

  • @shrutimanchanda5201
    @shrutimanchanda5201 7 หลายเดือนก่อน

    Patla tumcha mhandna

  • @mayakalekar5697
    @mayakalekar5697 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार आहे त ❤

  • @prabharajmane3959
    @prabharajmane3959 7 หลายเดือนก่อน

    Sundr vichar

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 7 หลายเดือนก่อน

    Khupch chan madam 🎉

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विषय❤

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 7 หลายเดือนก่อน +10

    Sasu kadhi hi Aai Hou shakat nahi
    Kityek Udharna varun mhante

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 6 หลายเดือนก่อน

      मग सूनेनेमुली व्हावे.नाहीतर बाहुला आई, मम्मी म्हणु नये.सासुबाई म्हणावे.😅

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 6 หลายเดือนก่อน

      Sasula*

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 7 หลายเดือนก่อน

    सुंदर विचार❤❤❤

  • @MukundTumne-kj7zs
    @MukundTumne-kj7zs 7 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण परामानंददई मार्गदर्शन

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 7 หลายเดือนก่อน

    100% true

  • @Krishna_artgallery5699
    @Krishna_artgallery5699 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👍👍

  • @amu808
    @amu808 7 หลายเดือนก่อน

    How many kids do u have?

  • @dipalisonawane1432
    @dipalisonawane1432 7 หลายเดือนก่อน

    Mi konachya virodhat nahiye pn mala ek gosht sangaychi ahe... Lgna nantr jr mulgi evdhi ghrachi responsibility ghet asel tr te fkt tichya ektichi jvabdari nste sasu pn tya ghrchi sunch ahe ti vykti mazi sasu ahe mhnun kam kraych nahi as thodich ahe 😂in general bolte ha yacha konashi hi ghen den nahiye

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 7 หลายเดือนก่อน

    Kaku kup Chan diste

  • @saakshikale8402
    @saakshikale8402 7 หลายเดือนก่อน

    Ekadi barobar

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 7 หลายเดือนก่อน

    काही रितीरिवाज सासरी आल्यावर मुलीने पाळायला हवेत. आताच्या मुली सासूला आई मानायला तयार नसते. चांगले संस्कार मुलीवर झाले असतील तर ती सासूला आई म्हणून मानते. सासू आताच्या मुलींना पूर्वीसारखे दबाव आणत नाही. थोड्याफार सास वा अशा जुन्या वळणाच्या असतात.

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 7 หลายเดือนก่อน +2

    Apli aai apli aste tine janm dete tila bhandto bolto pan ti aai aste sasu sahan karat nahi

  • @tejalshah4036
    @tejalshah4036 7 หลายเดือนก่อน

    Khup chaaan❤

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 7 หลายเดือนก่อน

    Sasu sunene ekmekina samjun ghetala tarch sansar sukhache honar matbhed honarch

  • @LaxmikantTupe
    @LaxmikantTupe 4 หลายเดือนก่อน

    Cariar shikshn peisa baki sarv fikk padte tyanchya mate

  • @dipalisonawane1432
    @dipalisonawane1432 7 หลายเดือนก่อน

    Sune ne sasu sasryana phone roj krava bolav mhnun nvryala vatt aste pn to krto ka aaplyala aai vadilana phone krun chaukashi krto ka nahi
    Ekdivs asch bolta bolta vishy nighala bole nvryala shevtcha phone kdhi kelay bgu mazya papa na mg ky gp bsle ani lagech phone lavla😂

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @shantaramchaudhary2310
    @shantaramchaudhary2310 7 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 7 หลายเดือนก่อน

    तडजोड दोन्ही बाजूला आवश्यक असते
    नुसतं सासु वयाने मोठ्या म्हणून तडजोड करावी लागते
    पण तरीही सहकार्य करून घरात शांती नांदावी म्हणून सगळ करावं लागत
    असो शेवटी सासु ची जात कितीही चांगली वागली तरी तीला छान म्हणेल अस नाही