संभाजीनगर नको,उद्धव अरे तू कोणय?पटेल की महत्मा गांधी? राज ठाकरे तुफान भाषण पुणे Raj Thackeray Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2022
  • Raj Thackeray : अरे तू कोणय? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? संभाजीनगरवरून राजच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे
    पुणे : संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहेस. तू कोण वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी. मी बोलतोय ना. त्याला काय लॉजिक आहे, अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते पुण्यात बोलत होते. औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर संभाजीनगर आणि शिवसेनेची भूमिका यावर राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की इतके वर्ष सत्ता होती. कधी प्रश्न मिटवला. केवळ निवडणुकीसाठी जिवंत ठेवायचं आणि मते मिळवायची. याच गोष्टी यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं तर बोलायचं कशावर. प्रश्नच मिटला ना, असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर केला आहे.
    #RajThackeray #UddhavThackeray #Pune #Speech #SharadPawar #Tv9marathi #abpmajha #viralinindia #MarathiNews #SanjayRaut #brijbhushansingh
    ‘आम्ही रिझल्ट देतो’
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, की त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सालं पोरकटपणा आहे कळत नाही. तुमचं खरं हिंदूत्व की आमचं खरं हिंदुत्व. काय वाशिंग पावडर आहे. तुम्हारी कमीजसे हमारी कमीज व्हाइट कैसी. लोकांना हिंदुत्वाचा रिझल्ट पाहिजे. जे आम्ही देतो. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो, असे ते म्हणाले.
    raj thackeray ayodhya
    raj thackeray latest
    raj thackeray teaser
    raj thackeray live
    raj thackeray live today
    raj thackeray speech
    raj thackeray pune sabha
    raj thackeray today speech
    raj thackeray mimicry
    raj thackeray news
    raj thackeray pune speech
    raj thackeray on sharad pawar
    raj thackeray on anand dighe
    raj thackeray on ayodhya
    raj thackeray on akbaruddin owaisi
    raj thackeray on masjid
    raj thackeray on brij bhushan singh
    raj thackeray on sanjay raut mimicry
    raj thackeray on owaisi
    vasant more speech
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

ความคิดเห็น • 285

  • @deepaksawant2317
    @deepaksawant2317 2 วันที่ผ่านมา +1

    आजची आपली शस्त्रक्रिया योग्य व लवकर होवून आपले स्वास्थ्य लवकर सुधारावे हीच प्रार्थना👏

  • @deepaksawant2317
    @deepaksawant2317 2 วันที่ผ่านมา

    नेता असावा तर तो राज ठाकरे सारखा सच्चा हिंदू नेता किंवा हिंदूचे कैवारी म्हणून त्यांना संबोधने योग्य आहे

  • @narayanibhati7790
    @narayanibhati7790 หลายเดือนก่อน +18

    खूप छान! नेता हो तो ऐसा हो। नरेन्द्र मोदीजी , बालासाहेब ठाकरे जैसा सच्चा नेता।

  • @deepaksawant2317
    @deepaksawant2317 2 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे चे कुटुंबप्रमुख हे पद त्यांना योग्य आहे.

  • @user-nz5zc1hj5n
    @user-nz5zc1hj5n 2 ปีที่แล้ว +24

    साहेब यूपी मध्ये जायचे होते तर तुम्ही एकटे जा न एकटे जाऊन श्री राम चे दर्शन घ्या न राजकारण नका करू खूप झाले आता तुम्ही भाऊ भाऊ भांडतात काय जनतेचा पैसा तुम्हाला सौरक्षान देण्यात की काय तुमच्यावर नुसते खर्च होणार काय बेरोजगारी वर तर काहीच नाही तुम्ही बोलत

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 2 ปีที่แล้ว +5

      ज्यांच्या हाती तुम्ही सत्ता दिली त्यांना रोजगार मागा.उगाच सन्माननीय राजसाहेबांवर आरोप करू नका. सत्ता द्यायची नाही अन अपेक्षा आभाळभर करायच्या...!!!

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 2 ปีที่แล้ว +4

      बेरोजगारीमुळेच रेल्वे भरतीत परप्रांतीयांना चोप दिला.बदल्यात तुम्ही पराभव दिला.असंच वारंवार होणार असेल तर कोण देईल तुम्हाला नोकऱ्या.६०-७० वर्षे सत्तेत बसलेल्यानी तुम्हाला काय दिल ते बघा अन मग मनसेवर आरोप करा.

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 2 ปีที่แล้ว +1

      याचे मागे शरद पवार आहे

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 2 ปีที่แล้ว

      I agree with sharkari Mitra. What long back have done don't bring in picture. What you all can do that show. Unnecessary public money is being wasted. Some people can't see one time food. See near Tata Hospital people are staying on road.And these mantari in huge flats.

  • @user-et5zz6nh9p
    @user-et5zz6nh9p 2 ปีที่แล้ว +96

    साहेब रोजगारा बद्दल आंदोलन करा सर्व युवा पिढी तुमच्या सोबत राहतील

    • @amolpawar1537
      @amolpawar1537 2 ปีที่แล้ว

      Pppppppp0

    • @ajaythite4029
      @ajaythite4029 2 ปีที่แล้ว +5

      संध्याकाळी काय खायचं

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 2 ปีที่แล้ว +10

      मराठी मुलांच्या रोजगारांसाठीच रेल्वे भरतीत परप्रांतीयांना एकट्या मनसेने चोप दिला.बदल्यात मराठी लोकांनी सन्माननीय राजसाहेबांना पराभव दिला.केवळ मटण आणि दारू साठी मतदान होत असेल तर कोण रोजगार देईल. गेले ६०-७० वर्षापासून ज्यांना सत्तेत बसवलं त्यांनी काय दिल तुम्हाला.

    • @vijaythorat9658
      @vijaythorat9658 2 ปีที่แล้ว

      राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकारच्या काळात शिवऊद्योग नावाखाली 500कोटी रूपये दिले होते ते आठवत पण मायकल जॅक्सन ह्याला आणुन कार्यक्रम आयोजित केले होते ते पण आठवतं का नाही मग पुढे कोहीनुर मिल विकत घेऊन यांनी स्वतःचा राजकीय कडेलोट करुन घेतला कार कोहीनुर मिल विकत घेताना मराठी माणसूच विस्थापित झाले होते

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 2 ปีที่แล้ว +1

      I don't understand why these two brothers are fighting. Instead they should join their hands and do nice of our Marathi people. In this Bjp is very happy ABT two brothers separate.

  • @vasudevsakhare1777
    @vasudevsakhare1777 2 ปีที่แล้ว +23

    साहेब दिंदुत्वावर बोलायला संपूर्ण आयुष्य बाकी आहे.शेतकरी आत्महत्या,महागाई,शिक्षणाचा घसरलेला दर्जा यावर बोलायची यापेक्षा चांगली वेळ नाही.

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 2 ปีที่แล้ว +5

      याच व्हिडिओच्या ३० मिनिटापासून चे भाषण ऐक म्हणजे शेतकरी आत्महत्या बद्दल काय बोलले राजसाहेब ते कळेल.

    • @Tatya8076
      @Tatya8076 2 ปีที่แล้ว +3

      आधी संपूर्ण भाषण ऐका आणि मग comment करा साहेब

  • @shriramdeshmukh6222
    @shriramdeshmukh6222 หลายเดือนก่อน +5

    आपल्या महाराष्ट्राच दुर्दैव आहे की तुमच्यासरख्या नेत्याला लोक समजू शकत नाही अगदी मनापासून वाटते की एकदा तरी तुम्ही मुख्यमंत्री व्हावे बाकी पक्ष्याच्या नेत्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटिने झुंझार आणि खंबीर आहे पदासाठी लाचारी कधी पत्कारली नाही

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 หลายเดือนก่อน +1

    भावकीच कपटाने वागत असेल तर इतरांना बोलण्यात काय अर्थ.घरचा भेदी जळकुटा

  • @milindkamble1868
    @milindkamble1868 2 ปีที่แล้ว +4

    काही निरीक्षण साहेबांचं योग्य आहे आणि निश्चित पने लोकशाही साठी आणि मराठा असंतीतत्त्वसाठी जागृत राहले पाहिजे
    जय शिवराय

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 หลายเดือนก่อน +2

    मस्जिद भोंगा, टोलनाका मुख्यतः बंधू वाद विरुद्ध भाष्य बंद करून,नव्युवकांचे रोजगार ,आरक्षण, शेतकरी , यांचे आंदोलने समस्यावर बोला यश मिळेल

  • @satishraikar1088
    @satishraikar1088 หลายเดือนก่อน +1

    अशी काही तरी नाटकं करून जनतेची दिशाभूल करत सहानुभूती मिळवण्याचे दिवस संपले आता.आता मराठी माणूस सावध होत आहे हे महत्त्वाचं!!

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 ปีที่แล้ว +2

    खर हिदुत्व जे रोजगार निर्माण करतात, सर्व जाती धर्मानां धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातून पहतात ते खरे हिदुत्व.

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 2 ปีที่แล้ว +31

    बेरोजगारी आणि महागाई सामान्य माणसाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे याबाबत आंदोलन करा आणि मंदीर व मस्जिद वाद सोडा त्या वादामुळे काय कुणाची पोटाची खळगी भरणार नाही. सर्वांची तुम्हाला साथ मिळेल

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 หลายเดือนก่อน +2

    जनतेची नरडी आवळून किंवा जनतेच्या तोंडाला चिकटपट्टया लावून नेत्यांची भाषणे ऐकायची का ? निवडून गेल्यावर मंत्रालयात जावून सर्व मतदार विचारणा करत नसतात. ब-याच लोकांना दिल्ली मुंबई नकाशाच पहावी लागते.याची जाणीव या नेत्यांना नसावी.

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 2 ปีที่แล้ว +10

    संदीप देशपांडे चा मुद्दा पटन्यासारखा नाही, त्याने गाडी जोरात पळवली म्हणून महिला Constable खाली पडल्या होत्या, तरी त्याने गाडी नाही थांबवली !!!

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 2 ปีที่แล้ว +2

      तु होता का तिथे.
      कोर्टाचे ताशेरे तुझ्या कानापर्यंत पोहोचले नाहीत वाटतं.

    • @Kingmaker-xr4no
      @Kingmaker-xr4no 2 ปีที่แล้ว +1

      @@shamfiske4229 kay problem ahe re tuza ??? ani kasle courtache tashere ??? tya mahila constable jevvva padlya tevvva sandip deshpande ne gadi jorat palavli he sagle Maharashtrane baghitlay, tu kay sangto re

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 หลายเดือนก่อน +2

    पहिल्या रांगेत बसलेले नांदगावकर काहीतरी खात असल्याचे दिसते आहे, वेळेत जेवण करणेआरो
    ग्या साठी चांगले असते .👌

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 ปีที่แล้ว +12

    बृजभूषण ला नाही विचारलं कोण आहेस तू तुझ्या बापाचं युपी आहे का म्हणून ?

    • @ckamble4831
      @ckamble4831 หลายเดือนก่อน

      त्यांना जाब विचारण शक्य आहे का? काय बिशाद...

  • @VasantDhotre-zy5dt
    @VasantDhotre-zy5dt หลายเดือนก่อน +1

    घरचा भेदी जळकूटा, यांनी किती खोके घेतले. यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि शेतकरी याचं कही घेणदेण नाही.

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 2 ปีที่แล้ว +10

    आपणहुन किंमत कमी करून घेतली आहे लोक मजा म्हणून एकतात किंमत देत नाहीत ऐकतात पण मतदेतच नाहीत

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 หลายเดือนก่อน +1

      Janta ekvel NOTA chaa vaapar krel pn mte denaar pn naheet.

  • @user-be5qt6jz8w
    @user-be5qt6jz8w หลายเดือนก่อน +8

    अपकी बार कॉन्ग्रेस शरद पवार राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे तड़ीपार

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 หลายเดือนก่อน +8

    Raj Saheb 💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯

  • @ghanshyampartani2671
    @ghanshyampartani2671 หลายเดือนก่อน +2

    राजसाहेब ने स्टेज़ वर अंध तीन विद्यार्थी
    ना बोलावून त्यांची चौकशी केली.ह्या वरुन ते किती प्रेमळ आहे, हे सिद्ध होते.

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 12 วันที่ผ่านมา

    राज.ठाकरे.रोख.ठोक.भाषन.सभेला.तुफान.गरदी. होते...जय.महाराष्ट्र....
    जय.श्रीराम.....

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे.आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलल्याशिवाय ईडीची कारवाई थांबणार कशी.

  • @rajupatil2470
    @rajupatil2470 2 ปีที่แล้ว +3

    साहेब आपण कितीही सभा गाजवल्या तरी निवडणुकीत तुम्हाला मत मिळत नाही याचे ही कारण शोधा अगोदर.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 หลายเดือนก่อน +1

    Ab ki bar INDIA 300 par
    Jay maharashtra
    Uddhaw thakre zindabad.

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 หลายเดือนก่อน +11

    अब की बार मोदीजी 400 पार

  • @deepaksawant2317
    @deepaksawant2317 2 วันที่ผ่านมา

    मोदीजीन शिवाय पंतप्रधान कोणीच योग्य नाही, जर भारताचा जयघोष व नाव जगात करायचे तर त्याला एकच पर्याय नरेंद्र मोदीच आहेत

  • @user-be5qt6jz8w
    @user-be5qt6jz8w หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र जय मोदी जी राज ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 หลายเดือนก่อน +7

    Raj Saheb 💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 2 ปีที่แล้ว +8

    उद्दाव हा आयत्या बिलावर नागोबा..खरे तर सगळ्यात निष्क्रिय cm आहेत..सगळ्यात जास्त पेट्रोल महाराष्ट्रात आहे आणि हा केंद्राकडे बोट दाखवतो..आणि आता पर्यंत हेच केले आहे या महाभकास आघाडीने..

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 หลายเดือนก่อน

      सर्व काही घरी बसूनच! वझे ला फक्त सुसाट सोडल होत

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 ปีที่แล้ว +3

    राज ठाकरे हवामान खात्याच सांगण्यासाठी सभा घेतली आहे का ?

  • @vilaschavan3419
    @vilaschavan3419 หลายเดือนก่อน +1

    पण आपण तर कोन आहात ते सांगावै
    नेहरू जी की गांधी जी की सरदार वल्लभभाई पटेल जी

  • @samridhrat
    @samridhrat 2 ปีที่แล้ว +33

    साहेब तुम्हीच मला थोडे चांगले वाटत होते कारण तुम्ही करून दाखवणारे आहेत पण एक गोष्ट मात्र मला समजली की काही पण असो पण राजकारणी लोक हे एकाच माळेतील मोती आहे ज्यांना बरोबर माहित आहे की लोक भावनिक आहे आणि हे लोक त्याचा गैरवापर करतात. साहेब एवढच तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली बोंबलातात त्यापेक्षा आमच्या शेतकरी बापाबद्दल बोला ज्यामुळे आज सर्व जण जगत आहे आणि तोच आमचा बळीराजा प्रत्येक वेळी संकटात असतो. तुम्ही काय घंटा रक्षण करणार आमचं आमचा देव हे सर्व बघत आहे म्हणून आणि त्याची कृपादृष्टी आणि आशीर्वादामुळे आम्ही आहे आज इथ नाहीतर तुम्ही राजकारणी म्हणजे नालितले कुत्रे आहे जे एकडून तिकडे हगतात आणि भो भो ओरडतात. आणि हा आता काही अंडभक्त असतील ते मला comment मध्ये शिव्या देतील कारण यांचा तो शेतकरी बाप नाही आहे यांनी तर हे असले नालितील कुत्र्यांना बाप बनवला आहे. खरी शेतकरी बापाची औलाद असाल तर चला एकजूट व्हा आणि या नालीतील कुत्र्यांच्या ढुंगणावर हंटर हाना. आणि कधी या नालीतील कुत्र्यांची ओलाद असाल तर यांची ढुंगण चाटा.
    🙏जय महाराष्ट्र 🙏

    • @user-yg4yg4nn9j
      @user-yg4yg4nn9j 2 ปีที่แล้ว

      Chan

    • @nitinshende3697
      @nitinshende3697 2 ปีที่แล้ว

      हे खर आहे

    • @vilasjadhav1185
      @vilasjadhav1185 2 ปีที่แล้ว +1

      खर आहे....
      उद्धव हिंदुत्व अर्थात विदेशी ब्राम्हण धर्मास सोडले आणि विदेशी ब्राम्हणांनी राज ला पकडले....

    • @prashantkale9160
      @prashantkale9160 2 ปีที่แล้ว +1

      Mast kadak bhava

    • @ckamble4831
      @ckamble4831 หลายเดือนก่อน

      🎉

  • @vishwanathprasadi5592
    @vishwanathprasadi5592 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय ‌श्री राज साहेब, आपल्या उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा. नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पुर्ण होवो. हार्दिक शुभेच्छा

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 หลายเดือนก่อน +1

    भाऊ साहेब तुमच्या सभेला गर्दी तर खूप होते पण मतदान मात्र होत नाही काय कारण करणं तुमची धर सोड वृत्ती याला. साथ देऊ की त्याला पण काहीच होत नाही

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 หลายเดือนก่อน +4

    Raj Thackeray is a realy second Balasaheb Thackeray

  • @ygshkar736
    @ygshkar736 หลายเดือนก่อน

    साहेब एकदा गडचिरोली ला येऊन तीनही विधान सभा क्षेत्रांना भेट द्या.........

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 2 ปีที่แล้ว +2

    उध्दव ठाकरे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहे पण तु कोण आहे

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 หลายเดือนก่อน +7

    मनाचा मोठेपणा "मनसे"ने दाखविला

    • @gopinathraval2932
      @gopinathraval2932 หลายเดือนก่อน +2

      बा,राजसाहेबांचे खरे वारसदार!

  • @sureshj3459
    @sureshj3459 หลายเดือนก่อน +1

    Mim, अफजल याला मोठ केले तर या राजकारण लोकांनी

  • @seduramyadav9557
    @seduramyadav9557 18 วันที่ผ่านมา

    मोदी है तो मुमकिन है राधे राधे जय श्री तारणहार

  • @vikrambhange8198
    @vikrambhange8198 2 ปีที่แล้ว +13

    नोकरभरती बद्दल काही बोलत नाही मतदान नाही

    • @marathi_rj6917
      @marathi_rj6917 2 ปีที่แล้ว +4

      जो सत्तेवर आहे त्याला विचार... बायल्या मुख्यमंत्री बसलाय

  • @ckamble4831
    @ckamble4831 หลายเดือนก่อน +10

    साहेब भांडण, मारामारी, पोरांना जेल, केसेस, हनुमान चालीसा, हिंदूत्व, मुस्लिम, या विषयावर बोलण्यापेक्षा तरुण पोरांना शिक्षण, रोजगार, महागाई, महीला सुरक्षा, जातीयवाद यावर बोला लोक तुम्हाला मानतील.

  • @suhassawant3862
    @suhassawant3862 2 ปีที่แล้ว +7

    🐯 Raj Thackeray jindabad 🐯
    🚩🚩 जय मनसे 🚩🚩
    🙏🙏 जय श्री राम 🙏🙏

  • @BapuraoPatil-fi1qo
    @BapuraoPatil-fi1qo หลายเดือนก่อน +2

    असा खंबीर नेता पाहिजे सुपारी बाज

  • @Jayant.01
    @Jayant.01 2 ปีที่แล้ว +17

    आपली पोरं म्हणण्या पेक्षा, आपल्या स्वतःच्या पोराला घाला...😒

  • @ajinathkadam7155
    @ajinathkadam7155 2 ปีที่แล้ว +14

    आपली ओळख निर्माण शिवसेना येथुन झालीय हे विसरायचं नाही.भाषनात फक्त मतं कोणाला देणार एवढं विचारा परत कधी सभा घेणार नाही

  • @sanketmestri6064
    @sanketmestri6064 2 ปีที่แล้ว +2

    पर्याय हवा आहे आम्हाला शिवसेना काँग्रेस आघाडी साठी

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 2 ปีที่แล้ว +2

      आहे ना भारतीय जनता पार्टी जात पात धर्म पंथ आपसातील मतभेद सर्व विसरून भारतीय जनता पार्टी ला मतदान करा

  • @pruthivirajrajput3920
    @pruthivirajrajput3920 หลายเดือนก่อน

    नेता असा पाहिजे अंध विद्यार्थ्यांसाठी किती प्रेम

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 หลายเดือนก่อน +6

    बाळासाहेब ठाकरेचे खरे वारसदार वारसदार

  • @shivbhakt2296
    @shivbhakt2296 2 ปีที่แล้ว +2

    ठाकरे सरकार बस करावं तुम्ही जागा आणि आम्हालाही जगू द्या.
    विकासच बोला, ते तेलंगणा बघा न बोलता किती पुढे गेलं

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 หลายเดือนก่อน +2

    Raj Saheb 💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯🌹💯

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 ปีที่แล้ว +6

    भाषा चांगली वापरा आपण ब्राह्मण आहात त्या पध्दतीने शब्द वापरा
    मुख्यमंत्री यांना ऐकीरी शब्द वापरला म्हणजे माणुस मोठा होत नाही शब्दांत नम्रता पाहिजे.
    महाराष्ट्रत आपली लायकी समजली आहे.
    नाचता येइना आंगण वाकडे परिस्थिती झाली आहे

  • @user-jj6bp2bx8v
    @user-jj6bp2bx8v หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र केानाचा फक्त छत्रपती शीवरायांचा डॉ बाबासाहेब आंम्बेडकरांचा बाळासाहेब ठाकरेंचा तुझा कशाच महाराष्ट्र आहेरे बेालबच्चना 😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂

  • @user-ws5tu4zq1p
    @user-ws5tu4zq1p หลายเดือนก่อน +2

    Raj thakare amhi nashikkar manapasun manat hoto 3amdar dile mahanagar dile vasante bajula gele poonyache vasanthi gele .b.j.p. shi hatmilvani Keli mansecha ek motha netahi gela.mansechi takad tar tumhich Kami karat ahat.tumcha khup abhiman hota.mazya manatun apali pratima Kami hot geli.bjp kade jayala Nako hote amhala tumhi hawet

  • @deepakmudbidri1237
    @deepakmudbidri1237 หลายเดือนก่อน +3

    याला म्हणतात माणुसकी

  • @vilasjadhav1185
    @vilasjadhav1185 2 ปีที่แล้ว +2

    ते राम मंदिर नाही बौद्ध विरासत आहे....
    विदेशी ब्राम्हणानी अनियंत्रित सत्तेचा वापर करुन न्याय दिला....
    हिंदू कोणी नाहित साहेब। हिंदू शिवि आहे...गर्व नको त्याचा.... विदेशी ब्राम्हण धर्म म्हंजेच हिंदू धर्म....

  • @harishdarge1960
    @harishdarge1960 หลายเดือนก่อน

    उद्दव कोण आहेत म्हणजे सर्व महाराष्ट्र माहीत आहे उद्धवबाळासाहेब ठाकरे तुम्ही तर भाऊ आहात तुम्हाला माहित नाही का. साहेब आज तुमच नाव बाळासाहेब ठाकरे मुले आहे की तुम्ही त्यांचे पुतणे आहात नाहीतर तुम्हाला कोणी ओलाखल नसत त्याच्या सोबत फिरून तुम्हाला सर्व राजकारण माहीत आहे हे सर्व जाताना माहीत आहे पण तुम्ही जे प्रश्ण करता हे चुकीचं आहे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे च वडील आहेत त्यांना तुम्ही बोलता तु कोण आहे यात महाराष्ट्र चुकीचं मानेल तुम्हाला तुम्ही चुलत भाऊ आहात नी ते तुमचे चुलते.. विचार करत भाषण करा सर्व चुते नाही आहेत नी तुम्ही हुशार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +11

    यालाच म्हणतात करारा जवाब 🚩🚩

  • @shivajishinde7189
    @shivajishinde7189 หลายเดือนก่อน

    साहेब,तूमी.खर.बोलताय.पन.देशाच.दूरधृवे

  • @user-jj6bp2bx8v
    @user-jj6bp2bx8v หลายเดือนก่อน

    बेालबच्चन यानि कितिहि सभा घेतल्या तरी याचे आमदार पाचच्या वर येत नाहि लेाक मजा घ्यायला येतात मतदान करन्यासाठि नाहि

  • @user-bd4yt8nf6t
    @user-bd4yt8nf6t 29 วันที่ผ่านมา

    Jay bharat, Gujarat ke log mahila ke upar atyachar sahan nahi kartey , sammaj hi unko dandit kartey hay, jagrut log hay, vandemateram

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 2 ปีที่แล้ว +6

    Shivaji Maharaj yanchya veli prassidha aasleli mahan " Lakh mele ter chalel pan lakha cha Posinda jivant rahila pahije .

  • @user-zn5zq7ny3w
    @user-zn5zq7ny3w 29 วันที่ผ่านมา

    MUMBAI MAHARASHTRAT YAPUDHE FAKT SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA SHIVSENA
    UDDHAV BALASAHEB THAKRE CH

  • @nandkumarpedamkar6463
    @nandkumarpedamkar6463 15 วันที่ผ่านมา

    Raj thakare zindabad zindabad zindabad

  • @saish6323
    @saish6323 4 วันที่ผ่านมา

    gharatalya gharat dusara paksh kadun kay milavals, tyapeksha ekatra rahun kam kel asat tar paksh ankhinch balkat zala asata,shindenchi kay bishad hoti paksh fodayachi , shevati satya hech ki shivsena manniy balasahebanni nirman keli ti tyanchich ahe ani rahil sudda, kunihi bajarbunage tila nasht karu shakat nahi

  • @RAHUL-_-SHINDE449
    @RAHUL-_-SHINDE449 หลายเดือนก่อน +2

    Raj tujhi layki bag agodar bala

  • @KJS2956
    @KJS2956 หลายเดือนก่อน +2

    Raj Thakre Ji ko dekh .Aaj phir Bala Saheb Thakre ji ki yaad aa gayee
    Koti koti Pranam

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c หลายเดือนก่อน

    आता देशात महागाई बेरोजगारी नाही शेतकरी सुखी आहे..... कधीतरी सगळेच मरणार आहे

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 หลายเดือนก่อน

    Pura time kursi bachane(gande/ neech logon ki khidmat)me laga diya Uddhav ne, Mah. State(among most forward states)ka bahut nuksaan kiya.

  • @harishdarge1960
    @harishdarge1960 หลายเดือนก่อน

    शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनीच आहे नी त्यांचीच राहील तुम्ही काहीही भाषण करा मनाच काही उपयेग नाही आहे 13 आमदार मध्ये 1 च आहे ते विचार करा काही बोला 2009 ते 2050 परत काही उपयोग होणार नाही

  • @dnyaneshwarbadhekar551
    @dnyaneshwarbadhekar551 หลายเดือนก่อน

    Handutwa ata parinaam hone awashak aahe
    Raj saheb apan painamkark handutwa apply karta

  • @user-jj6bp2bx8v
    @user-jj6bp2bx8v หลายเดือนก่อน

    तुला राजकारन कळतच नाहि तुला कळाला असत तर ऊध्दव साहेब सध्या मुख्यमंत्रि राहिले असते

  • @mohanugale6051
    @mohanugale6051 หลายเดือนก่อน +1

    असं हे किती वर्ष चालणार आहे

  • @saish6323
    @saish6323 4 วันที่ผ่านมา

    याला CM kara ani maharstra budava

  • @not0016
    @not0016 หลายเดือนก่อน

    आता पुन्हा पालटू नका.आपल्याला लंबी रेस का घोडा व्हायचं आहे. लोकांची नाडी ओळखा.

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 11 วันที่ผ่านมา

    BJP ke saath chunav ladakar, jeetane ke baad, Govt. Congress ke saath banai. Most non performing State Govt.( the Mah. witnessed ever)during Uddhav's tenure.Pura time/ energy / efforts,khud ke liye C. M. ki kursi bachane me kharch kiya(.Only achievement) He delivered this much only.Mumbai/Mah.ke logon ine is se sawal bhi puchhe ,ki un ke nuksaan kaun bharega? (Modi ji ko har chhoti badi baat ke liye bolate hai ye hi log, kya adhikar hai?). Himmat dekho, phir samane aa gaya. Uddhav ko suitable bhasha main log kab jawab denge?

  • @prakashraut3419
    @prakashraut3419 21 วันที่ผ่านมา +3

    सभेला लोक भरपूर ग्रामपंचायतमध्ये सदस्य निवडून येत नाही

  • @dharmajijadhav4773
    @dharmajijadhav4773 29 วันที่ผ่านมา

    साहेब रोजगार साठी उपोषण करणार आहे

  • @rahulchavan2621
    @rahulchavan2621 2 ปีที่แล้ว +16

    बरोबर आहे साहेब

  • @sanjayjadhav9456
    @sanjayjadhav9456 หลายเดือนก่อน +1

    हा प्रश्न तुम्हीच स्वतःलाच विचारा

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 2 ปีที่แล้ว +2

    टिकाकरतात म्हणून भाषणाला टाळया नाहीतर याच भाषण म्हणजे अर्थ हिनच विकासाच काय माहित नाही आगपेटी उपमा शोभते

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน

    राज तू होतास कोण आणि तू झालास काय ???

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 หลายเดือนก่อน

    Kira.hendu.raj.saheba.brobr.
    Duplet.hendu.udv.brobr

  • @DurvaShetye
    @DurvaShetye 11 วันที่ผ่านมา

    Great Rokh Thakre.....bhavi C M

  • @ravishelar5079
    @ravishelar5079 หลายเดือนก่อน

    आणि हो बोल शांत शेतकरी बेरोजगारी महागाई वर बोला नाहीतर काय बोलू नका तुम्ही

  • @ganeshgore8118
    @ganeshgore8118 3 วันที่ผ่านมา

    It's great Man

  • @ravishelar5079
    @ravishelar5079 หลายเดือนก่อน

    क्लिप कोणी दाखवली तुम्हाला मला त्याचा नंबर द्या

  • @vijaysinhgaekwad1211
    @vijaysinhgaekwad1211 18 วันที่ผ่านมา

    Please don't call as "Andh" may call "!Chakshu Hin" "Netra Hin".....

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 หลายเดือนก่อน +1

    Why do you play the music for National Anthem. Why not song sung by boys and girls.

  • @creativeambadas2524
    @creativeambadas2524 2 ปีที่แล้ว +11

    only raj saheb 🙏

  • @Er.Sunil.Pedgaonkar
    @Er.Sunil.Pedgaonkar หลายเดือนก่อน

    Name of Ahmednagar be changed to Nagar, other Islamic towns to Secular names immediately by Govt

  • @sanjayshinde5411
    @sanjayshinde5411 2 ปีที่แล้ว +6

    Raj Thakre khar boltat ✌🌹

  • @sanjaywalvekar4551
    @sanjaywalvekar4551 หลายเดือนก่อน +1

    Very good Rajji

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 ปีที่แล้ว

    यांचा एक चित्रपट प्रदतशीत होतो खूप गाजावाजा होतो परिणाम शून्य प्लॉप होतो.

  • @techsnake8559
    @techsnake8559 2 ปีที่แล้ว +4

    Hey doghe bhau swatah madhe ekta nahi keru shakle hindu dharma madhe Kashi eki kernar

  • @hemchandravaitee9041
    @hemchandravaitee9041 2 ปีที่แล้ว +1

    Mukhya mantranbaddal ekeri bhashet bolane he chukiche aahe. Kahizaletri te Maharashtrache mukhya mantri aahet. Tumachech hase zale. Tumchi kiv yete. Jai Maharashtra.

  • @sachinkalel8650
    @sachinkalel8650 2 ปีที่แล้ว +3

    Only rajsaheb only manse