Jayshree Thorat on Vidhan Sabha Result|वडिलांचा धक्कादायक पराभव, खचून जाणार नाही, पुन्हा उभं राहणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 109

  • @narayannibe7917
    @narayannibe7917 6 วันที่ผ่านมา +23

    डॉ. सुजय विखे तुमच्या पेक्षा भारी पडले...

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 8 วันที่ผ่านมา +50

    नाकं आहे बाकी सगळं गेल

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i 6 วันที่ผ่านมา +14

    संगमनेर मधील लोक हुशार आहेत

  • @narayannibe7917
    @narayannibe7917 6 วันที่ผ่านมา +13

    काम बोलत असत तर ..साहेब पडले नसते...तुम्ही विखेच्या वाट्याला जायला नको होते. नाहीतर साहेब पडले नसते.

  • @tukaramborhade3525
    @tukaramborhade3525 5 วันที่ผ่านมา +15

    तुमची चांगलीच जिरवली लोकांनी, आणि या पुढे पण उभे नका राहू अपयश तुम्हाला सहन नाही होणार.

    • @kailasmarathe5641
      @kailasmarathe5641 วันที่ผ่านมา

      तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे kar

    • @tukaramborhade3525
      @tukaramborhade3525 วันที่ผ่านมา

      @kailasmarathe5641 तु कुठला आहे नेमकी , तुला सांगतो मग कुणाचा आहे महाराष्ट्र.

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 4 วันที่ผ่านมา +10

    टायगर अभी जिंदा है

  • @vikramtambe2808
    @vikramtambe2808 7 วันที่ผ่านมา +20

    तुमची आता उतरती कळा लागली

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 7 วันที่ผ่านมา +17

    ताम्रपत्र घेऊन नाही आल कोणी हीथ जनतेला गृहीत धरू नका पक्ष कुठलाही असो जो आमदार मतदारसंघात खरच चांगल करत असेलतर तो निवडुन येणारच मग तो कुणीही असो

  • @AniketBendre-h3g
    @AniketBendre-h3g 8 วันที่ผ่านมา +39

    पुर्ण तालुका जर तुमच्या बाजूने होते तर तुमचे वडील कसकाय पराभूत झाले

    • @kailasmarathe5641
      @kailasmarathe5641 วันที่ผ่านมา

      तुम्ही केल्या पाप्पामुळे

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 5 วันที่ผ่านมา +21

    थेट विलासराव व अन इंदिराजींशी तुलना करायची काही गरज नाही.
    आपली पात्रता पाहून तुलना करावी.

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 6 วันที่ผ่านมา +9

    जोर झटका धीरे से लगे

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 6 วันที่ผ่านมา +11

    काँग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार केली

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 6 วันที่ผ่านมา +15

    विखे जोरात थोरात घरात

  • @amolsose709
    @amolsose709 7 วันที่ผ่านมา +19

    आता संपला तुमचा कार्यक्रम

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh 6 วันที่ผ่านมา +7

    बाळासाहेब यानाः विनंती ताई ला राजकारण त आणु नका पहिल्या सारखे राजकीय वातावरण नाही

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 7 วันที่ผ่านมา +16

    विखे पाटील ❤ विकास पुरुष ❤

  • @सामान्यमाणूस-स4घ
    @सामान्यमाणूस-स4घ 4 วันที่ผ่านมา +8

    लोकांना पाणी दिलं नाही 40 वर्षात
    कशा साठी तुम्हाला मतदान करायचं

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 7 วันที่ผ่านมา +15

    तुम्ही जर काम केले असते तर तुम्ही पराभूत झाला नसता.

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 5 วันที่ผ่านมา +7

    चाळीस वर्षे काय दिवे लावले जनता काही करू शकते

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 7 วันที่ผ่านมา +17

    वडिलांना घरी बसवल तुम्ही..ताई घरी बसा राजकारण तुमचा विषय नाही.. गर्विष्ट लोकाना आता जनता मतदान करत नाही...तुमच्या बरोबर आहेत ते युवक नाही तुमचे चमचे राहिलेत फ़क्त 😂😅

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 2 วันที่ผ่านมา

      फेक अकाउंट 😂

  • @shubhamjadhav3868
    @shubhamjadhav3868 7 วันที่ผ่านมา +8

    काम बोलत म्हणून पडले

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 7 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही आता गांधी कुटुंबीय मधे सामिल व्हा निघा कणाकणा

  • @notsofunnygani
    @notsofunnygani 8 วันที่ผ่านมา +9

    सोबो ताई

  • @AshokDhage-lk6sb
    @AshokDhage-lk6sb 6 วันที่ผ่านมา +10

    बस झाल की कुठपर्यंत सत्ता तुमच्या हातात द्यायची मतदारांनी सर्वंच खानदानी राजकारण्यांना घरी बसवायला पाहिजे तवा हे पटरीवर येथील

  • @AshokWalzade
    @AshokWalzade 6 วันที่ผ่านมา +5

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 फक्त जय सियाराम संगमनेर तालुका हिंदुत्ववादी सरकार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय हर हर महादेव 🚩 जो राम का नाही वो काम का नही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आता 40 वर्षात तुम्ही शांत बसा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 7 วันที่ผ่านมา +6

    तुमचा खेळ संपला आहे तूम्ही आता तुमचा घरी आराम करा . हातानी त्रास करून नका

  • @DilipDhas-v4h
    @DilipDhas-v4h 7 วันที่ผ่านมา +7

    कधी काढणार मग ठणकावून सुजयला.

  • @vaibhavdighe5921
    @vaibhavdighe5921 7 วันที่ผ่านมา +8

    Amol khatal vikas kamech itke karnar ahe n parat tumhala mat kontya muddyavar magaych he samjnar nhi.

  • @tukaramborhade3525
    @tukaramborhade3525 5 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या मागे बरेच असे उभे आहे त्यांनी सेनेला ओटिंग केले आहे.

  • @tukaramborhade3525
    @tukaramborhade3525 5 วันที่ผ่านมา +2

    बरे झाले युवा सभा काढली नाहीतर 70 हजार पण मुशकील होते तुम्हाला मट भेटायला.

  • @सामान्यमाणूस-स4घ
    @सामान्यमाणूस-स4घ 4 วันที่ผ่านมา +3

    ह ह ह हा हा 😂😂😂

  • @SakharamManchare-r4c
    @SakharamManchare-r4c 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच साहेब पडले नसते पन लंके साहेबांना निवडुन आणण्याचा प्रयत्न करायला गेले दुसरॅला खडा खाडायला गेले नि आपल्याला त्यात पडायची पाळी आली

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 5 วันที่ผ่านมา +4

    बास कर बाई बाजार उठला तुमचं

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 3 วันที่ผ่านมา

    अमोल खताळ याचा विजयाचं शिल्प कर जयश्री थोरात आहे .कारण शुरवत तुमचा पासून झाली होती .आणि शेवट तुम्ही केला जयश्री ताई चे खूप खूप Aabi नंदन

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 4 วันที่ผ่านมา +1

    पठार.भागात.पानी.नाही.दील😊

  • @Dighe-lk7ej
    @Dighe-lk7ej 7 วันที่ผ่านมา +6

    अहो ताई तुम्ही बोलल्या की तळेगाव दुष्काळी भाग आहे असं कुठं बोलते होय 40 वर्षामध्ये तुम्ही पाणी नाही देऊ शकला साहेब बोलता आता उताराला पाणी गेला आहे चढायला पाणी द्यायचे आता गाजरा देत्या

  • @pradiphase4885
    @pradiphase4885 3 วันที่ผ่านมา

    मी नेहमी थोरात साहेब आणि डॉ जयाताई थोरात यांच्या सोबत

  • @Hindu8657
    @Hindu8657 6 วันที่ผ่านมา +9

    ताई तु जे कुटाने केले त्यामुळे पण पराभव झाला

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 6 วันที่ผ่านมา +2

      😂

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 5 วันที่ผ่านมา

      काय कुटाने केले काही पन बोलता

    • @Hindu8657
      @Hindu8657 5 วันที่ผ่านมา +3

      @@सुर्यरावसुर्यराव संगमनेर मध्ये येऊन विचार चांगल्या माणसाला मग सांगेल तो

  • @bhausahebbarkade3604
    @bhausahebbarkade3604 5 วันที่ผ่านมา +2

    परिवर्तन महावतवच...आहे इ

  • @RahulJadhav-oq5xn
    @RahulJadhav-oq5xn 6 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही नवर्या बरोबर नांदायला जावा

  • @amoltambe15
    @amoltambe15 7 วันที่ผ่านมา +5

    Part padnar mg

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 5 วันที่ผ่านมา +2

    ताई चेहरा पार पडला आहे

  • @samirmane6809
    @samirmane6809 วันที่ผ่านมา

    पार जिर्वली जनतेनी लायकी कळाली असेल आता ये पब्लिक क्या क्या कर सक्ती हैं पाया खाली घेऊन चेंगरला गडी 😂😂😂😂. सत्यमेव जयते 🙏🙏🙏🙏

  • @bhushanmayekar9156
    @bhushanmayekar9156 4 วันที่ผ่านมา +1

    संगमनेरचा 7x12 तुमच्या नावावर आहे का.. तरुणांना संधी नको का.. 5 वर्षानी थोरातांच वय होईल

  • @onesteptosuccess8000
    @onesteptosuccess8000 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    आश्वीत काय बोलल्या होत्या ताई आठवतेका
    हमले के रहेंगे
    तो लेगया अमोल खताळ

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 3 วันที่ผ่านมา

    जशी करणी तशी भरणी

  • @marutishinde8625
    @marutishinde8625 6 วันที่ผ่านมา +2

    🚩 Jay shree ram 🚩

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 6 วันที่ผ่านมา +1

    थोरात गाडीवर पडला

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    40वरसे काम नाही only आईश keli.बापाचे नाव . सो सॉरी ताई.

  • @sunilmahalle7661
    @sunilmahalle7661 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुजय‌ विखे‌ जिंदाबाद

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 4 วันที่ผ่านมา +1

    भाईजान 😂

  • @bhayyashaikh7504
    @bhayyashaikh7504 5 วันที่ผ่านมา +2

    Tumche Bildar lobi va tumche padadhikari jababdar

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 3 วันที่ผ่านมา

    टांगा पलटी घोडे फरार झाला आहे 100%

  • @sunilmahalle7661
    @sunilmahalle7661 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    काम केल असत‌ तर पडले नसते

  • @DilipLandge-jg2oc
    @DilipLandge-jg2oc วันที่ผ่านมา

    ताई रडू नका आपन हिंदू आहोत मानय करा परत लडू विजय आपलाच आहे

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 3 วันที่ผ่านมา

    ताई ओ ताई असे वागणे बरे नवे. एकदा नाव खराब झाले की ते पुना मिळत नही

  • @yuvrajdeshmukh7920
    @yuvrajdeshmukh7920 วันที่ผ่านมา

    केविलवाणी प्रयन..
    .

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 2 วันที่ผ่านมา

    जयश्री ताई आपल्या आमदारांन सारख काम कोणी मईचा लाल होवु शकणार नाही. साहेब हे साहेबच आहे.म्हणुन म्हणतो.ऐकच साहेब बाळासाहेब थोरात च साहेब.झिंदाबाद.

  • @IndrabhanThete-lf7xn
    @IndrabhanThete-lf7xn 2 วันที่ผ่านมา

    अहो तुमच्यामुळेचते पडले

  • @anitapalke2426
    @anitapalke2426 4 วันที่ผ่านมา +1

    8 vela amdar rahun mantri rahun ata navin neturtva ana pudhe bas zal bala saheb thorat

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही पूना k M हाऊस पितळ जॉइंट वा

  • @arjunvarpe2390
    @arjunvarpe2390 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    तालुका चाळीस साल पिंजला आता नका पिंजुन काढू ताई निवांतजगू धा आता

  • @vijaychavan3348
    @vijaychavan3348 3 วันที่ผ่านมา +1

    Tumhi tumchya bhramatach raha ase....ajun pan sahevanch kam kam karatay....kai kam kel 40 varshar jara sanga saglyana
    ..
    1) ghulewadit 10-10 divas pani naste
    2)tumhala chuslim pahijen javal
    3)sadhi midc aanta nahi ali
    4) ek rasta changla nahi sangamner cha
    5) sarv contractor lobby tumchi

  • @Tejke4yh
    @Tejke4yh 4 วันที่ผ่านมา +3

    संगमनेर cha इतिहास आहे का एकदा आमदार पडला तर परत संधी भेटत नाही.

  • @GaneshJoshi-mt4rc
    @GaneshJoshi-mt4rc วันที่ผ่านมา

    पिचड साहेबांसारखा तुमचा पण कार्यक्रम संपला आहे, आजुन एकदा निवडणूक हरलात की काँग्रेस पण तुम्हाला तिकीट देणार नाही.

  • @arjunvarpe2390
    @arjunvarpe2390 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय काम बोलत ते कामसांगाना ताई

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 6 วันที่ผ่านมา +1

    Dharun paddashir Aptavalaaaa barka tuja Baaap amhi 😂tula aptavnare 29 la 💯 samjel tula tham thoda 😂

  • @sunilmahalle7661
    @sunilmahalle7661 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    लगण कर

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 3 วันที่ผ่านมา

    Aram khra kaymcha

  • @BhausahebDarade-mg5fi
    @BhausahebDarade-mg5fi 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb aata aaram kara tumala aaramachi garaj aahe janten nakaral tumal

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 4 วันที่ผ่านมา

    काम.काही.नाहि

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 3 วันที่ผ่านมา

    Kaay kaam kele 40 varsh tuzyea baapane lutla, aata basa gharat

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 4 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @KakadeS-x3g
    @KakadeS-x3g 7 วันที่ผ่านมา

    Dove shban

  • @marutishinde8625
    @marutishinde8625 6 วันที่ผ่านมา +1

    😂😢🤔🤔

  • @appleseb318
    @appleseb318 2 วันที่ผ่านมา

    मनामनातुन थेट घराघरात थोरात

  • @Tejke4yh
    @Tejke4yh 4 วันที่ผ่านมา +1

    साहेबांनी फक्त चेल्या चापट्याच काम केले लोकांचं नाही. खेड्यातील रस्ते बघा. आणि शेजारी अकोले तालुक्यातील रस्ते बघा आणि तुमच्या वडिलांना दाखवा किरण लहमतेनी काम केले आहे ते

  • @VittalLambe-ex8mx
    @VittalLambe-ex8mx 4 วันที่ผ่านมา +1

    7 लाख लोकांनी दाखविले बाप कोण? योग्य शब्द निवड करत जा ताई.

  • @obcking2174
    @obcking2174 5 วันที่ผ่านมา

    Tumacha vishya sampala
    Only full support amoll khatal saheb

  • @NileshKamble-ki3gi
    @NileshKamble-ki3gi 2 วันที่ผ่านมา

    काय काम बोलत साहेबच काय केलंच नाही म्हणून आपटल तुझ्या पप्पा ला 😂😂😂तरी आणि रडा रड सुरच आहे ताईची 😂😂😂

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 4 วันที่ผ่านมา

    तू त्या गोष्टीचे भांडवल करते का लोक भावनेवर विश्वास ठेवत नाही

  • @life3805
    @life3805 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    काम बोलत 😂😂😂😂😂

  • @साहिल-साळुंखे
    @साहिल-साळुंखे 8 วันที่ผ่านมา +5

    😂