दादा साहेब आहेत तोपर्यंत साहेबानं बरोबर रहा तुमची खुप गरज आहे त्यांना आपल्याला कळकळीची विनंती आहे पुन्हा असा शरद जन्माला येणार नाही आपल्या विनंती आहे आणि महाराष्ट्राच्या.... नेर्तृत्वाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा साहेब.. शतायुष्य व्हा 👑👑👑👑🎉🍫🎂🎂
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा आदर्श घ्यावा शेवटी ठाकरे मुळेच मोठे झाले सर्व एकनाथ शिंदे गटांनी उद्धव ठाकरेची अशीच भेट घेऊन एक महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का द्यावा दोघांनी पण मी पण सोडावा
अजित, शरद पवार कधी ही एकमेकाला पातळी सोडून बोलले नाहीत. त्यामुळे मनोमिलन होईल न होईल, शक्यता तरी होती, आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे शिवसेनेत ती शक्यता नाही. आदित्यला पुढाकार घ्यावा लागेल थोडा कमीपणा घेऊन शिंदेंशी जुळवून घेण्यासाठी.
पवार साहेब यांच्या मुळे यांना मान आहे पण पवार साहेब यांना सोडून जाताना दहा वेळा विचार करायला पाहिजे होता यांना समाजात मान आहे तो केवळ पवार साहेब यांच्या मुळे
या असल्या भेटीगाठी व्हायला लागल्या की आम्हा मोडीभक्तांच्या मनात लै धाकधूक होतं बुवा.. यांचं काहीच सांगता येत नाही केव्हा फडनवीसांना पुन्हा घरी पाठवतील ते😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
पत्रकार मंडळी दम खाताना दिसतच नाही किती आरडाओरडा व धावपळ सुरु आहे पत्रकार मंडळीची काळजी घ्यावी पत्रकार मंडळीनी तुमचा जीवही महत्वाचा आहे या भेटीगाठी सुरुच राहाणार आहेत
गंगाधर ही शक्तिमान है
Sahi pakada hai aapane
विचारांमध्ये मतभेद असले तरी दादांनी नातं जपलं आहे.
हे दोघे एकच आहेत सत्तेत कसा राहायचं हे पवाराकडून शिकावे
शरद पवारांनी उबाठा चा करेक्ट कार्यक्रम केला 😂😂😂
अगदी बरोबर
मा.शरद पवारसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰💐🙏 राजकारणात सर्व ऐक असतात 💕👍🌹
दादा साहेब आहेत तोपर्यंत साहेबानं बरोबर रहा तुमची खुप गरज आहे त्यांना आपल्याला कळकळीची विनंती आहे पुन्हा असा शरद जन्माला येणार नाही आपल्या विनंती आहे आणि महाराष्ट्राच्या.... नेर्तृत्वाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा साहेब.. शतायुष्य व्हा 👑👑👑👑🎉🍫🎂🎂
दिवाळीला का गेला नाही
अहो ते वेगवेगळे आहेत कधी? ये एकच आहेत, ते सोबतच आहेत.
💙वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पवार साहेब 💙
आघाडी पण सोडायची नाही, आणि युतीबरोबर सत्तेतही राहू.
🎉🎉🌹🌹शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🎉🎉🌹🌹
पवार पवार एकत्रच आहेत, आणि तेच बरोबर आहे, 1 है तो सेफ है.😊
हे ठाकरे कुटुंबाने सुद्धा एकत्र यावे
Tevdyat khush ho tu tas kahi nast hot 😂
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा आदर्श घ्यावा शेवटी ठाकरे मुळेच मोठे झाले सर्व एकनाथ शिंदे गटांनी उद्धव ठाकरेची अशीच भेट घेऊन एक महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का द्यावा दोघांनी पण मी पण सोडावा
❤ बरोबर
अजित, शरद पवार कधी ही एकमेकाला पातळी सोडून बोलले नाहीत. त्यामुळे मनोमिलन होईल न होईल, शक्यता तरी होती, आहे.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे शिवसेनेत ती शक्यता नाही. आदित्यला पुढाकार घ्यावा लागेल थोडा कमीपणा घेऊन शिंदेंशी जुळवून घेण्यासाठी.
पण ठाकरे मुस्लिम प्रेमी आहेत आणी शिदें कट्टर हिन्दुं कसं जमलं,सुषमा गाडाळें रामावर टिका करती आणी शिदें चे सहकारी रामाला मानतात
अजित दादा, शरद पवार एक जर झाले तर आमचे हिंदुत्ववादी मतदान जे अजित दादा यांना गेले ते या पुढे कधीही भेटणार नाही. त्यांनी आमची मत विसरून जावे
Shinde waqf board la 10 crore ka denar hota mag? Madrasha madlya teacher chi sallary 3 patine ka vadvali? @@DhondiramShinde-t1d
एकीकडे साहेबाना दुखवायचं आणी नंतर त्यांना शुभेच्छा देण्या साठी त्यांच्या घरी जायचं...😅
असं काही नाही
फक्त आता सत्ता भाजपा ची आहे ,गोड बोलून स्वताची माणसं जगवायची
त्या करता चुलते पुतने नौटंकी
Are bhau... ugach taap karun gheu nakos jivacha😂😂 ata pawar sahebanche khasdar ani amdar pan dada kade jatil... sagle tharun aste 😂
साहेबांकडून च शिकलेत अजित दादा
@@anitaathawale7509😂😂😂
शहरातील मतदान चा टक्का वाडत नाही त्याच कारण हे आहे . त्याना माहीत आहे ,हे ऐकमेकाचे मावस भाऊ असतात. खरच शहरी लोक हुशार असतात.
पवार साहेब यांच्या मुळे यांना मान आहे पण पवार साहेब यांना सोडून जाताना दहा वेळा विचार करायला पाहिजे होता यांना समाजात मान आहे तो केवळ पवार साहेब यांच्या मुळे
या असल्या भेटीगाठी व्हायला लागल्या की आम्हा मोडीभक्तांच्या मनात लै धाकधूक होतं बुवा.. यांचं काहीच सांगता येत नाही केव्हा फडनवीसांना पुन्हा घरी पाठवतील ते😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
correct karykram ubt
He sarvajan sahebache siledar hahet ❤❤❤
हे बग उद्धव ठाकरे तुमचं गेम केला बरोबर
शुभेच्या
आता एकत्र येतील, संख्याबळ वाढेल शिंदे फिनिश😂😂
दर्शन नाही भेट किंवा आशीर्वाद.
शिवसेनेसारख्या चांगल्या संघटनेची वाट लावली पवाराने उद्धवा अजुन जागे व्हा बाळासाहेबांचे विचार पुढे न्या.
विरोधकांची काम आधि होतात पण खुर्ची वर बसविणाराची काम....नव्ह नव्ह ..कोण तू म्हणून हाकलून देतयाली, काय तर म्हणे राजकीय सुसंस्कृत पणा...
मुळात त्यांचं वाढदिवस 1 जुन लाच आहे 😂
जे लोक तुमच सगळ संपवायला बसलेत.....
त्याच्याशी ! मी 70 चा आसूण मला काय कळल नाही. यातून एकच दिसत ....झाल गेल विसरून जाऊया, ...सत्तेसाठी काय पण....
राजकारण फक्त पवार साहेबानी कराच बाकीच्यांनी त्याना पाहिजे असंच राहायचं राजकारणात 💯
👌👌👌👌👌
बारा चा- 🎂
Happy Saheb..! ❤🎂👑💐
Happy birthday sharad pawar saheb 🎂🎂🎉🎉🎊🎊🌹🌹
बंद दाराआड गुप्त भेट
पत्रकार मंडळी दम खाताना दिसतच नाही किती आरडाओरडा व धावपळ सुरु आहे पत्रकार मंडळीची काळजी घ्यावी पत्रकार मंडळीनी तुमचा जीवही महत्वाचा आहे या भेटीगाठी सुरुच राहाणार आहेत
पवार साहेबांना हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Saheb ❤❤
दर्शन घेतला 😂😂😂10 जागा आल्यात 😂😂
अजित पवार लाचार आहे खर साहेबानी ह्यना हकलीन दील पाहिजे नाहीतर बालासाहबाची आठवन करुद्यावी लागेल साहेबाना
एक एकटे यायला घाबरतात की एकमेकांवर विश्वास नाही
Baap toh baap Rahage 😂 Chhagaya 😂 Ek maratha Lakh Maratha 🚩🚩
हे सगळेच एक आहेत यीडी ला घाबरुन गेले
Happy birthday🎂🎂 💐💐⏰⏰✌❤🙏
पवार साहेबच करते करवते आहेत,
पहाटेची शपथ ही,
समजले का 😂😂😂
दादा ...👍
Are he sagle ekach ahet ..
Happy birthday 🎂🎈
बीजेपी ने अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या भरोशावर बसू नये कधी बी तुम्हाला धोका देतील
सगळं ठरवल्यागत झाल 😂😂 उद्धव पाय सोडत नव्हता मगं दादाला सांगितलं जा तु पुढं मगं तुझ्या नावाने बोंब मारून नंतर एकत्र येऊच 😂😂😂😂😂😂
छळ 😢
दादा महात्मा फुले कर्ज प्रकरण माफ करा सर्व मंडळाचे कर्ज माफ करा
हे सगळे एकच आहेत 😂😢😅खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे
काय झालं ???
मला वाटले ..........
He sarv aatun ek aahet.fakt property ani clean chit sathi sharad pawar ni pathavle aahet...
Karyakarta la fakt bamboo khayayla thevla aahe
Uddhav be like sanjya mota game zala re
दादा जाळयला गेले होते अस वाटत....बघा कस वाटत म्हणून
तुमच्या गाठी आणि जनतेच्या पोटात गाठी. समाजानी एकमेका विष्यी असलेल्या गाठी सोडून एकमेकाला भेटा निवडणुकीतील गाठी काढा
दिल्ली मध्ये
बारामती ओसंपडली की काय..😢😢😢
1000 कोटी release झाले
अभिनदन
काय चाललंय 😊
काहीपण 😅
Hum sath sath hai.... movie lagale...
Udhav satti Hum aapke hai Kom movie😂😂😂😂
काका पुतणे सत्तेसाठी महाराष्ट्राला येडे बनवत आहे
#12/12
SHARAD PAWAR ..ATA AJIT PAWAR... MAHARASHTRA PAWAR POWER RAHNAAR .SUBECCHA
Karykarte ekmekachi doki fodtat an Nete Gala bhet ghetat 😂😂😂
लबाड माणसे पुढे
अजित दादा यांचे ४० जन हे हिंदुत्ववादी मतदान यावर निवडून आले आहेत. त्यांनी हे विसरू नये शरद पवार यांचा सोबत जाताना.
Sana Malik, Zeshan siddique la pan hindutva sathi vote dile ka?
Hyacha sagla game sattet pan rahayache, parat mhanayache aamhi bjp barobar nahi,
दादा लपवत आहेत.
Nehmi sattet kasa rahava Ani paise kamvat rahave yacha jwalant udaharan
जनता को मूर्ख बना रहे हैं
Ani BJP pan
Evadh sagal houn sudha kaka aashirvad detat😂😂😂
Bahut huva saheb saheb,sodaa cancell sargana MH ko barbaad kiya khud fraud chankya banaa baitha.
Yeh kiya ho gaya
Gangadhar hi Shaktiman Hai
Labadancha khel
संजय राऊत बघ रे पवार कुटुंब
Golmaal hai sab
yana kasala yeun dila
he tumala sodun gele
tancha ghotala lapayala
yana dur teva saheb
Bap to bap hota hai !
Camera man la aatla kahi sangu nka
Yeu kaa gharat, jau nako dusracha daarat. Kahi kaam adle tar lotanghan gheto mi tumcha daarat, bighadali kaame sopi vavi pryantan karto charcha karun mi tumchashi, mazi tutleli khurchi thavto tumchach darasi, lotangan gheto ajunahi tumcha payasi.
Aeka nanyachya 2 baju
आज माझ्या मुलाचा पण वाढदिवस आहे साहेब 12.12.2012. जन्म येताय का सांगलीत
😂😂
Futlyach natak ughadkis yeil
दादा बीड प्रकरणात लक्ष घाला
Tumhi sagde ekach aahe
जे घर फोडायचे काम करतात त्यांना घरात घेणे... हे दुर्दैव... Ahe......
सत्तेत कसं रहावं हे पवार कुटुंबांचं काम आहे दोघ पण एकच आहे त
Baap toh baap Rahage 😂 Chhagaya 😂 Ek maratha Lakh Maratha 🚩🚩
गंगाधर ही शक्तिमान है
Baap toh baap Rahage 😂 Chhagaya 😂 Ek maratha Lakh Maratha 🚩🚩
Baap toh baap Rahage 😂 Chhagaya 😂 Ek maratha Lakh Maratha 🚩🚩
Baap toh baap Rahage 😂 Chhagaya 😂 Ek maratha Lakh Maratha 🚩🚩
Mogli 😂😂