असंख्य तरुणांना आपल्या लढाऊ बाण्याने प्रेरित करणारे संघर्ष योद्धे, महाराष्ट्राच्या हितासाठी ६ दशकांपासून अथकपणे कार्यरत असलेले लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब... शतायुषी व्हा !
2019 ला कूटनीती यशस्वी झाली. म्हणजे 2024 ला होईल असे 😂नाही. 2024 ला जर भाजप आणि शिवसेना शिंदे यांना बहुमत नसत तर, सगळा विषय अजित पवारांवर आला असता. तर अजित दादांनी कलटि मारली असती.😅
Bol bhidu ja news madhe sadka aahe tay anchor ca cangbhala jhalac mhanun samja, panoti (lagleli kid) aahe 😂 , anchor ni 10 wela vichar karun anchoring kara 😂
सगळे एकत्र या आता कॉंग्रेस उबाठा ला सुद्धा घ्या😂 मागची विधानसभा विरोधी पक्षाने गाजवली या विधानसभेत सगळे २८८ आमदार सरकार मध्ये घ्या😂 एवढंच बघायचं राहिलंय या आयुष्यात. महाराष्ट्रातील राजकारण बघता हे अशक्य नाही 😂
NCP Sp गट केंद्र मध्ये bjp लां पाठिंबा, SP साहेबांना राष्ट्रपती करून bjp बदल महाराष्ट्र मध्ये मतपरिवर्तन आणि ताई la केंद्रात मंत्री पद .त्या मुळे bjp केंद्रात अल्पामत येणार नाही कारण bjp ल राज्य पेक्षा केंद्रात जास्त गरज आहे
Bol Bhidu ne punha asha kahi goshti bolu naye…. Nivdnuki aadhi pan asach kahi tari sangitla hota.. tumchi sutra khup chukichi information detay tumhala 😂
एकत्र आहे 😂😂😂 ऐवढेच काय सगळे नेते एकत्र आहे त्यांचे आतून व्यवस्थित धंदे चालू आहे आणि कार्यकर्त्यांना धंद्याला लावले आहे 😂😂😂😂😂
Hello fakta aaplya garib janta murka banavnyche kam pawar kutubana kele aaye
Right 👍😢😢
💯
बरोबर. सगळे भाजप-कॉंग्रेसचे नेते आतून एकच असतात. पण कार्यकर्ते मात्र एकमेकांची डोकी फोडतात 🤦♂️🤦♂️🤦♂️
ते फक्त कॅमेरा पुढे तलवार चालवतात 😅
शरद पवार साहेब व अजित दादा एकत्र आल्यामुळे चिन्मय खूपच खुश आहे चेहऱ्यावरती चमक आली.... तुतारी मॅन चिन्मय....
चिन्मय ला पगार वाढ झाली वाटते 😂
@@ravirajphaltankar4850 asya lokanche kade bale bot nai janta tuana tyanchi layki dakhun dete to vidan sabdlackarokar dakvli
Right 😂😂😂
😂😂
आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत
पवार हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत. स्वतःचे उपद्रव मूल्य कधी आणि कुठे दाखवायचे हे त्यांना चांगलेच अवगत आहे!
गंगाधर ही शक्तिमान है
सगळे एकत्र आहेत
धंदे फक्त आमच्या बीड चे लावलेत
सुपारी वाजवली😂😂
बिचारे उद्ध्वस्त ठाकरे
एकत्रच आहे, ते पवार आहे, राजकारणात वेगळे असले तरी, त्यांच्या सगळया संस्था, तिथे एकत्रच आहे
हा जावई शोध कोणी लावला🤣🤣
आदरणीय साहेब राजकारणातील पहिली आणि शेवटची पसंत !
शतायुषी व्हा साहेब ❤️🌿
#SharadPawar
Lavra...
Papache bhoj bhogtayt..😂😂
Amar va mna
हे पहिल्या पासून एकत्रच आहेत... फक्त ठाकरे ल संपवण्यासाठी सगळं चालू आहे... आणि संपवलं पण आणि उबाठा ल कळलं पण नाही....
मीडिया असल्या छोट्या घटनांना विनाकारण महत्व देऊन कल्पनांचे पतंग उडवायला लागतात, ज्याची काहीही आवश्यकता नाही..
वेगळे कधी होते? पवार कुटुंबिय 52 कंपनी आणि हजारो करोड .. ते कायम एकत्र आहेत
Pawar power
पद्धतशीर मध्ये काकांनी उद्धवजी ची मारली आहे....
असंख्य तरुणांना आपल्या लढाऊ बाण्याने प्रेरित करणारे संघर्ष योद्धे, महाराष्ट्राच्या हितासाठी ६ दशकांपासून अथकपणे कार्यरत असलेले लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब... शतायुषी व्हा !
म्हणजे दादा मुख्यमंत्री होणार
2019 ला कूटनीती यशस्वी झाली. म्हणजे 2024 ला होईल असे 😂नाही. 2024 ला जर भाजप आणि शिवसेना शिंदे यांना बहुमत नसत तर, सगळा विषय अजित पवारांवर आला असता. तर अजित दादांनी कलटि मारली असती.😅
Ajit dada 1 no. Manus aahe te kadhi Rajkarnat ektra etil vatat nahi
उद्धव ठाकरेंच वाटुळं करून राष्ट्रवादी एक होणार आणि अंधारे, राऊत राष्ट्रवादीत जाणार. जारांगे बेवड्यासारखं बोलताच राहणार ते सहन करावं लागेल.
साहेब ना वाढदिवसाच्या.हार्दिक 💐💐
एकत्र जाणारच कारण का 70000 कोटीचा भ्रष्टाचार दोघांच्या सहमतीने झाला दोघांनी निम्मा निम्मा मलिदा खाल्ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाधिक काळ भावी पंतप्रधान 🎉🎉🎉
आता घाटावर जायची वेळ झाली आता कसल भावी पंतप्रधान काही दिवसानी श्रद्धाजली सुद्धा वहायची पाळी येइल
🤣🤣🤣
सहा दीड वर्षापासून सांगत आहे आतून एकत्र आहे बाहेरून मिथून कुस्ती चालू आहे 😜😂😜😂 उगाच डोक्याला ताप घेऊन नका 😂😂
बोल भिडू फक्त ढगात गोळ्या मरतात..💯
Bol bhidu ❌❌ fekh bhidu✅
Full takat lsun feka
शिंदे उद्धव राज एक होणार मग😂😂😂
Uddhav nahi, Shinde ani Raj
Pawar power❤
उद्धव ठाकरेच अवघड आहे. शरद पवार सुद्दा सत्तेत जातील आता.😂😂😂😂
उद्धव चे खासदर पण सत्तेत जाणार... आणि हे पेंगुईन सोबत खेडत राहणार.
अरे उद्धव😂😂
एक है तो सेफ है😅
ते सर्व ठीक आहे पण विचारधारेचा काय?????
वाढदिवसाच्या पवार साहेबांना लाख लाख शुभेच्छा
म्हातारा आल की वाटोळं झाल समजा
भाऊ बोलले विषय संपला 😎
साहेब ❤️
हे वेगळे कधीच नव्हते... 👍
उद्या पवार चे शिंदे होऊ नये.कींवा शिवसेना ठाकरे गट होऊ नये.म्हणुन
दादा सबके हैं 😊😂😂
30000 koti property chapnare Bhujbal sir pan hote kay...tyana konte khate milel jyat khata yeil ani 5 varshat 70000 koti property chapata yeil..... Telgi kand Maharashtra Sadan ghotala projects successfully completed 😅😅
Asach ek video Devendra Fadanvis sathi bnvshil ka Chinmay Dada😊
Aare bhau he sagal kam devabhau kartay...
चिन्मय तू देवेंद्र फडणवीसांचा चाणक्य म्हणून व्हिडिओ नाही बनवला
चाटू गिरी कमी करो
मुंगेरीलाल के हसीन सपने. फडणवीस साहेबांनी या गोष्टी गंभीरतेने घ्याव्यात.
एकत्रच आहेत 😊
NC P Congress B J P मधे ज नार् आहेत्
Bol bhidu 😂😂study karun bolav😂😂😂
सब बकवास है सब बकवास
साध्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुतण्या काकांना देतोय तर
हे लागलेंपतंगबाजी करायला 😂😂
य
काका कडे जाऊन काय फायदा तिकडे गेल्यावर कायॅक्रम झालाच म्हणून समजा
एक होननेसाठी कारण निर्माण होत असतात
Kahi hi kra sattet raha baas...ED,BD sarv Shaaaant....
एकत्र येण्याचं नव्हेत...एकच आहेत हे सांगणे
Bol bhidu ja news madhe sadka aahe tay anchor ca cangbhala jhalac mhanun samja, panoti (lagleli kid) aahe 😂 , anchor ni 10 wela vichar karun anchoring kara 😂
Evadh sagal hounahi kaka aashirvad detat 😂😂😂
घराणे शाही साठी जाणार याना फक्त सते पाहीजे
बोल भिडू वाले खुश झाले, दादा परत जाणार, शिंदे नाराज आहेत, पाठिंबा निघेल, फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत
अस काही होणार नाही 5 वर्ष😂
सगळे एकत्र या आता कॉंग्रेस उबाठा ला सुद्धा घ्या😂 मागची विधानसभा विरोधी पक्षाने गाजवली या विधानसभेत सगळे २८८ आमदार सरकार मध्ये घ्या😂 एवढंच बघायचं राहिलंय या आयुष्यात. महाराष्ट्रातील राजकारण बघता हे अशक्य नाही 😂
FANTASTIC POWER👍👍🇮🇳
हे राजकारण प्लॅन होता पण ह्या इलेक्शन मधे प्लॅन फहसला आता सगळे एक होणार अजित पवार NCP chief होणार
Are he bolbhidu wale vede tar nahi nazale kay pan video banvayla laglet😂😂
एकत्र यायला पाहिजे
It's "Shanya" not Dhanya... Please don't exsaturate things...
Atul shubhash cha video banva rao ...
शिंदे आणि उध्दव ठाकरे हे कधी एकत्र येतील 😢
शिंदे ना टाटा करायचा संकेत आहेत.
Bad news for UBT SS 😜😝
खर काय ते उभाटा वाले संरा सांगतीलच की
फालतू लॉजिक 😂
ये कबिरा मस्त नाम है रे बाबा
कोण तुला ह्या वाह्यात बातम्या देत का तुझेच मनाचे खेळ आहेत
Pawar.Sahebani.Ajit.Dadala.Sahakarya
Karave
आरे चिन्मय शिंदे गटाला धडकी भरली कात्रज घाट दाखवणार का भाजप वाले तू शिंदे साहेब चा ताप वाढवला
एवढं कळलं म्हातारं काय सत्ते शिवाय राहू शकत नाही
Arre bolbhidu package nit detata ka P-var saheb tumche
यात मशाली च बळी जातोय
Clean cheat bhetali dada aata parat ya
Ektra yeun ajit dada la netrutva dya ani saheb nirutti ghya ajit dada saksham ahe paksh chalvayla
NCP Sp गट केंद्र मध्ये bjp लां पाठिंबा, SP साहेबांना राष्ट्रपती करून bjp बदल महाराष्ट्र मध्ये मतपरिवर्तन आणि ताई la केंद्रात मंत्री पद .त्या मुळे bjp केंद्रात अल्पामत येणार नाही कारण bjp ल राज्य पेक्षा केंद्रात जास्त गरज आहे
Tula fakt sharad pawar ch aavadtat
Pm 😮pm😮
भाऊ काही झाल तरी नात तर घरातलं आहे त्याचं. राजकारण त्याच्या राजकारण जागी घर घराच्या जागी
सब सेट है भीडू... खा खुजा, बत्ती बुझा कार्यक्रम चल रहे हैं भाई....
Tanmay la sharad pawar chya b'day la bolvale asel ki
Laj.
तरी बोलो तुम्ही व्हिडिओ का नाय बनवला ,,तुमचं एकही भाकीत खर होत नाही😊
बोलभिडु टिम आज कुठल्या हाँटेल मध्ये...तुमच्या साहेबांचा वाढदिवस आहे..😂😂😂
उंदीर केक की उंदीर बिर्याणी?
Ase Zale tar aamchya gharkombdyache aani gavthi Mithun che kay honar😂😂😂
Mithun Jarange PATIL 90 MARNAR
41+10=51
Aho he sagle milun jantelaa lutun rayle aahe baaki kahi naahi. .. aani jantaa suddha murkh banun rahli hyanchyaa nadala lagun
Parbhani baddal tuza program ni disla re Chinmay
Tu muddaam taaltos ka ??
5 VARSH CHANGLE ZOPA
Views sathi kahi pn bol bhidu😂
आरे
कात्रज घाट
Uddhava 😂😂😂😂😂
Akultya mulichya Bhavishyasathi s pawar
Jatil BJP Barobar
खोटा आहे vdo
अरे उध्दव शरद पवार नाद केला अन बरबाद झाला 😂😂😂
Bol Bhidu ne punha asha kahi goshti bolu naye…. Nivdnuki aadhi pan asach kahi tari sangitla hota.. tumchi sutra khup chukichi information detay tumhala 😂
ठाकरे
हे
😮
बोल भिडू काय तरी आदर्शवादी व्यक्तीवर video काढा.. असल्या फालतू राजकारण्यांची काय गरज नाही.. उगाच लोकांचा वेळ वाया घालवू नका