अंत्यसंस्कारानंतर काँग्रेसला आला कळवळा... समाधीवरून नवीन वाद!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @VilasKharote
    @VilasKharote 2 วันที่ผ่านมา +18

    स्वतंत्र पूर्व क्रांतिकारकांची समाधी असावी, बाकी सर्व मंत्र्यांच्या समाधी तोडून तेथे हॉस्पिटल असावे

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq 2 วันที่ผ่านมา +9

    दहशतवादी यासिन मलिक ची गळाभेट घेणाऱ्या व्यक्तीच स्मारक कश्याला हवं

  • @ravindrajoshi1839
    @ravindrajoshi1839 2 วันที่ผ่านมา +15

    नरसिंहरावाच्या समाधी-स्थळाचे काय?

  • @prabhakarchuri7977
    @prabhakarchuri7977 2 วันที่ผ่านมา +7

    माजी पंतप्रधान पी व्हि नरसिंह राव यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी कॉग्रेस मुख्यालयात ठेवण्यास सोनिया गांधींनी विरोध केला होता.

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 2 วันที่ผ่านมา +1

    छान, बागेश्री जी आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @adnyat
    @adnyat 2 วันที่ผ่านมา +1

    नरसिंहरावांची समाधी दाखवा म्हणावं काँग्रेसला. त्यांच्याच शेजारी मनमोहन सिंघांची समाधी बांधा. सहकारीच होते ना.

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 2 วันที่ผ่านมา +2

    सामान्य नागरिकांना अंत्यविधी साठी स्म्शान भूमी मिळत नाही मिळाली तरी ती व्यस्थीत नसते भर पावसात सुद्धा त्यांच्यावर अंत्यविधी करावा लागतो मग राजकारणी नेत्याच्या स्मारकासाठी हट्ट का बर समाधी बांधण्यासाठी किती जमीन लागते हे सुद्धा नक्की नाही आणि स्मारकच्या नावाखाली सरकारी जमीन कायमची हडपली जाते

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 2 วันที่ผ่านมา +8

    राजेश पायलट यांना राजघाटावर परवानगी नाकारली होती म्हणून किसन घाटावर अंतिम संस्कार केले होते

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat5986 2 วันที่ผ่านมา +11

    नरसिंह राव यांच्या बद्दल काय या बद्दल काँग्रेस पक्ष या विषयी काही बोलेल का या वर काँग्रेस ल काहीही अधिकार नाही या वर हा पक्ष घानेरड राजकारण करत आहे

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 วันที่ผ่านมา +3

    कशाला हवीत स्मारकं? स्मरणात ठेवाव असं काय मोठं जगावेगळं केलंय?

  • @chetanl1579
    @chetanl1579 2 วันที่ผ่านมา +3

    वेल कम बागेश्री... असेच छान छान ड्रेस घालून येत जा... ❤❤❤

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 2 วันที่ผ่านมา +7

    समाधी कोठे होऊ दे पण त्या समाधीच्या चाबुतर्यावर मनमोहन सिंग यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख पण करण्यात यावा 🙏

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 2 วันที่ผ่านมา +1

      संपुर्ण सहमत

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 วันที่ผ่านมา

      भलतंच 🤔🤔🤔

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 2 วันที่ผ่านมา +6

    काही धर्मात कॉफीन व स्मशानात पुरण्याची जागा याचे पूर्व नियोजन करता येते.त्यासाठी काही परदेशात खाजगी कंपनी पॅकेज देतात. ज्यांना भविष्यात स्वतः बाबत असा प्रॉब्लेम येऊ नये असे वाटते त्यांनी आत्ताच ट्रस्ट स्थापन करून जागेसह तरतूद करुन ठेवावी. आपण जीवन विमा काढतो तसेच, फुकाचा सल्ला.

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 2 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @dilipbade1840
    @dilipbade1840 2 วันที่ผ่านมา +3

    मनमोहनसिंग खरेच कार्यक्षम पंतप्रधान होते का?

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 2 วันที่ผ่านมา

      रिमोट कंट्रोल सोनिया गांधी चालवित होती

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 2 วันที่ผ่านมา +4

    अरे बाबांनो कोणाचीही स्मारके बांधू नका गोरगरीब लोकांचा विकास करा बघा जमलतर.

  • @pvrtv7659
    @pvrtv7659 2 วันที่ผ่านมา +3

    Congress Party la hai Bilkul Shobat Nahi....

  • @PritiWaghmare-w8i
    @PritiWaghmare-w8i 2 วันที่ผ่านมา +1

    अरे गेलेल्या व्यक्ती ला तरी सोडा.........
    काय राजकारण करतात राव DG वालले.......😂😂😂😂😂

  • @sheelatandale5329
    @sheelatandale5329 2 วันที่ผ่านมา

    Samadhi chi garaj kay?

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 2 วันที่ผ่านมา +1

    Congress Don't have any topic to create a problem...They Bring unwanted topics...They Have done this in the Central election also

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 2 วันที่ผ่านมา +4

    Pappu pagal ho gaya uska ghar lena😭😩🥲😄😀😂❤

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 วันที่ผ่านมา

      ते पण सरकारचे असेल स्वतःचे नसेल

  • @VilasKharote
    @VilasKharote 2 วันที่ผ่านมา +1

    Are but tyanna tyanchya dharmanusar antyavidhi zalay tr ata samadhi ka bandhavi rajkaranyanchi...

  • @sheelatandale5329
    @sheelatandale5329 2 วันที่ผ่านมา

    Rahul gandhi aani kejriwal yana kahihi kam nahi

  • @manjudoshi6447
    @manjudoshi6447 2 วันที่ผ่านมา +2

    Kiti samadhi karnar ? Gandhi ji , shastri ji , Nehru desh ajadi che leader hote mhanun samadhi ahe .saglya che samadhi banvat basle tar dehli la kute tari dusrya jagi set karaycha time yeil😮

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 วันที่ผ่านมา

      समाधीस्थळ नाहीच पाहिजे मग भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचे पण समाधीस्थळ व्हायला हवे होते

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 2 วันที่ผ่านมา

    Aata kalvala kashasathi kartay. Dr. Manmohan Singh jivant astana tyanchi kadar keli nahi kadhi. Keval naammatra pantpradhan mhanun hote te congressmadhye. Galichha rajkaran band Kara aata. Janta dudhkhuli rahili nahi. Sattesathi madhyachya taluvarche Loni khayaladekhil Kami karat nahi hey rajkarni

  • @Justfewminutes1
    @Justfewminutes1 2 วันที่ผ่านมา +2

    नाव पत्रकारीतेच अन लांगूलचालन बीजेपी च.........😅

    • @user-mz9xx7qu9o
      @user-mz9xx7qu9o 2 วันที่ผ่านมา +3

      Tu kar na khangress cha langulchalan😂😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 วันที่ผ่านมา +1

      @@user-mz9xx7qu9o अरे भक्ता मी कांग्रेस चा नाही. कांग्रेस न भ्रष्टाचार केलाय मी सांगतो...... तूझ्यात धमक आहे का सांगायची बीजेपी न भ्रष्टाचार केला म्हणून.........नाही ना त्या मूळेच भक्त नाव शोभत तुम्हाला

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 2 วันที่ผ่านมา

      Kashala baghatos koni jabarjsti nahi keli baghayla
      Tuzya sarkhyana khotya batmya denare MVA ne palalele marathi media ahe te bagh

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 วันที่ผ่านมา +1

      @@shalakavayuvegla7229 शलाका तूझा नाही हा इलाका........मवीआने पाळलेले खोटे अन बीजेपी ने पाळलेले खरे का❓😅😅😅😅

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 วันที่ผ่านมา +1

      @@user-mz9xx7qu9o भक्त प्रकटले 🤣