प्याद्यासाठी राजाचा बळी | Sushil Kulkarni | Analyser | Dhananjay Munde | Walmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 709

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 2 วันที่ผ่านมา +388

    काय दिवस आले कुलकर्णी साहेब. धनंजय मुंडे यांची अशी पाठ राखण करावी लागते.😮😮

    • @santoshkamble9029
      @santoshkamble9029 2 วันที่ผ่านมา +21

      Far vaet vel aalu

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 2 วันที่ผ่านมา

      एकंदरीत राजकारण करणारा कोनिच धुतल्या तांदळा सारखा नसतो .मग कोनत्याहि पक्षाचा असो !
      इमानदार व्यक्ती राजकारणात निवडून येत नसतो !

    • @jalipat1510
      @jalipat1510 2 วันที่ผ่านมา +19

      वजीराचा लाभार्थी कोण

    • @Pratiknikam41__
      @Pratiknikam41__ 2 วันที่ผ่านมา

      धनंजय मुंडे माणूस चांगला आहे लवड्या त्याला चारी बाजूने घेरून घेतल आहे सद्ध्या

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 2 วันที่ผ่านมา +16

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 2 วันที่ผ่านมา +110

    दुटप्पी पत्रकारिता ...हद्द केली आज आपण 🤣🤣🤣

  • @sumansirmokadam5431
    @sumansirmokadam5431 2 วันที่ผ่านมา +84

    कुलकर्णी साहेब आपण मुंडे कुटुंबाची पाठराखण उगीच करीत आहात. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांचे कर्तृत्व म्हणजे ते सर्व स्व. गोपीनाथ मुंडेचे नातलग.

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 วันที่ผ่านมา

      अगदी उद्धव, आदू बाळ चे कर्तृत्व फक्त ठाकरे आडनाव जसे. उद्धव एकही एले कशन कधी गल्लीतले लढला नाही साधा कुत्र्या माजराचा फोटो काढणारा CM खुर्चीवर बसतो कसा ते ना रे. 🤭🤣🤣

    • @TulasiSapkale
      @TulasiSapkale 2 วันที่ผ่านมา

      😅😅 mm oo

    • @शूद्रराष्ट्र
      @शूद्रराष्ट्र 2 วันที่ผ่านมา +2

      बामण आहे तो

    • @sumansirmokadam5431
      @sumansirmokadam5431 2 วันที่ผ่านมา

      @शूद्रराष्ट्र मी पण

  • @subhashkulkarni5649
    @subhashkulkarni5649 2 วันที่ผ่านมา +72

    राजा शुद्ध आचराणी असेल तर ठीक आहे, कर्माची फळे इथेच भोगावी लागतात.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 วันที่ผ่านมา +41

    मला वाटतं वाल्मीक कारडपेक्षा या सर्वाला खतपाणी देणारा आणि फायदा उठविणाऱ्या धनंजय जास्ती दोषी वाटतो. या बाबतीत कुलकर्णी तुम्ही सहमत नसाल तर आम्ही तुमचं कीर्तन ऐकायचं सोडून देऊ.

  • @marutimurkute5256
    @marutimurkute5256 2 วันที่ผ่านมา +93

    धनंजय मुंडे याच्या वरदहस्त ने सर्वकाही चाललं होतं आणि आहे...

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 2 วันที่ผ่านมา +4

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 วันที่ผ่านมา +6

      ​@@truth4allhumanityho ka zandu... valmikya la aadhi surender karun ghya tinpat gavgund la mag pokal gappa zoda bakichya

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 2 วันที่ผ่านมา +85

    सुशिलाजी तुमचे प्रभाकर जी मराठी माणूस यांचे व्हिडिओज आम्ही विश्वासाने पाहतो आम्हाला माहीत असते की तुम्ही लोक पूर्ण विषावसंपूर्न बातम्या देणार पण आत्ताचे तुमच्या लोकांचे व्हिडिओज पाहता तो विश्वास आत्ता संपू लागला य तुम्ही कोणाची बाजू घेतात तुम्हाला कळतय काय😮😮😮

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 วันที่ผ่านมา +2

      @@rekhashetty5567 ह्या video त कुठे बाजू घेतली आहे. नीट ऐकला का video??

    • @dishaassociate4128
      @dishaassociate4128 2 วันที่ผ่านมา +6

      मी तुमच्या मताशी सहमत आहे... असाच प्रकार akaar dg9 पण सध्या असेच करत आहेत

    • @Ganesh-k7j7w
      @Ganesh-k7j7w 2 วันที่ผ่านมา +1

      Te aadipasun kalayala pahije hote he bjp che pyadet

    • @Done-d4n
      @Done-d4n 2 วันที่ผ่านมา +1

      हा कुलकर्णी भाजपचा पगारी माणूस आहे

    • @JitendraJoshi-u4n
      @JitendraJoshi-u4n 2 วันที่ผ่านมา +1

      @@SS-cz7nj तुम्ही नीट ऐका.. राजा, वजीर, प्याद.. झाडाची फांदी कापायला पाहिजे.. परत झाड फुलते... हे काय ?

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 วันที่ผ่านมา +154

    प्यादा आणि राजा दोन्ही पण गुन्हेगार आहेत😂

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 2 วันที่ผ่านมา

      नाही ,वडापाव खावून मत देणारी जनता मतदार शहाणा,सु न्य ,मतदार, आहेत.

    • @JitendraJoshi-u4n
      @JitendraJoshi-u4n 2 วันที่ผ่านมา +3

      @@rameshwarsomvanshi8792 कसला राजा हा... राजे दोन च .. छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराज 🙏

  • @rampatil3055
    @rampatil3055 2 วันที่ผ่านมา +72

    प्यादया साठी राजाचा बळी म्हणजे काय, जर राजा चुकीचा असेल तर सामान्य माणसासारखी शिक्षा व्हायलाच पाहिजे

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 2 วันที่ผ่านมา +32

    असे प्यादे ठेवणारा राज्याचा आधी बळी जायला हवा.

  • @manishkumar-ud2ym
    @manishkumar-ud2ym 2 วันที่ผ่านมา +138

    सुशील कुळकर्णी साहेब तुमचा चेहरा ह्या व्हीडीओत काहीसा वाल्मिक कराड सारखाच दिसत आहे, तुम्ही तुमचा हा व्हिडिओ नीट बघा तुम्हाला ही थोडा भास जरूर होईल. 🙏

  • @ankushwagh8542
    @ankushwagh8542 2 วันที่ผ่านมา +55

    खूप आवर्जून तुमचे व्हिडिओ बघतो साहेब
    पण आज तुमचं विश्लेषण विकले गेल दिसते 😢😢😢

  • @pravinmotiwala5934
    @pravinmotiwala5934 2 วันที่ผ่านมา +151

    या व्हिडिओ वरून आपण श्री धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी श्री कराड यांचा बळी व्हावं असे दिसते. आपल्या म्हणण्यानुसार राज्यासह स्वाहा होऊ ध्या. अश्या राजकारण्यांचा मुळापासून स्वाहा व्हायलाच पाहिजे.असे आपणास नाही वाटत का? स्वाहा............

    • @a2zcreation544
      @a2zcreation544 2 วันที่ผ่านมา +6

      जसं धस आणि पंडित क्षीरसागर सोळुंके लई धुतल्या तांदळाचे आहेत का...किंबहुना कोणता राजकारणी शुद्ध आहे

    • @shivprasadkhanolkar2302
      @shivprasadkhanolkar2302 2 วันที่ผ่านมา +2

      साहेब मुंडेना वाचवायचा प्रयत्न कृपा करुण करू नका ,

    • @प्रवीणपरपलरली
      @प्रवीणपरपलरली 2 วันที่ผ่านมา

      Valmika karad samarpayami😂

    • @narayanbhapkar1385
      @narayanbhapkar1385 2 วันที่ผ่านมา

      वाटले असते मुंडे राशप मध्ये असते तर.

    • @mauli_maha
      @mauli_maha 2 วันที่ผ่านมา

      @@a2zcreation544 मग काय वाल्या णी आणि धन्यानी खून करीत फिरायचं का ?

  • @mngldessai
    @mngldessai 2 วันที่ผ่านมา +20

    कुलकर्णी आपले व्हिडिओ पाहणे आता बंद...! बापरे आपली भूमिका पूर्ण बदलली की!

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 2 วันที่ผ่านมา +88

    मुंडे यांनी गुंडे अस नाव घ्यावे अस लोक म्हणतात

  • @anulomsubhash4390
    @anulomsubhash4390 2 วันที่ผ่านมา +49

    सुशील जी, तुम्ही पडेल चेहरा घेऊन आजचा व्हिडीओ बनवला.

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 2 วันที่ผ่านมา +1

      ते गावी आहेत उघड्यावर व्हिडिओ बनवला आहे.स्टुडिओ मध्ये नाहीत.

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 2 วันที่ผ่านมา

      कदाचित सू शी कुलकर्णी ला माहीत आहे,गावाकडे येऊन जास्त फडफड केली तर धन्या ची पिलावळ याला वापस मुंबई ला जाऊ देणार नाही हे माहीत आहे सू शी ल ला.

  • @Akshayingavale7676
    @Akshayingavale7676 2 วันที่ผ่านมา +39

    कुलकर्णी साहेब निषेध करतो तुमचा कायमस्वरूपी मी तुमचे व्हिडिओ बघत असतो पण इथून पुढे बघणार नाही कोणाला पाठीशी घालत आहेत ते बघा एकदा इथून पुढे तुमचं चॅनल ब्लॉक करतो निषेध निषेध निषेध

    • @prashantshah7773
      @prashantshah7773 2 วันที่ผ่านมา +1

      Ky boltay aapan.dosh siddh hoiparyant pratyekjan ha gunhegar mhanta yet nahi.mi mundhe samarthak nahi.

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 2 วันที่ผ่านมา +22

    प्यादाला नाही वाचऊ शकणार आता ...आता राजाला वाचवण्यासाठी कुलकर्णी धडपडतो आहे 😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 วันที่ผ่านมา +116

    आपल्यावर आरोप होत असतील तर त्यांतून निर्दोष शाबित होईपर्यंत राजीनामा देणेच योग्य .

    • @Vish1511
      @Vish1511 2 วันที่ผ่านมา

      Manje chuk nastana shikash arop siddh zali ki ghe na ata kashala ghai ka fakat rajkaran sathi chalay

    • @mauli_maha
      @mauli_maha 2 วันที่ผ่านมา +3

      @@Vish1511 कर नाहीतर डर कशाला ... दे कि राजीनामा ...
      फक्त आरोप झाले होते तर पदमसिंह पाटील , एकनाथ खडसे यांनी राजीनामे दिले होते ...

    • @adnyat
      @adnyat 2 วันที่ผ่านมา

      ​@@mauli_maha मग असाच राजीनामा नबाब मलिकचा का नाही घेतला भामट्याने?

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 48 นาทีที่ผ่านมา

      ​@@adnyatआज कोणत्या चमूत आहेत हे मलिक...?

  • @Pravinpatil_96
    @Pravinpatil_96 2 วันที่ผ่านมา +9

    कृष्णाजी कुलकर्णी तेव्हा पण होते आजपण आहेत फरक एवढाच ते वकील होते,तुम्ही पत्रकार पण काम तेच वकीली करण्याचं😢

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 2 วันที่ผ่านมา +64

    सुशील जी आम्ही तुमचे हितचिंतक तुम्ही काही बाजू घेऊ नका वरद हस्त आधीपासूनच नसता तर धनु वर ही वेळ आली नसती तुम्ही कंमेन्ट वाचत जावा नीट ।।

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 2 วันที่ผ่านมา +30

    अहो कुलकर्णी, आमचे लेकरू गेले आहे ओ.

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 2 วันที่ผ่านมา

      चाट्या आहे हा चाटून पुसून साफ करतोय

  • @neetadurve9604
    @neetadurve9604 2 วันที่ผ่านมา +36

    कशालाही न घाबरणारे कुलकर्णी साहेब तुम्ही बॅकफूटवर आल्यासारखे वाटते काय आहे नेमकं ते कळत नाहीये व्हिडिओ केला नसता तरी चाललं असतं पण तुमच्याकडून अशी मुळमुळीत प्रतिक्रिया नको होती

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 2 วันที่ผ่านมา

      भुरट्या जातीतला आहे याच्यात काय दम

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 2 วันที่ผ่านมา +26

    राजा अजूनही काकांच्या पक्षात राहिला असता तर कुलकर्णी साहेबांनी राजा विरोधात हजारो व्हिडिओ केले असते परत आता राजा आपल्या गटात आलाय त्याच्या पाया पडायला पाहिजे कुलकर्णी साहेब डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार औषधी घ्या तुमची आजची गोळी चुकली आहे असं वाटते लवकर घ्या ती आणि आराम करा

    • @AbhijeetKoli-ce1zv
      @AbhijeetKoli-ce1zv 2 วันที่ผ่านมา

      खर आहे तुमचं 100% 😂
      फक्त बारामती नावाने खडी फोडणी साठी तत्पर .
      यांचे चरित्र नाडीमध्ये कच्चे असणारे नेते हातात गजरे बांधून मुजरा आवड असणारे नेते थोर. यांच्या भागातील दुर्गती साठी तेथील नेते जबाबदार आहेत. परंतु जबाबदारी बारामती वर ढकलून
      फक्त बारामतीचे नावाने बोंबलणे. बरोबरी होणे नाही.
      हे पक्षपाती वागणं हे यांच्या जातिवादी आशा कूलौकिकास भर देणारे आहे हेही कळत नाही जनतेला मूर्ख समजतात .

  • @sanket07cool
    @sanket07cool 2 วันที่ผ่านมา +27

    Sushil ji tumcha aajcha attitude chukto aahe

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 2 วันที่ผ่านมา +1

      😢😢😢

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 วันที่ผ่านมา

      जो माणूस प्राजक्ताच्या रांनबाजारच समर्थन करतो...जो माणूस अमृता फडणवीस च्या मुसलमान रिल्स स्टार रियाज अली खानच समर्थन करतो... कशासाठी तर फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मण समर्थक म्हणून...!!!

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 2 วันที่ผ่านมา +21

    आज तुम्ही बंदुकीच्या जोरावर बूथ ताब्यात घेण्याराला राजा म्हणाला आश्चर्य वाटायला लागले आहे भाजप म्हणजे चांगले सुशासन सरकार हा नारा कुठे गेला

  • @angelakhadde8244
    @angelakhadde8244 2 วันที่ผ่านมา +31

    Analyzer ची पत्रकारिता म्हणजे, जिथे money (पाकीट) तिथे आम्ही.. बाकी बातम्या देण, विश्लेषण वैगेरे थोतांड. ही भाडभाऊ गँग पत्रकारितेला लागलेला कलंक आहे

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 2 วันที่ผ่านมา +5

      हो आता कुठे आमच्याही लक्षात येत आहे

    • @SatishK-c3k
      @SatishK-c3k 2 วันที่ผ่านมา

      तानाजी सावंतकडून पण लय पैसे खाल्ले याने​@@sunilmane8048

    • @AbhijeetKoli-ce1zv
      @AbhijeetKoli-ce1zv 2 วันที่ผ่านมา

      खर आहे तुमचं 100% कलंक आहे.
      फक्त बारामती नावाने खडी फोडणी साठी तत्पर .
      यांची नाडी मध्ये कच्चे असणारे नेते हातात गजरे बांधून मुजरा आवड असणारे नेते थोर. यांच्या भागातील दुर्गती साठी तेथील नेते जबाबदार आहेत. परंतु जबाबदारी बारामती वर ढकलून
      फक्त बारामतीचे नावाने बोंबलणे. बरोबरी होणे नाही.
      हे पक्षपाती वागणं हे यांच्या जातिवादी आशा कूलौकिकास भर देणारे आहे हेही कळत नाही जनतेला मूर्ख समजतात .

    • @AbhijeetKoli-ce1zv
      @AbhijeetKoli-ce1zv 2 วันที่ผ่านมา

      खर आहे तुमचं 100% कलंक आहे.
      फक्त बारामती नावाने खडी फोडणी साठी तत्पर .
      यांचे चरित्र नाडीमध्ये कच्चे असणारे नेते हातात गजरे बांधून मुजरा आवड असणारे नेते थोर. यांच्या भागातील दुर्गती साठी तेथील नेते जबाबदार आहेत. परंतु जबाबदारी बारामती वर ढकलून
      फक्त बारामतीचे नावाने बोंबलणे. बरोबरी होणे नाही.
      हे पक्षपाती वागणं हे यांच्या जातिवादी आशा कूलौकिकास भर देणारे आहे हेही कळत नाही जनतेला मूर्ख समजतात .

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 43 นาทีที่ผ่านมา

      ​@@sunilmane8048पण यांना पण मानले पाहिजे. इतके दिवस यांनी यांची खरी ओळख आपल्यापासून लपवली

  • @mhrstr101
    @mhrstr101 2 วันที่ผ่านมา +5

    राजा कुणाला म्हणतात हे कळतय का चातुगिरी करणारे पत्रकार थर्ड क्लास कुठला पत्रकारिता

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 2 วันที่ผ่านมา +2

    लै भारी... पाठराखण जमली बुवा...
    पटला नाही व्हिडिओ
    डी एम कायम वादग्रस्त राहिलाय. प्रत्येक वेळी बचावलाय... कुणाच्या तरी वरदहस्तामुळं.

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 2 วันที่ผ่านมา +49

    सुशिल सर
    काय तुमची परिस्थिती झाली बघवत नाही, बरोबर सुद्धा आहे, काडतूस ची हालत बिड प्रकरणामुळे फडतूस होणार आहे, उद्धव साहेबांना घर कोंबडा म्हणताना घर कोंबडा बरा होता असले प्रकार घडत नव्हते,धनंजय मुंडे ना अजुन सुद्धा वाचवता किव येते तुमची,

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 2 วันที่ผ่านมา +2

      काही ही कमेंट करा आणि आपण च जिंकलो असा प्रचार करा

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 วันที่ผ่านมา +2

      Tumhi kharech gondhalalele distai. Neet ika... vadapaav buddhichi kiv yete.

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 วันที่ผ่านมา +3

      कमालच आहे .हिरेन ची हत्त्या विसरला का ? 100 कोटी दर महिन्याचे वसुलीचे टार्गेट,गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात गेले ,वाजे तुरुंगात गेला,परमवीरचे हातभार पत्र करमुसेला मारहाण ,केतकी चितळे नवनीत राणा विसरले का भाऊ .

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 วันที่ผ่านมา

      कमालच आहे .हिरेन ची हत्त्या विसरला का ? 100 कोटी दर महिन्याचे वसुलीचे टार्गेट,गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात गेले ,वाजे तुरुंगात गेला,परमवीरचे हातभार पत्र करमुसेला मारहाण ,केतकी चितळे नवनीत राणा विसरले का भाऊ .

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 2 วันที่ผ่านมา

      आणि पालघर साधू हत्या

  •  2 วันที่ผ่านมา +65

    फडणीसांनी ही अजित,सुनिल,धनंजय अशा मंडळींची टोळी घेऊन आत्मघातच आरंभला आहे असं फडणीसांचा एक हितचिंतक म्हणुन मला वाटतयं.

    • @rammuni123
      @rammuni123 2 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर ... आता BJP समर्थक राहायचं नाही हे नक्की ... झाली काँग्रेस झाली BJP ची

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@rammuni123 जेव्हा जंगलात / निर्मनुष्य रस्त्यात/ बेसावध क्षणी काटा रुततो ना पायात तेव्हा तो काट्याने च् उपटून काढाव्यात लागतो... अशा वेळी काटा हातात धरणारा काटेरी नसतोच !!
      बघा डोक्यात मेंदू असला तर निर्णय का काही ते?

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar aahe

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 2 วันที่ผ่านมา +36

    मग प्यद्याचा शेवट होतो, प्यादे मारले जातात...व राजाला चेकमेट ...खेळ खल्लास 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 2 วันที่ผ่านมา +4

    सुशील आता मुंडे मुख्यमंत्री करा व कराड ला कायदा मंत्री करा आशी आपण मागणी करा

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 วันที่ผ่านมา +37

    कुलकर्णीसाहेब तुम्ही वाल्मिकी कराडला गुन्हेगार समजत नाही का?
    धनूभाऊ व वाल्मिकी कराडला सजा होऊ नये का?

  • @sanjaydhakate2006
    @sanjaydhakate2006 2 วันที่ผ่านมา +4

    कुलकर्णि मलाही वाटते तुझही काम तेच दिसत आहे म्हनायला काही हरकत नाही!

  • @sitaramborude1062
    @sitaramborude1062 2 วันที่ผ่านมา +14

    कुलकर्णी साहेब आपण जो शब्दखेळ करता तो जनतेला कळतो बर . तुम्हीच यातून मार्ग काढू शकता .

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 วันที่ผ่านมา +2

    शेवटी आपल्या मुळ रुपात यावेच लागले आहे. संपूर्ण जगाल तत्त्वज्ञान शिकवणारे जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या जवळच्या वर वेळ आली की सर्व तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवून आपल्या माणसाचे रक्षण करण्यासाठी उतरावेच लागते.

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 วันที่ผ่านมา +28

    कर नसेल तर डर का ? पळायची आवश्यकता न्हवती.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 วันที่ผ่านมา +21

    तक्षकाची आहूती द्यायची असेल आणी इंद्र त्याच्या आड येत असेल तर 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' हे व्हावेच लागेल.

    • @mukundpotdar3893
      @mukundpotdar3893 2 วันที่ผ่านมา

      आगदी बरोबर sr👍

  • @abhijitlahane588
    @abhijitlahane588 2 วันที่ผ่านมา +11

    या राजाचा बाजा एक दिवस नियती वाजवणार हे नक्की

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 2 วันที่ผ่านมา +17

    राजा, प्यादा, वजीर कोणीही असो दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे तरचं देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलंक लागणार नाही

  • @Robert.415
    @Robert.415 2 วันที่ผ่านมา +19

    माणूस मेलाय आणि हा ज्ञान पाजू राहिलाय 😂

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 2 วันที่ผ่านมา +1

      Bjp cha manus

    • @adityabhosale1901
      @adityabhosale1901 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 2 วันที่ผ่านมา +4

    आपण मराठवाड्यात राहून सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि या राजकीय लोकांचे कर्म आणि कांड माहित नाही आणि आपल्या कोणत्या व्हिडिओमध्ये उल्लेख पण नाही... मुंडे आणि ॲनलायझर यांच्या बद्दलचा आदर समाप्त..

    • @toughgal
      @toughgal 2 วันที่ผ่านมา

      Ho. Kharach

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 44 นาทีที่ผ่านมา

      मी यांना आधीच unsubscribe केले आहे.आपण??
      यांच्यात काही सुधारणा वगैरे झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी अधून मधून यांचे व्हिडिओ अजून बघतो. एकदा की हे सुधारण्याच्या पलीकडे गेले आहे त्याचा निर्णय झाला की ते बघणे पण बंद

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 2 วันที่ผ่านมา +21

    उलटे झाले आहे कसे बघा.....पुरानात वालयाचा वाल्मिकी झाला पण.आता वाल्मिकीचा वालया झाला

  • @SKumar-tr5dz
    @SKumar-tr5dz 2 วันที่ผ่านมา +2

    काय वेळ आली कुळकर्णी तुमच्यावर विश्वास बसत नाही.... असो चालुदया तुमच.
    RIP Santosh Deshmukh.

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 2 วันที่ผ่านมา +19

    कुलकर्णी साहेब तुम्ही जातिवादी आहात
    तुमचा विश्लेषण म्हणजे निव्वळ मराठा समाजाला विरोध

  • @dhanrajsatpute6456
    @dhanrajsatpute6456 2 วันที่ผ่านมา +19

    जे प्रकरण अधिवेशनात गाजल आणि आद्याप आरोपी फरार आहेत आणि कुलकर्णी महाशय म्हणतात आरोपीने शरण यावे मग गृहमंत्री हे पद फक्त शोभेसाठी आहे का

  • @Shivbhakt1801
    @Shivbhakt1801 2 วันที่ผ่านมา +26

    मनाची तरी लाज ठेव रे सुशील..वरती माफी नसते रे.. 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @Raya3007
    @Raya3007 2 วันที่ผ่านมา +3

    राजा... हळुहळु तुमचीच प्यादे व्हायची वाटचाल सुरु आहे.. अस दिसतयं..

  • @jalipat1510
    @jalipat1510 2 วันที่ผ่านมา +17

    वजीराचा लाभार्थी दोषी नाही म्हणणे म्हणजे काय समजायचे

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 2 วันที่ผ่านมา +1

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 2 วันที่ผ่านมา +13

    कशाला बाजू घेता राव धनुची कुलकर्णी

  • @SKumar-tr5dz
    @SKumar-tr5dz 2 วันที่ผ่านมา +3

    राजकीय अपरिहार्यतेची पातळी किती खालावली आहे की हे या कथित पञकाराला पाहिल्यावर लक्षात येते.
    संतोष देशमुख याचे मारेकरीच फक्त या समाजात क्रूरकरमे नसून यान सारखी विकृत विचार पण तेवढेच जबाबदार आहेत.

  • @prasadjadhav1630
    @prasadjadhav1630 2 วันที่ผ่านมา +20

    सुशील....संतोष देशमुख हा तीन टर्म सरपंच असला तरी तो भाजप चा कट्टर कार्यकर्ता होता हे आपण का सांगत नाहीत लोकांना.....बहुदा तो मराठा असल्यामुळे आपण आका व त्याचा लफडेबाज बाप यांची पाठराखण करीत आहात......पण हे सर्व समाजासाठी अत्यंत घातक आहे.

    • @pranit960
      @pranit960 2 วันที่ผ่านมา

      True

    • @सत्यवचनी-स5र
      @सत्यवचनी-स5र 2 วันที่ผ่านมา

      जेव्हा यांच्यावर बेतल तेव्हा शहाणे होतील तो पर्यंत चालुद्या दुकान

  • @ravindrashetty2953
    @ravindrashetty2953 2 วันที่ผ่านมา +3

    तुम्हाला आथिर्क लाभ होतो हे 11 टक्के आहे तुमचा चेहरा संगोतोय तुमची प्रतिक्रिया

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 วันที่ผ่านมา +12

    अशी बाजू घेतली नसती तर बरे झाले असते. करुणा प्रकरणात भाऊं तोरसेकरांनी. पण मुंडेन्चीबाजू घेतली होती. तेही आवडले नव्हते.. .. प्राजक्ता माळीचे समर्थनही असेच खटकले होते.

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 2 วันที่ผ่านมา +8

    सुशील जी या विषयावर व्हिडिओ केला नसता तर बरे झाले असते , तुमचा एक हितचिंतक !

    • @सत्यवचनी-स5र
      @सत्यवचनी-स5र 2 วันที่ผ่านมา

      आता सुपारी घेतली म्हणाल्यावर करावं लागणार ना

  • @manojkulkarni6067
    @manojkulkarni6067 2 วันที่ผ่านมา +5

    सुशीलजी, इथल्या प्रतिक्रियांचा आपण जरूर विचार करावा...राजा सूत्रधार असेल तर चौकशी होऊन त्याला शिक्षा व्हायला हवी! तो पर्यंत राजीनामाच घेतला पाहिजे त्या रंगीला रतन चा!!....धन्याचा!!...आणि तो भाजपाचा नाही...मग दादांवर दबाव आणला पाहिजे यासाठी

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 วันที่ผ่านมา +3

    This is the FIRST time I found your ANALYSIS (?) Completely Surprising & UNNECESSARY.... !!!
    Let the GOVERNMENT & JUSTICE System in our country to handle and decide on it...!!!

  • @tejaskolhe4649
    @tejaskolhe4649 2 วันที่ผ่านมา +11

    अमावस्या पाहून तोंड बंद ठेवले असते तर बरं झालं असते बरं का भरकटलेले analyser

  • @WasudeoChavan-pq7pr
    @WasudeoChavan-pq7pr 2 วันที่ผ่านมา +10

    फार वाईट वाटले खंडणी खोरांची सुद्धा पाठराखण करावी लागते

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 2 วันที่ผ่านมา +11

    गुन्हेगारा इतकेच त्याचे पाठीराखे ही तेवढेच दोषी ठरतात.त्यांचं काय? अजून तरी भारतात राजकीय सोय पाहूनच न्याय दिला जातो.

  • @Shritej17
    @Shritej17 2 วันที่ผ่านมา +9

    सुशील.....कुशिल होवू नका.

  • @SakharamZodge
    @SakharamZodge 2 วันที่ผ่านมา +38

    फारच जिव्हारी लागतय वाटतं😢

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 2 วันที่ผ่านมา +1

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 2 วันที่ผ่านมา

      😢😂

    • @SakharamZodge
      @SakharamZodge 2 วันที่ผ่านมา

      @truth4allhumanity
      संतोष देशमुखांचे रानटी खुनी मात्र मोकाट राहू द्यावेत😂

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@truth4allhumanityधनु पासून सुरू केलाय, होऊदे दोघांचा पण कार्यक्रम

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 2 วันที่ผ่านมา

      ​@@truth4allhumanityBJP ne kadhich कार्यक्रम केलाय धनुचा..

  • @Krish-r8h1e
    @Krish-r8h1e 2 วันที่ผ่านมา +45

    म्हणजे तुमचा धनु राजा अजून १००० प्यादे तयार करणार

  • @raigad1674
    @raigad1674 2 วันที่ผ่านมา +10

    सुशील कुलकर्णी जी राजा (DM) असे हजारो प्यादे राज्य भाड्याने चालवण्यासाठी परत तयार करू शकतो त्याच काय परत येरे माझ्या मागल्या अस म्हणायच का.......?

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 2 วันที่ผ่านมา +3

    संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी कधी व्हीडीओ बनवला नाही पण संशयीतांची भाटगीरी करण्यासाठी बनवला

  • @SakharamZodge
    @SakharamZodge 2 วันที่ผ่านมา +30

    आरे आरे कुलकर्णी साहेब😢😢😢😢

  • @vskropalekar
    @vskropalekar 2 วันที่ผ่านมา +4

    मुंढे चे समर्थन कसे काय करता आहात..तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही..सर्व गोष्टी राजाला पण माहित आहेत.मग त्यांची मुक संमती आहेच की..

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 2 วันที่ผ่านมา +11

    बीड मध्ये खोके भेटले वाटतं..😂

  • @arundeshmukh8834
    @arundeshmukh8834 2 วันที่ผ่านมา +9

    राज्या जर पाठीशी नसला तर प्याद्याची काय हीम्मत येवढा मोठा गुन्हा करायची

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 2 วันที่ผ่านมา +10

    राजा कोणाला म्हणावे याचा विचार करा साहेब.

  • @somnathkale7097
    @somnathkale7097 2 วันที่ผ่านมา +13

    प्यादा नाही वजीर आहे. वजीर गेला तर काय होईल.. पराभव अटळ

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 3 วันที่ผ่านมา +28

    अशी पत्रकारिता देशाला तारणार पत्रकारिता रोजगार हमी योजना नाही..

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 วันที่ผ่านมา +10

    संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत त्या घटनेकडे दुर्लक्ष करू नये शासनाने 🎉🎉🎉

  • @raigad1674
    @raigad1674 2 วันที่ผ่านมา +7

    सुशील कुलकर्णी जी (DM)राजान आपल राज्य भाड्यान दिल्याने प्रशासन , लोकशाहीचे ,न्याय व्यवस्थ्याचे धिंडवडे निघुन सर्व नियम धाब्यावर बसवून सगळीकडे अराजकता माजवली .....अशा व्यकतीला विधीमंडळाच्या मंत्रीपदावर राहण्याचा काही अधीकार उरत नाही.....

  • @tiktik79e
    @tiktik79e 2 วันที่ผ่านมา +6

    म्हणजे नेत्यांनी काहि केला तरी योग्य का तुमच्या हिशोबानी ??? आम्ही तुमच्याकडे एक निपक्षा पत्रकार म्हणून बघत होतो पण आजचा video बघून mood of झाला

  • @madanbajare7504
    @madanbajare7504 2 วันที่ผ่านมา +9

    कसले समर्थन करताय....

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 2 วันที่ผ่านมา +7

    कुलकर्णी साहेब आजच विश्लेषण अजिबात आवडले नाही

  • @VijayVijay-or1gl
    @VijayVijay-or1gl 2 วันที่ผ่านมา +8

    किती हा निर्लज्जपणाचा कळस. कुणालाही राजा म्हणावे? शेवटी बांडगुळाला कुठलेही झाड चालते.

  • @सत्यUR
    @सत्यUR 2 วันที่ผ่านมา +3

    हे प्रकरण राजकारणी आपल्या सोईने हॅण्डल करणार.....कुलकर्णी सर बीड जिल्हा आज नाही कित्तेक दशकापासून मागास ठेवला सर्व राज्यकर्त्यांनी याला तितकेच जनता जबाबदार आहेत

  • @sanjaysamgir1119
    @sanjaysamgir1119 2 วันที่ผ่านมา +4

    आतपर्यंत आम्ही Analyser पाहात होतो पण आता मात्र तूम्ही आपला बामनी कावा दाखवून दिले आहे एकाध दिवशी संतोष देशमुख यांच्या वर पन व्हिडिओ करा आपले उपकार होतील

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 2 วันที่ผ่านมา +4

    ब्राम्हणी अभ्यास युक्त व्हिडीओ अतिशय चांगली माहीती दिली

  • @savitayelwande-k4q
    @savitayelwande-k4q 2 วันที่ผ่านมา +9

    जरा त्या लहान लेकरांकडे पहा

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m 2 วันที่ผ่านมา +11

    एवढा मोठा प्रश्न विधानसभेत गाजला, दोन-तीन आमदारांनी प्रत्यक्ष वाल्या च नाव घेतलं, तरीपण गृह खात्याने लक्ष दिलं नाही ते पडून गेले, यावर कुलकर्णी साहेब तुमचं मत काय?

  • @sMa45321
    @sMa45321 2 วันที่ผ่านมา +4

    कुलकर्णी साहेबाला पण खोका पोहचला वाटत.

  • @shriyashdhumal9295
    @shriyashdhumal9295 2 วันที่ผ่านมา +8

    राजा जर करता करविता असेल तर राजाला पहिले अटक झाली पाहिजे

  • @sanjaysamgir1119
    @sanjaysamgir1119 2 วันที่ผ่านมา +2

    राजा ने हूकूम दिल्या शिवाय सैनिक हल्ला करू शकत नाही

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 2 วันที่ผ่านมา +4

    पेशवाई आल्यासारखी वाटत आहे..
    कोणी काही ही करा राजा ची जवळीक आहे शिक्षा होणार नाही..😔

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh วันที่ผ่านมา

      कुलकर्णी तुमच्या ह्या मताला सलाम....

  • @licshpathak
    @licshpathak 2 วันที่ผ่านมา +9

    धनंजय मुंडे यांनी बॅंक घोटाळा करून ते बाहेर कसे ? हे प्रकरण तर आत्ताचे आहे.....असे राजकारणी वाचतातच कसे ? ह्यांना कधीच शिक्षा होत नाही हे कसे ?

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 วันที่ผ่านมา +7

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 2 วันที่ผ่านมา +2

    ओम भट सुवहा, ह्यातच बहुजन मारले,,
    आणी धनंजय मुंडे ला वाचवण्याचा प्रयत्न करत रहा ओम् भट्ट सुहा

  • @AtulPandit-d2z
    @AtulPandit-d2z 2 วันที่ผ่านมา +3

    सुशीलजी तुमच्या कडून अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती.
    सध्या तुमचा form गेलाय.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา +2

    संतोष देशमुख हा परीस्थिती ने गरीब होता आणि इतरांना मदत करत होते, खुप हालहाल करून मारलं त्यांना 😢😢

  • @sanketYadav-ug9oe
    @sanketYadav-ug9oe 2 วันที่ผ่านมา +62

    कुलकर्णी साहेब मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो तुम्ही आज चुकीच्या माणसाची म्हणजे बीडच्या धन्याची बाजू
    घेत आहे
    काय होते तुम्ही काय झाले कुलकर्णी साहेब

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 วันที่ผ่านมา

      @@sanketYadav-ug9oe MVA तुमची हिम्मत तरी होती का काही विचारायची??
      ही अशीच 5 वर्ष जाणार तुमची 😭😭🔥🔥 कारण सलतोय गृहमंत्री.

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 2 วันที่ผ่านมา +2

      कुलकर्णी अंधभक्त झालंय

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 2 วันที่ผ่านมา

      ​@@SS-cz7nj- अहो कसले हे गृहमंत्री? बदलापूर शाळा प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास झालेली क्षती, मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असलेला गुन्हेगार, तीन ही प्रकरणातील आरोपी ह्यांच्या भ्रष्ट पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात.

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 2 วันที่ผ่านมา +1

      पाकीट भेटल धनु च सुशिल ला

  • @SherishKhairre
    @SherishKhairre 2 วันที่ผ่านมา +6

    मूळ गुन्हेगाराला किती तोह वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न. पण आसफल..

  • @SakharamZodge
    @SakharamZodge 2 วันที่ผ่านมา +2

    कुलकर्णी आपण ही एखादा मंत्र / जप करून धनु भाऊला वाचवा ना राव .😂😂😂

  • @adhikkatkar1424
    @adhikkatkar1424 2 วันที่ผ่านมา +7

    Ha chela aahe dhanya cha

  • @PXAY-k5y
    @PXAY-k5y 2 วันที่ผ่านมา +2

    इतके दिवस फरार हीच गुन्ह्याची कबुली...

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 2 วันที่ผ่านมา +12

    धनुभाऊ नि पोसले आहे हे सगळे यात तेही तेवढेच दोषी आहेत अस म्हणावं लागेल

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 2 วันที่ผ่านมา +2

    सुशिल येळ आमवशेच्या हार्दिक शुभेच्छा.