tv9 Marathi Special Report | नितेश राणेंची पोलिसांना धमकी, अन् नवा वाद!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @ShaikhChanda7852
    @ShaikhChanda7852 3 หลายเดือนก่อน +63

    इम्तियाज 👍जलील साहब आपने सही जवाब दिया आपको दिल से धन्यवाद और सलाम

  • @Gauravstand145
    @Gauravstand145 3 หลายเดือนก่อน +49

    जलील साहेब मस्त उत्तर.. 💯%

  • @samadhankondhare3492
    @samadhankondhare3492 3 หลายเดือนก่อน +196

    भाजप सरकारचा जाहीर निषेध

  • @harshadbagwan2558
    @harshadbagwan2558 3 หลายเดือนก่อน +106

    कपडे बदलतात तसे हे पक्ष बदलतात त्यामुळे सर्व जनतेने जागरूक राहावे...

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 3 หลายเดือนก่อน +225

    नेपाळी लोकशाहीचा आपमान

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu 3 หลายเดือนก่อน +114

    इंडियन पिक्चर दाखवणारा एखादी पोलिस आफिसर नितेश राणे ला भेटला पाहिजे म कळेल

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 3 หลายเดือนก่อน +7

      कंगनाला जशी थोबाडीत वाजवली होती तशी याला पन खायची आहे असे दिसतेय

  • @shubhzzz21
    @shubhzzz21 3 หลายเดือนก่อน +134

    महाराष्ट्रात असा प्रदेश जर असेल तर ती महाराष्ट्राची शोकांतिका आहे

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 3 หลายเดือนก่อน +165

    हे पोलीसवाले गरिबांनाच त्रास देतात. आता लावा म्हणा याच्यावर कोणता कायदा?? 😅

    • @darpanbansod2817
      @darpanbansod2817 3 หลายเดือนก่อน

      पोलिसांनी ज्यास्तच मारलेली दिसत आहे 😁

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 3 หลายเดือนก่อน +274

    जलील साहेब बरोबर बोलले

    • @AB-ep1it
      @AB-ep1it 3 หลายเดือนก่อน

      काय बरोबर तेचा बाप ओवेसी बोलतो तेव्हा तुमचा कांनात काय जाते😡😡😡😡

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 หลายเดือนก่อน

      नेतसराणेचमाहाराष्टारतकोणीचकहिकरुशकतनाहिवाटतकरणफडवीनीसपाठिराकावाटतफडवीनीसकहीचबोलतनाहितवाटत

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 หลายเดือนก่อน

      पोलीचचीईजथठेवलीनाहीफडवीनीसच्या.जिववर.पोलीसपण्याचिसूद इझतराहीलीनाहितरीपणकोणवकडकरूशकतनाहीवटत

    • @budhasingkholwal2229
      @budhasingkholwal2229 2 หลายเดือนก่อน

      मी नितेश राणे सोबत आहे, या जलील लांड्या बरोबर नही, जय श्री राम

  • @anandmotinge8819
    @anandmotinge8819 3 หลายเดือนก่อน +23

    जलील साहेब अभिनंदन. कोणी तरी कटू सत्य बोलले 🎉

  • @Manoj_Patil-m4J
    @Manoj_Patil-m4J 3 หลายเดือนก่อน +343

    टिल्लू ला जास्त झालं आहे 😅😅

    • @MaheshSuryawanshi-g1d
      @MaheshSuryawanshi-g1d 3 หลายเดือนก่อน

      काय जास्तं झालाय रे भडव्या... हिन्दू बद्दल बोलतायत... तु पणं हिंदूच आहेस न गावठी मण्याच ऐकून लूच्चे झालाय तुम्ही

  • @balabhai4214
    @balabhai4214 3 หลายเดือนก่อน +306

    जलील साहेब टिल्लूला शेंबड्या बोलल्या बदल अभिनंदन 💐💐

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 3 หลายเดือนก่อน +12

      त्यां ना shemmanya म्हणाये च असेल्? 😂

    • @StopThalassemia
      @StopThalassemia 3 หลายเดือนก่อน

      Songtyaa. Tilyaa

    • @UmakantGunjal
      @UmakantGunjal 3 หลายเดือนก่อน

      Chhota pakit sabse bada
      Dhamaka hai Jalil ko

    • @niyazshaikh8922
      @niyazshaikh8922 3 หลายเดือนก่อน

      Right 😂😂😂

    • @NazimKakar-pt5wu
      @NazimKakar-pt5wu 2 หลายเดือนก่อน

      Jhata jhata jhata jhata tillu jhata 😂😂😂😂😂

  • @bhaskaringawale.1586
    @bhaskaringawale.1586 3 หลายเดือนก่อน +245

    काही दिवसांनी महाराष्ट्र UP ला मागे टाकणार

    • @gorade9574
      @gorade9574 3 หลายเดือนก่อน +5

      Up Maharashtra peksha surakshit aahe tithe on the spot , nirnay hoto tithe , yogi baba he tithe direct buldozer chalt aaplyasarakh candle march nahi kadhat tith ,😅 on the spot 24 tasat nirnay

    • @utr401
      @utr401 3 หลายเดือนก่อน

      Jay ki mg up la iithe kay kartus shembdya😂😂​@@gorade9574

    • @varunthakur8002
      @varunthakur8002 3 หลายเดือนก่อน

      जा मग UP ला 😂😂😂​@@gorade9574

    • @challengeboys4804
      @challengeboys4804 3 หลายเดือนก่อน

      Tuzi garmi wadhali kare Rane himmat asel ter Bina police security firun dakhaw .tuzi gand backbuck Karel ok

    • @asifparkar31
      @asifparkar31 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@gorade9574gordiaaa bulldozer phakt Muslim chia gharawar chalavto? Asliaa chota Fanta chiaa aaichiii gndddd

  • @energynityanand
    @energynityanand 3 หลายเดือนก่อน +134

    कोकणातील 30 वर्षात जे राजकीय खून झाले त्यांची फाइल लवकरच उघडेल.....फिर जेल की पतली दाल कच्ची रोटी.....

    • @suryabhaningole2184
      @suryabhaningole2184 3 หลายเดือนก่อน +7

      महविकास आघाडी सरकार येवू तर द्या सगळ्या फाईली काढतील ते

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 3 หลายเดือนก่อน

      ठाकरे सरकारने एकदा पोलिस मागे लावले होते.तेव्हा हा टिल्लू कोणत्या बिळात लपून बसला होता ते त्याच्या तिर्थरुपानाच माहिती असेल. अनाजीपंताच्या जिवावर उडतो आहे.

    • @varunthakur8002
      @varunthakur8002 3 หลายเดือนก่อน

      💯

    • @classicenterprises8464
      @classicenterprises8464 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂👌👌

    • @ajitpadave7817
      @ajitpadave7817 3 หลายเดือนก่อน

      Ha barobar

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 3 หลายเดือนก่อน +192

    ह्याला कोणीतरी आवरा हा हाता बाहेर चाललाय पोलीस अधिकारी काय करताय किती सहन करत राहणार

    • @sunilk8155
      @sunilk8155 3 หลายเดือนก่อน

      हा जरा लायकी पेक्षा जास्तच फनफन करतो, यावर, पोलिसांनी लक्ष दयायला पाहिजे.

    • @SwapnilGarde-ud5kv
      @SwapnilGarde-ud5kv 3 หลายเดือนก่อน +3

      Polisach paise khayach kam chalu aahe kayda vikun😂

    • @skullcandy8270
      @skullcandy8270 3 หลายเดือนก่อน

      Kaa chukicha Kay bola nitesh rane doly samor kale karnam hotath he chalel love jihad che kiti case samor aalayt tri police dole jhakuni rahlet aple je kille aahet tynvarti atikarman karun baslet tyvarti karvai nahi hot

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 3 หลายเดือนก่อน

      अधिकारी याच्या फडण20 च्या ताटा खालचे मांजर झालं आहेत ,,,,यामुळेच यांची बोलण्याची हिम्मत होते

    • @javeedfakir7748
      @javeedfakir7748 3 หลายเดือนก่อน

      ह्याला चंगला चोप दिला पाहिजे. नुसता हिंदू आणि मुस्लीम समाज मध्ये तेड करणारं हे नेपाळी कार्त 😂लव्ह@ डा कुठला😂

  • @vitthalsalunkhe5874
    @vitthalsalunkhe5874 3 หลายเดือนก่อน +106

    सिंघम पिक्चर मधे कसा आमदाराला झोपलाय तसा सिन कधितरि होनार

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 3 หลายเดือนก่อน +86

    महाराष्ट्र. आता पूर्वीचा महाराष्ट्र राहिला नाही.
    सत्तेच्या मोहापायी या राजकारणी लोकांनी आमचं जगणं असह्य करून टाकलं आहे.

    • @ShabbirTamboli-i5w
      @ShabbirTamboli-i5w 3 หลายเดือนก่อน

      एकदम। बरोबर। भाई

  • @SanjayNirbhavane-ls1st
    @SanjayNirbhavane-ls1st 3 หลายเดือนก่อน +42

    बेट्या विकास, महागाई, रोजगार हमी योजना, या बद्दल बोल

    • @meenakshipethe308
      @meenakshipethe308 3 หลายเดือนก่อน

      Shri Nitesh Devendra Fadnavis gazette kele ka sir

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 3 หลายเดือนก่อน +145

    राणे पिसाळला आहे का काय

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad 3 หลายเดือนก่อน +33

    जलील साहेब लोकसभेत गेले नाहीत अत्यंत दुःखाची गोष्ट आहे औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांना न समजलेला खासदार अभ्यासू नेतृत्व

    • @justsaying1429
      @justsaying1429 3 หลายเดือนก่อน +1

      Lokanni Jaleel sahebna sodun, eka daru walya la lok sabhet patavla,...durdeva

    • @ShabbirTamboli-i5w
      @ShabbirTamboli-i5w 3 หลายเดือนก่อน

      तेथील। जनता। खरोखर। मूर्ख आहे

    • @hpfuntimechannel4682
      @hpfuntimechannel4682 3 หลายเดือนก่อน

      ह्या गांडूचा सिंघम 2 होणार 100💯%

    • @mh20ajaz79
      @mh20ajaz79 3 หลายเดือนก่อน

      Shiklelya lokani te pan

  • @hajusayyad4634
    @hajusayyad4634 3 หลายเดือนก่อน +82

    गप नेपाळी

  • @ismailjamadar4551
    @ismailjamadar4551 3 หลายเดือนก่อน +18

    ईमतीयाज जलील जीन्दा बाद/

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 3 หลายเดือนก่อน +53

    पोलीस सोबत आहे म्हणून तुम्ही फिरत हा

  • @ChhatrapatiShivaji1630
    @ChhatrapatiShivaji1630 3 หลายเดือนก่อน +82

    मग पोलिस याच्या बायकोला फोन करतील

  • @dasharthnere7893
    @dasharthnere7893 3 หลายเดือนก่อน +46

    सत्तेचा माज 😂😂😂😂😂

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 3 หลายเดือนก่อน +23

    नितेश राणे खूप माजला बाळा सत्ता बदल झाला की तुला चांगले समजेल की
    भाषा कशी वापरावी

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 3 หลายเดือนก่อน +38

    महाराष्ट्राची बिहार कडे वाटचाल

  • @arib41
    @arib41 3 หลายเดือนก่อน +23

    हा तर इतका बोलतो की बाळासाहेबांनी सुध्दा कधी या भाषेत कोणत्याही समाजाला बोललेत नाही.

  • @adnansayyed5553
    @adnansayyed5553 3 หลายเดือนก่อน +16

    याची पोलिस प्रोटेक्शन काढ़ा तिथेच कापू याला 😂😂

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 3 หลายเดือนก่อน +12

    हा स्वताला गृहमंत्री समझतो कि काय ,साधा काॅन्स्टेबल होण्यास जेवढी उंची लागते तेवढी उंची या बुटक्याची नाही अन हा बुटका बोलतोय महाराष्ट्रपोलीस अधिकाऱ्यांवर 😂

  • @SanjayMandlik-v2s
    @SanjayMandlik-v2s 3 หลายเดือนก่อน +38

    पोलीस अधिकारायने एकदा बंदोबस्त काढून घे घरी बसा म्हणजे ता कळेल

  • @khandumurbade313
    @khandumurbade313 3 หลายเดือนก่อน +36

    पोलिस गरीबांना गचेंडीला पकडून खाकी वरदिचा माज दाखवतात मग आता तुम्ही गप्प का बसले आहेत

    • @natureloverssg7695
      @natureloverssg7695 3 หลายเดือนก่อน +2

      Konala pkdun maj dhakvala baba.....tyanchya virodhat courtat ja......

    • @aniketghatye7649
      @aniketghatye7649 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही कितीही बोललात तरी नितेश राणे बरोबर करतायत. we support nitesh rane​@@natureloverssg7695

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 3 หลายเดือนก่อน +21

    या राणेला भारताच्या बॉर्डर दोन महिने ठेवा!हे फक्त बोलघेवडे आहे.

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 3 หลายเดือนก่อน +25

    काय रणे. काय ग्रह मंत्री. काय महाराष्ट्र पोलीस. कोठे नेतो हा महाराष्ट. महाराष्ट्रासाठी घटना आहे की नाही. काय मजबुरी आहे महराष्ट्र पोलिसांची. एखादा तरी दबंग पोलीस अधिकारी आहेकी नाही महराष्ट्रात ?

  • @ashokhiwale3618
    @ashokhiwale3618 3 หลายเดือนก่อน +17

    अशा संविधानाप्रमाणे न वागणाऱ्या लोकांना लोकांना राजकारणातून बहिकृत करून घरी बसवले पाहिजे...

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 3 หลายเดือนก่อน +8

    ह्या राणे व्यक्तीचे फॉलोवर्स कोण आहेत राव जे अशा नेहमी चेतावनीखोर वादग्रस्त विधना करणाऱ्या व्यक्तीला निवडूण देता काय कमाल आहे आता त्या लोकांनी जागृत झाल पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेला धडा शिकवला पाहिजे

  • @SameerSawant-y6n
    @SameerSawant-y6n 3 หลายเดือนก่อน +12

    पोलीस तुमचे.. काही दिवसांनी काय करतील ते बघा.. तुमच्या मुळं आमचे पोलीस त्यांचे हातायार काडत नाही

  • @AkshayRaut-zz9qt
    @AkshayRaut-zz9qt 3 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्र पोलीस का एकूण घेतात है असं सतेचा माज बोलतात ह्याला

  • @saffronbrigade3974
    @saffronbrigade3974 3 หลายเดือนก่อน +7

    आता secular हिंदू जागे होणार, अणि नितेश साहेब याना खूप काही बोलणार 😂😂

  • @Mathur1111
    @Mathur1111 3 หลายเดือนก่อน +4

    सनी देओल सारखा एखादा ऑफिसर येत नाही. पोलिस खात्यात याचा बोचा बाहेर काढला पाहिजे.

  • @anilatugade4755
    @anilatugade4755 3 หลายเดือนก่อน +9

    साहेब जेवतायत.... या प्रसांगाची पोलीस लोकांनी पुनरावृत्ती करून याला आपल्या खाकीचा हिसका दाखवून आपले कर्तव्य सिध्द करावे.

  • @vilasthorat9978
    @vilasthorat9978 3 หลายเดือนก่อน +4

    याला कोणीतरी सिंघम भेटला पाहिजे मग कळेल पोलिसावर बोलणं कसं असतं ते

  • @munirmullani2633
    @munirmullani2633 3 หลายเดือนก่อน +2

    माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे असल्या नेत्यांच्या ऐकून जातीपातीच्या भांडणात पडू नये हे लोक भांडण लावून रिकाम होतात निस्तारायला आपल्या आई-वडिलांना लागतं. त्याच किती त्रास होतो ज्या पोरावर केस झाले आहेत त्यांना जाऊन विचारावे किती कोर्टाच्या फेऱ्या मारत बसले आहेत आपल्या भविष्याची वाट लावून घेतली आहेत तरी कृपा करून असल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवावी

  • @PrafullGadge
    @PrafullGadge 3 หลายเดือนก่อน +9

    Right 👍 Sir

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 3 หลายเดือนก่อน +5

    मी फक्त राणे च्या बद्दल च्या कमेंट वाचायला आलोय

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 3 หลายเดือนก่อน +6

    भावपूर्ण श्रद्धांजली तुला

  • @samking2009
    @samking2009 3 หลายเดือนก่อน +2

    नितेश राणे 1.5 फूट एलियन👽

  • @Sattadharimi
    @Sattadharimi 3 หลายเดือนก่อน +22

    आधी स्वता पोलिसानं वर pressure टाकता जेव्हां तुमच्या कोणाचा ओलकीचां crime मध्ये involve असतो तेव्हां महंता fir करायची नाही आणि आता स्वतः पोलिसांना सांगता काय करायचं

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 3 หลายเดือนก่อน +4

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये असे वादग्रस्त विधान करणारे जे जे कोणी आमदार आहेत त्यांना या महाराष्ट्रातील सजग जनतेने घरी बसवले पाहिजे

    • @vishalbhagat6525
      @vishalbhagat6525 หลายเดือนก่อน

      तू हिंदू नाही बेटा

  • @umarsaiyyad2804
    @umarsaiyyad2804 3 หลายเดือนก่อน +3

    पोलीसांच्या बायकोला फोन नाय लागला कि पोलीस ह्या विक्रुत ननेपाळ्याच्या बायकोला फोन लावणार

  • @ravidesale3141
    @ravidesale3141 3 หลายเดือนก่อน +2

    हेच वक्तव्य सामान्य माणसाने केले असते तर...
    पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असती का?

  • @rutujaadake1189
    @rutujaadake1189 3 หลายเดือนก่อน +8

    या नितीश राणेला पोलीस प्रोडक्शन बंद करा

  • @shaikhsalman5400
    @shaikhsalman5400 3 หลายเดือนก่อน +11

    Imtiaz Jaleel jindabad 👌🏻👌🏻👌🏻

  • @manojghumre8077
    @manojghumre8077 3 หลายเดือนก่อน +10

    इम्तियाज जलील साहेब औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार होने चाहिये थे यार😢

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 3 หลายเดือนก่อน +3

    Jalil saheb barobar aahe

  • @pankajpawara-vp9it
    @pankajpawara-vp9it 3 หลายเดือนก่อน +17

    नेपाली नित्या आणि नारया बोलायची आकल आहे का तुमाला

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 3 หลายเดือนก่อน +7

    सडका आंबा म्हणला ना निट बघ सडका आंबा कोण आहे.....

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 3 หลายเดือนก่อน +4

    माज आला आहे

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 3 หลายเดือนก่อน +3

    मला वाटते नितेश राणे यांची बदली ही थेट पाकिस्तान मध्ये करायला पाहिजे😂

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 3 หลายเดือนก่อน +5

    याला हिंदू शब्द पण शोभत नाही ,राणे ला

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 3 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @knsir7258
    @knsir7258 3 หลายเดือนก่อน +4

    काही पुलिस करमचारी गरीब लोकानला लैकायदा शेखावते खरच दम असेलतर तुमीयानला शीकून दाखवा कायदा मग तुमाला कळेल 😂😂

  • @sim505
    @sim505 3 หลายเดือนก่อน +2

    याला सत्येचा माज आला आहे , पोलीस किती कष्ट करुण पोलिस होत. या नेपाली माहित नाही.

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 3 หลายเดือนก่อน +3

    यांना बंदोबस्त देण्यास पोलीस खात्यांनी नकार द्यावा

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 3 หลายเดือนก่อน +2

    राणे याची पोलीस बांधवाच्या परीवारावर बोलणे हे चुकिचे आहे समाज सेवा करणारे पोलीस बांधव हि भाषा सोबत नाही फसणविस यांनी याला समज देणे आहे

  • @santoshmane8586
    @santoshmane8586 3 หลายเดือนก่อน +6

    नित्या टील्या तूची अवकात आहे का मराठा आरक्षणावर बोलायची

  • @vajishi
    @vajishi 3 หลายเดือนก่อน +2

    पोलिसांना लाज वाटली पाहिजे
    किती वेळा हा बोलतोय अणि पोलीस ऐकत आहेत

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 3 หลายเดือนก่อน +6

    या राणे ने कोकणचा निधी खाल्ला

  • @Globel32
    @Globel32 3 หลายเดือนก่อน +2

    कुठे घेऊन चाललोय माझा महाराष्ट्रा ची संस्कृती ला

  • @dnyandaclasses5883
    @dnyandaclasses5883 3 หลายเดือนก่อน +4

    या मिलीमिटीर सेंटीमीटर ला पोलीस संरक्षना शिवाय महाराष्ट्रत फिर म्हणा, त्याचा सोबत या विधानसभेला बीजेपी पण बुडणार😅😂

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 3 หลายเดือนก่อน +25

    नेपाली आमदारीकिला पाडला पाहिजे

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 3 หลายเดือนก่อน +2

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @arib41
    @arib41 3 หลายเดือนก่อน +3

    नितेश राणे तु एकटाच आहे का, भाजपात बोलणारे कमी झाले आहे का ?

  • @anisjamadar6934
    @anisjamadar6934 2 หลายเดือนก่อน +1

    हा नेमका आहे कोण .हेच कळत नाही. बाई की माणूस

  • @arunbhosale9427
    @arunbhosale9427 3 หลายเดือนก่อน +6

    भाजपा हटाव देश बचाव 😮😂
    पोलिसांचं आपमान
    भारतीय जनता पार्टी चा जाहीर निषेध

  • @chandrakantdesai9746
    @chandrakantdesai9746 3 หลายเดือนก่อน +2

    पोलीस फक्त आपण सिनेमात बघायचं 😊

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 3 หลายเดือนก่อน +10

    हा तर बापा पेक्षा जास्त जास्त माजोरी आहे ह्याच्या वर गुन्हे दाखल करायला पाहिजेत

  • @TukaramKore-wu8vf
    @TukaramKore-wu8vf 3 หลายเดือนก่อน +2

    भावांनो पोलिस बांधवांन वर बोलेल बरोबर म्हणत नाही पण राणे साहेब कशा मुळ बोलतात हे पण बघा आणी राणे साहेब बरोबर आहे.

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 3 หลายเดือนก่อน +3

    असे लोकांना मंत्री आपणच करता ना बरोबर बोलता येत अंसा नेता नसावा

  • @jsworld2064
    @jsworld2064 2 หลายเดือนก่อน +1

    हे राणे नाही नट काढायचं पाणा आहे

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 3 หลายเดือนก่อน +3

    कुठे फडणवीस चाला आहे सुसंस्कृत महाराष्ट्र काय ही पोलिस यांची अवस्था

  • @GovindPole-x1b
    @GovindPole-x1b 3 หลายเดือนก่อน +2

    नितेश राणे हे बोलले ते बरोबर बोलले आहेत .पण police यांना दम देणं बरोबर नाही

  • @VasantRegade
    @VasantRegade 3 หลายเดือนก่อน +6

    या नेपाळी याचे काय करायचे

  • @saikadam7397
    @saikadam7397 3 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @mmsd3162
    @mmsd3162 3 หลายเดือนก่อน +15

    Pagal zala ho नित्या 😮😅😅😅😅

  • @shaikh9850
    @shaikh9850 2 หลายเดือนก่อน +1

    नितेश रानी नहीं नेपालीरानी

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 หลายเดือนก่อน +7

    मी एक कट्टर हिंदू आहे ,परंतु हे नेपाळी खरचं काय चीज आहे बर.

  • @SadabAli-o8v
    @SadabAli-o8v 2 หลายเดือนก่อน

    Imtiaz Jalil Sahab jinadabaad India jinadabaad samvidahn jinadabaad 😎❤️💯

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 3 หลายเดือนก่อน +6

    जरा साहेब बांगलादेशमध्ये लक्ष द्या तिकडे हिंदू लाल भरपूर त्रास होतोय

  • @SKY_NO_LIMIT-t3j
    @SKY_NO_LIMIT-t3j 3 หลายเดือนก่อน +1

    जलील vs राणे
    राणे कसा का असेना जलील पेक्षा बरा आहे.. महाराष्ट्राला राणे हवा ठोका लाईक 👍

  • @HussainMahaldar-b6b
    @HussainMahaldar-b6b 3 หลายเดือนก่อน +14

    Nepali LA haklaun lava

  • @raajraaj8988
    @raajraaj8988 3 หลายเดือนก่อน +1

    नेपाली

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 หลายเดือนก่อน +11

    अक्षता म्हात्रे हिची अत्याचार करून हत्या झाली त्याचा साधा निषेध केला नाही.

    • @Imran-vk7td
      @Imran-vk7td 3 หลายเดือนก่อน

      Kadak

    • @imranbagban7647
      @imranbagban7647 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 3 หลายเดือนก่อน +1

    या राज्यात लॉएन ऑर्डर आहे का नाही कानून चा निरोधाच्यां पाकीट इतकी इझात राहिली आहे

  • @saimotors15
    @saimotors15 3 หลายเดือนก่อน +6

    Fasnvis anaji pant cha kutra ❤❤❤

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 3 หลายเดือนก่อน +1

    नीतेश राणें सारख्या वाचाळविरांना आवरण्यासाठी एका तरी पोलिस आॅफीसरला सींगम बनने आवश्यक आहे तेव्हा याचा माज उतरेल जयभीम जय संविधान 🙏🙏

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त सत्ता पाहिजे .
    मस्ती आहे ...यांना आवरा
    ......
    सारखा..सागर बंगला , सागर बंगला वर बसला म्हणतो.
    हुकुमशाही वाटते 😢

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 3 หลายเดือนก่อน +3

    भाजप संपवा महाराष्ट्र पोलीस वाचवा

  • @SadabAli-o8v
    @SadabAli-o8v 2 หลายเดือนก่อน

    Only Amim party is Best India jinadabaad samvidahn jinadabaad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokingole4146
    @ashokingole4146 3 หลายเดือนก่อน +4

    Nitesh rane la zodpa bhadkahau

    • @Rahul-eo2qr
      @Rahul-eo2qr 3 หลายเดือนก่อน

      Tula jhodpu ka inguu