श्री ह.भ.प. वारकरीभूषण ज्ञानेश्वर महारज कदम छोटे माऊली यांचे कीर्तन | Chote Mauli Kirtan LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- महाशिवरात्री व श्री शिवयोगी स्वामी महाराज पुण्यतिथि शताब्दी महोत्सव निमित अखंड हरिनाम सप्ताह तथा तुलसी रामायण कथा श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर संस्थान मौजपुरी येथून थेट प्रक्षेपण.. श्री ह.भ.प. वारकरीभूषण ज्ञानेश्वर महारज कदम छोटे माऊली यांचे हरीकीर्तन सेवा
दिनांक 03/03/2024 ते 10/03/2024
ह.भ.प.छोटे माऊली कदम महाराजांचे किर्तन अतिशय श्रवणीय असते.मात्र रेकॉर्डिंग करणा-या महाशयांनी शब्दांची काटछाट केली असल्याने फक्त संतापच होतो.
महाराजांचे किर्तन खरंच छान असते म्हणून पूर्ण ऐकावे लागले.
महाराजांना खूप खूप धन्यवाद.
रेकॉर्डिंग करणा-याची मात्र चीड येते.
माऊली
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
❤
राम कृष्ण हरि जय हो
॥ श्री हरी जय हारी विठ्ठल " ॥
जय श्री राम
जय श्री राम ❤
Vitthal vitthal
श्री विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली
Jay Jay ram krishna hari
1:40:04
जय हरी❤
राम कृष्ण हरी 🙏🚩
वारकरी बाना मंजे छोटे माऊली नाद करायचा नाय हात नाहीं पायच धरायचे
Chan kirtan mauli ji dhanywad ji maroti maharaj khatgaonkar yanche kirtan yaika ji mauli ji .🙏🌹
Sadashiv.todakar
Clear video nahi aahe
त्या गायकांचा टाळ फुटलेला आहे लाज नाही वाटत का वारकरी म्हणता आणि फुटलेले टाळ किर्तनात वाजवता