- 126
- 1 335 370
श्री रामेश्वर संस्थान | Shree Rameshwar Sansthan
India
เข้าร่วมเมื่อ 19 ก.พ. 2022
श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान हे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील मौजपुरी येथे कल्याणी नदीच्या तिरावरती स्थापित असलेले सुप्रसिद्ध असे ठिकाण आहे. येथे अशी मान्यता हे की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा ते या मार्गे गेले होते व प्रभू श्रीरामांनी स्वतः येथे भगवान रामेश्वराची स्थापना करून पूजा केली होती. तेव्हापासून येथे ही भगवान रामेश्वराची मूर्ती स्थापित आहे.
मागील अनेक वर्षांपासून पासून येथे शिवयोगी स्वामी बाबांनी महाशिवरात्री निमीत्त भंडारा सुरू केलेला आहे. व आता शिवयोगी स्वामी बाबा पुण्यतिथि व महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
या मंदिर बांधकामासाठी लोकवर्गणीतून सुमारे 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे व दि.06/05/2022 मंदिराचा कलशारोहन केलेला आहे. या कलशाला 20 तोळे सुवर्ण चढवले आहे.... मंदिर परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे तरी आपण देखील यासाठी सढळ हाताने मदत करावी ही विनंती....
#बँक_तपशील
खातेधारक नाव : रामेश्वर मंदिर संस्थान मौजपुरी
बँकेचे नाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक
शाखा : रामनगर
खाते क्रमांक : 55216068365
IFSC Code : MAHG0005216

मनोज जारांगे पाटलाची मौजपूरी येथील शिवयोगी स्वामी महाराज शताब्दी महोत्सव सप्ताहाला भेट
मनोज जारांगे पाटलाची मौजपूरी येथील शिवयोगी स्वामी महाराज शताब्दी महोत्सव सप्ताहाला भेट
มุมมอง: 70 942
วีดีโอ
श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी येथील पंगत आमरसाची शिवयोगी स्वामी बाबा शताब्दी महोत्सव
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी येथील पंगत आमरसाची शिवयोगी स्वामी बाबा शताब्दी महोत्सव
विशाल म. खोले यांचा मौजपूरी येथील पिंगळा...Pingla
มุมมอง 533K8 หลายเดือนก่อน
विशाल म. खोले यांचा मौजपूरी येथील पिंगळा...Pingla
वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची फुगडी
มุมมอง 1.6K8 หลายเดือนก่อน
वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची फुगडी
कावड यात्रा रामनगर ते श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी
มุมมอง 575ปีที่แล้ว
कावड यात्रा रामनगर ते श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी
उत्कृष्ट चाल| नारायण म.महाजन | कृष्णा म. पोहेकर | निवृत्ती दादा लकडे.
มุมมอง 600ปีที่แล้ว
उत्कृष्ट चाल| नारायण म.महाजन | कृष्णा म. पोहेकर | निवृत्ती दादा लकडे.
सून अन् सासू...| पांडुरंग महाराज गिरी वाविकर
มุมมอง 787ปีที่แล้ว
सून अन् सासू...| पांडुरंग महाराज गिरी वाविकर
निवृत्ती दादा लकडे | कृष्णा म. पोहेकर यांची ठायी चाल| अर्जुन म.राऊत |गीतराम म.गुळमकर
มุมมอง 873ปีที่แล้ว
निवृत्ती दादा लकडे | कृष्णा म. पोहेकर यांची ठायी चाल| अर्जुन म.राऊत |गीतराम म.गुळमकर
संगीत विशारद किशोर म.दिवटे व संगीत विशारद निवृत्ती म. लकडे दादा यांची उत्कृष्ट चाल
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
संगीत विशारद किशोर म.दिवटे व संगीत विशारद निवृत्ती म. लकडे दादा यांची उत्कृष्ट चाल
श्री ह.भ.प.विलास महाराज गेजगे यांचे अतिशय विनोदी कीर्तन
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
श्री ह.भ.प.विलास महाराज गेजगे यांचे अतिशय विनोदी कीर्तन
महाशिवरात्री व शिवयोगी स्वामीबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 60 क्विंटलचा भंडारा | 60 Kwintal
มุมมอง 13K2 ปีที่แล้ว
महाशिवरात्री व शिवयोगी स्वामीबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 60 क्विंटलचा भंडारा | 60 Kwintal
श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर मौजपुरी येथील नजारा व निसर्गरम्य वातावरण
มุมมอง 14K2 ปีที่แล้ว
श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर मौजपुरी येथील नजारा व निसर्गरम्य वातावरण
नाकाद्वारे सनईचा आवाज काढून कृष्णा म.पोहेकर यांनी केलेले सनई वादन
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
नाकाद्वारे सनईचा आवाज काढून कृष्णा म.पोहेकर यांनी केलेले सनई वादन
महाशिवरात्री निमित्ताने रामेश्वर मंदिर मौजपुरी येथील रूद्रा अभिषेक महापूजा व आरती
มุมมอง 3K2 ปีที่แล้ว
महाशिवरात्री निमित्ताने रामेश्वर मंदिर मौजपुरी येथील रूद्रा अभिषेक महापूजा व आरती
रामेश्वरी मंदिर मौजपुरी | Rameshwar Mandir Maujpuri
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
रामेश्वरी मंदिर मौजपुरी | Rameshwar Mandir Maujpuri
Ram krushan hari
लयच भारी महाराज
पखवाज वाला नाद भरी ❤❤
मी
🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी
सर्व भक्त मंडळी आपली अभारी आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏💐🙏🙏🙏🌺
मी
महाराजांचा मोबाईल नंबर कोणाकडे असेल तर send करा
एकच नंबर महाराज तुमचा स्वतःचा नंबर आम्हाला मिळावा ही विनंती
विशाल महाराज साष्टांग दंडवत तुमच्या चरणी
Ramkrishna Hari
महाराज खुपचं छान फोण नंबर द्या 😢😮😅
सुंदर पखवाज वादन😊
टाळकरी पार टोपी काढुन नाचली😂❤ वा खरच मस्त आहे हा पिंगळा
1 no. Vishal whole maharaj
ह.भ.प.छोटे माऊली कदम महाराजांचे किर्तन अतिशय श्रवणीय असते.मात्र रेकॉर्डिंग करणा-या महाशयांनी शब्दांची काटछाट केली असल्याने फक्त संतापच होतो. महाराजांचे किर्तन खरंच छान असते म्हणून पूर्ण ऐकावे लागले. महाराजांना खूप खूप धन्यवाद. रेकॉर्डिंग करणा-याची मात्र चीड येते.
काय तो आनंद ❤😊
दोन दिवस महाराज यांच्या 25+ कीर्तनातील पिंगळा ऐकत आलोय... खूप प्रसन्न वाटतय... वादक खूप वादन छान आहे
Good
🚩🚩🚩🚩
पखवाज वस्ताद धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हरी 💐🙏
Har har mahadev❤
Jai Ram krishna hari mauli 🎉🎉
हर हर महादेव 🙏❣️🕉️
🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
Very very nice 👍
जय हरी विठ्ठल
पकवाज महाराजांना त्रिवार मानाचा
काळजाचा ठाव घेतो महाराज पिंगळा❤
Jay hari mauli
कीर्तनात नाचण्याएवढं स्वर्ग सुख नाही माऊली ....जय हरी ......
Y
Yebfje
Y
atishay sundar❣
Vitthal vitthal
Jay Bhagwan Baba
हर हर महादेव
रामकृष्ण हरि हरहर महादेव ज्ञानोबा माऊली तुकाराम
हर हर महादेव
रामकृष्ण हरि ओम नमः शिवाय ज्ञानोबा माऊली तुकाराम
आराध्य दैवत श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी 🚩🚩🚩
रामकृष्ण हरि जय श्रीराम जय श्रीकृष्ण राधे राधे राधे ज्ञानोबा माऊली तुकाराम
हर हर महादेव
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
रामकृष्ण हरि ओम नमः शिवाय ज्ञानोबा माऊली तुकाराम