सरकार व मीडियाला लाज वाटली पाहिजे. 65 वर्षे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कसं काय दगडफेक करू शकतात व कसं काय जाळफळ करू शकतात. गुन्हा दाखल झाला म्हणून आंबेडकरी कार्यकर्ते कधीच खचणार नाही.
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡😡 जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी कडून भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐💐💐💐💐💐😭🙏🌹💙💙💙💙
मित्रांनो आज आपल्या हक्का चां कोणीही विधानं सभेत व लोक सभेत आमदार खासदार मंत्री नाही आपण 2024 च्या निवड नुकीत आंबेडकर घराण्या साठी बेमन झालो ही सर्वात मोठी चूक केली आहे समाजाने ,हे अंतिम सत्य आहे आता लोकांनी एक लक्षात ठेवावे की ही सुरूवात आहे कारण हे सरकार मनू विचाराचे धरेच आहे हे बाबा साहेब आंबेडकर यांच्या लोकशाही विचार धारे च नाही
अंधारे बाई तुम्ही पण ॲडव्होकेट आहात उद्धव ठाकरे . शरद पवार. काँग्रेसवाले. या पक्ष्यांच्या वरिष्ठांचा काहीही प्रतिसाद नाही तुम्ही का उचलत नाही रस्त्यावर. बाळासाहेब आंबेडकर उतरले आहेत रस्त्यावर तुम्ही का उतरत नाही
अरे साहेब या वयात एवढ्या प्रचंड आंदोलनात स्वतःला वेळ न देता समाजासाठी रात्र दिवस बाहेर होते त्यांना केस ची परवा न्हवती वाघ आहेत आमचे साहेब एक निडर व्यक्तिमत्त्व शेवटचा श्वास समाजासाठीच घेतला आहे साहेबांनी
मीडियाने अशा खोट्या बातम्या दाखवणे बंद करा वाकोडे बाबा यांनी अशी कितीतरी आंदोलन आपल्या आयुष्यात केले व कितीतरी केसेस बाबांवर दाखल आहेत बाबा केसेस लां घाबरणारे नव्हते आंबेडकरी चळवळीतील आमच्या सिंहाला भावपूर्ण श्रद्धांजली
तणावामुळे त्यांचं निधन झालेलं नाही. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी राहत नव्हती. काहीही बोलून अफवा पसरु नका. वाघासारखा जगणारा माणूस तणावामुळे कसा जाईल? माझा मावसा असल्याने आम्हाला जास्त माहिती का तुम्हाला?
विजय वाकोडेंना समर्पित चार शब्द परभणीच्या प्रकरणात भिमाचा सिंह गर्जताना पाहिला व्यवस्थेला खड्या आवाजात उत्तर देणारा पँथर मी पाहिला नसेल तुझं माझं रक्ताचं नातं पँथरा मी तुझ्याकडं माझा आजा म्हणून पाहतो भिमसुर्याच्या किरणा तुला विनम्र अभिवादन करत विचारांची फुलं वाहतो. ✍️
खोटी बातमी नको देवू त्यांना डॉकटर यांनी आराम करायला सांगितले होते परंतु विजय दादा वाकोडे साहेब यांनी आराम केलं नाही आहे वेळेवर जेवण नाही आराम नाही औषधी बीपी ची घेतली नाही म्हणून हे निधन झाले....विजय दादा केसेस ला घाबरत नाही
Esse pata chalta hai ki SC ST OBC ko cases me hemsha fasaya jata hai taki unki aawaz ko daba sake, par Ab Samaj jaan chuka hai ki abhi bhi hame hmare haq ke liye ladhna honga qki hazaro salon se ladhte aaye hai toh aage bhi krna honga apne genuine legal haq ke liye !
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏विनम्र अभिवादन 🙏
भावपुर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन
सरकार व मीडियाला लाज वाटली पाहिजे. 65 वर्षे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कसं काय दगडफेक करू शकतात व कसं काय जाळफळ करू शकतात. गुन्हा दाखल झाला म्हणून आंबेडकरी कार्यकर्ते कधीच खचणार नाही.
त्यांस heart attck आला आहे उगाच खोटं सांगून नका लोक काय एवढे वेडे nahit
कर नाहीतर डर कशाला मग मृत्यू चे कारण गुन्हा दाखल होत नाही 🙏
सोमनाथ आणि वाकोडे यांच्या वारसांना 50 लाख रुपये आणि सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे
@@logan408 मोठें युद्ध जिंकून आलेत ना ..असे जर झाले तर सर्व जण जाळपोळ करून दंगल करुन..नोकऱ्या मिळवतील 😂😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली वाकोडे विजय सर
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡😡 जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी कडून भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐💐💐💐💐💐😭🙏🌹💙💙💙💙
💙भावपूर्ण श्रद्धांजलि💙🇮🇳जय भीम जय संविधान 🇮🇳
दलित व इतर डॉ. बाबा साहेब आंबेडकर समर्थक समाजा सोबत संगठित होने अत्यंत आवश्यक आहे... संगठित रहोंगे तो बचोंगे...
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 विनम्र अभिवादन
वकोडे साहेबांच्या मृत्यूला, गृह मंत्रालय जबाबदार आहे.
खरा खुरा पँथर आम्ही पहिला..चळवळीचा सिंह गर्जताना आम्ही पाहिला.. हा पँथर पुन्हा होणे नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
पोलीस वर 302.चा गुन्हा दाखल करा
Right
मित्रांनो आज आपल्या हक्का चां कोणीही विधानं सभेत व लोक सभेत आमदार खासदार मंत्री नाही आपण 2024 च्या निवड नुकीत आंबेडकर घराण्या साठी बेमन झालो ही सर्वात मोठी चूक केली आहे समाजाने ,हे अंतिम सत्य आहे आता लोकांनी एक लक्षात ठेवावे की ही सुरूवात आहे कारण हे सरकार मनू विचाराचे धरेच आहे हे बाबा साहेब आंबेडकर यांच्या लोकशाही विचार धारे च नाही
मुस्लिम धर्म चा जास्तं विचार केल्या मुळे हे होतोय बाकीचा धर्मा बदल चांगले विचार केले तर आमदार का होणार नाही..?
भावपुर्ण आदरांजली 💐💐💐💐😢😢🙏🏻
भावपूर्ण आदरांजली 💐💐🪷भीम योध्याला मानाचा शेवटचा जय भीम....🪷💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली
आदरणीय लोकनेते विजय वाकोडे बाबा पँथर होते ते अश्या गुन्ह्याला झाट घाबरत न्हवते... पँथर कभी डरता नहीं.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
भावपुर्ण श्रद्धांजलि
🌺🌺🙏🌺🌺
भाव पूर्ण श्रद्धांजली आदरणीय दी. वाकोडे सराना. 🙏🙏🙏 आणि ज्या मुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यासाठी निषेध, निषेध, निषेध.
गेली चाळिस वर्षा पासुन अविरत धगधगणारा निखारा आज शांत ********
बाबा .. शब्द नाहीत .
लोकनेते विजय वाकोडे यांना
भावपूर्ण श्रद्धांजली..!💐🥹💙
Vakode sahebana vinamra bhavpurna shrandhanjali🎉
विजय बाबा वाकुडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली. पोलिसावर कारवाही झालीच पाहिजे.
खरं आहे
भीम योद्धा डरपोक नव्हता त्याच्या रक्तातच नाही . शेर की झलक सबसे अलग .
साहेब भावपूर्ण श्रद्धांजली.😢
We support you,, always with you Madum,, keep it good work,,
भावपूर्ण आदरांजली दादा
Bhavpurn shardhanjali dada
फडवणीस हा महाराष्ट्राचा पन मणिपूर करणार का 🤬😡🤬🤬
मणिपूर पॅटर्न 😢😢😢
मुख्यमंत्री तुम्हाला लोकांनी कुरघोड्या,मागचे उखाणे काढण्यासाठी निवडून नाही दिले,काम करण्यासाठी,बेरोजगारी दूर करण्यासाठी निवडून दिले.याचे भान ठेवा.
Right
पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध
Want justice Parbhani
भावपूर्ण श्रद्धांजली😢🙏🇪🇺🇪🇺🌹💐
अतिशय संतापजनकघटना बेशर्म पुलिस V सरकार ajun किती नालायकी दिखवाते याला कही अंत आहे की नहीं? वकोडे साहेब विनम्र वंदन। भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली.
Jay bhim...
..
...पेशवाई आली....जागा हो महाराष्ट्र
अंधारे बाई तुम्ही पण ॲडव्होकेट आहात उद्धव ठाकरे . शरद पवार. काँग्रेसवाले. या पक्ष्यांच्या वरिष्ठांचा काहीही प्रतिसाद नाही तुम्ही का उचलत नाही रस्त्यावर. बाळासाहेब आंबेडकर उतरले आहेत रस्त्यावर तुम्ही का उतरत नाही
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध
हे सगळी साजीश आहे ..... आता तरी जागी हो रे समाजा
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Bhavpurn shraddanjali
Fadwanis राजी नामा द्या
भीम कोरेगांव सारखे प्रकरण घडत नाही तो पर्यत हे शहीद होने बन्दं होनार नाही
सिद्धार्थ भाऊ तू मागे बढो हम तुम्हारे साथ है आता तुम्हीच काहीतरी करू शकता
Namo budhay
रिक्षा अॅक्टिव फोडणारे पोलिसांना तरी अटक करा ना मग
V Sad😮😮😮
Bhavpoorn Shraddhanjali
होह परत रस्ता्यावर
💐💐
😢😢😢😢😢
अरे साहेब या वयात एवढ्या प्रचंड आंदोलनात स्वतःला वेळ न देता समाजासाठी रात्र दिवस बाहेर होते त्यांना केस ची परवा न्हवती वाघ आहेत आमचे साहेब एक निडर व्यक्तिमत्त्व शेवटचा श्वास समाजासाठीच घेतला आहे साहेबांनी
बाई वयाचं तरी भान ठेवून भाषा सांभाळून याचं त्याचं म्हणजे काय बहुजन समाज मधल्या लोकांना व्हॅल्यू नाही का आदराने जरा बोलायबोला
Vinmra shradhanjali.
Heart attack,jast tension,
Wakode Saheb 🎉
Smajala porka sodun gele
Sahebanch khup yogdan ahe.
Shraddhanjali
मीडिया ने पूर्ण माहिती घेऊन बोलाव, समाजासाठी लढणारा वाघ कधीच असल्या छोट्या केस ला घाबरून जाणारा नव्हता.
Bhawpurn shardhanjali saheb
परभणी पोलिस किती लोकांचा जीव घेणार.
भावपूर्ण श्रद्धांजली पोलिस आणि सरकारचा जाहीर निषेध
विजय वाकोडे सरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो भिम टायगरा तुझे बलीदान वाया जाणार नाही
😢😢😢😢
Bhavpurn shradhanjali😢
सरकार जाहीर निषेध...
Sabhi bahujan neta aur bahujan samaj apna ugra Bal pradarshan karke Kendra Sarkar ko jhukao jai bhim
मीडियाने अशा खोट्या बातम्या दाखवणे बंद करा वाकोडे बाबा यांनी अशी कितीतरी आंदोलन आपल्या आयुष्यात केले व कितीतरी केसेस बाबांवर दाखल आहेत बाबा केसेस लां घाबरणारे नव्हते आंबेडकरी चळवळीतील आमच्या सिंहाला भावपूर्ण श्रद्धांजली
😢😢😢😢😢
क्रांतीकारी जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🥲
गुप्त संघटणेची गरज।
तणावामुळे त्यांचं निधन झालेलं नाही. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी राहत नव्हती. काहीही बोलून अफवा पसरु नका. वाघासारखा जगणारा माणूस तणावामुळे कसा जाईल? माझा मावसा असल्याने आम्हाला जास्त माहिती का तुम्हाला?
Bhavpurna shardhanjali
टरबूज ने उघड असताना मुंडे ला वाचवतो म्हणलावर मग परभणी तर विसरून जा मग
😢
खूप दुर्दैवी घटना
महाराष्ट्र अस्थिर ठेवण्याचा, बस
पोलिसावर गुन्हे दाखल करावं
Valole saheb apnas vinamar abhivadan
😢😢
विजय वाकोडे यांच्या निधनाची बातमी इतक्या आनंदात का सांगते ही निवेदक बाई
Khup naraj ahet
ये बाई एकेरी उल्लेख काय करतेस काय वयाचा
आदर शिकवला नाही वाटते
उद्धट कुठची
Bhavpurn shadajali
लाचार भडवेगिरी करणाऱ्या मिडीयाकडुन अपेक्षा काय ठेवताय.
🥺🙇😭😢
Maharashtra madhi he kay ghadun rahla 😢😢😢 sarkar ka fakt chup chap ch rahnar ahe kay?
Ambedkarwari chanwal jar jiwat thewaychi aasel tar...vichara Sobat Aarthik madat pretek aandolan kartya karyakartyala zali pahije....Prachand vecharick shakti aahe....tila Aarthik shaktichi jod dya.... Aandolan kartyache Account details share kara.... Aarthik madati Sathi...
RSS BJP JUNGLE Raj
SHAME MAHARASHTRA POLICE
परभणीच्या s p ला हया गोष्टी समजत नाही का ,
पोलिसाना आता चोपून काढा
😢😢😢😢😢
Maharashtracha u.p hotay
विजय वाकोडेंना समर्पित चार शब्द
परभणीच्या प्रकरणात भिमाचा सिंह गर्जताना पाहिला
व्यवस्थेला खड्या आवाजात उत्तर देणारा पँथर मी पाहिला
नसेल तुझं माझं रक्ताचं नातं पँथरा मी तुझ्याकडं माझा आजा म्हणून पाहतो
भिमसुर्याच्या किरणा तुला विनम्र अभिवादन करत विचारांची फुलं वाहतो. ✍️
Bhavpurana sardhanjli bapu
Polic prashasan nehmi boudhanchech kombing operation karte.
खोटी बातमी नको देवू त्यांना डॉकटर यांनी आराम करायला सांगितले होते परंतु विजय दादा वाकोडे साहेब यांनी आराम केलं नाही आहे वेळेवर जेवण नाही आराम नाही औषधी बीपी ची घेतली नाही म्हणून हे निधन झाले....विजय दादा केसेस ला घाबरत नाही
सरकराच निषेध
Esse pata chalta hai ki SC ST OBC ko cases me hemsha fasaya jata hai taki unki aawaz ko daba sake, par Ab Samaj jaan chuka hai ki abhi bhi hame hmare haq ke liye ladhna honga qki hazaro salon se ladhte aaye hai toh aage bhi krna honga apne genuine legal haq ke liye !
Police as kas vagu shaktat..yaasathich fakt police bharti hote ka.polican kadun hi apeksha naste amhala.😢😢
BJP शर्म करो