महाराष्ट्र सरकार...नसुन हैवान आहे.. दलित गरिबांवर अन्याय करत आहे... सर्व मानवता वादी लोकांनी आता एकत्र येऊन सरकारला आणि पोलिसांना जाब विचारला पाहिजे... जयभीम जय संविधान
@@mitrat7338car phodli ki murder chi shiksha wa anhi somnath suryavanshi kaydyacha shikshan ghet ahe tyani tod phod keli nahi shivaji college parisarat toh shantatet uposhan karat hota . khota vatat asel tar pahun ye ek pan such nahi halla shivaji college parisarat
भीम सैनिक वडार समाजाचा वाघ सोमनाथ सूर्यवंशी भाऊ आपणास क्रांतिकारी जयभीम आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण जय शिवराय जय शंभुराजे जय ओबीसी जय भारत जय संविधान 🙏🙏
या सरकार चा विरोधात काय करायच किंवा काय बोलायच म्हणजे म्हणजे सामान्य माणसाने आपला जीव सोडायचा. त्या हुन ही अधिक म्हणजे पोलिसांच्या विरोधात साधे बोलणे म्हणजे म्हणजे आपला जीव गमावणे. ही लोक शाही नाही ही हुकूमशाही आहे.
सरकारला आणि पोलिसांला मी सांगू इच्छितो की कायद्याचा तुम्ही लोकं गैरवापर करत आहात तो राष्ट्र हिताचा नाही,आमची सहन शक्ती बघू नका... नाहीतर आम्हीपण माथे्फेरू निर्माण करू शकतो.
बाळासाहेब आपण एकटेच राहणार कॉंग्रेस बरोबर दुष्मनी भाजप बरोबर दुष्मनी उद्धव ठाकरे सोबत दुष्मनी राष्ट्रवादी बरोबर दुष्मनी गरिब सर्वसामान्य दलित कुणाकडे न्याय मागण्यासाठी राजकिय आस्तित्व आपलं शुन्यच आहे मी बौद्ध असून मला या अशा वागणुकिचा राग येतोय
भाऊ तुमच्यात आणि आठवले. कवाडे सारख्या नेत्यात काय फरक आहे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर कसा व्यावहार करून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला होता हे सर्व बौद्ध समाजाला कळाले होते ते तुम्हाला कसे नाही कळाले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे करतात ते आपल्यासाठीच करतात हे आपण सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे जयभीम जय संविधान 🙏🙏
लक्षात ठेवा मराठा बांधव कोपर्डी 🤔🙄प्रकरणात आरोपीला कडकं शिक्षा व्हावी म्हणून किती मोर्चे काढावे लागले. आणि. त्यानंतर आता आरक्षणात मराठा बांधवांवर केवढा लाठीचार्ज केला. आणि आता ही सरकार तेच करत आहे परभणीत
भाऊ कुणासाठी जीव देवू नका आपला जीव खुप महाग आहे . सोमनाथ चे आई वडीलांचा मुलगा बहिणीचा भाऊ भावाचा भाऊ मित्रांचा मित्र हि उणीव कोण भरुन काढणार सोमनाथ ची. ऊगाच नेत्यांच्या नादी लागू नका. किड्या मकोड्या वाणी आपला जीव बहाल करु नका. बाकी मर्जी तुमची संविधानाची विंटबना सोमनाथचा जीव घेवून गेली उगाच कुठही गर्दीत घुसू नका , कोणत्याही गोष्टीला जास्त हवा दिली जात असेन तर लांब रहा , परिवाराचा विचार करा.
आम्हीच संविधान वाचवू असे म्हणत दलीत , आदिवासी,मुस्लिम समाजाचे मत घेणारे राहुल गांधी ,उध्दव ठाकरे ,शरद पवार आणि त्यांचे पक्ष आता कोणत्या बिलात लपून बसलेत 😡
फडणवीस, शिंदे, अजित पवार हीच का तुमची कायदा आणि सुव्यवस्था? कुठपर्यंत अन्याय सहन करायचा आम्ही? गोर-गरीब, निरपराध लोकांचा आणखी अंत नका पाहू.! बस पुरे झाले आता. ! थू तुमच्या न्याय आणि शासन व्यवस्थेवर.! 😢😭
मुख्य मंत्री मीडिया वाले आनी पोलिस अधिकारी यांनी संविधानाची विटंबना करणारे ची जातीचा उल्लेख केला होता का. नाही कारण तो मराठा होता सोमनाथ सूर्यवंशी याची सकाळपासून मीडियावर वडार समाजाच्या जातीचा उल्लेख करत आहेत हे का आणि कशासाठी
bhau as kahi nahi ka jativad vadhvtoy mi pn maratha ahe ani babasahebana pn manto jase tumhi shivrayana manta mg jatiavad ka madhe konta maratha madhe ala ani he barobr ahe asa bolala ka
तो भिम सैनिक आहे संविधान सर्वांचेच आहे ते कोणत्याही जातीचें असूद्या जो पर्यंत संविधान आहे बाबासाहेब च नावं आहे तोपर्यंत सोमनाथ सुर्यवंशी इतिहासात अजरामर राहतील.. जय भीम 💙🙏 जय संविधान
आज समजल वडार समाज पण आहे आपल्या सोबत ते बाबासाहेबांना गद्दार झाले नाही शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐😢
मांग नाही ते
देशाच्या संविधान साठी सगळेच लढतात....तुम्ही लोक फक्त संविधान वर स्वतःची ठेकेदारी पद्धत बंद करा..मग तुम्हाला सगळे दिसतील...
Rip Somnath 😢
@@जयहिंद-झ2सएकदम बरोबर💯
Prakash ambedkar lonkana sangtat tum ladho hum kapde sambhal te hai
वडार समाजाला निळा सलाम,,भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा,,तुझे बलिदान वाया जाणार नाही ही चळवळ आम्ही मरेपर्यंत चालू ठेऊ,,जय भीम 💙💯
वडार समाज सुद्धा आपल्या सोबत आहे जय भीम जय संविधान पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
वडार नाही भाऊ..ओबीसी म्हणा ओबीसी..
Tumhi sgle खालचे एकच माळेचे मनी आहेत
Tu sagyat khal cha aahe....manuski aahe ki nahi thodi phar.....tumchya gharat jhal kahi as tevha pn as ch bolnar ka@@nikhilkolhe6552
सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे..जय ओबीसी जय वडार जय संविधान....
@@Prasad-j1t वडार समाज VJ-A आहे. सामान्य परिस्थितीत OBC आरक्षणात वडार समाज येतो. पूर्ण माहिती घ्यावी.
Jai Hindu rashtra 🚩🚩🚩
@@kattarsanatani-r7r jay hindu rashtra bhau
Prasdtumalasanghinduratramhajajesang
Nepal la ja mag dada@@kattarsanatani-r7r
अत्यंत मनाला वेदना देणारी घटना आहे
अत्यंत दुःखद घटना आहे आपलं दुःख आपल्यालाच कळते इतरांना नाही ते निषेध मानायला सुद्धा तयार नाहीत
आमचा भाऊ वडार समाजाचा भीमसैनिक शहीद सोमनाथ 💐💐 😭😭😭
प्रशासणाचा जाहीर निषेध तसेच भावपूर्ण श्रद्धांजली सूर्यवंशी 💐💐💐
जय भीम भावा... तुझे बलिदान वाया जाणार नाही... तुला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करू.... शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे 🙏
सुर्यवंशी हा जाती साठी नाहीतर सविधाना करीता लडला बलिदान दिले भावपूर्ण श्रद्धांजली जयभीम
💐🙏 bhavpurn shraddhanjali
महाराष्ट्र सरकार...नसुन हैवान आहे..
दलित गरिबांवर अन्याय करत आहे...
सर्व मानवता वादी लोकांनी आता एकत्र येऊन सरकारला आणि पोलिसांना जाब विचारला पाहिजे...
जयभीम जय संविधान
भावपुर्ण श्रद्धांजली...आपल बलिदान व्यर्थ जाणार नाही
भावपूर्ण आदरांजली
सोमनाथ एक भिमसैनिक होता..अखेरचा जयभिम सोमनाथ बेटा....
तो एक संविधान सैनिक होता..ओबीसी होता..
ईवीएम से बना मुख्यमंत्री दूसरा क्या कर सकता है? ईवीएम हटाओ । संविधान बचाओ । आरक्षण बढाओ ।
Haiwanach rajjya ala, Rip bhawa, Jay samwidhan🎉
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢सोमनाथ सुर्यवनशी
खुप च दुःख दायक घटना आहे दलिताशिवाय कोणालाही त्याचं दुःख नाही साधा निषेध ही कोणी करत नाही
Amchya hindu loknchi dukane car chi todfod kranar Ani amhi kashal vait wattun gehu ❤
Ek fuktya mela
अरे एका ओबीसी ने संविधान साठी आपला जीव दिला..अजून काय हवे...
@@mitrat7338 tumchya dangli hotat tevha tumhi garibanchi property fhodta tyach kay
@@mitrat7338👍
भावपुर्ण आदरांजली 💐🥺
तुम्ही मिडिया वाले व पोलिस अधिकारी युवकाची जात का सांगत आहे.तो एक भिमसैनिक होता.
सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांना सजा झालीच पाहिजे.
बाळासाहेब आंबेडकर यांनीच जात सांगितली आहे.
त्याचा आदर्श घेऊन दुसरे वडार आंबेडकरी चालवलीत शामिल होतील म्हणून जातं सांगितलीय
बाळासाहेब आंबेडकर यांनीच जात सांगितली आहे त्याची
तुम्हीच तर म्हणता की संविधान साठी दुसऱ्या जातीचे लोक पुढे येत नाही म्हणून..मग आता ती दुसरी जात सांगितली तर काय बिघडले??
@@Vaibhav6281hyalach jaticha rajkaran boltat
अत्यंत मनाला वेदनादायी घटना आहे
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ, मनुवादि सरकार मुर्दा बाद, सत्तेत येताच दंगलि सुरू करणाऱ्या मनुवाद्याचा जाहिर निषेध
आज एखाद्या माणसाचा जीव पोलीस स्टेशन मध्ये जातो म्हणजे याला जिम्मेदारी कोण सरकार
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💙🙏
शहीद सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे जय भिम जय संविधान
संविधान प्रेमी देशभक्त विधी विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐
पोलीस प्रशासनचा जाहीर निषेध।
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!!
आमच्यावर वेळोवेळी अन्याय अत्याचार होत असेल तर वेगळं बोधीस्थान घेण्यासाठी लढले पाहिजे.
नमो बुद्धाय जय भीम
भावपूर्ण श्रद्धांजली💐
दोषींना शिक्षा मिळेल ही आशा
जनता एक होऊन अन्यायकारक व्यवस्था विरोध ला लढत नाही
या सर्व दुःख द घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतोय जयभिमजयसविधान
त्या पोलिसवर् गुणा दाखल झाला पाहिजे
प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ च्या कुटुंब ला मदत करायला हवी.
गेल्या 10 वर्षांपासून दलितांवर खूप अत्याचार होत आहे ही चिंतेची बाब आहे। या घटनेचा निषेध । भावपूर्ण श्रद्धांजली।
अत्याचारी पोलीस वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा
हि मृत्यु नाही हत्त्या आहे.
God bless you Sar Jesus name amen Prabhu yishu chi ichcha purn Ho❤❤❤❤❤❤❤
उद्या महाराष्ट्र बंद म्हंजे बंद ❌
आम्हीं बंद नाही पाळणार
@jalindarshinde4508 ये उद्या समोर
Tujya aaichi pucchi bnd kr... 🤡
@@jalindarshinde4508tula kon odakhte re
@@मयूरेश्वर001 आमच्या वस्तीवर मंगल कार्यालयात लग्न आहे मग कोण बंद पाळणार आणि का 😂😂😂😂
पोलीस प्रशासन आणि सविधानाचे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ सूर्यवंशी 😢😭😭जय वडार जय संविधान
भावपुर्ण आदराजंली🙏🙏🙏💐
पोलिस अधिक्षक व पोलिसांवर मानवाधिकार आयोग व अनु जाती जमाती आयोगा कडे दादा मागणे आवश्यक वाटते
Jyachi car fodli dukane fodli tyana pan manav adhikar ahe ka vi4ra ❤
@@mitrat7338car phodli ki murder chi shiksha wa anhi somnath suryavanshi kaydyacha shikshan ghet ahe tyani tod phod keli nahi shivaji college parisarat toh shantatet uposhan karat hota . khota vatat asel tar pahun ye ek pan such nahi halla shivaji college parisarat
पोलिस अधिकारी व संबधित पोलीस याला तत्काळ अटक व शिक्षा झाली पाहिजे
Right
हे पोलीस होते का पोलीस पोशाखात धारकरी होते याचा शोध घ्या.संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे
""आठवले साहैबांना """
एखादि """"कविता""""सुचते का ?बघा
भीम सैनिक वडार समाजाचा वाघ सोमनाथ सूर्यवंशी भाऊ आपणास क्रांतिकारी जयभीम आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण जय शिवराय जय शंभुराजे जय ओबीसी जय भारत जय संविधान 🙏🙏
पोलिस माजलेत
या सरकार चा विरोधात काय करायच किंवा काय बोलायच म्हणजे म्हणजे सामान्य माणसाने आपला जीव सोडायचा.
त्या हुन ही अधिक म्हणजे पोलिसांच्या विरोधात साधे बोलणे म्हणजे म्हणजे आपला जीव गमावणे.
ही लोक शाही नाही ही हुकूमशाही आहे.
उद्या 16 डिसेंबर महाराष्ट्र बंद. झालाच पाहिजे.
😂😂😂
निषेध..... जय भिम.... आणि जात कशाला सांगता.... तो भिम सैनिक होता
सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे पोलिस प्रशासन मुरादाबाद मुरादाबाद
घटनेचा तीव्र निषेध.सखोल चौकशी व्हायला हवी व दोषी पोलिसांवर सक्त कारवाई करण्यात यावी.
सरकारला आणि पोलिसांला मी सांगू इच्छितो की कायद्याचा तुम्ही लोकं गैरवापर करत आहात तो राष्ट्र हिताचा नाही,आमची सहन शक्ती बघू नका... नाहीतर आम्हीपण माथे्फेरू निर्माण करू शकतो.
जनतेचा पोलिसांवरचा विश्वास कमी होत आहे. Evm हटावं देश बचाव. अश्या सरकार चा निषेध असो.
घडलेली घटना दुर्दैवी आहे असे व्हायला नको होते पण जाळपोळ फोडाफोडीच्या कार्यक्रमा त गेला नसता तर पोलीस स्टेशन ला जायची वेळ आली नसती
Barobar boltya tumhi pn, kahi nichloka jativadi mule to Gela .... Nahitar nasta Gela ...
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
Sarva police sana shiksha whavi nyay milalch pahije...
बाळासाहेब आपण एकटेच राहणार कॉंग्रेस बरोबर दुष्मनी भाजप बरोबर दुष्मनी उद्धव ठाकरे सोबत दुष्मनी राष्ट्रवादी बरोबर दुष्मनी गरिब सर्वसामान्य दलित कुणाकडे न्याय मागण्यासाठी राजकिय आस्तित्व आपलं शुन्यच आहे मी बौद्ध असून मला या अशा वागणुकिचा राग येतोय
आज पर्यंत तुम्ही दलाली केली आहे
भाऊ तुमच्यात आणि आठवले. कवाडे सारख्या नेत्यात काय फरक आहे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर कसा व्यावहार करून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला होता हे सर्व बौद्ध समाजाला कळाले होते ते तुम्हाला कसे नाही कळाले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे करतात ते आपल्यासाठीच करतात हे आपण सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे जयभीम जय संविधान 🙏🙏
आधी मराठीत जे लिहिले ते तरी व्यवस्थित लिहायला शिका नंतर बाळासाहेबांवर बोला
Athawle kawade mahayuti sobat ahet tyacha kay fayda hot ahe tumhala. Havet statement naka pass karu
Are manuvadi nahi konacha .phakt balasaheb Ambedkar dhav ghetat. Anyaya virodhat.
लक्षात ठेवा मराठा बांधव कोपर्डी 🤔🙄प्रकरणात आरोपीला कडकं शिक्षा व्हावी म्हणून किती मोर्चे काढावे लागले. आणि. त्यानंतर आता आरक्षणात मराठा बांधवांवर केवढा लाठीचार्ज केला.
आणि आता ही सरकार तेच करत आहे परभणीत
हे फक्त मिडिया समोर संताप व्यक्त करून घरात जावून बसतील...मग निवडणुकीत त्यांच्यांन मदत करतील.
भाऊ कुणासाठी जीव देवू नका
आपला जीव खुप महाग आहे .
सोमनाथ चे आई वडीलांचा मुलगा
बहिणीचा भाऊ
भावाचा भाऊ
मित्रांचा मित्र
हि उणीव कोण भरुन काढणार सोमनाथ ची.
ऊगाच नेत्यांच्या नादी लागू नका.
किड्या मकोड्या वाणी आपला जीव बहाल करु नका.
बाकी मर्जी तुमची
संविधानाची विंटबना सोमनाथचा जीव घेवून गेली उगाच कुठही गर्दीत घुसू नका , कोणत्याही गोष्टीला जास्त हवा दिली जात असेन तर लांब रहा ,
परिवाराचा विचार करा.
भारतातील फेमिनिस्ट कायदे आणि न्यायवेवस्था सडलेली आहे ,आणि त्यातल्या त्यात "रिता कौसिक" जसे माजलेले न्यायाधीश त्या जागेवर बसलेले असतात🎉
Jay shree Ram Jay bhim jay wadar ❤❤❤❤😢😢😢rip legend
वडारांची जय आंबेडकरी चळवळ मधेच आहे
जय भिम भावा 💙💙
जय बजरंग जय वडार जय ओबीसी
@@Vaibhav6281 तुझ ज्ञान तुझ्याजवळ च ठेव
@@Vaibhav6281bhau hindu pan aplech bhau ahet
शहिद सोमनाथ ला भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏🙏.
आम्हीच संविधान वाचवू असे म्हणत दलीत , आदिवासी,मुस्लिम समाजाचे मत घेणारे राहुल गांधी ,उध्दव ठाकरे ,शरद पवार आणि त्यांचे पक्ष आता कोणत्या बिलात लपून बसलेत 😡
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध हे सुद्धा आरोपी आहेत..
विनाकारण निर्दोष जनतेचवर अत्याचार करत आसतिल तर जशाच तसं उत्तर देणं गरजेचं आहे
भावपूर्ण श्रद्धांजली सोमनाथ दादा 💐🙏
पोलिस सरकारी गणवेशाच्या आडून जातीय व्देशाच हद्दपार करीत आहेत हा त्यांचा निच पणा दाखवून दिला आहे.
प्रशासन जबाबदार आहे या घटनेला
साहेब अहम्पणा सोडा आणि विरोधी एकत्र या लोकसभेला संधी घालवली आहे अनाजिपांत तुम्हाला न्याय देणार नाही😊
भावपुर्ण श्रध्दांजली
न्यायालयीन कोठडीत मृत्य म्हणजे आपण विचार करू शकतो किती क्रुर पणे मारलं असेल 😭😭😭
फडणवीस, शिंदे, अजित पवार हीच का तुमची कायदा आणि सुव्यवस्था? कुठपर्यंत अन्याय सहन करायचा आम्ही? गोर-गरीब, निरपराध लोकांचा आणखी अंत नका पाहू.! बस पुरे झाले आता. !
थू तुमच्या न्याय आणि शासन व्यवस्थेवर.! 😢😭
Nila Salam Somnath 🙏 Jai Bhim Jai samvidhan 💪💙
ईव्हीएम प्रकरण तापमाना करिता हे परभणी प्रकरण केले आहे यामध्ये परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चित्र माते फिरून ये तोडले आहे
दंगेखोरांना सोडून चालणार नाही ‼️
मालमत्तेच नुकसान देशाचं नुकसान......‼️🙏‼️🇮🇳‼️
Sodu Nako yeu ka ghari 😂😂😂😂😂
मालमत्ता नुकसानसाठी जीवे मारणार का?
Desha ch nuskan ....🤔....jive maraych.... Ka ?
भरकटलेले लोक 😂..... पोलिस कामगिरी भारी😅
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद 😡😡😡😡😡😡
साहेब काहि तरी पाउलु उचलवा आम्ही सोबत आहो
दंगल घडवून आणले ते कोण ओळखून कार्यवाही करावी,ज्याने हे कृत्य केले त्याला सोडून लोकांचे किती नुकसान झाले याचा विचार शासनाने करावा
बीजेपीला चांगलं माहिती काही झालं तरी नंतर आपण ईव्हीएम जोरावर जिंकून येऊ... म्हणून एवढी दडपशाही बीजेपी सर्व समाजावर करत आहे
मुख्य मंत्री मीडिया वाले आनी पोलिस अधिकारी यांनी संविधानाची विटंबना करणारे ची जातीचा उल्लेख केला होता का. नाही कारण तो मराठा होता सोमनाथ सूर्यवंशी याची सकाळपासून मीडियावर वडार समाजाच्या जातीचा उल्लेख करत आहेत हे का आणि कशासाठी
bhau as kahi nahi ka jativad vadhvtoy mi pn maratha ahe ani babasahebana pn manto jase tumhi shivrayana manta mg jatiavad ka madhe konta maratha madhe ala ani he barobr ahe asa bolala ka
वडार समाजाचा आहे असं सांगणलयास बौद्ध समाज रस्त्यावर उतरणार नाही म्हणून
तो भिम सैनिक आहे संविधान सर्वांचेच आहे ते कोणत्याही जातीचें असूद्या जो पर्यंत संविधान आहे बाबासाहेब च नावं आहे तोपर्यंत सोमनाथ सुर्यवंशी इतिहासात अजरामर राहतील.. जय भीम 💙🙏 जय संविधान
संविधान वाचवण्यासाठी संविधान हातात 😂😂😂😂
Maharashtra band kara,, tya polisavar autrocity gunha dakhal kara😢😢
भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे ...
2014 ला लोकसभा निवडणूकला शरद पवार यांनी भाजला पाठिंबाच का दिला ते पण सांगा उगीच वंचीत बहुज आघाडीला दोश देऊ नये
प्रकाश बाबा आरएसएस ला प्रकाशमान करता।
किती पाडल्या एवढंच कळत.
किती आरएसएस च्या आणल्या यात खुश.
समजद्रोही....
बीजेपी हटाओ देश बचाओ
जाहीर निषेध.. 🏴🏴
जय भीम चालो परभणी
भावपूर्ण श्रद्धांजली भावा.
जय भिम जय संविधान❤🎉
महाराष्ट्राचा बिहार केला . अंधाधुंद लाठीमार मनमानीपणे कोंबिग आॅपरेशन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ह्दय द्रवक घटना .
बरोबर आहे महाराष्ट्राचा बिहार केलाय दगडफेक जाळपोळ तोडा फोडी कायद्याची भीती नाही
ॐ शान्ति शान्ति 💐🌹🙏
मिडिया च्या ढुंगणावर दगड मारला होता का बघा मित्रांनो मिडिया पण कशी जाती वाद करते ते यांची पण कशी निच माणशीकता आहे
जय 💙 भिम
#ban evm
God bless you Sar Jesus name amen Prabhu yishu chi❤ ichcha purn Ho
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
शहिद सोमनाथ तू संविधानासाठी अमर झाला पण हा घातपात आहे??