Eknath Shinde Mumbai Tak: Maratha Reservation ते मुख्यमंत्रीपद, शिंदेंची मुलाखत | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 213

  • @yogeshbagal9103
    @yogeshbagal9103 2 หลายเดือนก่อน +36

    जरांगे पाटील जे सांगतील तसेच करणार गरजवंत मावळा

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 2 หลายเดือนก่อน

    Correct कार्यक्रम

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 หลายเดือนก่อน +26

    ❤only jrange patil💪💪💪❤

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 2 หลายเดือนก่อน +26

    तुम्ही मराठा आरक्षण दिलं की विरोधकांनी कोर्टात जायचं विरोधकांनी आरक्षण दिलं की तुम्ही कोर्टात जायचं आमच्या आयुष्य च वाटोळं झाले ह्या वेळस फक्त अपक्ष उमेदवार निवडून देणार
    एक मराठा लाख मराठा❤

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน +9

    शिंदे साहेब छत्रपती तींची शपथ घेतली आहे हे महाराष्ट्र ला माहित आहे कि आम्ही आरक्षण द्येवू जर दिली नाही तर शिवाजी महाराज चीं अवमान केला हे समजू शिंदे साहेब आरक्षण जर मिळाले नाहीतर तुमचे ही घोडे फरार करू

    • @rahulshirole5947
      @rahulshirole5947 2 หลายเดือนก่อน

      अशा प्रकारे कमेंटकरणारा मूर्ख

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 2 หลายเดือนก่อน +12

    वासीत दीलेल्या नोटीपीकेशनच काय झाल ते सांगा,जीआर वीरोधक काढत नसतात,ते 10%आरक्षन टीकत नसत,बीहार हाय कोर्टाने तूम्हाला आगोदरच सांगीतलय,त्यामूळ 10%च नावच घेऊ नका,

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 หลายเดือนก่อน +2

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 2 หลายเดือนก่อน +26

    Only jarage patil saheb ❤❤❤❤

  • @MaheshBhagat-r3m
    @MaheshBhagat-r3m 2 หลายเดือนก่อน +17

    Jay jarange patil Dada

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 หลายเดือนก่อน +1

      तुझा बाप दिसतोय गावठी 😂😂तुझ्या इला नीट विचार

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 2 หลายเดือนก่อน +10

    शेंदे साहेब छातीठोकपणे सांगा मराठा आरक्षण विरोधकांनचे नाव आणि पक्ष आम्ही सर्व मराठा समाज दाखवु कशे निवडुन येतात बघु

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 หลายเดือนก่อน +1

      भारतात अजून ही जाती आहेत.

    • @Aruc2561
      @Aruc2561 2 หลายเดือนก่อน

      ​@@suchetadeshpande180575 टक्के ते पण.. यांना वाटतेय यांची एकच जात आहे..

  • @RameshwarVaidya-x9n
    @RameshwarVaidya-x9n 2 หลายเดือนก่อน +40

    मुख्यमंत्री साहेब आम्हाला पन्नास टक्के आत आरक्षण द्यावे

  • @gajupund7877
    @gajupund7877 2 หลายเดือนก่อน +2

    कुनबी प्रमाणपत्र आता का थांबवल आहे मराठा समाज वाशीला आल्यावर जे बोले ते चे काय झाले मुख्यमंत्री साहेब

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน +5

    शिंदे साहेब तुम्ही वाशी मद्य शिवाजी महाराजा ची शपत घेतली आहे आरक्षण देईल असं सांगितले होते आणि मीडिया समोर येऊन सांगायचे की आम्ही आरक्षण द्येवू जर शिंदे साहेब जर आरक्षण जर दिल नाही तर शिंदे शिवसेना पाडा

  • @digambarpawar3659
    @digambarpawar3659 2 หลายเดือนก่อน +4

    आपण तिघांनी खूप छान प्रश्न विचारलेत, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी विषयाला सोडून उत्तरे दिली.

  • @shankardeshmukh231
    @shankardeshmukh231 2 หลายเดือนก่อน +7

    असे कसे पत्रकार
    मंत्री लबाड बोलयले
    मुलीला शिक्षण मोफत नाही झाल
    कॉलेज वाले फी माघात आहेत

  • @BharatBhosle-q3m
    @BharatBhosle-q3m 2 หลายเดือนก่อน +14

    मुख्यमंत्री साहेब मुलीच्या शिक्षणामध्ये फिश माफ केली केलेली नाही पालकांना स्वतः फीस भरली आज पण ॲडमिशन केलेला आहे ही फीस कधी परत मिळणार का आपलं सरकार पडल्यानंतर मिळेल

    • @Madhuri_Dixit
      @Madhuri_Dixit 2 หลายเดือนก่อน

      khare aahe mi kal fee bharli mazya bahinichi kasle free aahe college ne puran fee ghetli

  • @BharatBhosle-q3m
    @BharatBhosle-q3m 2 หลายเดือนก่อน +21

    आरक्षणाचे बोलतात मराठा समाजाचा आहे याचा उत्तर द्या शिंदे साहेब जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार निवडून येईल

    • @rahulshirole5947
      @rahulshirole5947 2 หลายเดือนก่อน +1

      मी पण छत्रपती मराठा आहे मन्याचाउमेदवार निवडून येणार नाही. लाख मराठा म्हणण्यापेक्षा इतर समाज खूप आहे कोटीच्या कोटी बिनडोक समर्थक मण्याच्यामागे

  • @ganeshbhokre-nh7wn
    @ganeshbhokre-nh7wn 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री form pending आहे वेबसाइट वरचा कधी aprod करता तुम्हाला थोड्या लोकांना 17 तारखीला 3000 द्यायचे संपूर्ण लोकांना द्यायचे नाही 8 दिवस झाले मि वेबसाइट वर from भरला पेंडीग आहे आम्हाला 17 ला कसे पैसै मिळतील आणी लवकर aprod करा तुम्ही म्हणता 15 तारखीला 4500 देउ पण आम्हचा from काही चुकला तर कधी edit करावं 15 तारीख पण नाही मिळणार 4500 मग तुम्ही थोडेच 6000 देणार

  • @MaheshPatil-w9m
    @MaheshPatil-w9m 2 หลายเดือนก่อน +45

    सरसकट सर्व कर्ज माफ करा व मराठा समाजाला ओबीसींत कुणबी आरक्षण देण्यात यावे

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน +2

      Exctly right
      Devendra phadnivis, chhagan bhujbal
      Yana tadipar kara

    • @bharatpatil5848
      @bharatpatil5848 2 หลายเดือนก่อน +1

      शिंदे सर खोट बोलायची पण मर्यादा आहेत किती खोट बोलत आहे

    • @kishorraulkar3524
      @kishorraulkar3524 2 หลายเดือนก่อน

      सुप्रीम कोर्टामध्ये आलेले न्यायाधीश कसे पद्धतीने निवडून येतात त्यांची परीक्षा घेतली जाते का कोणते पक्षाचे असतात का

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 หลายเดือนก่อน +1

    इथे स्वताचा प्रचार करायला बोलावलेत, की चानलवाल्यांचे प्रश्न विचारायला..

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 2 หลายเดือนก่อน +4

    Ak maratha lakha maratha

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 2 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे

  • @Daya44
    @Daya44 2 หลายเดือนก่อน +3

    अधिसूचनेची अमलबजावणी करा नाहीतर सुपडा साफ,

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 หลายเดือนก่อน +4

    Only jarange patil

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 หลายเดือนก่อน +16

    नाही कमी होणार obc मधुन आरक्षण द्या आणि obc चा कोटा वाढवून घ्या साहेब आम्हाला तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 2 หลายเดือนก่อน +2

      हे कायद्याने होणार नाही जागे व्हा

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 หลายเดือนก่อน +5

      अरे अस नसत होत कायदा अणि संविधान आहे समजून घ्या.... उगाच त्या जारांगेच्या नादी नका लागू राव....तो माणूस सरळ सरळ राजकारणच करतोय अणि स्वतः ल शहींशाह समजतोय

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน

      ​@@siddhantbachkar2352ह्या महिन्यात 7 जाती obc मध्ये घातल्या तेव्हा झोपले होते का? का फक्त मराठा समजाला obc मध्ये आरक्षण नको म्हणून विरोध मराठा आरक्षण हे obc मधूनच

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 หลายเดือนก่อน +3

      @@sks1464 मागास जाती आहेत त्या बाबा

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน +1

      @@siddhantbachkar2352 कोणता आयोगाने मागास सिद्ध झाल्या सांगा

  • @godhajijadhav
    @godhajijadhav 2 หลายเดือนก่อน

    पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून आपली maharatrala गरज आहे

  • @vishwakarmamedianewssandip4030
    @vishwakarmamedianewssandip4030 2 หลายเดือนก่อน

    मुंबई तक च्या सर्व टीमला नमस्कार
    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत खरं तर येणाऱ्या काळामध्ये काय व्हिजन असू शकेल महाराष्ट्र नेमका कुठे आहे कुठे गेला पाहिजे आणि कुठे जाण्याचा स्वप्न काय आहे त्या विषयावर आपली योजना काय आहे प्लॅनिंग काय आहे हे विचारलं गेलं पाहिजे होतं असं नाही का वाटत आपल्याला.

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 2 หลายเดือนก่อน +1

    तीन सिलेंडर मोफत द्या आणि 1200रुपयाला द्या

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 หลายเดือนก่อน +3

    We wants obc- kunbi reservation

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 2 หลายเดือนก่อน +6

    पडणार तुम्ही

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน +4

    सरकार तुम्ही फक्त जिनावशक वस्तू चं दर कमी करा आणि शेतीचे खात कमी करा आणि शेती मालाला भाव द्या bjp आणि शिंदे सरकार येत नाही

  • @dattraothakre8529
    @dattraothakre8529 2 หลายเดือนก่อน +9

    वाशीला गुलाल आमच्यावर कशाचा

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 2 หลายเดือนก่อน +3

    Maratha aarkshan dya Shinde saheb

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 2 หลายเดือนก่อน +1

    बंडलबाज चित्रपट छान चालेल

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 หลายเดือนก่อน +6

    Maratha samaj che 16% aarakshan bhujbal ne 1994 la hadapale

    • @rishikeshpawar793
      @rishikeshpawar793 2 หลายเดือนก่อน

      बरोबर हे लोकाना जरांगे पाटील साहेबनी पटवून देण गरजेचं आहे तेव्हा उरल्या सुरल्या सर्व लोकना समजेल आपल्यावर कसा अन्याय झालाय ते

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 2 หลายเดือนก่อน +6

    मराठा आरक्षण obc तुनच अन्यथा सुपडा साफ

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 หลายเดือนก่อน +5

    लॉलीपॉप😅😅😅😅

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน +2

    पाडा सगळे राजकीय लोकांना पाडा शिंदे साहेब tumhal🌹पण सोपं नाही कारण समाजाला आरक्षण देणार होते आम्ही फडणवीस ला पकडणार नाही ते शिंदे साहेबाला विचारा कि आरक्षण चं काय झालं हे विचारा शिंदे साहेब ला

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 2 หลายเดือนก่อน +1

    कोमेट वाचुन बघाच आणि प्रश्न विचारा नुस्त्या गप्पा मारु नका

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 2 หลายเดือนก่อน +4

    सगळे खोटं केले आणी खरं म्हणजे..........

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 หลายเดือนก่อน +2

    मराठा छत्रपती शाहू महाराज व बडोदा संस्थान मराठा राजे सयाजीराव गायकवाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली.अन्यथा बाबासाहेब यांनी आर्थिक अडचणी मुळे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. आंबेडकर यांना छत्रपती शाहू महाराज यांनी माणगाव येथील सन 1920 मध्ये झालेल्या दलित परिषद मध्ये दलितांचा नेता म्हणून घोषित केले. दलित समाज शिक्षणासाठी बाबासाहेब यांच्या विचारातून आरक्षण लागू केलें. दलित समाज शिक्षणासाठी हॉस्टेल तयार केले. दलित समाज व्यक्ती श्री. गंगाराम कांबळे यांना हॉटेल टाकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धे अंगरक्षक मुस्लिम होते. म्हणून मराठा,दलित व मुस्लिम समाजाने या महापुरुष च्या विचारांकडे बघावे. तथाकथित obc नेते यांना मराठा मुस्लिम दलित sc व st एकत्र आल्याने पोटात दुखत आहे म्हणून समाजात विष पेरत आहेत. तरी या तिन्ही समाजाने कायम एकजूट रहा. जय शिवराय जय भीम जय कबीर. !!

    • @sagarssuryawanshipatil5711
      @sagarssuryawanshipatil5711 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर... राजे मुस्लिम द्वेशी नव्हते, त्यांचं राजकारण करू नका.

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 2 หลายเดือนก่อน +3

    Sarkar vidhan sabhela paha tumhi

  • @thinktank4724
    @thinktank4724 2 หลายเดือนก่อน +5

    😂गेला तुम्ही

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 2 หลายเดือนก่อน +1

    पाठीमागुन वार करून Cm झालेला सेल्फिश माणूस

    • @ajitbaji1533
      @ajitbaji1533 2 หลายเดือนก่อน

      हा वारसा पवार आणि उध्दव यांना 💯 टक्के फीट बसतो🤪. शिंदे मतमोजणी करून रितसर मुख्यमंत्री झाले आहेत.

  • @dhananjaypimple4771
    @dhananjaypimple4771 2 หลายเดือนก่อน

    Nice shinde Saheb

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 2 หลายเดือนก่อน +1

    2019 ला आपण त्याच्यात होता खोट बोल पण रेटून बोल वान नाही पण देवेंद्रचा गुण लागला

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 หลายเดือนก่อน +1

    खोटे बोलण्याची सवय लागली आहे, एखादा चांगला निर्णय काय घेतला ते सुध्दा सांगता येत नाही, चिठ्ठी लिहून आणलेली दिसत नाही..

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 หลายเดือนก่อน +2

    Shinde saheb we want kunbi obckhunbhi reservation.
    Not maratha reservation over 50 percent

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 2 หลายเดือนก่อน +3

    Yale kayacha tention jyane basavale tyala jast tention

  • @PrashantRPatil-nz9mp
    @PrashantRPatil-nz9mp 2 หลายเดือนก่อน +7

    मुख्यमंत्री साहेबांनी एकाही प्रश्नाच उत्तर दिलेलं नाही....विचारली जिलेबी अणि साहेब भजी दाखवतात 😂

  • @ShivajiPatil-g1z
    @ShivajiPatil-g1z 2 หลายเดือนก่อน

    पवार साहेब आणि तुमची भेट झाली त्या भेटीत काय चर्चा झाली ते सांगा

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 หลายเดือนก่อน

    याची मुलाखत म्हणजे नियोजीत आहो तुम्ही असे प्रश्न विचारा मग आम्ही उत्तरे देतो

    • @ajitbaji1533
      @ajitbaji1533 2 หลายเดือนก่อน

      शिंदे व्दैशाचा काळा🕶️ घातल्याने होते असं,अमिन.

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 2 หลายเดือนก่อน

    मस्त उत्तर दिले मंत्रिजी यांना

  • @गोविंदचव्हाणचव्हाण-ट5द
    @गोविंदचव्हाणचव्हाण-ट5द 2 หลายเดือนก่อน +1

    पोलिस रस्त्यावर वाहन चालकाना लुटत आहेत

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब लाडकी बहीण योजना M P सरकार निवळून आले तेव्हा लाडकी बहीण दिल आणि महाराष्ट्र सरकार 2 महिने राहिले आहे म्हणून ही योजना देत आहे सरकार होत सरकार ने काय दिल हे जिरार प्रत्येक जिल्यात द्या

  • @Speedy-m2s
    @Speedy-m2s 2 หลายเดือนก่อน

    द ग्रेट शिंदे साहेब 👍🚩

  • @Speedy-m2s
    @Speedy-m2s 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब ❤❤🚩🚩👍👍

  • @nileshtayade9762
    @nileshtayade9762 2 หลายเดือนก่อน +2

    Garib maratha lokana archan bhetave shrimant maratha shahrat lai ahe sagle tumich

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुम्ही घाबरू नका ओबीसी मधून आरक्षण द्या कोणी तयार होते बघून सगळे मराठी तुमच्या पाठीशी खंबीर हृदय आहेत

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवरायांची खोटी शपथ खाणारा मुख्यमंत्री

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 2 หลายเดือนก่อน +4

    मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री साहेब स्वतः अंतर्मनाला विचारा की समाजाला आरक्षणाची गरज आहे की नाही सोबतच हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आणि बॉम्बे गव्हर्मेंट बद्दल का बोलत नाही आणि आणि ज्या वेळेस मराठा समाज मुंबईला वाशीला आला होता त्यावेळेस तुम्ही सगळे स्वारीची अंमलबजावणीचा शब्द का दिला होता हे तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचार आणि त्यानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा उत्तर द्या त्याच

  • @pavanjadhav6303
    @pavanjadhav6303 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे पण तुम्ही एकदा निर्णय घ्या मराठा Obc आरक्षनाचा

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 2 หลายเดือนก่อน

    असा विश्वास मुख्यमंत्री देशाला हवा

  • @ganeshbhokre-nh7wn
    @ganeshbhokre-nh7wn 2 หลายเดือนก่อน

    वेबसाइट from aprod नाही करत 17 च्या आत 8 दिवस झाले from भरुन लवकर aprod करा 17 च्या आत aprod झाला तर ठीक नाहीतर आम्ही तुम्हांला मतदान करणार नाही

  • @ramdasbhute3571
    @ramdasbhute3571 2 หลายเดือนก่อน

    I am teli OBC and in favor of giving reservations to maratha in OBC. That will strengthen OBC and we can control uppers also will get one honest leader.

  • @VaradPatil-et7ow
    @VaradPatil-et7ow 2 หลายเดือนก่อน +13

    देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम झाला .जरांगे पाटील आता भाजपाची एक पण जागा यऊ देत नाही .जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rahulshirole5947
      @rahulshirole5947 2 หลายเดือนก่อน +1

      मनोज जलांगी ब्रह्मदेव आहे का ? मी पण एक मराठा आहे अरे मुर्खा एक मराठा लाख मराठा म्हणतात पण बाकीच्या लाख मराठा समाज असेल? इतर समाज कोटीच्या कोटी आहे मन्याला फक्त एकमत लाखमराठा लाखमत पण देवा भाऊला इतर कोटी समाज कोटी मत देवा भाऊ नंबर वन आम्ही मराठा देवा भाऊ सोबत

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 2 หลายเดือนก่อน +1

    Jarangepatil wa ekanath Shindesaheb doghe ekach asun maharashtratil 288 jaga jinktil as wattya

  • @ajitbaji1533
    @ajitbaji1533 2 หลายเดือนก่อน

    एव्हढे तणतणत शिंदे साहेबांना सल्ला देणारे (comments) मी.वि.आ.च्या नाना, उध्दव, पवार यांच्या समोर नांग्या टाकतात. हिंम्मत असेल तर यांच्या कडून बाॅडपेपर वर लिहून घेण्याचं धाडस जरंगे पाटला मधे आहे का ⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️⁉️

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 2 หลายเดือนก่อน

    The Great CM of Maharashtra

  • @hanumantpatil-q1l
    @hanumantpatil-q1l 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ❤

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 หลายเดือนก่อน +4

    Aata correct karykrm honar tumcha 60 pn aamdar yenar nahit yuti

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 หลายเดือนก่อน

    मुंबई तक वस्तुनिष्ठ पत्रकारिता करते हे मुंबई तक वाल्यानी सांगणे हा सर्वात मोठा विनोद आहे. ठाकरे से पवार तक..

  • @murlidharjadhav7328
    @murlidharjadhav7328 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @SachinNagare-f2d
    @SachinNagare-f2d 2 หลายเดือนก่อน +1

    Je arakshan high court ta tikel te dhyave

  • @yallappabhakoji9708
    @yallappabhakoji9708 2 หลายเดือนก่อน +7

    गद्दाराना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समजेल खरी शिवसेना कोणाची.

  • @kamleshavarsekar1574
    @kamleshavarsekar1574 2 หลายเดือนก่อน

    👍🙌🙏

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 2 หลายเดือนก่อน +2

    Yek no khotarda aaye

  • @rameshwarpable9530
    @rameshwarpable9530 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही करनार एक मराठा लाख मराठा

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 2 หลายเดือนก่อน

    14/8/2024 10 : 33 am
    मुख्यमंत्री भाऊसाहेब एकनाथ शिंदे, कृपया मला 🙏 हे स्पष्टपणे सांगा कि घटस्फ़ोटीत एकट्या स्त्रीसाठी कोणत्या योजना राबविण्यात येत होत्या ? राबविल्या जात आहेत ? पोलिस प्रशासन अशा महिलांच्या सहाय्यासाठी प्रामाणिकपणे उभे ठाकून कार्यान्वित न राहता तिच्यावर कुरघोड्या करत खोटे रेकॉर्ड्स बनवून का फालतू ठरवितात ? आदी माहिती कळू द्या मला प्लिज 🙏 नाईस विचार व कार्यतत्परता स्वागतार्ह ! धन्यवाद

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 2 หลายเดือนก่อน

    कसं आहे... खरं म्हणजे.... हे सर्व घाबरलेले आहेत यांनी मतदारांची धास्ती घेतली आहे. व फ्त बोर्ड...व फ्त बोर्ड..... नाही मी सांगतो ना... काय सांगताय साहेब 😊😅😂

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 2 หลายเดือนก่อน

    ग्रेट सीएम महाराष्ट्राचा

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 2 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेबांचा फोटो लावू नका मग पोलखोल बघा मतदानाचा कुठे आहे ते

    • @ajitbaji1533
      @ajitbaji1533 2 หลายเดือนก่อน

      उध्दव तरी हक्क उरला आहे का ⁉️ तो तर हिरवी जाळीदार टोपी घालून जोगवा मागत आहे.

  • @rishikeshpawar793
    @rishikeshpawar793 2 หลายเดือนก่อน +2

    दुर्दैवी मुख्यमंत्री पेडे वाटल्यासारखे राज्याचे तिजोरी रिकामी करण्याचा काम साहेबाणी केलंय २ वर्षात मी कोणत्या पक्षाचा बाजूनी नाही पण काळजी वाटे ती आपल्या प्रगतिशील राज्याची ज्यणा कोणत्या ही आभ्यास करण्याची गरज वाटत नाही फक्त खुर्ची सांभाळण्याची गरज वाटे बाकी काही नाही फेकुगिरी तर अशी करतात की बागाय नको माझा शेतकरी माझी बहीण माझा युवक आहो तुम्ही येवढ बोलत या इंटरव्यू मधे बोलत ते नुसता फेका फेकी केलीय हे सगळ्यांन समजत साहेब १ विषयाला धरून त्याचं विषयावर बोल खोल पर्यंत नुसते आम्ही हे केलं ते केलं आवगड आहे हया राज्याचे अजुन ४ महिने 😢

  • @SandeepDarandale-bg2fn
    @SandeepDarandale-bg2fn 2 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण द्यायचं बघा मुख्यमंत्री

  • @mukeshrathod-sx2bd
    @mukeshrathod-sx2bd หลายเดือนก่อน

    Barobar bolata shinde saheb

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 2 หลายเดือนก่อน +3

    Amhi sagale chor kam karato jo koni bjp madhe yeil tyala dhuun kadato hich amachi mansikata

  • @nakulshinde1794
    @nakulshinde1794 2 หลายเดือนก่อน +2

    Thos nirnay kuthla getla to sanga tyani ky vichrl tumhi ky bolta

  • @rajabhaupawar8892
    @rajabhaupawar8892 2 หลายเดือนก่อน +1

    आरक्षणाच्या मुद्द्यावर बोला साहेब दुसरा फाफट पसारा नका सावडू

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुमचे कार्य चांगले आहे पण सरसकट आरक्षण संगे सोयरे महाग पडणार फक्त मराठेच नाही किती जाती जमाती चे समाज आहे ओ बी सी मध्ये ज्यांना दाखले मिळाले त्यांना दया पण संगे सोयरे सरसकट तुम्हाला निवडणुकीत मोठा धक्का बसला शिवाय राहणार नाही

  • @Telesatish
    @Telesatish 2 หลายเดือนก่อน

    Anchor madam sundar distes

  • @ganeshbhokre-nh7wn
    @ganeshbhokre-nh7wn 2 หลายเดือนก่อน

    आम्ही मराठे आम्हचा from pending आहे 8 दिवस झाले भरुन आणी सांगता ज्यांनी ज्यांनी from भरला त्यांना 17 ला 3000 मिळणार aprod करा पहले मग बोला

  • @गोविंदचव्हाणचव्हाण-ट5द
    @गोविंदचव्हाणचव्हाण-ट5द 2 หลายเดือนก่อน +1

    शपत घेतली आरक्षणाच काय झाल

  • @ganeshbhokre-nh7wn
    @ganeshbhokre-nh7wn 2 หลายเดือนก่อน

    आम्ही मराठे obc मधुनच आरक्षण द्या आम्हाला टिकणारे हवं

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 หลายเดือนก่อน +3

    Aata bgut

  • @ShraddhaNaiknaware-w7m
    @ShraddhaNaiknaware-w7m 2 หลายเดือนก่อน

    कितीही आणी काहीही करा आरक्षण दिलं तरच तुमची सत्ता येणार

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 2 หลายเดือนก่อน +2

    Amhala evadha abhiman ahe ki amhi sagale prakalp gujratala pathavate hi amachi mansikakta

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 2 หลายเดือนก่อน +5

    कॉन्ट्रॅक्टर सोबत संबंध ठेवतो

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 2 หลายเดือนก่อน +2

    ते टिकतं का?

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน +4

    येणाऱ्या काढत सरकार कशे सत्ते येते हे महाराष्ट्र पाहिलं कि फडणवीस सरकार कशे येणाऱ्याला काढत सरकार थापण करता शेतकऱ्यांना चे मुलगा आहे तर मराठा आरक्षण का देत नाही का देत नाही कारण फडणवीस साहेब हे आरक्षण देत नाही सुपडा साफ

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे बोलताना काय काळजी घ्यावी