Lakshvedhi | मनसेचं स्वबळ कोणाच्या बळावर ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

ความคิดเห็น • 168

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 13 วันที่ผ่านมา +25

    मनसे निवडुन येण्यासाठी नाही तर मत विभागनी साठी विधान सभेला उमेदवार देणार !

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 14 วันที่ผ่านมา +10

    सुज्ञ जनतेने सुपारीबाज वंचित आणि मनसे हा आता अदखलपात्र विषय केलेला आहे.

  • @JayFatkare
    @JayFatkare 10 วันที่ผ่านมา +2

    मनसेचं लक्ष फक्त जनतेचा प्रश्न सोडवणे महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करणे

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 14 วันที่ผ่านมา +10

    असलीच शिव,सेना,येणार जनतेने ठरवलय लोकसभे,जस,झालाय तसेच विधानसभेत

    • @rajurao2356
      @rajurao2356 12 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 11 วันที่ผ่านมา

      ​@@rajurao2356पुन्हा टरबूज फुटूण महायुतीचा सुफडासाफ होणार आहे.

  • @manojghate5191
    @manojghate5191 14 วันที่ผ่านมา +10

    मनसेला भाजपा आणी शिंदे याच बळ, उद्धव सेनेचे उमेदवार पाडणे हाच उद्देश

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 12 วันที่ผ่านมา +1

      मतदार नसलेली सेना याचं स्वबळ हे फक्त बिन, शर्ट
      पाठिंबा ऐवढाच
      उद्धव साहेब यांना त्रास देणे
      एवढंच लक्ष आहे च

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 14 วันที่ผ่านมา +8

    दुपारी वाले जागे झाले आहे . पाच वर्ष झोपलेले असतात . उठले तर सुपारी घेतात . आणि परत झोपतात .

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 14 วันที่ผ่านมา +11

    सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जनतेच्या कॉरम बोर्डवर कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात जातात हे आता जनताच ठरवेल. जय महाराष्ट्र

  • @rutikkambale6369
    @rutikkambale6369 13 วันที่ผ่านมา +8

    ज्या पक्षाची स्थापना मराठी माणसासाठी झाली होती तोच पक्ष मराठी माणसाला विसरला 😢 शिव सेना

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 14 วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्र चा विश्वास उद्धव ठाकरे साहेब

    • @maahidalvi6303
      @maahidalvi6303 14 วันที่ผ่านมา +1

      तुमचा असेल महाराष्ट्राचा नका बोलू 😂

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 13 วันที่ผ่านมา

      ​@@maahidalvi6303💯

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 11 วันที่ผ่านมา +2

    मनसे ने फक्त शिंदे गटा विरोध दात लढले पाहिजे. तरच 25-30 जागा निवडून येतील.

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 14 วันที่ผ่านมา +16

    मनसे उद्धव ठाकरे यांच काही ही वाकडं करू शकत नाही. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे ने भाजपा ची बी टीम म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मते खाण्यासाठी सुपारी घेतली आहे.

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 13 วันที่ผ่านมา

      आज काँग्रेसची बी टीम काँग्रेस राष्ट्रवादीने दीलेल्या खीडकीतुन आपले दुकान चालवत आहेत ‌
      पद द्यायला परप्रांतीय,ईतर पक्षातून आलेल्यांना पद चीकन, कबाब.
      ईमानदार कोणीच पदाच्या लायक नाही.
      हवातर वडापाव खा;
      अन् अंधारे बाईंसाठी खुर्च्या लावा..

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 13 วันที่ผ่านมา +1

      मग ती सुपारी नक्कीच फळाला येईल आणि उपमुख्यमंत्री मनसेचा असेल.

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 13 วันที่ผ่านมา

      Ekmekanchi mate khanyapeksha saral shinde gatat salil vayla pahije tasehi raj thakre ayashasvi aahet tyanchi lokpriyatahi maryadit aahe tyapeksha kontyahi mothy pakshat sawtach paksh vilin karava tyatch tyanche hit aahe aadhich ubhata ani shinde marathi mat vibhagtat tyamule nivdun yenare umedvar agadi kami takke matani nivdun yetat janata samrbhit hote janatela sambhramit na karata hya veles matdan zale pahije ubhata hya velela bhuisapat zalich pahije raj thakreni ubhatachi mat khanyapeksha tyanchi sagli pol janatesamor ughadi keli pahije nusata virodh karn chalat nahi thos purave janatesamor aanyala pahije mag tumhala konachehi mat khanyachi garaj nahi janata sudny aahe ti aapla inga dakhavtech

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 13 วันที่ผ่านมา

      0:05

  • @sandeepdhane6789
    @sandeepdhane6789 13 วันที่ผ่านมา +1

    ज म प्र का विषय फार चांगले शोधतात. उत्कृष्ट विश्लेषण

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 14 วันที่ผ่านมา +12

    असंच वंचित ने केलं आघाडी तुन बाहेर पडुन सवताचे उमेदवार उभे केले काय झालं जो पर्यंत प्रत्येक पक्षांची भूमिका ठाम नसते तो पर्यंत कीतीही उमेदवार उभे केले तरी फरक पडत नाही यांनी दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात स्वताच्या पक्षांची वाट लावली आहे यांत कार्यकर्त्यांचा दोश नाही

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 13 วันที่ผ่านมา +2

      मनसे चाळीस जागांवर विजय विजय येथील

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 13 วันที่ผ่านมา

      जयिराजठकरे

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 13 วันที่ผ่านมา

      येणार येणार मनसे च येणार

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 13 วันที่ผ่านมา

      राजसाहेब मुख्यमंत्रिपद मिळणार

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 13 วันที่ผ่านมา

      आता राज ठाकरे बज्ञ बस

  • @vitthalsalunkhe5874
    @vitthalsalunkhe5874 13 วันที่ผ่านมา +2

    मनसे महराष्ट्रातुन लोकसभेला हद्दपार झाली आहे

  • @user-ql2hz5zi7c
    @user-ql2hz5zi7c 14 วันที่ผ่านมา +6

    अरे हा बीजेपीचा चैनल आहे याच्यावर बसायलाच नाही पाहिजे कोणी

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 12 วันที่ผ่านมา +1

    सर्व पक्षांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे हा कोणीही एकमेकांविरुद्ध बोलू नये सर्वांनी स्वबळावर लढवावी सर्व महाराष्ट्रातील पक्षांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी स्वबळावर लढवावी

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 14 วันที่ผ่านมา +2

    स्वताच्या बळावर राज साहेब ठाकरे यांच्या पक्ष निवडुन येतील कारण राज साहेब ठाकरे यांच्या मध्ये दम आहे महाराष्ट्रा मध्ये पण ऊधव वाकरे यांचा तस नाही आयत्या मतावर निवडून आलेले ऊ बा ठा ची फोज जरा स्वता लडा मग कळेल की मराठी मतदार कुणाच्या पाठीसी आहे

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 14 วันที่ผ่านมา +3

    उदव,साहेबच

  • @parashurampatil5500
    @parashurampatil5500 14 วันที่ผ่านมา +9

    ज्यांच्याकडे बळच शिल्लक नाही ते स्वबळावर काय लढणार ? फक्त भाऊ उध्दवना विरोध करणे हा एकमेव अजेंडा

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 13 วันที่ผ่านมา +1

      काय चुकलं ? भाऊ हिंदू धर्माचा मारेकरी झालाय हे त्याला पटले नाही.

  • @user-mm5pg2hb1y
    @user-mm5pg2hb1y 14 วันที่ผ่านมา +4

    फाल्तु चा विचार आहे नंतर मेनेज होतील त्यांच्या कडे काय आहे भाजप ची बी टीम म्हणून समोर येतील प्रकाश आंबेडकर ला समाजा ने चुप केल राज ठाकरे च्या मागे कोन आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 วันที่ผ่านมา

    सुशील मोदी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच घोडा मैदान जवळ आहे बघूया कळेलच जनता जनार्दन कोणाच्या बाजूने उभी राहते ते कळेलच
    सुशील मोदी आपल्या पक्षाचा विचार करावा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vilas7545
    @vilas7545 12 วันที่ผ่านมา

    फक्त ऊदवजीची हवा चालणार च जिंकणारच

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 13 วันที่ผ่านมา +1

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 14 วันที่ผ่านมา +7

    जनतेला ह्याचं खरं रूप कळलेलं आहे ह्यांना निवडणुकीत बरोबर धडा शिकवणार

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 13 วันที่ผ่านมา +1

    भारतीय जनता पार्टी को फाइटिंग बाधा उत्तर भारतीय बोले हम आप तो मतदान भारतीय जनता पार्टी को भी नहीं करेंगे क्यों यह चेहरा सामने आया

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 14 วันที่ผ่านมา +1

    कसले संकेत ? राजू पेंटर केव्हाच संपला आहे . तो शेवटची घटका मोजतोय .

  • @ravishakar6117
    @ravishakar6117 10 วันที่ผ่านมา

    मनसे 150 ही जागा लढवणार नाही उद्धव साहेबांचा मी आदर करतो उद्धव साहेबांनी काय केलं काय नाही हे जनतेला माहीत आहे माझा एकच मत आहे दोघे भाऊ एकत्र यावे

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 14 วันที่ผ่านมา +7

    2024 ला पण एकच जागा निवडूण येईल 100%राजू पाटील दुसर कोन नाय

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 14 วันที่ผ่านมา +3

    मनसेचा भाव,कमी,झाला,आता,

  • @ravindrabhoir-lo7mr
    @ravindrabhoir-lo7mr 3 วันที่ผ่านมา

    म.न.से.हा पक्ष स्वतत्र आहे.
    बाकी कोन काय विचार करतो
    त्याचा म.न.से.विचार करत नाही.

  • @padmakarayare3448
    @padmakarayare3448 14 วันที่ผ่านมา

    मनसेची काय किंमत आहे ते जनता विधानसभेत दाखवून देतील त्याच्यावर जनतेचा विश्वास नाही तरि मनसे समजून घेणे कसलं हिंदुत्व याना काय हिंदुत्व माहीत आहे माझा अनुभव आहे की सर्वामध्ये उबाठा हेच खरे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sadashivadarkar3370
    @sadashivadarkar3370 14 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब उद्दव साहेबांच्या च विरोधात लढणार त्यात भविष्य विचारायची गरज नाही

  • @JayFatkare
    @JayFatkare 10 วันที่ผ่านมา

    या विधानसभेला मनसेची टक्केवारी कळेल जनता दाखवून देईल

  • @liladharbhivapatil7564
    @liladharbhivapatil7564 13 วันที่ผ่านมา +1

    मनसे ने निवडून लढवली पायजेच आता कोणाची पोरं कडेवर घेणार ते सांगा

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 14 วันที่ผ่านมา +7

    काथे साहेब आज महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे ज्याच्याकडे स्वतःचे उमेदवार आहेत.महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आहे कोण कोणत्या पक्षात आहे चिन्ह काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही.उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडे स्वतःचे चिन्ह आहे पक्ष आहे आणि उमेदवार आहेत.

    • @sandeept7518
      @sandeept7518 14 วันที่ผ่านมา +1

      अमित शहा ने फोन केला तर निवडणूक लढणार नाही बिनशर्त पाठिंबा देईल राज ठाकरे

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 13 วันที่ผ่านมา +1

    मनसे चे सोंगटे. भाजपचा भोकात जाणार फडणवीस ला मदत करण्याचा इरादा आहे राज ठाकरे यांचा

  • @prakashawatade2629
    @prakashawatade2629 14 วันที่ผ่านมา +1

    योगेश चिले सर खूप छान बोलले राज साहेबांचे विचार आणि कार्य उद्धव ठाकरे पेक्षा १०१ पटीने चांगले आहेत आणि ते स्वाः च्या पक्षाचे मालाक आहेत कुणाचे पक्ष चोरून आणून मालक नाही झाले किंवा उद्धव ठाकरे सारखा बापाच पक्ष त्यांना मिळाला नाही
    राज साहेबा सारखा नेता आणि आपल्या मराठी माणसाला कळायला पाहिजे हिच वेळ आहे आता

  • @rameshhalaye7563
    @rameshhalaye7563 14 วันที่ผ่านมา +4

    सांगायचं स्वबळावर, व मुंगळ्याचे लक्ष गुळावर (म्हणजे खंडणीवर ) , काय होणार नाही, कोहिनूर ईमारत दिसली की गू --हगल्यावर

  • @user-ot5ro7zv5i
    @user-ot5ro7zv5i 12 วันที่ผ่านมา

    होऊन जाऊ द्या 1दा

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 12 วันที่ผ่านมา

    Today's Special Good morning Thoughts With Hindi Musical Song अपना हर दिन ऐसे जियो जैसा की आखरी हो....

  • @user-bk7vz7kk5e
    @user-bk7vz7kk5e 14 วันที่ผ่านมา

    तरीही जनतेवर त्याचा काहीच फरक पडणार नाही

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 14 วันที่ผ่านมา

    चिंता चालू झाली यांची 😅

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 14 วันที่ผ่านมา +1

    मनसेचे राज ठाकरे तरी ठाम मतावर आहेत का? आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 14 วันที่ผ่านมา +4

    मनसे पक्षाने 288 जागा लढवल्या तरीही काहीही फरक पडणार नाही महाराष्ट्रातील जनतेने पक्क ठरवलं आहे की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 13 วันที่ผ่านมา +1

      कशाला शंभर कोटी जमा करायचा का

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 13 วันที่ผ่านมา

      ​@@vasantringe8379वसंतराव आपला फडणवीस काय खुप शहाणा नाही.गृहमंत्री पद सोडतो का कधी. सत्ता गेल्यावर समजल काय फडणवीस यांचें कारनामे. मामीला सुध्दा कोणा बरोबर आत जावं लागेल.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 13 วันที่ผ่านมา

      मुख्यमंत्री व्हा आणि दुप्पट २०० कोटी खंडणी वसूल करा. त्या kiranbhavari ला पण त्यातले ५-१० रुपये द्या😂

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 13 วันที่ผ่านมา

      ​@@rohidaspadekar1854तुमची बुध्दी एवढी कोणी भ्रष्ट केली ?

  • @sandeept7518
    @sandeept7518 14 วันที่ผ่านมา +1

    नेहमीप्रमाणे उठ दुपारी घे सुपारी

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 13 วันที่ผ่านมา

    १०० कोटी वसूली, दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत अजून काय ?

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 14 วันที่ผ่านมา +5

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 11 วันที่ผ่านมา

    बळावर नाही मुळावर .

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x 14 วันที่ผ่านมา

    काटे साहेब उद्धव साहेब यांच्या बद्दल बोलण्यासाठी कोणाचीही लायकी नाही जय उद्धव साहेबांना धोका देतील त्यांचे एकही सीट येणार नाही महाराष्ट्रातील मराठी जनता फक्त उद्धव साहेब यांच्या पाठीमागेच आहे सर्व बाळासाहेबांचे विचार उद्धव साहेबांच्या कडेच आहे 15:28

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 14 วันที่ผ่านมา +1

    घाटगे साहेब मुख्यमंत्री वक्फ बोर्डाला १००० कोटी मदत करणार आहेत असं समजले आहे मग तुम्ही सुद्धा मतासाठी हिंदुत्व खुंटीला टांगणार आहात का?

  • @vitthalsalunkhe5874
    @vitthalsalunkhe5874 13 วันที่ผ่านมา

    पहिले बारा आले होते मनसेचे आता सहा कसेतरी आले तर येतिल नाहितर ते पन पडतील

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 13 วันที่ผ่านมา

    ह्याच swaabal म्हणजे मत फोडणे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 14 วันที่ผ่านมา +6

    कसलं डोंबलाचं स्वबळ? बिळच उध्वस्त झालंय

  • @ravishakar6117
    @ravishakar6117 10 วันที่ผ่านมา

    राजकारण काय आहे हे मला माहिती आहे उद्धव साहेबांच्या विरोधातच ते बोलणार आहे

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 13 วันที่ผ่านมา

    प्रश्न काय ,उत्तर काय ,असे लोक नेते बोलताच कशाला ?

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 14 วันที่ผ่านมา

    घास सरळ घेणार नाही. या संदर्भात एक म्हण आहे आपल्याकडे. मला आत्ता आठवत नाहीये. तसंच आहे हे.

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 14 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे यांनी जगन मोहन रेड्डी सारख केल पाहिेजे पूर्ण महारष्ट्र यात्रा काढली पाहिजे पण ते नाय तेच्यात होणार पण त्यांनी केलं पाहिजे जनतेत जायला पाहिजे

  • @herogaming2525
    @herogaming2525 14 วันที่ผ่านมา

    एकही आमदार येणार नाही.....बिनशर्त पाठिंबा देऊन सगळं वाटोळं केलं पक्षाचं .....

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 13 วันที่ผ่านมา

    *मी वंदनीय बाळासाहेबांच्या विचार मानणारे शिवसैनिक आहे ❤ मला अभिमानच नाही तर त्याचा गर्व आहे पण अजित पवारच्या नादी लागून वक्फबोर्ड काय त्याला म्हणतात मला माहित नाही पण त्या कोणता जो बोर्ड आहे 😂त्याला मदत जाहीर केली😂 आता काय बोलावं काही कळतंच नाही 😂अजित पवारांबद्दल मला काही आस्था नाही ❤ पण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ह्यांनी ही मतांच्याकरीता केलेली लाचारी ❤ हिन्दू कसा सहन करेल😢अजित पवार हाकलां परत युतीला भरपूर मतदान होईल ❤जय भवानी जय शिवराय ❤ अ_जय महाराष्ट्र*

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 14 วันที่ผ่านมา

    गेली विस वर्ष राज ठाकरे उधव ठाकरे यांच्या विरुध्द लडताय आता काही फरक पडणार नाही

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 12 วันที่ผ่านมา +1

    Bishart Lachari mule Ghar ka na Loka cha

  • @ravindrabhoir-lo7mr
    @ravindrabhoir-lo7mr 3 วันที่ผ่านมา

    दोन शिवसेना.दोन राष्ट्रवादी
    काय करत आहेत.ते पहिले
    सागा.मग म.न.से.वर आरोप
    करा.

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज ठाकरे मनसे

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 14 วันที่ผ่านมา

    जरांगेना रसद कोणी पुरवत मी नाही त्यातली. कडी लावा आतली‌ ‌ही निती विरोधक वापरतात

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 13 วันที่ผ่านมา

    छान योगेशजी मुस्लीमांनी हवा भरलेल्या उबाठांच्या प्रवक्त्यांची तुम्ही हवाच काढली!!!!!😂😂😂😂

  • @ravishakar6117
    @ravishakar6117 10 วันที่ผ่านมา

    मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे हे त्यांचं टार्गेट राहणार आहे

  • @yogeshwargane-zv9nb
    @yogeshwargane-zv9nb 13 วันที่ผ่านมา

    ओन्ली.उधव.ठाकरे.चालेल.महाराष्टाटचाइमानदार.नेता

  • @house-property-
    @house-property- 10 วันที่ผ่านมา

    कोण...???

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 9 วันที่ผ่านมา

    Mns sampli

  • @Rahul-oy9li
    @Rahul-oy9li 13 วันที่ผ่านมา

    आरे पत्रकार भाजप मत खणार आहे उध्दव ठाकरे यांच्या मागे मराठा मुस्लिम भक्कम ऊभे राहणार

  • @divyasawant795
    @divyasawant795 14 วันที่ผ่านมา +1

    Rajthakhare khandani gheun khoke jamalelet bjp kadun cm shine kadun

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 14 วันที่ผ่านมา

    नेतेच गेले मतदाता,सोबतच

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 14 วันที่ผ่านมา

    सुनील मोदी फाजील आत्मविश्वास नको येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच संपलेला पक्ष कोणाचा ते सिद्ध होईल

  • @hemantphale733
    @hemantphale733 9 วันที่ผ่านมา

    Kattar man se Sainik

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 13 วันที่ผ่านมา +1

    गलती से भी मुस्लिम समाज का तुझे और नहीं भेजेगा

  • @user-zc9hx4bs5t
    @user-zc9hx4bs5t 12 วันที่ผ่านมา

    काही फरक पडत नाही उध्दव ठाकरे साहेबाला

  • @user-pc9yg9iy9p
    @user-pc9yg9iy9p 7 วันที่ผ่านมา

    Agodar ramdas kadmanda himalayat pathawa

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 13 วันที่ผ่านมา

    तो सूनील मोदी आहे, नरेंद्र मोदी नाही.

  • @abhimanyugurav794
    @abhimanyugurav794 11 วันที่ผ่านมา

    Konati party is not important first nation is most important. Nation save tar deshtil culture janta shave

  • @herogaming2525
    @herogaming2525 14 วันที่ผ่านมา

    सव्वादोनशे 😂😂😂😂😂 थोडे दिवस थांबा ....सुपारीबाज सव्वादोन जागा घेऊन सेटलमेंट करेल....मनसैनिक बसतील बोंबलत...

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 14 วันที่ผ่านมา

    आता फक्त उद्धव ठाकरे

  • @abhimanyugurav794
    @abhimanyugurav794 11 วันที่ผ่านมา

    Koala rokayach Aahe thyacha peksha desh and the culture is most important

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 14 วันที่ผ่านมา

    शाह मोदी ला आतून सपोर्ट मत खाणार मराठी माणसाची वं कमजोर. करणार उद्धव साहेब. ना v b j p ला आतून मदत करणार तर जनतेने सावघणं. शाह पैसा पुरवणार आतून

  • @chhalimmahadik1221
    @chhalimmahadik1221 13 วันที่ผ่านมา

    Raj Thakre😂😂😂

  • @anilbait2699
    @anilbait2699 12 วันที่ผ่านมา

    अरे आता पर्यंत तुम्ही काय उखाडले

  • @swatibhoyar4116
    @swatibhoyar4116 14 วันที่ผ่านมา

    Raj Thackeray and eknath shinde he pari purn sampnar

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 14 วันที่ผ่านมา

    काथे साहेब हा महाराष्ट्र आहे नोव्हेंबर नंतर इलेक्षण आहे का दोन भावांमध्ये भांडण लावता.

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 7 วันที่ผ่านมา

    SHOW ONLY

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 12 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे मुसलमान झाला आहे त्यामुळे त्याचा विषय नको धर्मांतर केले मी एक शिवसैनिक.

  • @babanmalunjkar2462
    @babanmalunjkar2462 12 วันที่ผ่านมา

    भू भू भू भू भू भू भू भू भू
    भुका किती भुक्तयं bjp

  • @user-pc9yg9iy9p
    @user-pc9yg9iy9p 7 วันที่ผ่านมา

    Raj Tu shant bas

  • @DashrathThorat-xj2hp
    @DashrathThorat-xj2hp 8 วันที่ผ่านมา

    😅

  • @swatibhoyar4116
    @swatibhoyar4116 14 วันที่ผ่านมา

    Marathi local lavel samjun ghet nahi fakt bjp bjp karat ahe gujrat la jayala pahije yani

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 13 วันที่ผ่านมา

    Lachara karita chalvle le Laksh vedh Supari baja chi konala hi Bhiti nahi

  • @janardanavhad3929
    @janardanavhad3929 14 วันที่ผ่านมา

    कसली फालतू चर्चा करताय? काय प्रश्न विचारतात सर्व असंबद्ध

  • @arjumandkhan9040
    @arjumandkhan9040 14 วันที่ผ่านมา

    कोणाच्या बळावर लढणार

  • @user-pb9wg3pv3j
    @user-pb9wg3pv3j 14 วันที่ผ่านมา

    Swabalawar mhaje tech BJP la support

  • @maheshayare4027
    @maheshayare4027 13 วันที่ผ่านมา

    Supari bajana pesey milalet udhav sahebachy virodhat ubhey rhaun mat khanysathi tyla sudha mahit aahey ki tyanchi 1hi shit yenar nahi tey

  • @rajendrajohare7742
    @rajendrajohare7742 14 วันที่ผ่านมา

    Bjp kaduna supari ghetali ubt sena chi mate khanyasathi.

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 14 วันที่ผ่านมา

    तुमचा चायनल सुपारी धेऊन बीजेपी सिदे.मनसे