त्यांची खुशी आहे त्यात तर करू द्यावं ते स्वतःच्या खर्चाने करत आहेत कोणी donation करत नाहीय 🙂 ,मराठा समाज हा खूप मोठ्या मनाचा आहे ,हेच आरक्षण जर दुसऱ्या समाजाचं कोणी खाल्ले आसते तर तो समाज येवढं शांत नसता ,जेवढे दिवस मराठा शांत होता😢
आम्हाला त्यांचा अभिमान आहे ते आमचे नेते आहेत आम्ही आमच्या पैशाने खर्च करून त्यांचे स्वागत करत आहे तुमच्याकडे भिक नाही मागत तुमच्या पोट का दुखते तुम्हाला बघवत नाही तर बघु नका जलने वाले को आशिर्वाद एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
मराठा समाज सहनशीलता ७०वर्षे सहन केले.परंतु अती झाल, व ते सुदा मराठी नेते यांनी मराठा ना लुटलं. व लुटन चालू ठेवले.त्याचा परिणाम आहे.आत्ता जे सी बी. न जेवढे लुटलं तेवढ मराठी नेते,आणि इतर नेते यांचा वर वेळ येणार आहे. जशास तसं हीच मराठा ची गाथा आहे.
मराठा समाज हल्ली फारच गरीब आणि मागास झाला आहे. भीक मागण्याची वेळ आली आहे. जारांगे पाटील महाराष्ट्रात बैलगाडीने फिरत आहेत. कृपया लवकर आरक्षण द्यावे.😂😂😂😂
In Mumbai people are paying one Rupee per flower and thinking twice before purchasing flowers for God ! This JCB flower show can be avoided and the money saved on this JCB flower show can be donated to Jarange Baba's four " Lekrus " for their education and for their day to day needs !
जरांगे पाटलावर आमचे प्रेम आहेत म्हणून आम्ही फुले टाकतो एक मराठा लाख मराठा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩एक मराठा कोटी 🚩👏
जरांगे पाटील एक ईमानदार नेत्रत्व आहे म्हणून 🧡💙🚩🙏
मनोज पाटील हेच आमचे देव आहे
आम्ही आमच्या पैशाने फुले टाक तो 🚩
जय जिजाऊ जय शिवराय
शक्ती प्रदर्शन भुजबळ डोकं फिरलंय म्हणून
एक मराठा कोटी मराठा 🚩
खरा प्रामाणीक माणसावर प्रेम केले तर् इतर् लोकाना काय त्रास आहे
जय जिजाऊ जय शिवरायां
तुम्ही काही जरी मनले तरी आम्ही फुले टाकून त्यांच्या सोबत राहणार. जरांगेला आमी राजा मानतो
त्यांची खुशी आहे त्यात तर करू द्यावं ते स्वतःच्या खर्चाने करत आहेत कोणी donation करत नाहीय 🙂 ,मराठा समाज हा खूप मोठ्या मनाचा आहे ,हेच आरक्षण जर दुसऱ्या समाजाचं कोणी खाल्ले आसते तर तो समाज येवढं शांत नसता ,जेवढे दिवस मराठा शांत होता😢
Maharashtra cha Martha
Ha khra shetkari ahe
अत्तीथी देव भवो. हा गुणधर्म त्य्च्या रक्तात आहे.
म्हणून ठिक ठिकाणी ही फुलान ची उधळण दिसत आहे...⛳⛳⛳⛳
Khara manus Manoj jaranghe patil
आम्हाला त्यांचा अभिमान आहे ते आमचे नेते आहेत आम्ही आमच्या पैशाने खर्च करून त्यांचे स्वागत करत आहे तुमच्याकडे भिक नाही मागत तुमच्या पोट का दुखते तुम्हाला बघवत नाही तर बघु नका जलने वाले को आशिर्वाद एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री ❤
प्रामाणिक आणि सच्चा माणूस ❤
मनोज जरांगे पाटील ❤🎉
Sarakar pexa vajanadar vekti ahe MJ Saheb 💯💯💯❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹
पुढारीपण जपण्यापेक्षा, विवेकपूर्ण सामाजिक न्याय तत्व अभ्यास करून बाजू मांडली पाहिजे
तेवढ्या पात्रतेचा माणूस आहे म्हणून जंगी स्वागत मराठा समाज करीत आहेत
मराठ्यांच्या मनातला नेता आहे वाघ 🐅 आहे
आहो उंचावरून टाकता यावा म्हणूण
टिकाकारांची पोट दुखायला लागले
जरांगे पाटील हा एक सच्चा माणूस आहे त्यामुळे व राजकारणामध्ये नाहीत म्हणून लोक वर्गणी काढून त्यांचे स्वागत करतात
मराठा समाज सहनशीलता ७०वर्षे सहन केले.परंतु अती झाल, व ते सुदा मराठी नेते यांनी मराठा ना लुटलं. व लुटन चालू ठेवले.त्याचा परिणाम आहे.आत्ता जे सी बी. न जेवढे लुटलं तेवढ मराठी नेते,आणि इतर नेते यांचा वर वेळ येणार आहे. जशास तसं हीच मराठा ची गाथा आहे.
एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजी नगर
मराठा समाज हल्ली फारच गरीब आणि मागास झाला आहे. भीक मागण्याची वेळ आली आहे. जारांगे पाटील महाराष्ट्रात बैलगाडीने फिरत आहेत. कृपया लवकर आरक्षण द्यावे.😂😂😂😂
असेच जळा
जळजळ
😂😂😂😂😂😂
भ्रष्टाचार करणारे नेते पेक्षा इमानदार परवडला
❤❤❤❤❤❤
हे दाखवायचे आहे की आरक्षण घ्यायचे ते ही जेसीबी ने
एक मराठा लाख मराठा
तुझी का जळते बोल
🚩🚩
Tuzya Bapache Ky Jate...Fakt MARATHA
Satya ki Jay Ho Jay Shri Ram Jay Jay Shri Ram Kaka Dada kak Baba
Aplyala Kay problem ahe
निस्वार्थी पणाने काम करणाऱ्या वर लोक जीव ओवाळून टाकतात,फुले आणि जेसीबी काय चीज हैं,ते काही पैसे देऊन,बस गाड्या पाठवुन लोक जमा करत नाहीत,
Har Har Mahadev ki Jay Ho Jagran Ke Sath Tum Aage badho Ham Tumhare Sath Hain
Attaparayant swarthi leader milale
Prasthapit maratha nete swarthi ahet, tyani kiman 10 pidhyache kamvun thevle ahe, tyana Garajvant Marathyansi kahi dene lagat nahi, mhanunach Maratha Neta,only Jarange Patil. Jarange Patil sarkha
Andolan nahi swagat samaroh chalu aahe. 😅
छगन भुजबळ साहेब आमचे देव आहेत.
प्रेमाने ओ
In Mumbai people are paying one Rupee per flower and thinking twice before purchasing flowers for God ! This JCB flower show can be avoided and the money saved on this JCB flower show can be donated to Jarange Baba's four " Lekrus " for their education and for their day to day needs !
Kaay Kami aahe yaa GUNTHA PATIL LOKAANNA?
का जळता re
हे कसले गरीब? हे सगळे काही सुप्रीम कोर्ट पहात आहे
Tula Aarakashan Milalele Diste.. Marathychya Nad Karayacha Nay
आता ३५लाखमराठा, कुणबी मराठा झाले आहे म्हंजे मराठा कमी झाले महाराष्ट्राच्या भुमित असं नाही का वाटत तुम्हाला साहेब
Marathe purvipasunch kunabi Aahet,marathe Kami kase hotil ?😅😅😅.
We are all Maratha love to Mr jarange patil he is our God