गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे न्याय दिसेने आंदोलन सुरू होते..पण जाळपोळ, हिंसाचार, शिव्याशाप, हटवादी.. धोरणामुळे आंदोलन भरकटले.. चौकशी सुरू झाली सत्य बाहेर येईल.. राजकारणामुळे मोठे नुकसान झाले हेच दूर्दैव
हेमा बाई, राजेश टोपे उपोषणाला समर्थन द्यायला गेले मग सत्ता असताना मराठा आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल असताना टिकवण्यासाठी प्रयत्न का केला नाही?
छगन भुजबळ साहेबांनी चार महिन्या पुर्वीच सांगितले होते राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी जंरागे पाटील यांना घरातुन ऊचलुन आंदोलन जागी बसवले म्हणाले की सकाळी करामती काका येणार आहेत आम्ही आहेत।
साहेब डॉक्टर तारकांना हा प्रश्न विचारा की अंतरवली सराटी गाव हे गोदावरी खोऱ्यात येते नदी लगत त्या शिवारामध्ये दगड लवकर सापडत नाही.मग दगड फेक करण्यासाठी. अचानक एवढे दगड कसे.?
✋✋ बॅनर हटवता येतील, मनोज जरांगे पाटील काळजाचा विषय बनले आहेत ते कसे हटवणार ?????? ⚔️मराठा पॅटर्न⚔️ 🛞नको भाजप 🛞नको काँग्रेस 🛞नको शिवसेना खुर्द 🛞नको शिवसेना बुद्रुक 🛞नको राष्ट्रवादी खुर्द 🛞 नको राष्ट्रवादी बुद्रुक ------🚩++++++++ फक्त मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तिकडेच मतदान करणार🎊✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
पवार साहेब यांनी 45 वर्षात आरक्षण दिले नाही,ब्र शब्द नाही,उद्धवजी यांचे आरक्षण टिकले नाही,त्यावरही ब्र शब्द नाही आणि ज्या फडणवीस,राणे,शिंदे यांनी दिलं त्यांना लाखोली..षडयंत्र नक्की आहे..
या आंदोलनात अंकुश टोपे महत्वाची भूमिका पार पाडत होते . आताही चालूच आहे . चौकशी केल्यावर सर्व काही बाहेर येईलच . सरकारचे हे कामच आहे . सत्य बाहेर आले पाहिजे .
टोपे सांगतात की उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळातही 105 दिवसाचे आंदोलन जरांगे यांनी केले मग त्या काळात उद्धव ठाकरे यांनी टोपे साहेब तुम्ही कुठले कुठले विषय जरांगे यांचे मार्गी लावले ते सांगा
हा डॉक्टर तारक एवढा घसा ताणून माय माऊली माय माऊली बद्दल एवढा टाहो फोडत महिलांना पुढे करणे हा देखील कटाचा एक भाग होता असंही फेसबुक वर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाने सांगितले आहे.
जरानगेचया मागे कोनी हि आसू दया ते मराठी फायदयाचे नाही,ते मराठी मानुस मातित कसा जाईल हे पाहात आहेत जे हे शडयंतर रचत आहे हेते सुफडा साफ होनार कारन त्यांना हे माहीत पाहीजे की ,1990,,1994,चा मराठा मानूस आहे
मताची भीती दाखवून काहीही बेकायदेशीर मागणी करता येत नाही..दिली तरी कोर्टात टिकत नाही,याची प्रचिती 2014 पासून आलेली आहे,तरीसुद्धा तीच तीच मागणी करत आहे..
ज्या स्वतः चे डोके स्वतः च्याच धडावर आहे , मागणया बदलत होत्या , अधिका अधिक विस्तृत होत गेल्या , एकाच विष्टिष्ट नेत्यांवर हीन भाषेत आरोप , इत्यर्थ......
कोरोना काळात राजेश टोपे जी नी खूप उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळली.. राट्रावादी मधील एक सुसंस्कृत, शांत सय्यमी व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले... नकळत त्यांची तुलना दिवंगत आरं आरं पाटलांशी होऊ लागली.. पण आता ही भावना किती चुकीची आहे हे समजून येतें... आरं आरं पाटील खूप उत्तुंग व्यक्तिमत्व होतं.. त्यामुळे अशी तूलना चुकीची होती हे आता कळून चुकलं आहे
सगळ्या समाजातील लोकांना विनंती आहे ही राजकारणातील सगळ्यात खालची पायरी आहे आपल्या आपल्या समाजात यांच्या मुळे भांडण होऊ देउ नका ..तुम्ही कोणत्याही नेत्याला शिवीगाळ करु नका...सगळे मिळून सलोख्याने राहू ...
गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे न्याय दिसेने आंदोलन सुरू होते..पण जाळपोळ, हिंसाचार, शिव्याशाप, हटवादी.. धोरणामुळे आंदोलन भरकटले.. चौकशी सुरू झाली सत्य बाहेर येईल.. राजकारणामुळे मोठे नुकसान झाले हेच दूर्दैव
छान चर्चा घडवतात काथे सर.
प्रसादजी आपले शब्द ऐकले की समयसूचकता ही बिरबलाच्या भूमिकेत दिसते खरोखरच आपल्या बुद्धीला प्रणाम नमन वंदन करतो .🙏🙏
तारख एवढे का चिडतात? कर नाही त्याला डर कशाला? होऊ दे ना SIT चौकशी
बरोबर आहे
चवकसी.करावी
फक्त गरीब माणूस
बरोबर आहे शिरोळ साहेब
जनता हुशार आहे सगळे कळते
जरागे ची sit चवकशी होऊ द्या खरे बाहेर येईल
शरद पवारानेच राजेश टोपें मार्फत जरांगेंला फुल्ल हवा भरली... 😊
हे मात्र १००% सत्य✅
प्रसाद , खूप छान कार्यक्रम , प्रश्न आतिशय छान , वेळ जास्त हवाय ...
मी कुठलाही तुमचा सारखे सरळ प्रश्न विचारणारे सध्या बघत नाही ....कौतुक !
राजेश टोपे हे नक्कीच मराठा आंदोलनाचे माध्यम आहेत यात शंका नाही.
कितीही बोला तारक साहेब तुम्ही मान्य करा टोपे साहेब तुमच्या आंदोलनात काय करतात आग पकड करू नका
या अगोदर हि आंदोलन झाले त्या वेळेस टोपेनी का पुढाकार का घेतला नाही, टोपे तेव्हा मराठा न्हवतेका
डाक्टर शांत बस
हेमा बाई, राजेश टोपे उपोषणाला समर्थन द्यायला गेले मग सत्ता असताना मराठा आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल असताना टिकवण्यासाठी प्रयत्न का केला नाही?
😊plplpp
😊
OBC तूनच आरक्षण मागण्याचे खरे कारण भाजपा चा OBC मतदार दुरावण्याचा हेतु आहे
मळ विषयावर बोलायच्याऐवजी इतर विषय काढू नये
@@Adityaburkul0017❤❤
यांचा हेतू होताच
पण यात माध्यमातून पण याला खतपाणी घालत आहेत
आणि पाठिंबा देणारे पण हेच आहे
आणि हे आता उघड झाले आहेत
यासाठीचे चौकशी व्हायलाच पाहिजे सर्व ओबीसी समाजाचं म्हणणं आहे जय महाराष्ट्र 😊
छगन भुजबळ साहेबांनी चार महिन्या पुर्वीच
सांगितले होते राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी जंरागे पाटील यांना घरातुन ऊचलुन आंदोलन जागी बसवले म्हणाले की सकाळी करामती काका येणार आहेत आम्ही आहेत।
राजेश टोपे यांना उगीच डोक्यावर घेतले
हे मराठा आंदोलन नाही .आंदोलन फडणवीस विरोधी आहे त्याचा करता करविता शरद पवार आणि उध्दव ठाकरे
Right
एसआयटी...पोलीसवर दगडफेक का झाली कोणी केली याची चौकशी होणार आहे...
तारक जरा शांत
निवडणूक झाल्यावर सगळं सगळे समजेल
तारख चिडला म्हणजे राजेश टोपेचा हात आहे.
नावाला मराठा आहेत
मग तुमच्या साहेबांनी आपल्या शैक्षणिक संस्था मध्ये मराठी पोरांना का नाही सवलती दिल्या
उगाच मराठा समाजाची चिंता करू नका
Korinacha पैसा कारणी लागतो आहे .
हेमाताई 50 वर्ष कळलं नाही ते आत्ता सत्ता गेल्यावर लक्षात आले का मराठे गुंठ्यावर आले?
साहेब डॉक्टर तारकांना हा प्रश्न विचारा की अंतरवली सराटी गाव हे गोदावरी खोऱ्यात येते नदी लगत त्या शिवारामध्ये दगड लवकर सापडत नाही.मग दगड फेक करण्यासाठी. अचानक एवढे दगड कसे.?
रिअल ❤
आरे तारखा खोटं बोलू नका हे शरद पवार यांनी केलं आहे
पडद्यामागचे कलाकार दिसले पाहिजे? कळवळा येणारे पण समोर आले पाहिजे??
70 वर्ष कुठे गेले होते शरद पवार उ धव
✋✋
बॅनर हटवता येतील, मनोज जरांगे पाटील काळजाचा विषय बनले आहेत ते कसे हटवणार ??????
⚔️मराठा पॅटर्न⚔️
🛞नको भाजप
🛞नको काँग्रेस
🛞नको शिवसेना खुर्द
🛞नको शिवसेना बुद्रुक
🛞नको राष्ट्रवादी खुर्द
🛞 नको राष्ट्रवादी बुद्रुक
------🚩++++++++ फक्त मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तिकडेच मतदान करणार🎊✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
टोपै कारखाना नाही कतलखाना आहे
मराठे बिचारे गेले माकडाच्या माग एक पण सुशिक्षित विचारी नेता मिळाला नाही का?
तु शिकुन समाजा साठी काय दीवे लावलेस ते मिडीयाला दाखव
मी शिकून समाजासाठी दिवे लावले नसतील पण कुणाचे दिवे विझविण्याचे काम केले नाही
राजेश टोपे यांनेच आग लावली. शरद पवार याने राजेश टोपेला बळीचा बकरा बनवला.
Sharad pavar nhi vakfya man
जरागे मुळे महाराष्ट्राला किती त्रास झाला हे जनतेला माहिती आहे
Are.jatange.tu.pakka.marata.aheska.tutar.ek.bandar.distos.purya.maharastrachi.vat.lavtoas
मराठे बदनाम करण्याच अंदोलन
जालना अंतरवली सराठी येथे दगड मिळत नाही..मग हे दगड टोपे नी पुरविले हे नक्कीच म्हणावे लागेल.. 🚩
तारक आपल्या सारखे जरांगेचे वकील आणि प्रवक्ते असल्यावर त्याची आणि त्याच्या लेकरा बाळाची सरसकट वाट लावाल्
तारक राजेश टोपे शरद पवारांना उध्दव ठाकरे रोहीत पवार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे
टोपे साजुक पणाचा आव आणत आहेत..एक अनाडी नेता जरा.पा..त्याला मदत केली यांनी पवार पुरस्कर आहेत ही लोक.. 🚩
jarange ghabarlay jam😅😅😅😅😅
🤣🤣🤣
आरे तारक किती खोटं बोलतो सरकारला विचारण्याचा अधिकार आहे पण शिव्या देण्याचा नाही
पवार साहेब यांनी 45 वर्षात आरक्षण दिले नाही,ब्र शब्द नाही,उद्धवजी यांचे आरक्षण टिकले नाही,त्यावरही ब्र शब्द नाही आणि ज्या फडणवीस,राणे,शिंदे यांनी दिलं त्यांना लाखोली..षडयंत्र नक्की आहे..
आई वडिलांना हक्काने गलिच्छ भाषेत बोलतात काय।
यांचे संस्कार असतील हे. लाज वाटली हवि या तरकला हे वाक्य बोलायला...
या आंदोलनात अंकुश टोपे महत्वाची भूमिका पार पाडत होते . आताही चालूच आहे . चौकशी केल्यावर सर्व काही बाहेर येईलच . सरकारचे हे कामच आहे . सत्य बाहेर आले पाहिजे .
आज हजारो मराठ्यांना जरांगेची चाल समजली 😴
शरद पवारांच्या हात नक्की
टोपे सांगतात की उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळातही 105 दिवसाचे आंदोलन जरांगे यांनी केले मग त्या काळात उद्धव ठाकरे यांनी टोपे साहेब तुम्ही कुठले कुठले विषय जरांगे यांचे मार्गी लावले ते सांगा
😢
दगड कोणी पोलिसांवर मारले, घर कोणी जाळली याची पण ये दिलीप SIT lau ना
तारख संजय राऊत ची भाषा बोलत आहे
तारख शरद पवार चा माणूस आहे
आबीसी🎉❤😮
जरांगे ने महाराष्ट्राला बिहार सारखा जातिवाद पसरवला
राजेश टोपे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. यांची कोविडमधली कामगिरी सुध्दा फेक असावी असा संशय येतो.
काम दाखवून पैसे कमावणे हाच उद्देश होता कोविड मध्ये
नाही आत्ता ते चुकले असतील पण covid काळात त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे
@@swanandgore1946 भोळा चेहरा घातक असतो 😃
जरांगेमुळे जनता त्रासली आहे
हा डॉक्टर तारक एवढा घसा ताणून माय माऊली माय माऊली बद्दल एवढा टाहो फोडत महिलांना पुढे करणे हा देखील कटाचा एक भाग होता असंही फेसबुक वर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाने सांगितले आहे.
भाजप ने जय महाराष्ट्र च्यायनला कीतीखोकेदेले
Good हेमा Tai
माजी आरोग्य मंत्री यांनी टॉनिक booster डोस नक्कीच दिला आहे
रोहित पवार धाऊन जाणारच संघर्ष यात्रा पुढार्यांना गाव बंदी असताना विनाअडथळा पार पाडून दीलाना
Bi I
पैसेच काय आहोत दगड सुद्धा पुरवले की काय असा प्रश्न पडला आहे.
तारक काय थोबाड वाजवतो आई वडीलाला आईचा चिना, बामन, बायको, मुलीचा उद्धार करता लाज वाटली पाहिजे
जरागे हा तुतारी चा 100/माणूस आहे 😂
हे सोशल मीडिया यूग आहे , राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महाराष्ट्र अस्थिर करणारांना जनता माफ करणार नाही....
फडणीस स्पष्ट बोलतात गोलमाल नाही
टोपे ला बोलल्यावर तारक ला का राग येतो ?
बरोबर आहे दिलीप साहेब
टोपी खाली दडलेले सगळे उघडे झाले
जरांगेने वापरलेली भाषा अतिशय शिरवाळ खालच्या दर्जाची याला माफी देऊ नये ,अशा माणसाला खासदार आमदार साठी निवडून देऊ नये
या आंदोलनाला कोण खतपाणी घालत आहेत हे सर्व जनता जाणून आहे.
याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनता जरूर जरूर देईल हे त्रिवार सत्य आहे.
बरोबर आहे प्रसाद साहेब
त्या नुकसान भरपाइचे पैसे सरकारने या प्रवकत्यकडून वसूल केले पाहिजे.कारण राज्याच्या गोरगरीबांच्या पैशातून सरकारने पैसे दिले ते चूक आहे.
फक्त आणि फक्त अराजकता पसरवण्यास आंदोलन
प्रसाद सर कधीतरी चांगलं बोला एक मराठा लाख मराठा
सामाजिक आंदोलनाला राजकीय जोड देऊन बरोबर आहे... मग व्यासपीठावरून ठराविक नेतेजीच नाव का घेतली जातात....
जरांगे जरा सबुरी ने घे सर्व मराठ्यांनी तुला चांगले ओळखल आहे..
आरे आधी दगडफेक केली होती ते साग तारक
जंरागे याच्या मागे शरद पवार रोहीत पवार आणि राजेश टोपे हेच आहेत
जरानगेचया मागे कोनी हि आसू दया ते मराठी फायदयाचे नाही,ते मराठी मानुस मातित कसा जाईल हे पाहात आहेत जे हे शडयंतर रचत आहे हेते सुफडा साफ होनार कारन त्यांना हे माहीत पाहीजे की ,1990,,1994,चा मराठा मानूस आहे
शरद पावर गटला obc मतदान नाही...आता
मराठा समाज करनार ओबीसी ऐकाही मताची गरज नाही
राजेश टोप्यांनी करोना काळात आमचा आदर मिळवला होता.आता त्यांची बेजबाबदार
वर्तन लज्जास्पद आहे. त्यांचा धिक्कार असो.शिवराळ भाषा वापरणार्यांचाही निषेध!!
हा तारक ऐकून का घेत नाही.
मताची भीती दाखवून काहीही बेकायदेशीर मागणी करता येत नाही..दिली तरी कोर्टात टिकत नाही,याची प्रचिती 2014 पासून आलेली आहे,तरीसुद्धा तीच तीच मागणी करत आहे..
टोपे रोहित पवार हे 2पन शामिल आहे
अरे रोह्या,.... जर संन्याशी इज्जत लुटायचा प्रयत्न करतोय रे! .....
टोपे न करोनात लोकांना टोप्या घातल्या? आणि मढयावरचे पैसे आंदोलनात गुंतवले?
तुम्ही शरद पवारांणा जाऊन विचारा नुसत चॅनल वर बोलु नका
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी एका तरुणाने फेसबुक पोस्ट टाकली त्यात कोण किरण तारक त्याचे घर तिथे राजेश टोपे आणि बरंच काही त्या पोस्ट उघड झालं होतं
ज्या स्वतः चे डोके स्वतः च्याच धडावर आहे , मागणया बदलत होत्या , अधिका अधिक विस्तृत होत गेल्या , एकाच विष्टिष्ट नेत्यांवर हीन भाषेत आरोप , इत्यर्थ......
No 1 channel
Pawar+Tope = Manoj jirang
कोरोना काळात राजेश टोपे जी नी खूप उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळली.. राट्रावादी मधील एक सुसंस्कृत, शांत सय्यमी व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले... नकळत त्यांची तुलना दिवंगत आरं आरं पाटलांशी होऊ लागली.. पण आता ही भावना किती चुकीची आहे हे समजून येतें... आरं आरं पाटील खूप उत्तुंग व्यक्तिमत्व होतं.. त्यामुळे अशी तूलना चुकीची होती हे आता कळून चुकलं आहे
राजेश टोपे याचा इतिहास काढा मगच कळेल. कुठं पाणी मुरतंय
खरे आहे 🚩
डॉ? लय हुशार दिसतेय????
या तारकचा माईक बद करा ऐकूनच घेत नाही मधे मधे बडबडतो
याला कुण्या ज्योतिशाची गरज नाही,जरांगे शरदाच्या चांदण्यात न्हाऊन निघालेत....!
सगळ्या समाजातील लोकांना विनंती आहे ही राजकारणातील सगळ्यात खालची पायरी आहे आपल्या आपल्या समाजात यांच्या मुळे भांडण होऊ देउ नका ..तुम्ही कोणत्याही नेत्याला शिवीगाळ करु नका...सगळे मिळून सलोख्याने राहू ...
प्रसाद जी खूप छान
शरद पवारांच्या कडून सत्ता गेली की आंदोलने उपोषणे मोर्चा चालू होतात
काही चूक नाही ते तर होऊन जाऊदे ना..
.. सरकार चूक ठरेल न...
👌👌👌👌🙏🙏
सत्य
पत्रकार असे असावे
नाही तर तुम्हाला पैसे मिळाले नसावे