Swami Vivekananda Chicago Speech : स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील भाषणात मांडलेले 9 मुद्दे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2020
- #Vivekanand #SwamiVivekanand #Chicago #विवेकानंद #शिकागो
स्वामी विवेकानंदांनी 1893 साली 11 सप्टेंबर रोजी शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत आपले विचार मांडले होते. या भाषणाची नोंद इतिहासात अनेक कारणांसाठी झाली आहे. शिकागो येथे झालेल्या भाषणात विवेकानंदांनी कोणते मुद्दे मांडले होते?
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
स्वामी विवेकानंद यांना मनपूर्वक आभार.
सादर नमन
Kattertavad,aani dharmik unmad sadhya hindustanat modi bjp amit shah ne chalavlela aahe ,pan swami vivekandache vicharanche ,ani sanvidhanaver vishwas thevnare lok dharmik kattertavad udhlun lavtil ani satyacha mhanjech hindustancha vijay hoel,,bahusankhank vad chalu astana deshat bbc ne swami vivekand che vichar mandle tyabadal bbc che dhanyawad,jay bharat
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
अजरामर विचार आहेत.
Ase changle lok politics madhe pahije hote
Ter apla desh far mota zhala asta
विडिओ स्वामीं बद्दल आहे नक्कीच चांगला आहे पण
2:52 ह्याची गिनतीच नाही त्या गणिती बोलल्या ?
Op
Op