माणिक चौकातुन जताना.....हिरवी साडी (दत्ता महाडिक पुणेकर)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • संगीतरत्न दत्ता महाडिक यांचे सुंदर गाणे

ความคิดเห็น • 49

  • @vitthalthakar2460
    @vitthalthakar2460 5 หลายเดือนก่อน +2

    मला आठवतय की,1960 चे शतकात अशा प्रकारची छ्कड आमचे गावचे तमासगीर बाबुराव कुरणकर ...वेगळ्या बाजात व शब्दात..सादर करीत असत...ती आसी....तीन तळाच्या माडीवरती सुंदर ऐक दिसली... हातात ऐना केस मोकळे ..मुख नेळीत बसली ये..दाजी ग दाजी...फुल बागेला बहार आला .. ज्वानी रसली रसली ये दाजी... ग.जी.जी. मला आठवतंय या छ्कड साठी त्या काळात जुने तमासगीर सोनबा शिरोलिकर,किसन कुसगवकर,अण्णा तासगावकर,भिका मास्तर वेळूकर साथ देत असत.अगदी पारंपरिक साठ चे दशकातील आठवण.

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 5 หลายเดือนก่อน +4

    मा संगीतरत्न कै .दत्ता महाडीक हयांना मानाचा मुजरा🌹🙏🌹

  • @santoshdhakne3372
    @santoshdhakne3372 5 หลายเดือนก่อน +1

    1 NamberDatamahdik Tamsaa

  • @Lincstenstein74
    @Lincstenstein74 5 หลายเดือนก่อน +2

    मनस्वी कलाकार,व मनस्वी लोक . मनापासुन कलेवर प्रेम करणारी माणसं.
    आज मी ६८ वर्षांचा आहे. लहान वयात १०,१२ वर्षी प्रत्यक्ष पाहील्याची व सर्व गाणी ऐकल्याची आठवण होत आहे. सर्व जुन्या कलावंतांची नाव व चेहरे आठवत आहे. सर्वांना अभिमान व आदरांजली

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 ปีที่แล้ว +9

    या.दत्ता.महाडीक, एक संगीत रत्न होते त्याचा तमाशा पहायला ज्यांना मिळाले ते तमाशा रसीक भाग्यवानच ते आताच्या रसीकाच्या भाग्यात नाही 🙏

    • @navanathpawar3146
      @navanathpawar3146 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर मी लाईटमनचे काम केलं आहे. महाडीक यांच्या बरोबर गुलाबराव बोरकर
      ही लावणी मोमीन कवठेकर यांच्या लेखखणितिल अनेक गिते अजरामर केली अनेक तमाशा कलावंतानी

    • @vishnudatir7231
      @vishnudatir7231 ปีที่แล้ว

      ​@@navanathpawar3146 मी

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status ปีที่แล้ว +4

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर एकच नंबर तमाशा कलावंत आपणास भावपूर्ण आदरांजली

  • @dattatrayrahute2236
    @dattatrayrahute2236 3 ปีที่แล้ว +4

    असा आवाज परत कधीच ऐकायला येणार नाही

  • @subhashgosavi2293
    @subhashgosavi2293 3 ปีที่แล้ว +15

    हे देवा अशे संगीत रत्न परत जन्माला येऊ दे व तमाशा केलेला पुन्हा चांगले दिवस येऊ दे

  • @user-tr9on5cx9g
    @user-tr9on5cx9g 9 หลายเดือนก่อน +1

    अभिवादन संगीत रत्नाला

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 7 หลายเดือนก่อน +4

    असा गीतकार संगीतकार तमाशा क्षेत्रात पुन्हा होणे नाही.

  • @tukarampatil1168
    @tukarampatil1168 6 หลายเดือนก่อน +2

    असे कलाकार होणं दुर्मीळ

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 9 หลายเดือนก่อน +3

    असा कलाकार पुन्हा होणे नाही

  • @dadapawar342
    @dadapawar342 3 ปีที่แล้ว +6

    मी त्यांच्या आवाजात इंद्रायणी काठी लागली समाधी हा अभंग ऐकला आणि संगीतरत्न का म्हणत हे समजले. महाराष्ट्र झुकत नाही,ज्ञानेश्वर आमुची माऊली,संत तुकाराम ही वगनाट्य खूप गाजली होती. नुसती झिंगिचिकी हे विनोदी गीत खूप गाजलेलं होत.

  • @kavishabdaswaramangrulkar5055
    @kavishabdaswaramangrulkar5055 3 ปีที่แล้ว +4

    संगीतरत्न - असे पुन्हा होणे नाही.

  • @vitthalthakar2460
    @vitthalthakar2460 5 หลายเดือนก่อน +1

    नंबर ऐक सादरीकरण.

  • @user-rl2sl3gv6d
    @user-rl2sl3gv6d ปีที่แล้ว +1

    असा माणूस होने नाही पण कळेल त्याला आम्ही चोभेश्वर मंडप आळकूटी

  • @ganeshgorde8651
    @ganeshgorde8651 3 ปีที่แล้ว +2

    No 1 Laybhari wahAanna

  • @alipathan6235
    @alipathan6235 3 ปีที่แล้ว +4

    आसे कलाकार होनार नाय माहाडीक गफुरभाई गेणभाऊ गुलाबराव

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 ปีที่แล้ว +3

    सुंदर

  • @shantaramzaware5186
    @shantaramzaware5186 ปีที่แล้ว +2

    असा संगीत रत्न होणे नाही.......अभिवादन मित्राला

  • @namdevgaikwad3387
    @namdevgaikwad3387 2 ปีที่แล้ว +2

    असा कलाकार पुन्ह होणे नाही

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 ปีที่แล้ว +6

    वा काय गिताची रचना केली राव मुजरा 🙏 संंगीत रत्नाला ‌🙏👌

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 ปีที่แล้ว +2

    गेले ते दिवस उरलया फक्त आठवणी

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 5 หลายเดือนก่อน +1

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांना मानाचा मुजरा नवीन कलावंतांनी त्यांचा आदर्श घेऊन लोककला वाढवावी

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 3 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @vilasbhakare4011
    @vilasbhakare4011 ปีที่แล้ว +2

    असा कलाकार पुन्हा जन्माला यायला पाहिजे

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 ปีที่แล้ว +3

    Apratim

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम सादरीकरण केले. अभिवादन संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर या तमाशा सम्राटाला.

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 7 หลายเดือนก่อน +3

    खरे,संगीत, रत्न

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 2 ปีที่แล้ว +2

    jugalbandi

  • @ghanshyamkanigdhwaj7238
    @ghanshyamkanigdhwaj7238 2 ปีที่แล้ว +3

    मागे म्हणणारे शिलकरी कोण होते

    • @maniknavsupe5642
      @maniknavsupe5642 ปีที่แล้ว

      मलाही हे शिलकरी कोण आहेत याची उत्सुकता आहे

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 11 หลายเดือนก่อน +2

    वा..आन्नातोडच‌‌... नाही

  • @pushpatamhane5964
    @pushpatamhane5964 ปีที่แล้ว +1

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 3 ปีที่แล้ว +2

    व्हिडीओ असेल तर सेंड करा

  • @vilasnighot4348
    @vilasnighot4348 4 ปีที่แล้ว +3

    khari sangeet rashik kalkar

    • @suhasmane7699
      @suhasmane7699 3 ปีที่แล้ว

      Sadanand kesanandkar mahadik yanachi jodi far avadaichi

  • @prabhakarborhade4077
    @prabhakarborhade4077 ปีที่แล้ว +1

    एकच नुबर कलाकार अस कलाकार होन नाही

  • @dhanajithorat1940
    @dhanajithorat1940 5 หลายเดือนก่อน +1

    Sundar aasa kalawant punha hone nahi.

  • @suhaspatil2285
    @suhaspatil2285 3 ปีที่แล้ว +2

    एकदम छान

    • @swapnalikute4433
      @swapnalikute4433 3 ปีที่แล้ว

      आसे रत्न पुन्हा नाही

  • @7775sandy
    @7775sandy 4 ปีที่แล้ว +3

    Nice

    • @prakashshewale4714
      @prakashshewale4714 4 ปีที่แล้ว

      फार जुन्या आठवणी

  • @7775sandy
    @7775sandy 4 ปีที่แล้ว +2

    Hich khari tamasha kala