राज्यमंत्री कपिल पाटलांना भाजपमधूनच विरोध, पाहा कुणी केला विरोध... Bhiwandi Loksabha Election | AJ3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Bhiwandi Loksabha Election भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राज्यमंत्री कपिल पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी सक्रिय झालेत, मात्र भाजपमधूनच त्यांना विरोध व्हायला सुरुवात झाली आहे, भाजपचे भारत पाटील यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. | AJ3
    #loksabhaelection2024 #bhiwandi #kapilpatil #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

ความคิดเห็น • 191