पाय असून दादा काही जण आपल्या पायावर नीट उभी राहू शकत नाहीत,hats of you पाय नसताना तुम्ही तुमची उंची गाठलीत आणि सलाम त्या आई वडिलांना ज्यांनी आपल्याला वाढविल.
Dear Aakash your journey is commendable and really motivational. Disability is normally in our minds but you have shown to the world that you can achieve anything. I wish all the best for your future ambitions...
सलाम तुझ्या आईबाबाना.आणि जिद्दीला.
पाय असून दादा काही जण आपल्या पायावर नीट उभी राहू शकत नाहीत,hats of you पाय नसताना तुम्ही तुमची उंची गाठलीत आणि सलाम त्या आई वडिलांना ज्यांनी आपल्याला वाढविल.
Hats off you
तुमची इच्छा शक्ती खुप दांडगी आहे त्यामुळे च तुम्ही हे शिखर गाठले सलाम तुमच्या शक्तीला 🙏🙏
Great आहात सर तुम्ही, शब्द नाहीत तुमच्या कर्तबगारी चे कौतुक करण्यासाठी ✨✨✨👍👍😊
कमाल आहे,तुज़ी आणी तुज़्या आई वडिलांची...पण परिस्थितीवर तुम्ही मात केलीत आणि यश मिळवलं...👍👍
माझा सलाम
तुम्हाला आणी तुमच्या आई वडीलांना.
खूप मोठे व्हा
शुभेच्छा.
सॅल्यूट आहे बाळा जिद्द ठेवली
धन्य ते माता पिता तुझ्यासारख्याला जन्म दिला रे बाबा
दादा तुम्हाला पाय नसले तरीपण परमेश्वराने भरपूर ज्ञान इच्छा शक्ती भरपूर दिली आहे धन्यवाद
सलाम तुझ्या आई बाबा खूप जिद्दीने पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! 🙏🙏👌👌🌷🌷
सरकार ने मदत केली पाहिजे अनुदान दिले पाहिजे सहकार्य केले पाहीजे आहे धन्यवाद
अप्रतिम तुझाकडून शिकण्यासारखे आहे
धन्य ते आई वडील वआपणपण हिंमतीने जे आश्चर्यच आहे पुढे
वाटचालीसाठी शुभेच्छा
सलाम दादा आपल्या आई बाबांना 🙏🙏🙏 आपले बोलणं ऐकून अक्षरशः खूपच हळहळ वाटली 🙏🙏
खुप छान दादा !खुप मोठा हो !
आपल्या जिध्दीला सलाम पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏🙏💐💐
You are great person.salam bhava
तुझ्या जिद्दिला सलाम ।
तुझ्या जिद्दीला सलाम 🙏🙏🙏🙏🌹
सलाम दादा तुमच्या प्रयत्नाना.
देवाने एक घेतलं पण एक दिल पण आहे, चांगलं नशिब, चांगले आई वडील . जे दोन हात, दोन पाय वाल्यांना पण नहीं.
आत्मविश्वास आणि आई वडिल यांच्या पेक्षा जगात मोठा गुरु कोणी नाही सलाम भाऊ तुझ्या अंतर मनाला तुझ्या मेहनतीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ
Lai bhaari confidence dilya growmotion thank you for sharing your thoughts., ok
Great great 💐💐👍👍bappa always bless you
धन्य माऊली 🙏
सलाम तुम्हाला 🙏
Syalout bhava tula.🎉🎉 Mi Mumbai Police 🚨🚓😊
Hats of you and your mother and whole family
Kup motha ho bala
खूप छान
You are great 🤗🤗❤️❤️❤️👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐
We are proud of you
तुम्हाला मानाचा मुजरा
Kubh sundar Dada
खूप मोठा हो बाळा
🙏🏼 🙏🏼 Your journey is extremely difficult but also very inspiring! Hats off to you and your family.
Thank you so much 😊
Bhau Tumche Bashan Yekle Manala Samadhan Vatle Mi Pn Divyang Ahe
खुप सुंदर
Very inspiring.
We are proud of you sir ❤
Thank you 😊
proud of you
hats off sir
Thank you ❤
Bhava salutes 🏃🚄💨💨💨
coming!
Hope so
Dear Aakash your journey is commendable and really motivational. Disability is normally in our minds but you have shown to the world that you can achieve anything. I wish all the best for your future ambitions...
Thank you so much sir 😊
Q zsss?।proud
खूप छान छान
तुम्हाला सलाम
Akash tumchya jidhi la salam manav lagel .Paya asun ayet khau astat .alshi astat.ajun pudhil vatchalis shubhechya
Khup chn dada hates of to you ...🙏🙏👌👍
You can do anything
खूप खूप छान आहे दादा 🥰🥰👌👌👌👍👍👍👍
Salut bro
❤❤❤❤❤
Khup motha ho....
Me modern College la astana khup vela tumchyakdun exam form bhrlet.
Hats off you dada
जिद्द
Salut brother
Khupch great ahat apan .
दुखमुक्त हो
अभीनदन बाला