मातोश्री वृध्दाश्रम पंढरपुर / मौजे गोपाळपुर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नमस्कार मी सौ जयश्री कुलकर्णी
मी स्वतः पंढरपूरची असल्यामुळे आपणास उपयुक्त व्हिडिओ बनवत असते
आज आपण गोपाळपूर मधील
मातोश्री वृद्धाश्रम
पाहणार आहोत
गोपाळपूर हा पंढरपूरचा एक भाग आहे
या गोपाळपूर मधील मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे पंढरपूरच्या संत तनपुरे महाराज
यांची कृपा
इथे 65 वृद्ध स्त्री पुरुष राहतात
ही सर्व वृद्ध मंडळी निराधार आहेत
काहींना मुलेच नाहीत काहींना मुले होती पण ती आता नाहीत काहींची मुले त्यांना आईबाप जड झाले आहेत अशी आहेत म्हणजे असून नसल्यासारखी तर काहीजण मुलांना आपला म्हातारपणी त्रास नको म्हणून स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात आलेली
या वृद्धाश्रमाला शासनाची कोणतीही मदत नाही अनेकांनी दिलेल्या देणग्यांवरच हा वृद्धाश्रम चालतो
तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी सरळ हाताने या वृद्धाश्रमाला मदत करावी
त्यासाठी आपल्याला खाली बँक डिटेल्स दिलेले आहेत
संपर्कासाठी फोन नंबर
मॅनेजर
धनंजय राक्षे
92 70 71 75 17
धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96
Taisaheb,vrudhasra,khup, khup chhan,ahe.margadarshank,kelyabadhal,dhanyvad.taharabad, Nashik.🎉🎉
🙏🙏🙏🙏
Very.Nice.
Thanks a lot
मातोश्री वृद्धाश्रमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🌺
🙏🙏🙏🙏
छान छान हे, माऊली
🙏🙏🙏
Jaga aahe ka khup garaj aahe
Thanku madam very very super nice.
🙏🙏🙏
Thanks for the vdo. Rooms व जेवण कसे आहे इतर सुविधा कशा आहेत,तसेच इथे राहणार्या व्यक्तिचे मनोगत असा सविस्तर vdo बनवा plz
हो पुन्हा जाईन तेव्हा तसा बनवेल धन्यवाद
आदरणीय ताई साहेब येथे राहण्याचा मासिक खर्च किती आहे
ज्यांच्या कडे काहीच नाही त्यांच्या खर्च देणगीदारांच्या देणगी मधुन केला जातो
प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला एक वृद्धाश्रम जरूर व्हावा
प्रत्येक वेगवेगळ्या रुम, आहे का,
झोपायला बेंड बसायला खुर्च्या आहेत का, खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून
Bi happy
🙏🙏🙏🙏
ताई नमस्ते
🙏🙏🙏🙏
Age 35 sarv bajuni problems aahet vridhshrama madhye kam(job) milel ka ?
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे श्री राक्षे यांना फोन करून चौकशी करू शकता धन्यवाद🙏🙏🙏🙏
छान माहिती आहे तुमचा नंबर पहीजे आणि खर्च किती आहे आणि नि शुल्क आहे का जागा आहे का
फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत श्री राक्षे यांना फोन करा
Majha lahan bal aahe mulgi aahe 2 yearchi mla pn koni nahi aale tr chalel ka plz mla sanga
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे श्री राक्षे यांना फोन करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद
मला रहायचे असेल तर किती खर्च होतो
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे श्री राक्षे यांना फोन करून विचारू शकता🙏🙏🙏
ताई काही सेवा पाहीजे असेल मला सांगा मी सेवा करायला तयार आहे
🙏🙏🙏🙏
Farch Awadla mala pen jayche ahe🙏
🙏🙏🙏
Rahanyasathi konatya purtata asatat
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे फोन करून विचार
Bed ridden patients ठेवतात का
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून विचारून घ्या
Badalapur malabari yanche old age aahe tithe bed ridden patient chi sewa detat
😂सर मला यायचे असेल तर काय करवे लागेल
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे श्री राक्षे यांना फोन करा
राहण्याचा खर्च किती आहे?
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे श्री राक्षे यांना फोन करून विचारू शकता धन्यवाद
पुतळा बोलण्याऐवजी मुर्ती बोला मॅडम शिवाजी महाराज देखील पांडुरंगाच्या मुर्ती सारखेच आहेत 🙏
ok🙏🙏🙏
एवढी दाखवण्या सारखी चूक झाली नाही. पुतळा आणि मूर्ती एकच ना.
पुतळ्याला पुतळाच म्हणणार ना 😂
माई राक्षे साहेबांचा फोन नं द्या (व्यवस्थापक)
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे
मला सविस्तर माहिती मिळेल का मला राहायला यायची खूप गरज आहे सगळी माहिती द्याल का प्लीज
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे श्री राक्षे यांना फोन करा
माहिती नीट समजावून सांगितले जात नाही
🙏🙏🙏
राक्षे साहेबाचा फोन नंबर dya मला दान करायच आहे
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर आहे
6:49 @@JayshriKulkarni
नंबर पाहिजे होता मला
तेथील मॅनेजर श्री राक्षे यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
Fon no milel ka
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेले आहेत
वृध्दाश्रमा ची माहिती सविस्तर द्यावी.
Ok
मला पण राहयला जायचा आहे मासिक खर्च किती आहे सर
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे आपण फोन करून चौकशी करू शकता
फोन नंबर घा
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे राक्षे यांना फोन करा
p@@JayshriKulkarni
मला दान करायच आहे phone number dya
9270717517धनंजय राक्षे
मातोश्री वृद्धाश्रम
@@JayshriKulkarni धन्यवाद