खरं तर या बीजेपी सरकारने एक नियम केला पाहिजे गरीब लोकांना सरकारी नोकरीमध्ये घेतलंच नाही पाहिजे कारण गरीब काय म्हणतो आम्हाला फक्त राशन द्या लाडकी बहीण द्या मग या लोकांना नोकऱ्यांची गरज काय इथून पुढे सगळे श्रीमंताची मुलं नोकऱ्यांमध्ये पाहिजे श्रीमंत आपला जिकडे स्वार्थ आहे तिकडे त्याचा विचार करतो आपल्या भविष्याचा विचार करतो आणि गरीब लोक फक्त आत्ताच विचार करतात गरीबाची गोष्ट कशी झाली ज्या प्रकारे आपण एखादा कोंबडा पाळतो आणि या कोंबड्याचे आपण पंख उपटून घेतले आणि त्याला दाणे टाकत राहिलो तरी ते कोंबडं काय म्हणतं जाऊ दे ना माझे पंख फुटले तर काय झालं मला फुकट दाणे तर मिळत आहेत ना तशीच गरिबांची गत आहे
अशा प्रकारचा जीआर शासनाने पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या संदर्भात सन २०१९ मध्ये काढलेला होता. हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यावर अन्याय आहे. आम्ही गेली २५ वर्षापासून लढत असून शासन आमच्यावर अन्याय का करतो ते समजत नाही. आमची वय संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहे. आम्ही काय कराव.
शिक्षणाचे खाजगीकरण करुन गोरगरिबांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे.
लोकं पण खूप विचित्र झाली
त्यांना बीजेपी सरकार शिवाय दुसरं सरकार नकोय
मग हा दणका पण तुम्हाला पाहिजेच ना गरीब सगळ्यात विचित्र आहे
खरं तर या बीजेपी सरकारने एक नियम केला पाहिजे
गरीब लोकांना सरकारी नोकरीमध्ये घेतलंच नाही पाहिजे
कारण गरीब काय म्हणतो आम्हाला फक्त राशन द्या लाडकी बहीण द्या
मग या लोकांना नोकऱ्यांची गरज काय
इथून पुढे सगळे श्रीमंताची मुलं नोकऱ्यांमध्ये पाहिजे
श्रीमंत आपला जिकडे स्वार्थ आहे तिकडे त्याचा विचार करतो आपल्या भविष्याचा विचार करतो
आणि गरीब लोक फक्त आत्ताच विचार करतात
गरीबाची गोष्ट कशी झाली
ज्या प्रकारे आपण एखादा कोंबडा पाळतो आणि या कोंबड्याचे आपण पंख उपटून घेतले
आणि त्याला दाणे टाकत राहिलो
तरी ते कोंबडं काय म्हणतं जाऊ दे ना माझे पंख फुटले तर काय झालं
मला फुकट दाणे तर मिळत आहेत ना
तशीच गरिबांची गत आहे
@@Psshisavbrobr bole tumhi gareebi yanna ata athvte jevha free mndhe rashn Ani paise ghetat ladki bhin Ani bhau bnun tevha yanchi Mti marli jate
@@anjalialam1431 ho na
Sir Nanded
नंदुरबार जिल्हा शी जाहिरात कोधी येईल सर...
मित्रांनो याला विरोध केला पाहिजे कंत्राटिकरण बंद करा नियमीत शिक्षक भरावेत असे शासणाला सांगितले पाहिजे
Jalgaon chi add kadhi yeil
Nanded chi kdhi yenar ahe
सर अमरावती जिल्हा केव्हा आहे
लातूर जिल्हा कधी निघनार आहे
Wani, yavatmal chi kadhi hoel kantrati shikshak Bharti....
अशा प्रकारचा जीआर शासनाने पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या संदर्भात सन २०१९ मध्ये काढलेला होता. हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यावर अन्याय आहे. आम्ही गेली २५ वर्षापासून लढत असून शासन आमच्यावर अन्याय का करतो ते समजत नाही. आमची वय संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहे. आम्ही काय कराव.
Sir dharashivchi add aali ka
Latur jilha sanga
Gondia district chi jahirat kadhi yenar sir
वयाची अट किती आहे confrom
नांदेड जिल्ह्याची जाहिरात कधी येणार आहे
लवकरच
Dharashiv chi kadhi
Thane palghar kadhi honar ahe
रायगड ची कधी निघणार आहे जाहिरात सर
Sir wardha chi kdhi yenar ahe
सातारा कधी येणार
Parbhani District kadhi yenar
Nagpur kdi nignar ahe
Age limit kay ahe
Nagpur kdhi yenar
Akola jilhyachi jahirat kadhi yenar
Sir Amravati District kadhi yenar
Nagpur district Sathi kadhi Bharti chi jahirat NR
जळगाव जिल्ह्याचे कधी
Sir Aurangabad zp kadhi hoil
रायगड जिल्ह्यात कधी येणार आहे जाहिरात?
Kya mahiti
Ahmadnagar chi add kadhi yenar ahe
Mg mi eligible aahe ka kantatri shikshak barti sathi...
Gondia dist add aali ky
नाही अजून
ठाणे जिल्हा ची कधी येईल sir add
पुढच्या हप्त्यात येऊ शकते
ठाणे ची आली तर सांगा सर
आता कॉन्ट्रॅक्ट बेस भरतीवर स्थगिती देण्यात आली आहे का sir
नाही . सांगली मध्ये फक्त भरती स्तगीत झाली
Dharashiv aad kadhi yenar
Pune purandar kdhi
Bhandara chi add ali ka
Sir gondia zilha Parishad school chi notice kdhi yeil
येईल
Sir Nashik Chi Bharrti Chalu Zalyavar Sanga..
Raigad chi kadhi
Solapur kadhi
Dhule kadi yenar
Sir Jalgaon jillha sathi sanga
Sir maze age 45 year aahe pan mazhe qualification b.a.bed+ctet+tet aahe
नांदेड जिल्हा अपडेट
Sir jalgaon chi jahirat alyas kalva 🙏
सातार जिल्ह्याची जाहिरात कधी येणार
Thane district madhe hoel ka Bharti
, Ho
Thane chi add आली की सांगा plz
पगार कदी होनार नांदेड जिल्याचि
पहिले भरती तर होऊ द्या
बुलढाणा आहे का
Aurangabad chi add kadhi yenar
Ahilyanagar chi kadhi ahe
Ali ahe
Yavatmal kdi yenar
येणार
Nahisk chi kadhi yenar sir
लवकर येइल
हिंगोली कधी निघणार
Wardha dist mde kevha honar ahe
Parbhani kadhi
३१ च्या आत
Sir bhandara jillha sati sanga
अजून यायची आहे
Nagpur keva yenar
Akola
लवकरच येईल
Bhandara
Kontyach jilhyachi bharti nahi
Satara jilha ali ka add
पुणे
सर बीड कधी आहे सांगा ना please please
आल्यावर लगेच कळवतो
Pune
Kolhapur chi kdhi ahe
Buldhana chya kadhi aahe
सोलापूर जिल्हा ची कधी