ह्याच्या पेक्षा शिक्षण घेतले नसते तर चांगल झालं असत 9वी 10वी शिकलो असतो तरी कुठेही कंत्राटी तत्त्वावर minimum wages वर 17000 मिळाले असते कोणत्या कामाची लाज नसती वाटली शिक्षण कमी असल्याने
Ak dam brobar.. d t ed krun job lagana Ani tet dili tr ticha result lvkar lagt nhi kathiny patli Sangta ak question ayet ak.result ky lagt nhi Ani job kahi bhett nhi.. he fkt paise uklta baki kahich nhi
सर्व अध्यापक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे सरकार विरोधात केस करा कारण 2012 पासून आम्ही ded bed karun 12वर्ष आम्ही घरी बसून बेरोजगारी चे चटके सहन केले आता tait tet chi तयारी घर मुल बाळ सांभाळून ग्रामीण भागात शेतातली काम करून आता कुठं आम्हाला आशेचा किरण दिसला होता त्यात kkantrati भरती सुरू केली मग जिथं 50,60, हजार रुपये प्रति देण्यापेक्षा 10,15हजारात ते काम करून घेणार 😢😢
मित्रांनो ,कॉन्ट्रॅक्ट वाल्या जाहिराती पाहून नोकरीच्या. नादी न लागता gr la virodh करा. जे सद्ध्या joind आहे,तेही विरोध करत आहे, त्यामुळेच 20पेक्षा कमी ची अट रद्द करून 10वर आणली. तुम्ही पण विरोध करा .म्हणजे gr radd होऊन कायमचे पदावर जाता येईल
काही भावी शिक्षकांचा कळतच नाही आहे त्यांना परिपत्रक कळले की नाही तर बस मेंढ्या बकर्या सारखे वागून राहिले. या GR ला विरोध करा जेणेकरून TAIT 3 लवकरच निघणार आणि आपण कायम स्वरुपी शिक्षक होणार
आदींचे लागलेले शिक्षक म्हातारे होईपर्यंत रिटायर्ड नाही होतं बाकीच्याने काय डिग्रीच लोणचं घालायचं का सरसकट सर्वाना 15-किंवा 20 वर्ष service द्या आर्मी सारखं म्हणजे सगळ्यांना चान्स मिळेल.
कंत्राटी भरती मध्ये वयाची अट रद्द करायला हवी सर कारण बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल सर अशा बऱ्याचशा विद्यार्थी आहेत ज्या जाहिरातीचे वाट बघून बघून वय गेलेला आहे वयाची अट 45 पर्यंत करायला हवी😢
डी एड झालेले सन 2017 पासून खाजगी स्वस्था मध्ये कमीत कमी पगार 7/8 वर्षापासून काम करीत आहेत , व ते सन 2023 मध्ये ctet पास झाले आहेत, त्याचे 7/8 वर्ष सेवेचा विचार करून कायम स्वरूपी शिक्षक नेमणूक द्यावी
Samjha aapan contract bharatimadhe join kele ani taitmadhun jar aple selection jhale tar aplyala contrat cancel karta yeil ka kahi peoblem hoil ka please reply
मॅडम आता तर इतकी बेरोजगारी झाली आहे की कस पण काम मिळाले तरी बस म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्ट वर का होईना करत आहेत,n aaj आपण एक नाहीत त्यामुळे सरकार त्रास देत आहे
Bedकरुन 2017 ची टेट देऊन. पुणे महानगर पालिकेत pavitra portal marfat select होऊन ही घेत नाहीत .मग आता आम्ही करायचं तरी काय हा मोठा प्रश्न समोर उभा राहीलाय
कंत्राट तुमच्याकडे ठेवा इतरांना लाख लाख पगार किंव्हा जादा देताय त्याच्या पन्नास टक्के च पगार देऊन सेवेत कायम करा किती लूट चालवलीय हे द्या ते द्या नुसती लूट
शिक्षक भरती टप्पा क्र.2 मध्ये एक विद्यार्थी त्याचे 2024 मधील कुणबी किंवा SEBC आरक्षण प्रमाणपत्र जोडू शकतो मात्र तोच विद्यार्थी त्याचे 2024 चे समांतर आरक्षण प्रमाणपत्र जोडू शकत नाही.हे फक्त न्यायसंगत तर नाहीच पण ते हास्यास्पद आहे.
Sir TET & CTET pass houn ky upayog asel mg sir shasan ase GR kadat asel tr mg 😢😢 Ashi bharti zali tr mg pude bharti hote ki nahi hach motha preshan aahe ?😢
ह्याच्या पेक्षा शिक्षण घेतले नसते तर चांगल झालं असत
9वी 10वी शिकलो असतो तरी कुठेही कंत्राटी तत्त्वावर minimum wages वर 17000 मिळाले असते
कोणत्या कामाची लाज नसती वाटली शिक्षण कमी असल्याने
Ak dam brobar.. d t ed krun job lagana Ani tet dili tr ticha result lvkar lagt nhi kathiny patli Sangta ak question ayet ak.result ky lagt nhi Ani job kahi bhett nhi.. he fkt paise uklta baki kahich nhi
Nka jau re भावांनो यांना काय आहे इतकी मेहनत करून हे जर contract basis vr bharti Keli tr shikshak Bharti होणारच नाही आणि आपण यांचे गुलाम बनून राहू
43 पेक्षा जास्त वय झालेल्या Ded Bed बेरोजगारांना संधी दिली पाहिजे.
Yes
Absolutely right I am 44
अरे पोरं करा तुम्ही लोक. आता तुमची नोकरी करायची वय नाही
एच बार झालेल्या लोकांना संधी द्या
हो नक्कीच बरोबर आहे म्हणणे
सर 12 वर्षे झाली शिक्षक भरती झाली नाही.वयाची अट रद्द व्हावी, वाढून 40 ते 45 व्हावी,हा आमच्या वर अंन्याय आहे ,
Yes absolutely right
सर आम्हाला ही कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया नको आहे टीईटी परीक्षा व टीएआयटी परीक्षा घेऊनच भरती झाली पाहिजे.
लवकरच ह्या भरती विरुद्ध केस पडणार आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका.
सर्व अध्यापक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे सरकार विरोधात केस करा कारण 2012 पासून आम्ही ded bed karun 12वर्ष आम्ही घरी बसून बेरोजगारी चे चटके सहन केले आता tait tet chi तयारी घर मुल बाळ सांभाळून ग्रामीण भागात शेतातली काम करून आता कुठं आम्हाला आशेचा किरण दिसला होता त्यात kkantrati भरती सुरू केली मग जिथं 50,60, हजार रुपये प्रति देण्यापेक्षा 10,15हजारात ते काम करून घेणार 😢😢
Yes absolutely
Aapan Kay kaave,Sarkar che Doke Thikanavar he ka?
सर नमस्कार नाशिक जिल्हा मध्य ग्रामीण भागांतील शिक्षक तालुका दीडोरीभागातील शिक्षक जागा सागा आणी टीईटी सीईटीच्या फार्म भरला आहे सर मी लागु की नको
😂😂
मित्रांनो ,कॉन्ट्रॅक्ट वाल्या जाहिराती पाहून नोकरीच्या. नादी न लागता gr la virodh करा.
जे सद्ध्या joind आहे,तेही विरोध करत आहे, त्यामुळेच 20पेक्षा कमी ची अट रद्द करून 10वर आणली.
तुम्ही पण विरोध करा .म्हणजे gr radd होऊन कायमचे पदावर जाता येईल
💯✅
काही भावी शिक्षकांचा कळतच नाही आहे त्यांना परिपत्रक कळले की नाही तर बस मेंढ्या बकर्या सारखे वागून राहिले. या GR ला विरोध करा जेणेकरून TAIT 3 लवकरच निघणार आणि आपण कायम स्वरुपी शिक्षक होणार
Tait 3 ला पास लागत का फक्त द्यायची परीक्षा कळवा सर
Aatach eki kra mg aacharsahitechya aadhi kahihi krta yeil nantar nahi
43 पेक्षा जास्त वय झालेल्या Ded Bed धारकांनी काय करायचे ..... त्यांना pn संधी दिली पाहिजे. 🙏🏻
Correct 👍
वयाची किती आठ आहे सर 🙏
सर माझे वय 35होऊन 17दिवस वरती आहे तर मला जमेलका फ्रॉम भरायला
@@BabanBaban-v1w 43 ahe
आदींचे लागलेले शिक्षक म्हातारे होईपर्यंत रिटायर्ड नाही होतं बाकीच्याने काय डिग्रीच लोणचं घालायचं का सरसकट सर्वाना 15-किंवा 20 वर्ष service द्या आर्मी सारखं म्हणजे सगळ्यांना चान्स मिळेल.
वयाची अट 45 करायला पाहिजे जाहिरातीची वाट बघून बघून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे वय 45 च्या वर झाले आहे
एवढ्या पगारात काम त्यापेक्षा जेवण बनवायला गेलं तरी कमीत कमी 20 भेटतील. Ded che प्रमाणपत्र पाहिले तर सरकार लाजेल असे marks आहेत आम्हाला A+ and पगार 15
कंत्राटी भरती मध्ये वयाची अट रद्द करायला हवी सर कारण बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल सर अशा बऱ्याचशा विद्यार्थी आहेत ज्या जाहिरातीचे वाट बघून बघून वय गेलेला आहे वयाची अट 45 पर्यंत करायला हवी😢
डी एड झालेले सन 2017 पासून खाजगी स्वस्था मध्ये कमीत कमी पगार 7/8 वर्षापासून काम करीत आहेत , व ते सन 2023 मध्ये ctet पास झाले आहेत, त्याचे 7/8 वर्ष सेवेचा विचार करून कायम स्वरूपी शिक्षक नेमणूक द्यावी
Ded bed Ctet tet pass students लाच संधी milavi
Nanded ची jahirat kadhi yenar sir
We will update..
Samjha aapan contract bharatimadhe join kele ani taitmadhun jar aple selection jhale tar aplyala contrat cancel karta yeil ka kahi peoblem hoil ka please reply
कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे आम्ही education government job sathi केलय
मॅडम आता तर इतकी बेरोजगारी झाली आहे की कस पण काम मिळाले तरी बस म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्ट वर का होईना करत आहेत,n aaj आपण एक नाहीत त्यामुळे सरकार त्रास देत आहे
Kase batch join करायची कृपया माहिती द्यावी
मग सरकार ने आता पर्यंत टीईटी आणि टेट चा गोंधळ घातला च कशाला..... दरवर्षी किती तरी विद्यार्थी टीईटी देतात,हा त्यांचा छळच नाही का
फॉर्म कुणीही भरू नका एकदा का ह्या सरकार ला सवय लागली कि तुम्ही संपले बहिष्कार करा ह्या भरतीचा
Bedकरुन 2017 ची टेट देऊन. पुणे महानगर पालिकेत pavitra portal marfat select होऊन ही घेत नाहीत .मग आता आम्ही करायचं तरी काय हा मोठा प्रश्न समोर उभा राहीलाय
संभाजी नगर ची कधी येणार आहे
We will update..
Sir pune chi list aali ka
Sir pune district war 1 video banwa
Noted...
कंत्राट तुमच्याकडे ठेवा इतरांना लाख लाख पगार किंव्हा जादा देताय त्याच्या पन्नास टक्के च पगार देऊन सेवेत कायम करा किती लूट चालवलीय हे द्या ते द्या नुसती लूट
Thank you sir 🙏 dhanyawad
Thank you 😊🙏 Keep watching
Sir jalana district che form aale ka
वयाची अट रद्द झाली पाहिजे बरेच डीएड बीएड धारक 35 च्या वर गेले आहेत
ओपन 38 इतर 43 age
शिक्षक भरती टप्पा क्र.2 मध्ये एक विद्यार्थी त्याचे 2024 मधील कुणबी किंवा SEBC आरक्षण प्रमाणपत्र जोडू शकतो मात्र तोच विद्यार्थी त्याचे 2024 चे समांतर आरक्षण प्रमाणपत्र जोडू शकत नाही.हे फक्त न्यायसंगत तर नाहीच पण ते हास्यास्पद आहे.
लातूर ची कधी जाहिरात आहे सर
ज्यांचं संघटन नाही त्यांची अशीच हाल हाल होणार...
Panchayat samiti la milen ka information
Hi scheme yach varshi sathi ahe ki har varshi sathi ahe... Pudlya varshi chance midel ky
Bsc Vale nhi karu shakta ka sir apply
Lc nashik la aahe sir tr aamchyakade marksheet aahe bed zalel aahe apply karayla konte document lagtil
सांगली जिल्ह्यात फॉर्म सुटले आहेत का ?
वयोमर्यादा ३५ आहे २००८ मध्ये ईंटरशीप केलेल्यांनी काय करायचं😢😢
नाही भावा ओपन 38 इतर 43 आहे
बीड ची जाहिरात कधी येईल
Bhandara yete from bharawa yenar ka
Sir thane jilhyachi jahiraat aaliye ka???????
Aali tar mla pn sanga
From offline line ahe ka online
Sir adivasi vibhag school aya made yeil ka
Date Kay h last
Latur chi kadhi yenar aahe
अतिरिक्त शिक्षक असलेल्या जिल्ह्यासाठी जाहिराती येणार नाही का सर? बीड साठी जागा आहेत की नाही हे कसे कळेल? कुठे बघायचं ते सांगा ते सांगा सर.
फॉर्म चे PDF कसे डाऊनलोड करावं
सर वर 45 करायला सांगा...
Pune che from kadhi yetil
We will update..
Sir ya yojaneche nav kay aahe
Form kuthe bhetel
D ed, b ed धारकांच्या भावनेशी सरकार खेळत आहे 😢. मीपण d ed धारक आहे.
Sir kala shiksha kanchi bharti kadhi honar ahe zp
Nagpur ची सुरुवात झाली आहे का.
कंत्राटी भरती ला खर तर विरोध व्हावा . यामुळे आपले भविष्य सुरक्षित नसेल
Sir Nashik chi add aaliy ka
Latur chi add kdhi yeil
Sir TET & CTET pass houn ky upayog asel mg sir shasan ase GR kadat asel tr mg 😢😢
Ashi bharti zali tr mg pude bharti hote ki nahi hach motha preshan aahe ?😢
Sir tumachi batch kashi joind karyaci jara mahiti melel ka?
तुम्ही आमच्या IGNITE APPLICATION वरुण बॅच जॉइन करू शकता
PLEASE CHEK
👇👇👇👇👇👇
play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share
Palghar jilhaya sati chi ajun Nahi aali ka
Sir vayachi Aat aahe ka?
Sir Dharashiv badal update ali ahe ka ?
Sir, nanded kadhi ahe please sanga
we will update..
कोणत्याही जिल्ह्यात अर्ज भरू शकतो का
Sir bed appear form bharu shakte ka
Sir Punyachi kadi yenar
Are jyani tet tait dili tyana already kaymsati ghenar ahetch na mg je nyt tyana contract basevr ghetl tr kay problem ahe
Last date kadhi ahe
ज्यांचे वय 35 च्या वर गेले अशा बेरोजगार त्यानी भजे, ज़िल्लबी, पाव वडे विकायचे काय?
हो.
Yes absolutely
Good afternoon sir Aurangabad chi pn ashich add yeil ka
या भरती चा जाहीर निषेध.. मग tet Tait एवढ्या भानगडी सरकार कशाला करतंय कॉन्टॅक्ट साठीच का
Other Zilatil mul aplya karushete ka sir b
Sir form kadhi pasun sutnar ahet
we wiil update ..
सर चालू वय 43 आहे चालेल का
वयाची अट रद्द करा
आचारसंहिता असताना कसे जमेल
Sir buldhana district ki date kitni hai
Solapurchi kdhi yenar
Phone laun vichara ki शिक्षण विvibhg
Jalgaon madhe aahe ka sir
Sir nanded district cha form kadhi pasun suru hoil
We will update mam ..
Sir nagpur chya mi jevha 20 students chya form bharla nantr gr badalla tr mla punha to from bharawa lagel ka
Sir.. Maharashtra district che form kevha start honar..?
we will update..
कोल्हापूर आली का
Appeared la bharta yeal ka
Sir nashik साठी date सांगा
Nagpur sathi form chi date ky sir
Kahi lok tar mhnat aahet ki itar jilya madhye form bharu shakat nahi nemak kay khar aahe
CTET,TET वाल्यांना संधी दिली पाहिजे
त्यांना full पगार पाहिजे ते नाहीत करणार
Sir konkontya जिल्ह्याची add aali aahe
सर नाशिक ची नाही आली का अजून
Sir app vr test series nhi milat aahe
Please contact this number 8888996116
Sir please Latur district sanga sir
Sir mi machya mahinyat online bhrle hote nanded zila mdhe kele hote. Ata mala kuthe jao lagnar mals. BO kade jaech ka?
Amravti district aale ka
Wardha madhe shishak bharti nahin nighali ka
Yvtmal chi ali ka add
फक्त DED झालेल्या नाही का चालत
Sir ji parbhanichi jahirat kadhi yenar please sanga 👏👏👏👏👏
We will update..
15 हजार मध्ये त्या शिक्षण मंत्र्याच तरी घर चालते का साहेब काय लाच्यारी आहे
लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण करा