समायोजन झाल्यास जवळ जवळ काहीच पदे शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे tait व tet वाल्यांनी भरतीकडे विशेष लक्ष देवू नये.असं मला वाटतंय. पदेच शिल्लक नसल्यास Tait देवून काही उपयोग नाही व बॅच घेऊनही उपयोग होणार नाही.
ज्यांच्यात quality नाही त्यांना वाटते. कंत्राटी शिक्षक भरती ह्यावी. कंत्राटी शिक्षक भरती मध्ये शिक्षक 10पेक्षा जास्त मुले जाऊ देणार नाही त्यामुळे किती चांगले शिकवतील यात शंका आहे.
बरं झालं बंद झाली ईथ tet and ctet फॉर्म भरतो पुस्तके घेतो अभ्यास करतो यं कंत्राटी शिक्षक होण्यासाठी नाही..
निवडणूक अगोदरच्या सगळ्या योजना काही ना काही कारणास्तव देवेंद्र फडणवीस बंद करून देईल
आधी TAIT घ्यावी
त्यानंतरच कंत्राटी भरतीचा विचार केला पाहिजे
लाखो det व bet करून मुलं व मुली बेरोजगारी आहेत कंत्राटी असो किंवा कशी पण असो जॉब मिळू दे
कंत्राटी पद्धतीने भरती चूकीची आहे कारण एका विभागात कंत्राटी भरती केली तर सगळी कडे कंत्राटी करतील😢
समायोजन झाल्यास जवळ जवळ काहीच पदे शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे tait व tet वाल्यांनी भरतीकडे विशेष लक्ष देवू नये.असं मला वाटतंय. पदेच शिल्लक नसल्यास Tait देवून काही उपयोग नाही व बॅच घेऊनही उपयोग होणार नाही.
Thank you sir for giving information
Most Welcome 😊
2nd phase कधी होणार आहे सर
ज्यांच्यात quality नाही त्यांना वाटते. कंत्राटी शिक्षक भरती ह्यावी.
कंत्राटी शिक्षक भरती मध्ये शिक्षक 10पेक्षा जास्त मुले जाऊ देणार नाही त्यामुळे किती चांगले शिकवतील यात शंका आहे.
Zp padabharati madhil maji sainikacha jaga bharatil ka koni gramvikas vibhagala nivedan dil aahe ka sanga
Sir maz original degree marksheet hrvl me duplicate marksheet bnvl mg pudhe affidavit nkki kdhi bnvav yavr video bnva pls sir
Mukhyamantri yuwa prashikshan ..... parmanand hotil ka .? Ya vr vedio bnva sir pllzzz
Noted..
Je bhrle tayche payment hotil ka pn
tet chi answer key Kadi yenar sir
Tait Kadhi ahe
berojagari samapt kra pn te legal margane as contract vr nhi..safty kut ahe job la
2nd phase purn karav vitt vibhagane manyta diliy mantryani patr kadhly. Anytha aandolan hoil parat motich
सर नांदेड नाही आली
Sir mi 4 mahine zal yat hote aata jau ka nako mg
Ahilyanagar kantrati Bharti nighali ti stop zali ka?
Ho स्थगिती आली
मुलांचे शैक्षणिक मात्र किती होत आहे शिक्षक नसल्यामुळे
पिढी कशी घडणार
आता निवडणूक झाली....सत्ता आली..... सत्तेत येण्यासाठी गाजर नुसतं दाखवलेल ते आता झाकून ठेवलं
सर आदिवासी परीक्षा केव्हा होईल
Tet ctet vale aahet tyani kay karav.कंत्राटी वाले त्यांचा फायदा होतो.प्रामाणिक पने काम करतात त्यांना घरी बसवलं
kantrati bharti zali pahije
Sir next tet exam add kdhi yeil 🙏🙏
याबाबत कुठलीही स्पष्टता अजून नाही
Mala tr kahich samjat nahi he 🙄😟
किती दिवस शिक्षक थांबणार
कंत्राटी भरती ही नोकरी तरी द्या
बेरोजगारांनी काय कराव मग,फासी ग्यावी का मग
Tait kadhi ahe
कंत्राटी भरती प्रक्रिया चांगली आहे
Kantrati bharti vayla phije
बंद करू नये लाखो बेरोजगार नोकरीच्या शोधात आहे
अजित पाटील कोण aahe
सर कंत्राटी ग्रामसेवक भरती कधी होईल