अंतर्मनाचे ऐका - Listen to your inner voice

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 164

  • @meghadeshmukh3372
    @meghadeshmukh3372 หลายเดือนก่อน +1

    खुप छान वाटले धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @vidyayogesh
    @vidyayogesh 2 ปีที่แล้ว +7

    डॉक्टर खूप खूप छान वाटले मेडिटेशन करताना ,धन्यवाद तुम्हाला🙏🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      पुढील ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा,
      आणि असेच अनुभव आम्हाला कळवत रहा.

  • @ashwinipatil3389
    @ashwinipatil3389 2 ปีที่แล้ว +1

    खूप चैतन्यमय आणि आनंदी वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान.
      ,नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 5 หลายเดือนก่อน

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @manjulapatekar5246
    @manjulapatekar5246 3 หลายเดือนก่อน

    Dhanyavad madam 🙏🙏🌹🌹

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Anubhav hota thanks mam🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @TheYogitabansude
    @TheYogitabansude 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर अनुभव आला.
    अगदी छान वाटले, धन्यवाद

  • @prachinarvekar11
    @prachinarvekar11 ปีที่แล้ว

    Dhyan kartana khup Cchhan vatale.😊 Dhanyawad Madam.🙏🙏👌👍😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! खूप छान. मग नियमित ध्यान करा आणि निरोगी वआनंदी रहा. 👍

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 6 หลายเดือนก่อน

    खूप चौत्नयमय आणि आनंदी वाटते मँडम धन्यवाद❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 11 หลายเดือนก่อน

    खूप छान अनुभव आला धन्यवाद

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अनुभव आला. मनपूर्वक आभार.

  • @raginijagtap-mt9nk
    @raginijagtap-mt9nk 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद, मॅडम..! खुप छान...

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 2 ปีที่แล้ว

    Khup chan anubhav hota. Thank you madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @pranotikeni9919
    @pranotikeni9919 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले. उत्कृष्ट माहिती मिळाली. आपले मनापासून आभार 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 2 ปีที่แล้ว

    आत्मा नमस्ते 🙏खुप छान 🌹

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अनुभव होता 🙏
    तुम्हाला धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान.
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @saylighag9237
    @saylighag9237 2 ปีที่แล้ว

    Khupach sunder.

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 2 ปีที่แล้ว

    Kharch khup chan vatle

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 ปีที่แล้ว

    खूप छान अनुभव आहेत मनापासून धन्यवाद ❤

  • @siddhuandVedumasti
    @siddhuandVedumasti ปีที่แล้ว

    Kup important think u Dr.

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 ปีที่แล้ว

    Madam kay tumch suspashta bolnn,bolnyatil laybdhtta,agdi aananddayak chehryavariln prasnnata .antarmanat janyasathi manatil dukh nasht karnyasathi aapan khup chhan prakare margdarshan kele..tyabaddal tumche manapasun khup khup dhanyawad...😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏,
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला.आपल्या सदिच्छा कायम राहू देत.
      तुमचे असे हे प्रोत्साहन आम्हाला निरंतर कार्यासाठी उर्जा देऊन जाते.
      मनापासून धन्यवाद 🙏.

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      Thank you.🙏
      . नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @satyavatiburaje8744
    @satyavatiburaje8744 11 หลายเดือนก่อน

    मॅडम आतला प्रवास करताना खूप छान वाटत होतं सगळे अडसर दूर झालेत असं वाटल शरीर हलक झालं खूप खूप धन्यवाद मॅडम ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @poojakamble6525
    @poojakamble6525 2 ปีที่แล้ว

    Thank you Tai tuje pretak dhyan mi ncukata roj karte aaj as vatal ki sharira cya mula pasun sarv negative vibe dokyatun nighun jaat aahe......sharir halak aani mukt jhala 💙Ya jeeva la Shiva ci bhet karun dilayac sudar anubhav dilya c tai ekdi mana pasun aabhar💙🙏🦋love you Tai💙

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. .तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटते 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 ปีที่แล้ว

    It's true information given by you Doctor Amruta Chandorkar madam thank you so much he me Roz sakali karato and ratri kshama prarthana karato and eshwara la samparlan karato

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान.
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 ปีที่แล้ว

    Very good Dhyan of Inner Voice.Dhanyavad.

  • @sunitadoifode3550
    @sunitadoifode3550 ปีที่แล้ว

    Thanks i follow ur mediation

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      फारच छान! आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      मनःपूर्वक धन्यवाद .

  • @sonalpatil1568
    @sonalpatil1568 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले मन प्रसन्न झाले....thanks madam🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. ,नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 ปีที่แล้ว

    Mind Balanced. very important. Thanks Dr once again for this meditational vedio. excellent.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍

  • @MadhuriSalunke-y4s
    @MadhuriSalunke-y4s 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप आभार

  • @pratibhayermalkar7947
    @pratibhayermalkar7947 2 ปีที่แล้ว

    🙏 निशःब्द् .... ,👌👍🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @sachinshelar6653
    @sachinshelar6653 2 ปีที่แล้ว

    Kup sundar ....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      Thank you so much.🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @swanand434
    @swanand434 2 ปีที่แล้ว

    Madam khup chan meditation aahe. Thanks madam.

  • @mangalgore1728
    @mangalgore1728 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खूप छान वाटले हे ध्यान केल्यामुळे मनापासून आभार 🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @pragatighosalkar5352
    @pragatighosalkar5352 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम 🙏🏻🌹🙏🏻

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 2 ปีที่แล้ว

    Dhanyavad. 🙏🙏

  • @anujarane470
    @anujarane470 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 मॅडम, खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 ปีที่แล้ว

    Khup chan , thanks 🙏🌹

  • @pranavjadhav974
    @pranavjadhav974 ปีที่แล้ว

    खुप छान ताई

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 2 ปีที่แล้ว

    Khup chan vatle

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 ปีที่แล้ว

    खूप छान अनुभव होता धन्यवाद ताई🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 2 ปีที่แล้ว

    Manapasun aabhar 🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantshahane1879
    @hemantshahane1879 2 ปีที่แล้ว

    खूप छान मेडिटेशन 🙏

  • @anujarane470
    @anujarane470 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 धन्यवाद मॅडम, आभारी आहे.
    छान अनुभव.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @nandad2878
    @nandad2878 2 ปีที่แล้ว

    छान गुरूंकडून काही घेतोय असं वाटलं श्री गुरवे नम:🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      खूप छान नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 ปีที่แล้ว

    Khup chan👌👌🙏🙏

  • @shubhamPatil-jx4fj
    @shubhamPatil-jx4fj 2 ปีที่แล้ว

    Thank you ma'am namaskar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @priyankalohar5088
    @priyankalohar5088 2 ปีที่แล้ว

    khup sundar thanks

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 ปีที่แล้ว

    श्वासावर स्वार होऊन विहार करा.खूप छान मॅडम.ध्यान खरोखर सुंदर आहे.धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @nitapanchal1930
    @nitapanchal1930 2 ปีที่แล้ว

    Khup ch sunder🙏🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +1

      Thank you.🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

    • @nitapanchal1930
      @nitapanchal1930 2 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter हो अगदी 🙏🙏😊

    • @pallavidudgikar516
      @pallavidudgikar516 2 ปีที่แล้ว

      डोकं सुंद जड असते नाक बंद कान बंद काय करू शकतो

  • @smitamuluk6934
    @smitamuluk6934 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว

    मॅडम खूप छान वाटलं मेडिटेशन करताना मग प्रसन्न वाटलं फक्त ते रोज करण्याची मात्र आठवण राहू दे पण तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता तुमच्या आवाजामध्ये बोलण्याची जो गोडवा आहे तो खूप छान पद्धतीने समजून सांगतात खूप छान वाटतं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏 नियमित ध्यान करून निरोगी रहा.

  • @sapanawasekar5769
    @sapanawasekar5769 2 ปีที่แล้ว

    Thank you mam

  • @seemagote9120
    @seemagote9120 2 ปีที่แล้ว

    Thank you taai

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 ปีที่แล้ว

    Amruta chandorkar madam Abhinandan atyant meditation Chan

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 ปีที่แล้ว

    Sunder🙏🙏

  • @Jyoti-eg7jz
    @Jyoti-eg7jz 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 ปีที่แล้ว

    नि:शब्द 🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 ปีที่แล้ว

    मॅडम, तुम्ही दर आठवड्याला खूप छान अनुभूती देता.

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 2 ปีที่แล้ว

    खूप छान सांगता तुम्ही मॅडम.

  • @Natural_Video_007
    @Natural_Video_007 2 ปีที่แล้ว +1

    नमस्ते मैडम बहोत अच्छी तालीम है आपकी शुक्रिया दांत दर्द के लिए कोई मुद्रा बताए

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वात-पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/0v83W7-UY5c/w-d-xo.html

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏
    धन्यवाद
    कुठलेही अवडंबर ना माजवता अगदी सहज सुलभ तेने कारण परीणामचा नियम विषद केलात!
    🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @jyotimulchandani2065
    @jyotimulchandani2065 10 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सांगीतलेले ध्यान करताना प्रत्येक ध्यानामध्ये जीवनाचा खरा अर्थ कळतो जिवन कसं जगावं खरोखर ताई कीतीही टेंशन असेल तरी ध्यान केलं की ते दुर होते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.,
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 2 ปีที่แล้ว

    Madam he dhyan mi रोज करणार आहे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. . निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. 9 หลายเดือนก่อน

    ताई मला तर खूप छान अनुभव आले.माझे आजार पळून गेले.सच्चीदानंद स्वरूप समजले.हरि नाम घ्यायला लागल्यापासून सगळीकडे देव भेटायला लागला.हे सर्व काय आहे.मी एक आठवडा झाला आनंदाने रडतीये.हे काय आहे सर्व.सांगा ना ताई.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน +2

      नमस्कार,
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान.कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. या कामी सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. आई-वडील, गुरु व परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता निघून आपल्याला अनेक मानसिक व शारीरिक फायदे होत असतात.शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा खूप उपयोग होत असतो . तुमचे मन सकारात्मक होऊ लागले आहे एकाग्र होऊ लागले आहे.फारच छान! ही निरोगी शरीराकडची वाटचाल आहे. आता नियमित ध्यान करत राहा आणि असेच आनंदी आणि निरोगी राहा. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करत राहा. 👍

    • @sarikarenuse.
      @sarikarenuse. 9 หลายเดือนก่อน +1

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद🙏

  • @Marathimusicworld0212
    @Marathimusicworld0212 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹🌹🌹🙏

  • @makrandraitar7549
    @makrandraitar7549 2 ปีที่แล้ว +1

    How to erase old memories from our mind?

    • @gajanank1803
      @gajanank1803 2 ปีที่แล้ว

      Yes,
      How to erase bad memories from our mind

    • @makrandraitar7549
      @makrandraitar7549 2 ปีที่แล้ว

      @@gajanank1803 what is answer to this question

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मागील आठवणींचा संपूर्ण निचरा होईपर्यंत मनातल्या कपाटाची स्वच्छता रोज करावी. th-cam.com/video/VbZBKacCK5A/w-d-xo.html

  • @rameshwarnavale387
    @rameshwarnavale387 2 ปีที่แล้ว

    Madam mala fissher cha tras ahe. 2 varshapasun tras ahe. Adhun madun IBS cha pan tras hotoy. Mazi IBS chi treatment Aauyvedic madhe chalu ahe pan fissher cha tras wadhla mhanun Dr mhanale ki fissher chi Atun test karavi lagel. Ani mala Atun tapasani karaichi khup bhiti watate ahe. Please mazi bhiti nighu jail as margadarsh Kara. Tumhi mazya adarsha ahat. Me sadya menopause pan face karte ahe. Please help me mam mazi bhiti nighun jaude

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      ज्या वेळेला अनेक आजार एकाच वेळेस उद्भवतात त्यावेळेला त्याची पाळंमुळं हि अतिशय खोलवर गेलेली असतात. मुद्रा आपल्याला आराम देऊ शकतात पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @rameshdahiwal3293
    @rameshdahiwal3293 2 ปีที่แล้ว

    मी हरवलो.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👍🌹🌹

  • @prachinarvekar11
    @prachinarvekar11 ปีที่แล้ว

    Pan mudra kartana botana halkya mungya aalya.pan mag gelya.aabhari aahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      हरकत नाही, फार ताण देऊनही मुद्रा करू नयेत. सध्या जशा जमत आहेत तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील. जस जसे नियमित मुद्रा करत जाल असे त्रास कमी होतील 😊. करून पहा आणि याशिवाय इतरही काही शंका असतील तरअवश्य विचारा आपणास योग्य ते सहकार्य नक्की करू.

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 8 หลายเดือนก่อน

    Sent new episoid

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील "ध्यान निरामय " या मालिकेचे इतरही माहितीपर ध्यान विषयक व्हिडिओ पाहू शकता किंवा पुढील लिंकवर क्लिक करून इतरही सर्व Video आपण पाहू शकता.
      ध्यान -निरामय th-cam.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html
      धन्यवाद 🙏.

  • @EknathJoshi-ho7zg
    @EknathJoshi-ho7zg ปีที่แล้ว

    पाळी आल्यावर पोटात त्या वर मुंद्रा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आपणास योनी मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      मासिक धर्माच्या समस्या कमी करणाऱ्या योनी मुद्रेबद्दल अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा.
      योनी मुद्रा - th-cam.com/video/su0srkVG4gM/w-d-xo.html

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan Anubhav hota thanks mam 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹