अमृता ताई,फारच सुंदर विचार आपण मांडलेले आहेत या छोट्याश्या ध्यानातमधे. मला माझे उदिष्ट 100 टक्के गायठाचे आहे आणि या ध्यानाने मला शांतता लागली आहे. मी नक्कीच पास होईन अशी माझी निष्ठा आहे. मी आपले आभार मानतो. धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 आपण नक्कीच आपले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी व्हाल👍 All the Best 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
वाह!! नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर ध्यान झाले 🙏 दर शनिवारी आतुरतेने वाट पाहत असते. तुमच्या बरोबर ध्यान करण्याची संधी मिळते व ध्यानाचा अद्भूत अनुभव येतो. तुमचे शतशः आभार व शुभेच्छा 🙏
नमस्कार 🙏, वा! खूपच छान . जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. खूप खूप धन्यवाद 🙏
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
अमृता ताई मी आपले सर्वच व्हिडिओज पाहत आले आहे, प्रत्येक वेळी नवीन अनुभव येतो।आपला आवाज मनाला अश्र्वासक वाटतो.पाठीवर हात फिरवून मला समजावतो,असं वाटत. निरामय आम्हा उभयतांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे......👍💐
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
खूप अदभुत ध्यान झाले. तुमचे सगळीच ध्यान खूपचं शांत करतात मनाला. प्रत्येक वेळी एक नवी उभारी मिळते मनाला समाधान मिळते. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि खूप शुभेच्छा. तुमचे काम अनमोल आहे. 🙏🙏🙏😊
Very beautiful dhyan it's true information given by you Doctor Amruta Chandorkar madam , dhyan karatana nirantarta pahije and sharira var taba hava concentration and Lakshya have. Dhanyawad madam
नमस्कार , केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे आणि तय ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - th-cam.com/video/GDqc8i2ohG8/w-d-xo.html पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html शंख मुद्रा - th-cam.com/video/RaXP64TadPo/w-d-xo.html धन्यवाद 🙏
नमस्कार, त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स व मन जबाबदार असते. यावर आपणास शंख मुद्रा फायदेशीर ठरू शकते th-cam.com/video/RaXP64TadPo/w-d-xo.html
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार, ध्यान केल्याने आंतरिक ताकद मिळविण्यात उपयोग होतो . शारीरिक व मानसिक शक्ती मिळवून ध्येय गाठण्यासाठी आणि उद्दिष्ट स्पष्ट असेल तर अशी सर्वंकष प्रगती साधणे सहज शक्य होऊ शकते . अनेकदा ध्येय असूनही आंतरिक ताकद कमी पडत असल्याने हे साध्य होत नाही. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानाची मदत हवी.ध्यान करताना स्वतःला ओळखा आणि निर्णयक्षमता विकसित करा. आपल्या जीवनातील कर्म व नियतीची भूमिका समजून घेतल्याने ध्येय गाठण्यास लाभ होतो. आपण आपल्या दिनचर्यानुसार रोज ध्यान करू शकता.
हे सगळ करत असताना माजे कोरोनात गेलेले फती दीसतत कोणाचा अधार नाही या वळनावर सगळ काहीअंधर आहे दीशा कोठे कोणती कुठे कही कळत नाही सगळ काही निरथक का जगाव हा प्रशन कायम
खूप खूप आभार 🙏, आपणही नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
आपल्या उपचार पद्धती ने मन परिवर्तन होणयास मदत मिळते समाधान लाभते खूप छान 🙏👍
खूप खूप धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
अमृता ताई,फारच सुंदर विचार आपण मांडलेले आहेत या छोट्याश्या ध्यानातमधे. मला माझे उदिष्ट 100 टक्के गायठाचे आहे आणि या ध्यानाने मला शांतता लागली आहे. मी नक्कीच पास होईन अशी माझी निष्ठा आहे. मी आपले आभार मानतो. धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 आपण नक्कीच आपले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी व्हाल👍 All the Best 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
वाह!! नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर ध्यान झाले 🙏
दर शनिवारी आतुरतेने वाट पाहत असते. तुमच्या बरोबर ध्यान करण्याची संधी मिळते व ध्यानाचा अद्भूत अनुभव येतो. तुमचे शतशः आभार व शुभेच्छा 🙏
नमस्कार 🙏,
वा! खूपच छान . जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
खूप खूप धन्यवाद 🙏
पुन्हा पुन्हा ऐकावे आणि ध्यान साधना चालू ठेवावी असे वाटते, तुमचा आवाज इतका सुमधुर आहे , खूप शांत वाटते, धन्यवाद 🙏
खूप खूप आभार 🙏
Madam 🙏💐
खूप खूप छान वाटले
मनातील भिती नाहीशी झाली 👍👍🙏🙏
फारच सुंदर आणि उपयुक्त ध्यान 👍🙏🙏💐
खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
🙏🙏
मी तुमचे सगळे व्हिडिओ बगते खूप छान.मला पण उपचार सुरू करायचे आहे.
नमस्कार,
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
खुपच सुंदर मार्गदर्शन ॐ पुंडलिक गांगुर्डे चांदवड तहसील प्रभारी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर आणि सध्या पदती तुम्ही सांगता.
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Khupc Sundar aahe. Dhan
धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खुपच छान माहिती दिली आहे. धन्य वाद! ताई. 🙏
खूप खूप आभार 🙏
या ऐका धायान मध्ये खूप काही या पेक्षा वाथ.कफ. पिथ..संतुलित करून टार्गेट पर्यंत सहज पोहोचणार आहे..फार संतोष वाटले..आभारी आहोत..🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Mam तुमच्या कौतुका साठी शब्द नाही खूप खूप आभार खूप काही देता तुम्ही 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏,
आपले उद्दिष्ट स्पष्ट असेल तर अशी सर्वंकष प्रगती साधणे सहज शक्य आहे.
अमृता ताई मी आपले सर्वच व्हिडिओज पाहत आले आहे, प्रत्येक वेळी नवीन अनुभव येतो।आपला आवाज मनाला अश्र्वासक वाटतो.पाठीवर हात फिरवून मला समजावतो,असं वाटत. निरामय आम्हा उभयतांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे......👍💐
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
आज मी हे ध्यान केले खुप छान वाटते.तुमचा आवाज मनाला भेदून जातो. खुप खुप धन्यवाद 🙏🙏 ॐ
खूप खूप आभार 🙏,
नियमित करा, निरोगी आणि आनंदी रहा.
निरामय जीवन सूत्र या उपक्रमात सहभागी झाले आहे. या आठवड्यातलं हे ध्यान माझ्या साठी खूप उपयुक्त आहे. खूप खूप धन्यवाद.
वा! खूपच छान. नियमित ध्यानाचा अभ्यास करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
मनःपूर्वक आभार 🙏
Khup sundar
धन्यवाद 🙏
Tumhi agadi manapasun sangtat te khup Cchhan vatate.dhyan kartana pratyek veli tumche bol aathavaycha prayatna karte.ashach Aamchya pathishi ubhya raha.manapasun Aabhari aahe 😊😊❤🙏👌👍🖕
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
विडियो पाहून खूप खूप बर वाटत मानसिक तानतनाव नाहीसा होतो धन्यवाद म्याडम 🙏
खूप खूप आभार,
असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा
खूप अदभुत ध्यान झाले. तुमचे सगळीच ध्यान खूपचं शांत करतात मनाला. प्रत्येक वेळी एक नवी उभारी मिळते मनाला समाधान मिळते. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि खूप शुभेच्छा. तुमचे काम अनमोल आहे. 🙏🙏🙏😊
Khup मोठे काम karata aahat tumhi Madam 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
असाच स्नेह कायम राहू दे.
Atishay sunder Prema ,Tai khup dhanyawad
खूप खूप आभार 🙏
Kharch khup Cchhan dhyan Zale.aaj jara veglech janvle.dole tar mitlyavar parat ughadu naye ase vatate.tyatach rahave ase vatate.khup changle margadarshan karta.jene karun aamche Kalyan vhave hich tumchi icchha aste.ishawar tumche bhale Karu de.hi sadicchha.khup aabhari aahe taai.🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद 🙏,
असाच स्नेह कायम राहू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा आणि धन्यवाद 🙏
मी पण सुचने प्रमाणे ध्यान केले.
छान वाटलं, धन्यवाद मॅडम.
मनःपूर्वक आभार 🙏
मनापासून धन्यवाद!❤
खूप खूप आभार 🙏
Thanks a lot Madam!
Thanks Universe!❤
You're welcome 😊
Thank you so much ma'am 🙏
You're welcome 😊
Thanks a lot Madam!
Thanks a lot. 🙏 & Keep watching
खुप छान आहे धन्यवाद मॅडम 🎉❤
खूप खूप आभार 🙏
खुपचं छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगता तुम्ही , 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
खूप छान अनुभूती आली मनाला शांत वाटलं
धन्यवाद 🙏
मी ध्यान केले, तुमच्या बरोबर, छान वाटलं
वा! खूपच छान नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा .
धन्यवाद 🙏
Dhanyawad tai, urjavan vatale, thank you so much
मनःपूर्वक आभार 🙏
Very Nice Dhyan for inner strength.
धन्यवाद 🙏
धन्यवाद .💜💜
मनःपूर्वक आभार 🙏
Very beautiful dhyan it's true information given by you Doctor Amruta Chandorkar madam , dhyan karatana nirantarta pahije and sharira var taba hava concentration and Lakshya have. Dhanyawad madam
मनःपूर्वक आभार 🙏
नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
you are Full source of energy
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान अप्रतीम मनःपूर्वक धन्यवाद मॅडम खूप छान अनुभूती आली मनाला खूप शांत वाटलं 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
खूप छान अनुभव आला धन्यवाद ताई🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
You are Great Madam
Thank you so much.🙏
Dhyan farch sundar zale ya sthitun baher yeuch naye ase watte pan mam mazi ashi vinnti aaheki ekda fakt basrichch music asave madhye kuthlach aawaj nasawa tehi dhyan farch surekhch asel dhanyawad
🙏
Good
Thanks
सुंदर
धन्यवाद 🙏
Thank you,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍
You’re most welcome. 🙏
केसांच्या समस्येवर काही उपाय सांगा
नमस्कार ,
केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे आणि तय ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
हाकिनी मुद्रा - th-cam.com/video/GDqc8i2ohG8/w-d-xo.html
पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
शंख मुद्रा - th-cam.com/video/RaXP64TadPo/w-d-xo.html
धन्यवाद 🙏
शुभ दिवाली
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Thanks 🙏
You’re welcome. 🙏
Om namo bhagwate wasudevaya
🙏🙏
तुम्ही मुद्रा या वरचे विडीओ पण मी पाहिले ,चांगले आहेत ते सर्व विडीओ 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
त्वचारोग वर मुद्रा सांग मॅडम
नमस्कार,
त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स व मन जबाबदार असते.
यावर आपणास शंख मुद्रा फायदेशीर ठरू शकते
th-cam.com/video/RaXP64TadPo/w-d-xo.html
Tai apan mala preprnastotra banla ahat
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
🙏👌👍
🙏🙏🙏
👍👍
🙏
Namaste, maaje Mr (husband) khub drink kartath limit che baher kartat tya mule khub problem hote kahi upay sangana madam, me kitthi bolti nakko manun tari aikath nahi
नमस्कार,
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
धन्यवाद 🙏
मॅडम माझे ध्येय गाठण्यासाठी मला ध्यान रोज सकाळी करावे लागेलं का?
नमस्कार,
ध्यान केल्याने आंतरिक ताकद मिळविण्यात उपयोग होतो . शारीरिक व मानसिक शक्ती मिळवून ध्येय गाठण्यासाठी आणि उद्दिष्ट स्पष्ट असेल तर अशी सर्वंकष प्रगती साधणे सहज शक्य होऊ शकते . अनेकदा ध्येय असूनही आंतरिक ताकद कमी पडत असल्याने हे साध्य होत नाही. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानाची मदत हवी.ध्यान करताना स्वतःला ओळखा आणि निर्णयक्षमता विकसित करा. आपल्या जीवनातील कर्म व नियतीची भूमिका समजून घेतल्याने ध्येय गाठण्यास लाभ होतो. आपण आपल्या दिनचर्यानुसार रोज ध्यान करू शकता.
Tai Tumchya shi contact Kasa karaycha. Saanga
नमस्कार,
पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
हे सगळ करत असताना माजे कोरोनात गेलेले फती दीसतत कोणाचा अधार नाही या वळनावर सगळ काहीअंधर आहे दीशा कोठे कोणती कुठे कही कळत नाही सगळ काही निरथक का जगाव हा प्रशन कायम
नमस्कार,
पुढील व्हीडीओ मधील ध्यान आपल्याला आंतरिक ताकत मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.
th-cam.com/video/HgZqG7DFeU8/w-d-xo.html
🙏🌹
🙏
आपला whatsapp ?
नमस्कार ,
Niraamay Wellness Center Whats app No. 7028701323
Khup sundar
धन्यवाद 🙏
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
खूप खूप आभार 🙏,
आपणही नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Thanks a lot Madam!
Thanks Universe!❤
🙏🙏
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
खूप खूप आभार 🙏.
Thanks a lot Madam!
Thanks Universe!❤
You're welcome 😊