मिलिंद भाई आपके द्वारा दी गई जानकारी हजारों किसानों का जीवन की दशा और दिशा सुधारेगी आपके द्वारा दी गई जानकारी किसानों के लिए मील का पत्थर साबित होगी ऐसी ही उपयोगी जानकारी के लिए आप के नए वीडियो का हमइंतजार करेंगे
एकही शेतीविषयक चालवणारा वाल घेवडा पिवळा पडल्यावर कुठल्या प्रकारचं टॉनिक किंवा औषध मारायला हवा याची अजिबात माहिती देताना दिसत नाही फक्त माहिती देतात ती लागवड कशी करायची महत्त्वाच्या गोष्टी आहे औषध फवारणी रोगराई नियंत्रण इत्यादी व भर देत आणि कोणी दिसत नाही
मिलिंद भाई आपके द्वारा दी गई जानकारी हजारों किसानों का जीवन की दशा और दिशा सुधारेगी आपके द्वारा दी गई जानकारी किसानों के लिए मील का पत्थर साबित होगी ऐसी ही उपयोगी जानकारी के लिए आप के नए वीडियो का हमइंतजार करेंगे
धन्यवाद भाई 🙏
😅
Val pivla padla ahe ilaj sanga
Jay shivray,🙏 khub khub Chan video 🙏
Very beautiful sharing 👏👏👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
खुप छान माहिती सांगितली दादा.आपल्या प्लॅाटचे आर्थिक गणित सांगा म्हणजे उत्पन्न,दर,खर्च एकुण वर्षभराचे
सर फारच छान माहिती सांगता
Chan mahiti dhanyawad
khup chan informative video 👌🏻
Nice information 👌👌
Val kitvya divshi utrun yto
Khup chhan. Dada👌👏
great details....🙏
खुप छान
In march april may temperature cha kay phrak padtoya ka
utppnnavar
खुप छान सर
Nice information
साहेब वाल लागवड जानेवारी महिन्यात केली तरी चालेल का?
वाल हे पिकाचा पहिला तोडा किती दिवसात चालू होतो भाऊ.
म्हणजे वाल लागवाडी पासून किती दिवसात तोडायला येते.भाऊ
Nice 👍
Sar unamule fhul purn pane galat ahe Kay upay karta yeyil
आंकुर डोलि कोणत्या सिजन मधे लागवड करु शकतो
दादा 12 ही महिने चालणारा वाण आहे हा
कधीही लागवड करू शकता
@@MilindBhor मि आंकुर १८३ लावला आहे माल पन निघत आहे
👍👍👍👍👌👌
Val/ghevada bee have pathava
5गुंठे क्षेत्र आहे किती बियाणे लागते ते मिळेल का
सर पाउसामधे फुलसेटिनला आड़चन एते का
हो
👌
मिलिंद सर माझ्या वलाला फुल आहे पण फळ नाही कोणतातरी उपाय सांगा
एप्रिल महिन्यात लागवड केली जाते का
मे महिन्यात किंवा जून महिन्यात लागवड केली तर चालते काय
🚩Jay shivray November mahinyat lagwad kela tr chalel ka
हो कधीही लागवड करा 12 महिने कधी पण
Kr bhau mi hyach mahinyat lavliy
Nice sir
Feb month made lawal tar chalel ka
हो नक्कीच
दोडक्याची कोणती जात लावावी
Bitane pahije
बियाणे कोणते लावले
कोणत गांव आहे तुमच
किती फायदा झाला भाऊ
Wal maju naye Manun kay karave
🙏🙏
Mala pan pahije
नमस्कार दादा
👍👍👍👍👌👌👌👍👌👌👌👌👌
Mala pahije
ऐका तोडा किती दिवसाला करता आणि किती किलो माल निगतो
अंकुर 182 कसा आहे
Milind bhau पावटा मध्ये फरक आहे
हो बरोबर त्यासाठी मुद्दाम मी त्यात हे टायटल दिल आहे आणि माझी पुढील येणारी विडिओ ही वाल म्हणजे नक्की काय याची आहे
साधारण वर्ष भर सरासरी भाव किती असतो याला कमीत कमी किती अन् जास्तीत जास्त किती रू
कमीत कमी 20 रु किलो ते 100 रु किलो पर्यंत
@@MilindBhorएकरी किती टण उत्पन्न निघते
दादा अजून माझा वाल चालू झाला नाही जेव्हा पूर्ण प्लॉट चालू होईल तेव्हा मी सांगेन🙏
bhau mi ya varshi 10 rs pan vikla..
@@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी भाऊ 10 rs vikla mi
👆👆प्रोफेक्स सुपर मध्ये कोणतं कन्टेन्ट आहेत 🤔🤔🤔
Lagwad kevha karawi
हे माझे पीक आहे फुले खूप गळत आहेत कुठली फवारणी करू
सर माझ वाल पिवळा पडतोय याला काय फवरणि करवी किवा काय ड्रीचिग करावि
Bhau mla biyane pahije apla phone no dya
1 नंबर मिलिंद दादा
आता लागवड केली तर चालेल का ?
100% लागवड करा
@@MilindBhor thanks
Beejai pahije
सर मला बियाने पाहीजे
सर मला थोड बीज पाहिजे प्रयोगा साठी
फुल गल होते काय करायला पाहिजे
Bhau bi ahe ka
खुप छान माहिती
बियाण्यासाठी contact no द्यावा
तुमचा नंबर द्या
डिसेंबर महिन्यात लागवड केली तर चालेल का
हो
Seed pahije
Biyany pahigi
अक्षराची फवारणी
Ful kidi la davae Saga M. P.
नंबर मिळेल का भाऊ
Hi
बियाणे पाहिजे
पाच गुंठे क्षेत्रावर लागवड करणे आहे बियाणे पाहिजे काय भाव आहे
700 ₹ 100 gm
तुमचा नंबर टाका भाऊ
आपला नंबर मिळेल का
Sir tumcha Mobil no dya
दादा व्हिडिओ परत चालू करा subscribe च्या शेजारी join बटन आहे त्यावर नंबर साठी बघा
दादा मोबाइल न दया तुमचा
सर आमचे प्लाॅट बघीतले तर तुमच डोक बंद होईल.....
Bahu nambar sand kara
Tumcha mo no dya
एकही शेतीविषयक चालवणारा वाल घेवडा पिवळा पडल्यावर कुठल्या प्रकारचं टॉनिक किंवा औषध मारायला हवा याची अजिबात माहिती देताना दिसत नाही फक्त माहिती देतात ती लागवड कशी करायची महत्त्वाच्या गोष्टी आहे औषध फवारणी रोगराई नियंत्रण इत्यादी व भर देत आणि कोणी दिसत नाही
अंकुर १८३ बियाणे पाहिजे कुठे मिळेल
कोणत्याही कृषी सेवा दुकानात मिळेल
सर तुमचा विडीओ खुप आवडला आपला व्हाॅटस्प नंबर मिळेल का
दादा मोबाइल नंबर साठी विडिओ परत चालू करा subscribe च्या शेजारी join बटन आहे त्यावर बघा
तुमचा नंबर सेंड करा
डोळ्यामध्ये असल्यानंतर कोणती
Hi